उपयुक्त माहिती, सर... 👍 पण गेल्या दहा वर्षांत आपण किती प्रकल्प सुरू करण्यात मदत केली?? किती जणांना अनुदान मंजूर करण्यात आलेत? आणि राज्यात या योजनेअंतर्गत लाभ मिळालेले किती प्रकल्प सध्यस्थितीत चालू आहेत?? याबद्दल माहिती दिली तर अधिक उपयुक्त ठरेल... धन्यवाद...
सर मी एका विकास सोसायटी मध्ये सी ई ओ म्हणून काम करत आहे. सदर योजने अंतर्गत मला माझ्या शेतकरी मेंबर याचा लाभ होईल का..?? तर कसे.?? या संदर्भात मला पूर्ण माहिती पाहिजे.विनंती....
Bharpur lok asha jahirati detat pan kam kiti lokanche kartat hech samjat nahi .tari serva lagnare papers fees time clear lihawe .tasecg phone ghewun reply pan karawe.
Nominal चार्जेस म्हणजे काय? सरळ व्हिडियोत सांगता येत नाही का? पारदर्शकतेचा अभाव आहे. आणि मध्ये असे एजंट हवेत कशाला? तसंच तुम्ही व्हिडियो चा स्पीड आधीच का वाढवला आहे? प्लीज मुळ स्पीड तसाच ठेवा.
उपयुक्त माहिती, सर... 👍
पण गेल्या दहा वर्षांत आपण किती प्रकल्प सुरू करण्यात मदत केली??
किती जणांना अनुदान मंजूर करण्यात आलेत?
आणि राज्यात या योजनेअंतर्गत लाभ मिळालेले किती प्रकल्प सध्यस्थितीत चालू आहेत??
याबद्दल माहिती दिली तर अधिक उपयुक्त ठरेल...
धन्यवाद...
मला. पाच गायी किंवा. म्हैस घ्यायचा आहेत तर आशी मदत होवू शकेल काय
लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
आता चालू आहे का योजना
मला करायचे आहे सर.. मी त्यासाठी पुण्याची 50 हजार रुपयाची नोकरी सोडून गावी आलो आहे...
हे फक्त 2 नंबर वालेच करू शकतात शेतकऱ्याच्या काही कामाची योजना नाही आहे ही कोणता शेतकरी आहे असा एकच वेळी 4 ते 5 कोटी च काम करू शकतो
काेटी नकाे सर फक्त १०लाख दया माझ्या कडे साडेचार एकर जमीन आहे
सर भुसावळ तालुक्यात मिळेल का माझ्या कडे 20म्हशिआहेत माझ्याकडे शेती नाही मला म्हशी घ्यायची मला योजनेचा लाभ मिळणार का
व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा
Thanks
शेत 5 एकर पेक्षा कमी आहे पण शेताचे valuation २ कोटी पेक्षा जास्त आहे तर मिळेल का सबसिडी
सर मी एका विकास सोसायटी मध्ये सी ई ओ म्हणून काम करत आहे. सदर योजने अंतर्गत मला माझ्या शेतकरी मेंबर याचा लाभ होईल का..?? तर कसे.?? या संदर्भात मला पूर्ण माहिती पाहिजे.विनंती....
अहो साहेब 200 गाई साठी 5 एकर मध्ये वैरण पुरेल का
सर.मी.आलपभुधारक.शेतकरी.आहे.
मला.शेली.पालन.करायची.ईछा.
तर.मला.एखादी.सकीम.भेटन.का
Bharpur lok asha jahirati detat pan kam kiti lokanche kartat hech samjat nahi .tari serva lagnare papers fees time clear lihawe .tasecg phone ghewun reply pan karawe.
लोकांना कर्ज बाजारी करून टाकणारी योजना आहे काय?😂😂😂
20-30 gayi sathi yojana ahe ka
कापसाला भाव नाही शाेयबिनला भाव नाही दुधाला भाव नाही २काेटी दयाल विश्वास बसत नाही
या योजनेत आणखी काही प्रोजेक्ट कमी गुंतवणूकीचे आहेत का?
कृपया व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधावा
सर फी किती घेतात ते सांगितलं नाही
@@vagheshwar19
420000
420000 fees ahe
सर चा चार्ज किती
Charge kiti aahe
Marathay n cha poraney Shayn kadha Marwadya fakat Commission KhatiL😅
नंबर पाठवा
20 ते 30 जनावरांसाठी काही योजना आहेत का सर असेल तर कळवा
जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रत जा आणि त्यांना विचारा KVIT मध्ये आहेत.
I m intrested
व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा
Videotil no. Var phone ghet nahit
ही सगळी बनवाबनवी आहे
सर दहा गायांसाठी काही स्कीम आहे का
100 gai-mhashi sathi scheme nahi ka.
आदर्श.साहये.मीललका
प्रश्न एकच आहे फोन उचलत नाहीत
हो,
ह्यांचा फोन घेत नाही कोणी मी दोन दिवसापासून लावतो आहे
NaLaykano NA Property Gahan ThaywayLa Laun Khadddayat GhaLnar Ha Ladya😅
Amla पाहीजे he youjna
व्हिडीओत नंबर आहे त्यावर कॉल करावा
कोणी कॅाल उचलत नाही
एक तर गाईच्या दुधाला पाण्याचा दर नाही 2कोटीच कर्ज आणि 40लाखच सेव्हींग यात घालून पूर्वजांनी राखून ठेवलेली 5ऐकर जमीन फुकट ब्यांकेला द्यावी लागेल 😂😅
फोन नाही उचलत
Nominal चार्जेस म्हणजे काय? सरळ व्हिडियोत सांगता येत नाही का? पारदर्शकतेचा अभाव आहे. आणि मध्ये असे एजंट हवेत कशाला?
तसंच तुम्ही व्हिडियो चा स्पीड आधीच का वाढवला आहे? प्लीज मुळ स्पीड तसाच ठेवा.
फोन नंबर द्या सर
मोबाईल नंबर सांगा