Rishikesh shld not go back to his house, if R n J r away from home, then.all the members of d randive fam r 💯 going to suffer in Aishwar's hands n her reality will open in front of d family ...one more thing, kick that aaji out of d house . ..as She is d Biggest Culprit as we all know ....
सौमित्र अवंतिका या दोघांनी काम छान केले आहे जानकी ऋषीकेश यांनी घरी यायला पाहिजे कारण ते घर ती पॉपटी त्याच्या आईची असते जानकीने घरी येऊन ऐक्षयाचा माज उतरून तिला घरा बाहेर काढले पाहिजे😅😮
😮 दो ऋषिकेश दादा निर्मळ आणि स्वच्छ मनाचा आहे , ऐश्वर्या सारखी माणसं देवाने जन्मालाच घालून मोठी चुक केली आहे,
3:50 3:52
खरचं जर सोमित्र ने अस केलं तर जानकी त्यांनी घरात यायला हवे आणि त्या नीच बाईला त्यांनी मस्त धडा शिकवायला हवा ते ही सगळ्यांनी मिळून😊
मुळात ज्या घरात विश्र्वास ठेवला जात नाही तिथे राहूच नये
नाटक असो वा खरं आयुष्य
सौमित्र अवंतिका जिंदाबाद❤❤❤❤
लागली गाणं म्हणायला
जानकीने अजिबात घरी यायचं नाही आपल्या नवऱ्याचा अपमान विसरायचं नाही
जानकीने आणि ऋषिकेसने अजिबात घरात येऊ नये आपला अपमान झाला हे विसरू नये 🎉
ही पुढील कथा बहुतेक पुढील वर्षी पहावयास मिळेल.
Somitr avntika khup chan aye ❤❤
गुलाब सारख्या माणसाकडे सगुणा सारखा अवगुणांचा शेणाचा पो हिला पण जबरदस्त शिक्षा द्या
सौमीत्र अवंतीकाया दोघाचे काम खुपच छान अप्रतीम परंतुआई म्हणुन सुमीत्रामीच पडते
Rishikesh shld not go back to his house, if R n J r away from home, then.all the members of d randive fam r 💯 going to suffer in Aishwar's hands n her reality will open in front of d family ...one more thing, kick that aaji out of d house . ..as She is d Biggest Culprit as we all know ....
ऐश्वर्या वागते असं दाखवू नका लोकांच्याही घरात नाही असंच होत राहिली
Somitr avtika jidabad❤
इतकं समजून सुद्धा तिलाच बाहेर काढल...
जानकी ऋषीकेश घरी येऊ नये कारण जो अपमान झाला तो भयंकर मोठा झाला तो या जन्मात माप करणार शक्य नाही आणि करू नये
नाही याव त्याने परत
Apaman hoto tya thikani janakine yave tichech Ghar aahe pan manananech. Kat karnaryanamatara hakalale pahije kayam
Mala nahi vatat he khar ahe. Evdha lavkar asa positive nahi honar.
अवंतीकाच खूप छान काम करत आहे
सौमित्र अवंतिका या दोघांनी काम छान केले आहे जानकी ऋषीकेश यांनी घरी यायला पाहिजे कारण ते घर ती पॉपटी त्याच्या आईची असते जानकीने घरी येऊन ऐक्षयाचा माज उतरून तिला घरा बाहेर काढले पाहिजे😅😮
Smart couple soumitra ❤ Avantika
Awantika kup Chan ahe
जानकी आपल्या नवराची बाजु घेऊन संसार सुखाचा करावा
Aaji la baher kadha
Somitr avtika is best couple
नको फक्त बदला घायाव्य
Zsjibat yeunye Karn mul sumitra nalayk aahe mnun evdh zal aata jankine pn ghri yeunye tya aajila aani aaishvrya chabkache ftke deun पोलिसांच्या ताब्यात द्यावे
कीती दिवस आणि कीती वेळा तेच सांगत आहे मालिका पुढे नाही न माघे
यायलाच पाहिजे.......
Soumitra should stay in the house .not to leave this place
Best 🎉
Yes
ऋषिकेश व जानकिने घरी यायला च पाहिजे
पैठणी कलर मेंदी
Sumitra. Tichi aai nalayk aahet
परत येऊ नये
होय
Yav
He khot ahe jas ghadate tedakhwale te khar nast serial madhe vegale dakhvtat
अजिबात येणे मानाने चेंज
31 October 2025 cha episode 😂
No
Nanane barober kel......
Mahnje.......
Sarv Satya lavakar samgitale.....
Pan ......
Ha bhag lavakar hohil ase vatat nahi.......
Sayalich baga.......
Tanvi ch olakh patvaila ajun kiti divas getat........
Aani ithe eka Bhagat ch Karsten
Baher.......
😮
चक्रम गिरी
Aaji la baher kadha
No