मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि निसर्गपूरक उद्योग हा दिलेला संदेश एक नंबर आणि कोटी मोलाचा होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी अश्या उद्योगात मोठ्या प्रमाणात यावे त्यामुळे स्थानिकांला रोजगार निर्माण होईल आणि कोकणातल्या तरुण मुलांनीच उद्योगात उतरावे कारण परराज्यातील लोक कोकणात येऊन उद्योग करत आहे आणि कोकणातल्या लोकांनी जमिनी विकू नका हा संदेश देत जा कारण कोकणातील लोकांला योग्य मार्गदर्शन मिळाले तर खरंच खूप काही करण्यासारखे आणि शिकण्यासारखे आणि श्रीमंत होण्यासारखे आहे . मित्रा तू असे व्हिडिओ बनवून कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचं काम करतो आहेस सलाम तुझ्या कामाला
राम राम साहेब उपक्रम छान आहे परंतु जर्शी गाई चे जसे शेन कामाला नाही येत तसेच दुधात सुद्धा मधुमेहाचे प्रमाण जास्त असते असे वाचले होते लहान मुख्यतः आपण लहान मुलांना गाई चे दूध देतो तर त्यांच्यात शुगर चे प्रमाण वाढू शकते का,?
मि तिच कमेंट करणार होतो त्याला ऊस आहे का नाही ते कळना आणि आपल्याला ज्ञान द्यायला लागला भावा व्हिडिओ कराच्या अगोदर त्या क्षेत्रातील सगळी माहिती घेऊन मुलाकात घेत चल
आणखी detail विडिओ घेता येईल का...1.चार क्षेत्र किती गुंतवले आहे. 2.विकतचा चारा किती लागतो 3.औषधपाणी खर्च किती आहे 4.कालवड विक्री वर्षातून किती होते 5.पेंड कुठली आणि किती वापरता 6.वार्षिक सरासरी पाहण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीतजास्त दूध उत्पादन किती होते 7.per day चे मिळणारे 12000/- पैकी खर्चाचे 6000/- कसे आणि कुठे जातात.
Aamhi Mumbai madhe lahanache mithe zalo tya mule aamhala yatla farsa knowledge nahi Hi mahiti thodi informative vatli mhanun TH-cam var ha video kela Next time thoda abhyas karun karu ajun detail madhe
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि निसर्गपूरक उद्योग हा दिलेला संदेश एक नंबर आणि कोटी मोलाचा होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी अश्या उद्योगात मोठ्या प्रमाणात यावे त्यामुळे स्थानिकांला रोजगार निर्माण होईल आणि कोकणातल्या तरुण मुलांनीच उद्योगात उतरावे कारण परराज्यातील लोक कोकणात येऊन उद्योग करत आहे आणि कोकणातल्या लोकांनी जमिनी विकू नका हा संदेश देत जा कारण कोकणातील लोकांला योग्य मार्गदर्शन मिळाले तर खरंच खूप काही करण्यासारखे आणि शिकण्यासारखे आणि श्रीमंत होण्यासारखे आहे . मित्रा तू असे व्हिडिओ बनवून कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाचं काम करतो आहेस सलाम तुझ्या कामाला
उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा गोठा फार सुंदर आहे शेतकऱ्यांना अशीच माहिती पूर्ववत झाला तुमचं ज्ञान अवगत शेतकऱ्यांना करा
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
जय जवान।जय किसान।
दोनों से है देश की शान।।🙏💎✌️💎🙏
नमस्ते साहेब।
मनापासून आपले अभिनंदन।🙏✌️👍
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
Nusta फिर एकदम मस्त व्हिडिओ.
Nusta Phir chanel चे नाव जबरदस्त आहे माहिती पण छान आहे👌
Thank You 🙏
1 नंबर माहिती दिली आहे पाटील साहेब धन्यवाद 🙏
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
छान माहिती दिलीत ..👌👍👍
Thank You 🙏🏻
खुप चांगली माहिती सांगितली.
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
साहेब आपन खुपच छान माहिती दिली
मुलाखत घेणारे साहेब शहरातील आहेत बहुतेक😂🤣
Patil saheb nice
Great information Patil Saheb
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
Great
sir
Heartily congratulations
Khup mast mahiti dili
Congratulations Patil Saheb
मुलाखत घेनारे ज़रा सिटी तील आहेत
पन छान 👍
Great information patil saheb 🙏🙏
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
Very nice sir
Lay bhari vatla 👌🙏
माहीती छान माझी गाय 11आहेत
Vikayachi ahe ka
Needed to have Desi Cows like Gir, Kankrej they may have bit less milking capacity but it's milk quality is lot better.
Bhari 😍
Great
राम राम साहेब उपक्रम छान आहे परंतु जर्शी गाई चे जसे शेन कामाला नाही येत तसेच दुधात सुद्धा मधुमेहाचे प्रमाण जास्त असते असे वाचले होते लहान मुख्यतः आपण लहान मुलांना गाई चे दूध देतो तर त्यांच्यात शुगर चे प्रमाण वाढू शकते का,?
साहेब तुमचा व्यवसाय छान पण मुलाखत घेणारा शहरातला या व्यवसायातलं ज्ञान नसलेला
बरोबर बोललात
मि तिच कमेंट करणार होतो त्याला ऊस आहे का नाही ते कळना आणि आपल्याला ज्ञान द्यायला लागला
भावा व्हिडिओ कराच्या अगोदर त्या क्षेत्रातील सगळी माहिती घेऊन मुलाकात घेत चल
@@netajikharade1551 ho बरोबर
Nice.....👌👍
Thank You 😊
Mast🙏👍
Thank You 🙏🏻
👌👌👌👌
Mast👌🏻👍🙏🏻
Thank You 😊
आणखी detail विडिओ घेता येईल का...1.चार क्षेत्र किती गुंतवले आहे.
2.विकतचा चारा किती लागतो
3.औषधपाणी खर्च किती आहे
4.कालवड विक्री वर्षातून किती होते
5.पेंड कुठली आणि किती वापरता
6.वार्षिक सरासरी पाहण्यासाठी कमीतकमी आणि जास्तीतजास्त दूध उत्पादन किती होते
7.per day चे मिळणारे 12000/- पैकी खर्चाचे 6000/- कसे आणि कुठे जातात.
Parat ya gavala gelo tar nakki ha video kare aane ajun kahi prashna astil tar te pan cover karen 🙏🏻
हा भाग अवर्षणग्रस्त आहे पाणी कोठून आणले.
शेतीचे एकूण क्षेत्र किती
गोठ्याचे क्षेत्र किती
दूधासाठी स्वतःची डेअरी की दुसरीकडे पाठविता
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
👍👍
Nice
माऊली दीडशे रुपये एक गायीच्या चाळीसगाव चा खर्च किती शिल्लक काय राव
साहेब गोठा टिन व पञा ,आंतर लांबी व रुंदी माहिती द्यावी
Bhu kokant hoil ka
Good،،
Nice 👌👍🌹🌹
Good 👍
कधीच न परवडणार धंदा
As ka hard work aani time managment nase tar kas profit bhetel
Krun bga mg smjl tumla
Bhau call kra tumi mla bolaych ahe
Man lavun nasel kela saheb tumhi mg karaycha mhanun kela asel
Tu jast sahana ahes
👍👌🤗🙏
याच आईकुन कोणी प्रयत्नं करुनका
बरोबर
चारा गवान व निवारा कसा असावा.
विषयाबद्दल अभ्यास करुन व्हिडिओ बनवा
Bhau kuth rahto us pan Mahit nahi ka
मला एक गाय मिळेल का सरजी लहान वासरी चार पाच महिण्याची
साहेब तुमची कालवड सतर आईशी दुसऱ्या गाय पासंषट हजार रुपये हे कसं वाटत
th-cam.com/users/shorts3VR6YMxwoII?feature=share
खटकाला विकास आता
मागील दोन वर्षाच जरा गणीत सांगा किती नफ्यात आणि किती तोट्यात
🤣🤣🤣🤣🤣🤣
कुठे बोलताय ते लोक
खिल्लार गाय ची कालवड भेटेल का
Viknar ahet ka
kutun aala hota ho patil saheb
तेवढी जमीन पण सोता ची लागते
Part 2 kdi yenar
Already ahe channel var
@@nustafir ny sapdla
Total cow ??
40
Video karaycha adi jra mahiti ghet ja
Achanak Bhet zali aamchi
Tya mule jitki mahiti gheta aali tevdhi ghetli
Zara Mike cha vapar kara
Mobahila number melel ka Tayncha
याचा.नबर.पाठवा.गाय.पायजेत
काय शेतकरी राव
yaade 7 divas thevun gyayach hot ki video banana aani reality samajali Asti
आशा फेक बातम्या मूळेच दूधाचे दर कमी होतात मग बोबा मारायच्या नाहीतर दूध रसत्यावर फेकायचे वा
४५ गाय ४०० लिटर कमी होते
🤣🤣🤣🤣
Mulakhat ghenaryala pn knowledge hav thodfar Doodh Vyavsayabddl
Aamhi Mumbai madhe lahanache mithe zalo tya mule aamhala yatla farsa knowledge nahi
Hi mahiti thodi informative vatli mhanun TH-cam var ha video kela
Next time thoda abhyas karun karu ajun detail madhe
तरूण सावधान
35rs liter ata dar bastoy
Magil divas kasa hota
20 rs
परत गायी खाटकाला दया
आपला मो नंबर मला पाठवावा
तो ऊस नाही गांजर आहे 😂😂
Sir aapla contact no bhetel ka
Very nice
Nice ✌️👌✌️✌️