Baba amte great hote pan to speech deto ahe tyala nit bolta pan yet nhi kahitari बडबड तोय तोंडातल्या तोंडात kahi samjhat nhi kay botoy te voice dum nhi kiti slow boltoy 😏😏
आदरणीय बाबा आमटे हे देवदूत होते.माणसात देव पाहणारे व समाजातून बहिष्कृत अशा कुष्ठरोग्यांना बरं करण्यासाठी त्यांच्या सेवाशुश्रूषाकरिता आपलं सर्वस्व झोकून देणारे महामानव होते.त्यांना मानाचा मुजरा.
These are a few of GOD SENT PEOPLE TO SERVE MANKIND IN A SELFLESS MANNER .. 🙏
Atisundar ❤
प्रणाम ❤♥️🙏🙏🙏♥️
Baba amte great hote pan to speech deto ahe tyala nit bolta pan yet nhi kahitari बडबड तोय तोंडातल्या तोंडात kahi samjhat nhi kay botoy te voice dum nhi kiti slow boltoy 😏😏
Great Amte family 💐
निःस्वार्थी, निरपेक्ष, निकोप असे महान व्यक्तीमत्व होतं, बाबा आमटे यांचे 🙏🙏
आदरणीय बाबा आमटे हे देवदूत होते.माणसात देव पाहणारे व समाजातून बहिष्कृत अशा कुष्ठरोग्यांना बरं करण्यासाठी त्यांच्या सेवाशुश्रूषाकरिता आपलं सर्वस्व झोकून देणारे महामानव होते.त्यांना मानाचा मुजरा.
🙏
🙏🙏🙏
🙏🙏
आपण चांगल्या माणसाला देव म्हणतो मग हे देव किंवा देव माणूसच होते सर्वासाठी
👍🙏
Mst
केवळ महान लोक!!!!!!!!!! नतमस्तक व्हायला होतं...