वाईट परिस्थितीत मनाला खंबीर कसे ठेवावे? मनावर ताबा मिळवण्याचे ३ नियम,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- आनंदी व यशस्वी जीवनाचे रहस्य उलगडणारे ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार करा.
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
Maulijee Dusane या चॅनेलवरील सर्व प्रेरणादायी सत्संग नक्कीच पहा
माऊलीजींचे सत्संग म्हणजे सोप्प्या शब्दातील गहन ज्ञान. अगदी सहजपने सगळयांना कळेल अशा भाषेत सांगतात माऊली जी.
धन्यवाद .
प्रणाम माऊलीजी 🙏
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏
माऊलीजी, खूपच सुंदर सत्संग आहे, छान समजावून सांगता, धन्यवाद.
माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक वाईट गोष्टीला केवळ मी जबाबदार आहे. आजपासुन माझ्या संपुर्ण अयुष्यात येणार्या प्रत्येक परिस्थितीची जबाबदारी केवळ माझी आहे हे आज मी पक्कं ठरवलं आहे.
माऊलीजी तुमच्या बद्दल बोलतानाही डोळ्यात अश्रु येतात. मागच्या 6 वर्षांपासुन मी ज्ञानयोगाशी जोडलो आहे. प्रत्येक व्हिडिओ नविन उर्जा आणि नविन आत्मविश्वास देतो. धन्यवाद. जय गुरुदेव.
जय गुरुदेव. आपण नेहेमी परिस्थितीला, लोकांना दोष देत असतो पण आपल्या मनस्थितीला आपणच जवाबदार आहोत याची जाणीव आज मला माऊलीजींच्या या प्रभावी सत्संगातुन झाली आहे. खुप खुप धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
धन्यवाद mauliji
मी पण dusaryanach दोष देत आले. पण आता कळले.आता तसे करनार नाही.खूप छान समजून सांगितले तुम्ही.
जबाबदारीचा अर्थ खूपच मस्त.तुम्ही अत्य यंत तळ मलींने सांगता.
🌹🌹🙏🙏🌹🌹
खरंच माऊलींनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं हे प्रत्यक्षात अनुकरण आता आणण्याची काळाची गरज आहे
माऊलीजी बहोत ही सुंदर वातावरण है और आपके विचार तो हर दिन व्हिडिओ के रुप मे आकर हमारा दिन सकारात्मक कर जाते हैं|
होय माऊलीजी जबाबदारीचा खरा अर्थ कळाला. दारी आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सकारात्मकच जबाब देईल. प्रत्येक सत्संगातील शब्दाच्या व्याख्या अप्रतिम सकारात्मक प्रेरणा देणाऱ्याच असतात. 👌👌🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
1. मनाचा मालक बना
2. मनात येणार्या विचारांची निवड करा
आणि
3. मनात येणार्या भावनांची जबाबदारी घ्या
खुपच छान हे 3 नियम.
लखमोलचे मार्गदर्शन.
😊🙏😊🙏😊🙏😊
Now i am free from everything because i got my solution from your satsangs. You open my eyes mauliji and show me this truth.
जय गुरुदेव माऊलीजी
खुप प्रेरणादायी सत्संग. सहपरिवार सत्संगाचा आनंद घेतला 😇
जय गुरूदेव ... माऊली जी
खूप छान धन्यवाद माऊलीजी
अगदी खोल चिंतन करून,आपल्या मनाची जबाबदारी आपणच घ्यावी लागते,हे सांगणारा व्हिडिओ
धन्यवाद माऊली🙏
जय गुरुदेव माऊलीजी हा सत्सग ऊर्जा निर्माण करणारा आहे.
जय गुरुदेव माऊली खुपच छान सत्संग आहे
ज्ञानयोग ध्यान शिबीर केल्यापासून रोजच आनंद मिळतो
बाहेरची परिस्थिती आणि आतली मनस्थिती या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
खूप छान सत्संग
खुप छान आणि अगदी बरोबर आहे माऊली जी
खरच, माऊली, खूप छान सांगितले, धन्यवाद
माऊलीजी तुम्ही नेहमी मनाचा अभ्यास सांगता आणि आमचा ते प्रत्यक क्षण जगण्याचा अभ्यास होतो..👌👍🙏🙏
माऊलीजी तुम्ही कायम आमच्या सोबत राहावा..धन्यवाद🙏
आपल्या आयुष्यात येणार्या वाईट परिस्थितीला केवळ आपणच जबाबदार असतो. ही जबाबदारी आजपासुन फक्त माझीच असेल.
ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून आम्ही जबाबदारी घेन शिकलो आहोत.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍
जबाबदारीचं खूपच सुंदर वर्णन ऐकलं आणि जबाबदारीची जाणीव झाली
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग 🙏🙏
खुपच छान माऊलीजी,तुमच्या अम्रतवाणीतुन सत्संग ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे.धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव...
मनाचा मालक
विचारांची निवड
भावनाची जाणीव
खरंच लय भारी शब्दात सांगितलं आहे भारी सत्संग 🙏🏻🎉🎉
विचार फार आवडलेमाऊली
Yess, 💯👍🙏 दारी आलेल्या परिस्थितीला आपल्या मनाने कसा जबाब द्यायचा.yess hich जबाबदारी ...
त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.. मन स्थिर असणे आवश्यक आहे..yess खुप छान.. धन्य वाद.. माऊलींजी...
माझ्या प्रश्नाचे उत्तर आज मला या सत्संगातुन मिळाले. मला नेहेमी वाटायचं की मला त्रास परिस्थितीमुळे, लोकांमुळे होतो आहे.
तसंच मी बिंबवलं होत माझ्या मनात.
पण आज मला सत्य समजले.
Khup sunadar udaharan devun sangata mauli ji 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपके विचार वास्तव में बहुत प्रेरणादायक हैं
अप्रतिम निसर्ग सौंदर्य व तितकेच सुंदर विचार.... मी सध्या नियमितपणे आपले सत्संग पाहत आहे.... माझ्या कार्यालयात व घरी असणार्या अनेक जबाबदा-या पार पाडताना मला याचा खूप उपयोग होतोय.. खूप खूप धन्यवाद
खूपच छान विचार मनाला पटलं आचरणांत आणण्याचा नक्की प्रयत्न करेन
😇😇😇 mauliji khup chann mind fresh jhale ahe majhe ata mi majhya exam vrti full concentrate karnar🙏🙏🙏
Khup sunder information Maulijee Tys🙏
आजच्या सत्संगात मिळालेली शिकवण अस्थिर परिस्थितीत मनानेच विजय मिळवणे. जबाबदारी शब्दाचं केलेलं योग्य विवेचन हा आजच्या सत्संगात मिळालेला विचार. जय गुरुदेव माऊलजी...
खूप सुंदर माऊली
ati sundar khupch chan mst mauli maharaj🙏🙏🙏
जबरदस्त मोटीवेशनल विडियो
जय गुरुदेव माऊलीजी
सुंदर विचार
Jai Gurudev Maulijee
Khupch chhan satsang..🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी
छान वाटलं ऐकून
Jay gurudev. kharach khup sundar anmol ha satsang
Yes maulijee kayam tumcha speech aikun positivity yetey jay gurudev
Jay Shree tai
जय गुरुदेव मावली, आपले विचार हे सतत प्रेरणा देत असतात
जय गुरुदेव
मानवी स्वभाव, मनातील भावना आणि विचार यांचे किती प्रेमपूर्वक निरीक्षण आहे . परिस्थितीला प्रतिसाद द्यायचा की प्रतिक्रिया याच इतकं सोप्प करून सांगणं सहजासहजी अशक्य आहे . हा प्रत्येक शब्द एक अमृतावणी आहे . मी जेव्हा जेंव्हा माऊलीजींचे विचार ऐकायचो त्यात भिजून जायचो आता हे जीवनच माऊलीमय होऊन गेले आहे.
नमन माऊलीजी 🙏🙏
Mauli .... Tumche sarvach video khup chan astat . Man khup fresh hote eklyavar . Thank you 🙏🙏
खूपच छान सत्संग आहे!
मी नेहमी आपण सांगितलेले सर्व ध्यान प्रकार करतोय!
खूप छान वाटतंय!
धन्यवाद माऊलीजी🙏
मला खरंच खूप छान माऊली मला खूप मदत होते माझं मन खूप आणंदी आहे दिपाली वडसकर
Chhan
Yes mauliji. I am responsible for my life and i know only i can change it because of your satsangs. Thank u
जीवन खुप सहज सोपं आणि सुंदर आहे बस्स तुम्ही मनाचे मालक बना..
वाईट परिस्थिती ही सहज वाटायला लागेल..
-माऊलीजी 😊🙏😊
जय गुरुदेव माऊलीजी..😊🙏😊
Thanks for your contribution and we are with You 👊 keep it up 👍👌
जय गुरुदेव
खूपच छान सत्संग आहे
जबाबदारी चा योग्य आणि खरा अर्थ कळला.
धन्यवाद माउलीजी 🙏
Dr. ज्योती जोशी
मन हे स्तिर ठेवलं पाहिजे हे समजलं.
जवाबदारी :-येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाणं.
धन्यवाद माऊली जी👌👍
Feeling refreshed after watching this video
I was also the same person who just blame others. But after watching this video i realized that no one can change my though only i can change it. I will defiantly follow it
Hiii
@@abhishekdawale2609 l
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊली जी😄💛❤️💯🌹👍✌️🙏👏
मी एक मँसेज टाकला आहे जय गूरुदेव माझी स्थितीच आशी झाली आहे
तूमचे विचार छान आहेत.
जबाबदारी घेतली माऊलीजी 😊🙏🙏🙏🤘🖒
Tumchymulech mauli anek lokanna jivanacha artha samjato khup khup dhanyawad
संतुलित जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे असे विचार
YOU are youth icon mauli
I am recently seen your video and I like it. thank you so much sir.
किती sunder, कीती सोपा मार्ग आहे mauljij
U are superb maulijee
Jay gurudev thanks mamuli g
Khupach chan 👌👍
Great वीडियो मि आयुष्यात पहिल्यांदा
पाहिला
खुप सुंदर 👌यस माऊलीजि 👍दारी आलेल्या परिस्थितीला कसा सकारात्मक जबाब दयायाच हे मी ठरवणार 😊खुप छान आहे जबाबदारी शब्दाचा अर्थ 👌जय गुरुदेव 🙏
Yes mauliji Jai gurudev
Really awesome video
प्रत्येक शब्दातून फक्त तळमळ आहे की सर्वांचे चांगले व्हावे
जय गुरुदेव..
मनावर ताबा मिळविण्याचे नियम आणि वाईट परिस्थितीत मनाला खंबीर कसे ठेवायचे हा सत्संग पुन्हा ऐकला..
जबाबदारी आणि ताबा याचा अर्थ ह्रदयाला भिडणारा होता..
डोळे खाड्कन् उघडले ऐकून..
अप्रतिम सत्संग माऊलीजी..
खूप खूप धन्यवाद माऊलीजी..
रोज आपण आमच्यासाठी नविन मेजवाणी घेऊन येत असतात..🙏🏽
👣👏👏👏
Very nice 3 rules for
Mind blowing..
जय गुरुदेव माऊलीजी
संपूर्ण व्हिडीओ बघितला.
चैतन्य वनातील निवासी शिबीर आठवले
Khupch chan mauliji🙏🙏🙏
Nmaskar mauliji
Khupch Chan
खरच बरोबर आहे mauliji
धन्य माऊली झालो
खरयं ज्याला बदल करुन घ्यायचाय तो छोट्या छोट्या गोष्टीतूनही बदल घडवून आणील.....
चैतन्य वनातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम!..
Kup mast sagithle mauliji
Yes mauliji....jai gurudev 😊🙏😊
Jai mauliji
Jai gurudev maulijee 🙏🙏🙏🙏
Very nice sepch Guru Mauli pranam 🙏❤️🙏
जय गुरूदेव आजचा सतसंग खुप छान आहे जीवन आणि मन कसे ठेवावे हे सागितले पाणी स्थिर व शांत कसे होत माऊलीजी प्रेरणा दायी माहिती दिली धन्यवाद याचे पालन आवश्य करू वाव
Masth
Very inspiring video
Thanks a lot
All videos are excellent, very inspiring, very valuable, Maulijee you always motivate us for positive thoughts, you energize us🙏🙏🙏
Thanks... Your videos are solution to my every situation.
👍 yes... Mi jababdari ghenar, aani nehmi sakaratmakch jabab denar...... Mi manachi malak houn tyapramane waiit paristhithiwarti mat karen... Khup chan maulji.. 😇☺ 🤩😍wow.....
Jai gurudev 😇🤩🌹🌷💐
जय गुरुदेव 🌷🌻🙏🌻🌷
Tx maulijee. We also can change our negative situation into positive by thinking which is very important rule you gave us and as always you again given us this very important rule and keep us smily.
Really great speech maulijee
Mauli tumche vichar Aikun angat compan nirman hotat