7 लिटर दूध देणारी म्हैस 70 ते 80 हजार ला हरियाणा मध्ये मिळते. मॅडम जे सांगत आहेत की एक लाख ते एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार ती जी म्हैस असते ते दहा ते बारा लिटर दूध देणारे असते. परंतु शेतकरी बांधवांनी म्हैस खरेदी करण्यासाठी स्वतः गेले पाहिजे हे अत्यंत फायद्याचं आहे.
हरियाण्यातुन् मशी आणल्यावर त्यांच्या रेड्या सांभाळायला हव्या आहेत प्रत्येक वेळी माशी आणायला तिकड जायला नकोय तेथील शेतकरी 2 वर्ष्यात रेड्या तयार करुन् आपल्याला लाख लाख रुपयाला देयात त
नेहमी हरयाणा तुन म्हशी आणणे परवडणार नाही, म्हशींचे पिलू/ रेडी ला सुरुवाती ला दोन महिने 2 सकाळी 2 ली संध्याकाळी पाजले तर ती 3 वर्षात मोठी म्हैस होईल असे मला वाटते.
ग्रेट महाराष्ट्र टीम चे खूप आभार.. न्यू कमर्स ना खूप मौल्यवान गोष्टी सांगितल्या ताई नी याचा फायदा माज़्या सारख्या तरुण पिढीला नक्कीच होईल.. 👏
Pdamasal
ताई तुम च्याकुन सहा मशी घेतलिया आज मि । फार आनंदी आहे मला आज पर्यंत पटवा पटवी झाली तुम च्या मुळे आता प्लस मध्ये आहे
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई तसेच ग्रेट महाराष्ट्र चैनल
ताई तुमच्या अद्याप 50 च्या 100 100 च्या 200 म्हशी व्हाव्यात या माझ्याकडून माझ्या बहिणीला शुभेच्छा
ताई खूप छान व्यवसाय केला तुम्ही
अतिशय सुंदर
पुढच्या वाटचालीस अभिनंदन तुमचं
खुप छान
ताई खुप छान मार्गदर्शन केले
छान याचा शेतकर्याला नक्की फायदा
होईल
आभार great Maharashtra
ताई खुप मस्त
अभिनंदन ताई
खुप छान 👌
डेरिंग आहे खुप ताई तुमची
Very very good and thanks sister
छान माहिती सर आणि मॅडम👌👌👌🙏🙏🙏💐💐💐💐
Very nice tayi
Great job
Very nice 👍👍👍👍👍👍
mast tai...all the best
श्रद्धा धवन यांचा biogas प्रकल्पचा विडिओ बनवा
Important information 🙏
100 % beautiful❤😊😊
7 लिटर दूध देणारी म्हैस 70 ते 80 हजार ला हरियाणा मध्ये मिळते. मॅडम जे सांगत आहेत की एक लाख ते एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार ती जी म्हैस असते ते दहा ते बारा लिटर दूध देणारे असते. परंतु शेतकरी बांधवांनी म्हैस खरेदी करण्यासाठी स्वतः गेले पाहिजे हे अत्यंत फायद्याचं आहे.
Eakdam motivational salam
सोन बरेच होते त्या मुळे चांगला आधार मिळाला
काहीही असो केलं ना सुरू
Super❤😊
Gdlk. Beta 👍👍👍
Gold
Chara kiti vela dyaycha महाराष्ट्र मधे bharpur jan sarkha chara takat astat
Yavar video बनवा🎉🎉🎉🎉🎉
हरियाण्यातुन् मशी आणल्यावर त्यांच्या रेड्या सांभाळायला हव्या आहेत प्रत्येक वेळी माशी आणायला तिकड जायला नकोय तेथील शेतकरी 2 वर्ष्यात रेड्या तयार करुन् आपल्याला लाख लाख रुपयाला देयात त
खरं आहे
👌👌👌
Murha & jafarabadi 1👌👌👌
Nice
Super
नेहमी हरयाणा तुन म्हशी आणणे परवडणार नाही, म्हशींचे पिलू/ रेडी ला सुरुवाती ला दोन महिने 2 सकाळी 2 ली संध्याकाळी पाजले तर ती 3 वर्षात मोठी म्हैस होईल असे मला वाटते.
Kolhapur side kadel gata Dakva
Tai tumi khup dhads kelat .gret rai tyanchta bchdya vukta ka ?
सर वाळया चारावर म्हशी पालन चलते का विडियो करा पाटिल
Me namaskar kartho Alka beta tula .🙏🙏
Bridging vr kas niyojan kartat vichart java
गाडी भाडे किती आहे
Nice
nice
One time 7 ltr ki as purna diwas
ताई ५० म्हैशी ना कीती क्षेत्रात वैरण लावली आहे...??
Jwari pertat😅🤭
Jafrabadi mhais changli ahe, dudhsathi ,, shant v garib aste, jast divs dudh dete............
Tai cha confedense khup haye
Maza vahini ne sone chandi vikun gutka khalla Navin Navin kapde pahije Tila . Ghar pan gahan thevlaye tine .😭. Tula namaskar beta 🙏🙏
गाभन म्हशी भेटतील का
भेटन की घाबन mashi
Frankly speaking Tumhi Fukt mulkht nka Gheu, ghya pn shade dakvta dakhvta kra
सुरवातीला काय बघीतले मग?
ग्रेट महाराष्ट्र TH-cam सोडून हाच व्यवसाय करा ... लै प्रॉफिट मधी रहाल sansanival सारखं
😇
👌👌
👌👌