गोदाम बांधकामासाठी ५० लाखाची सबसिडी मिळावा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- NEW AGRICULTURAL MARKETING INFRASTRUCTURE (AMI)
नाबार्ड मार्फत ही योजना राबविली जाते.
या योजनेत दोन प्रकारच्या साठवणुकीच्या आवश्यक गोदाम, गोडाऊन, वेअरहाउस उभारणीसाठी देण्यात अनुदान देण्यात येते.
- Storage - धान्य, फळे यांच्या साठवणुकीसाठी आवश्यक गोदाम, गोडाऊन, वेअरहाउस उभारणीसाठी.
- Non- Storage - अग्रोबेस बिसिनेस - प्राथमिक प्रक्रिया युनिट, ओईल मिल, Sorting-Greding Unit या सारख्या प्रक्रिया युनिटला साठवणुकीसाठी
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा.
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा - 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Video Link: • गोदाम बांधकामासाठी ५० ...
TH-cam Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: afacere...
Telegram: t.me/Afacere
Mobile App: play.google.co...
WhatsApp: wa.me/message/...
WhatsApp Group: chat.whatsapp....
योजना चांगली आहे, पन 50 लाख पैकी 10 लाख तर अधिकारी लोकाना dhyave लागतात
💯 टक्के बरोबर
स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी व्हिडिओ बनवा
इथे 5 लाखाच्या ट्रॅक्टर ल dbt तून subsidy भेट्याणा आणि दिड कोंटीच्या प्रोजेक्ट ल काय भेटणार
अर्ज कुठे करायचा पण साहेब
Intrestead
व्हिडिओ चालू का झाला नाही
Minimum kiti tan pahije
Sir personal nahi ka hi yojana
Farmar प्रोड्युसर campani साठी किती आहे
साहेबांचा कट किती द्यावा लागतो
वरील एकंदरीत कमेंट करून असे लक्षात येते भ्रष्टाचार किती आहे
Ajun, 25 minute
Nahi na
🎉
सरकार कडे रक्कम आहे का ... हे सांगा
खोट मंगळ.खुप सहज बोलतात .माझै प्रकरण करा.तुम्हाला डायरेक्ट पाच लाख घेऊन टाका.कशाला बोर करतात.
अवजार बँक बदल माहिती द्या
सर आपला व्हाट्सअप द्या हीच विनंती
Sir aplya whatsapp number Varun reply yet nahi.