नातेवाईक जीववर उठलेत, नोकरीत सतत अपयश, मग जगायच कसं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/c...
    **************************************************************************************
    बाळांनो, त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    *******************************************************************************
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

ความคิดเห็น • 78

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 5 หลายเดือนก่อน +2

    Me tar खूप frustrated झालोय चांगली नोकरी असताना अचानक गेली आहे आज दीड वर्ष झाले जॉब नाही भेटतं आणि 3 महिने झाले जॉब शोधतोय तरी पण नाही भेटतं. आत्ता वाटतंय आत्महत्या करावी. खूप तणावात चाललोय. आम्हाला माहिती आहे कोण करतात हे पण काहीही करू नाही शकत

  • @leelagosavi9310
    @leelagosavi9310 หลายเดือนก่อน

    मला,रवुप, अडचणी, आहे, नंबर देया

  • @SheetalLalbige
    @SheetalLalbige 6 หลายเดือนก่อน +2

    मला ही नोकरी मिळत नाही त्यासाठी काय करावे लागेल

  • @truptiparab3416
    @truptiparab3416 หลายเดือนก่อน

    Dhanyawad dada,shri guru Dev datt

  • @ajaypatil8140
    @ajaypatil8140 3 หลายเดือนก่อน

    Tumcha mail id milel kay?
    Khup trasat aahe mi

  • @amolmali5440
    @amolmali5440 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏❤🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎💐Digambara Digambar Shripad Vallabh Digambara 💐🙏❤ 🌼🌸💐 Shri Swami Samarth 💐🌺🌼👐🙏❤🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎💐Jay Shankar Baba 💐🙏

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 6 หลายเดือนก่อน +1

    घरात गुरुचरित्र वाचन चालू आहे चौरंगावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला आहे खूप मोठा तडा गेला आहे हे काय सूचित करते तो नारळ बदलावा लागेल का आज सहावा दिवस आहे वाचनाचा तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडला आहे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      mala photo mail karu shakta ka? dattmajhaladka@gmail.com var naral badala

  • @nandaengawale9395
    @nandaengawale9395 6 หลายเดือนก่อน +3

    माझे लग्न झाले तेव्हा खुप बिकट परिस्थिती होती....३ वर्षांनी mr ni कष्ट करून सगळं चांगलं चालू झाले गेले ३वर्ष झाले तुम्ही जे video मध्ये सांगितले तसच घडत आहे same..... जणू काय कोणीतरी बांधून ठेवलंय.... bussiness मध्ये loss होतो आणि चालत पण नाही.... काहीच कळत नाही.... मी घरी खुप मानसिक tars करून घेते.... नातेवाईक तर खूपच हसणार आम्हाला....20 वर्ष झाले laganala..... खूप रिव्हर्स आलोय....kamwalele गेले..... कोणाचाच आधार नाही....aamhaich एकमेकांना आहोत but माझे patience संपत चालले आहे....ubhaya aayushat कोणाचं वाईट केले नाही.... आणि चींतले पण नाही..... अस का झालं कळत नाही 😢😢😢

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 หลายเดือนก่อน

      patience theva, sarv kahi thik hoil, me last video madhe jo upay sangitala to ekda karun paha.

    • @nandaengawale9395
      @nandaengawale9395 5 หลายเดือนก่อน

      @@JeewanSadhana कोणता उपाय pl परत सांगा ना

    • @ajaykhedekar1991
      @ajaykhedekar1991 2 หลายเดือนก่อน

      काही मदत लागली की मेसेज करा

  • @nileshkumbhar1163
    @nileshkumbhar1163 6 หลายเดือนก่อน +3

    गुरुदेव दत्त......

  • @susimposta6365
    @susimposta6365 6 หลายเดือนก่อน +2

    Maga mulga same problem face karto,Mr pn same trass kadhtat

  • @susimposta6365
    @susimposta6365 6 หลายเดือนก่อน +2

    Ho dada ,same problem ,me tar shivling Ani dattphoto me todun takle ka malach samjat nahi

    • @vishwajeetpatil8720
      @vishwajeetpatil8720 6 หลายเดือนก่อน

      Ase Karu nka namsmaran chalu theva halu halu hoil thik sarv

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      as naka karu

  • @shardaundre6166
    @shardaundre6166 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय 😢

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 6 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी , खूप काळापासून दु:खात आहे / problems आहेत जीवनात , अनेक ज्योतिषांना माझी पत्रिका दाखवून झाली आणि त्यांनी सांगितलेले सर्वच देविदेवतांचे उपाय संपुर्ण श्रद्धेने मी स्वत: च केलेले आहेत , परंतु फळ नाही मिळाले मला , कृपया मार्गदर्शन करावे ! श्री गणेशाय नम: | अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त | ओम नम: शिवाय | जय कुलस्वामिनी तुळजाभवानी जगदंबा || 🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 หลายเดือนก่อน

      mala mail kara.

    • @SingerRupeshGoreAnr
      @SingerRupeshGoreAnr 5 หลายเดือนก่อน

      @@JeewanSadhana तुमचा mail id लागेल गुरुजी मला ? 🙏

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 6 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरूजी 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @susimposta6365
    @susimposta6365 6 หลายเดือนก่อน +3

    Samjat nahi kay karu

    • @vinodmore555
      @vinodmore555 6 หลายเดือนก่อน

      मलकापूर दत्त मंदिर जिल्हा धाराशिव येथे जावा....तुमचे सर्व अडथळे नष्ट होतील दत्त महाराजांच्या कृपेने...मी ही खूप त्रस्त झालो होतो....सर्व आता सुरळीत आहे...

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      kay samajal nahi

  • @rchawan9809
    @rchawan9809 6 หลายเดือนก่อน +1

    Pranaam Gurujii

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688 6 หลายเดือนก่อน +1

    Shree Gurudev Datta dada 🙏💐

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 5 หลายเดือนก่อน

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 6 หลายเดือนก่อน

    उदात्त विचार !ॐगुरुदेवदत्त

  • @shardaundre6166
    @shardaundre6166 6 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थ

  • @bhaskarredde4436
    @bhaskarredde4436 6 หลายเดือนก่อน +1

    गुरुदेव दत्त

  • @ShivdasSatarkar
    @ShivdasSatarkar 6 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad

  • @akshayekar8011
    @akshayekar8011 6 หลายเดือนก่อน

    I think te ek credit ghetalya sarakhe aapn konache vait kele tr te ek karm ahe .. jase karm tase fal

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 6 หลายเดือนก่อน

    🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 6 หลายเดือนก่อน

    Shri gurudev Datta

  • @SantoshJadhav-ux5yz
    @SantoshJadhav-ux5yz 6 หลายเดือนก่อน

    अमृततुल्य संस्मरणीय

  • @rajeshdhadve1092
    @rajeshdhadve1092 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरूजी 🙏 तुमचा फोन नंबर भेटेल का

    • @rajeshdhadve1092
      @rajeshdhadve1092 6 หลายเดือนก่อน

      तुमचा फोन नंबर पाहिजे

  • @MayaTulsiani
    @MayaTulsiani 6 หลายเดือนก่อน +1

    Thank you 🙏🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      You're most welcome

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 6 หลายเดือนก่อน

    दादा खुपच छान माहीती दिलीत 🙏❤

  • @LaxmiMobile-vb4iu
    @LaxmiMobile-vb4iu 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 6 หลายเดือนก่อน

    घराच्या बाहेर जाऊन ती मोहरी ची पुडी दक्षिण दिशेला फेकू शकतो का

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      Nahi ghararun ch

  • @priteshghadi6629
    @priteshghadi6629 6 หลายเดือนก่อน

    Shree gurudev dattaa

  • @vijaylakshmi3853
    @vijaylakshmi3853 6 หลายเดือนก่อน

    ही दादर मधील मूर्ती आहे ना सुरवातीला दाखवली ती

  • @vinod6110
    @vinod6110 6 หลายเดือนก่อน

    🎉🙏🏻🌹

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t 6 หลายเดือนก่อน

    Khup chan bast

  • @VaishnaviPisal_9595
    @VaishnaviPisal_9595 6 หลายเดือนก่อน

    आपणाशी संपर्क कसा साधावा? Mail i'd मिळेल का?🙏🏻🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน +1

      dattmajhaladka@gmail.com var mail kara

    • @VaishnaviPisal_9595
      @VaishnaviPisal_9595 5 หลายเดือนก่อน

      आपणास mail केला आहे. उत्तराची अपेक्षा आहे 🙏🏻

  • @unmeshnikam3600
    @unmeshnikam3600 6 หลายเดือนก่อน

    Bhau tumhala bhetaycha asen tr Kay karava lagen

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      please mala mail kara : dattmajhaladka@gmail.com

  • @saru6348
    @saru6348 6 หลายเดือนก่อน

    Mi guru charitra parayan kele ,ani khup upay kele ,khup tikani jaun alo pan ky karave mi tari jap ,puja kartech 🙏🏻🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 หลายเดือนก่อน

      पारायण चे नियम पाळले का?

    • @saru6348
      @saru6348 5 หลายเดือนก่อน

      @@JeewanSadhana Ho

  • @digambarjadhav7932
    @digambarjadhav7932 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर,

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  4 หลายเดือนก่อน

      श्री गुरुदेव दत्त

  • @shrikantgaikwad6016
    @shrikantgaikwad6016 5 หลายเดือนก่อน

    Khup avghad ahe

  • @J_S.GAMING
    @J_S.GAMING 6 หลายเดือนก่อน

    Aami kuladaiwattel jato pan te hi darshan neet hot nahi darshan ghenyat pan koop adchani yet aahet problem badhat aahet pan kami hotach nahi kau karu Jotiba mahalaxmi devi

    • @LaxmiMobile-vb4iu
      @LaxmiMobile-vb4iu 6 หลายเดือนก่อน

      Adhipasun ch as hote ka...amhala kuladevtela first time gelo hoto tar tevha adachani alya 2nd time gelo hoto tevha kahi h problem nhi...amhala tar kuladev mahit as ch nhi adhi atach jat aho mi tr 10 year pasun health essu hote ata thode thik zale

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      konat kuldevat?

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 5 หลายเดือนก่อน

      नमस्कार ,
      जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास ,
      चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) करणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती मधेय यश मिळते
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती -
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु.
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते तए गळ्यात घातल्यानी भूत बढा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात

  • @saudawange
    @saudawange 6 หลายเดือนก่อน

    दादा दत्तलीलामृत कुठे मिळेल

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      mumbai la milel

    • @saudawange
      @saudawange 6 หลายเดือนก่อน

      @@JeewanSadhana Mumbai la कुठे..कोणी courier करू शकते का

  • @J_S.GAMING
    @J_S.GAMING 6 หลายเดือนก่อน

    Jar aaln gramdaiwat aani kuldaiwat ya paaun door rahat asu tar kay karaych

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  6 หลายเดือนก่อน

      pahile gram devatela darshan ghya

    • @J_S.GAMING
      @J_S.GAMING 6 หลายเดือนก่อน

      Aamchee kuldai kuldai kuldai t Jotiba mahalaxmi devi aage kuldaiwat aani gram daiwat tyancha darshan acha aami koop prayatana karat pan te shakya hot nahi koop sankate adchani yet aahe

  • @yogeshkadam2389
    @yogeshkadam2389 6 หลายเดือนก่อน

    🌺श्री गुरुदेव दत्त 🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @J_S.GAMING
    @J_S.GAMING 6 หลายเดือนก่อน

    Naralawarr roj devichha dewlat jaun kapoor jalaycha aahe ka