प्रख्यात सुप्रसिद्ध गायक - ह.भ.प.राजुजी विरदंडे महाराज |तुकडोजी महाराज भजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2022
- केळापूर भजन स्पर्धा - २०२२
Email - kishorpendam083@gmail.com
Contact no. 9545706082
Welcome to
My channel like & subscribe
Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
( Thanks for watching this video )
Kishor D-Pendam
From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
• ताल-त्रिताल रेला | Kis...
#kelapur_bhajan_spardha#kishor_pendam
#bhajan_music
#superhit_bhajan
#all_bhajan
#best_tabla - เพลง
आदरणीय राजूभाऊ हे भजन मी सर्व आवाजात आईकले पण असा तुमच्या इतका सू मधुर आवाज आज पर्यंत ऐकायला मिळाला नाही पूनच्य आपले अभिनंदन असेच गायन करत चला जय गुरुदेव
जय गुरू सर🙏🙏
खूपच छान
अप्रतिम भजन लिखाण महाराजांचं, आणि तुमच गायन ❤❤❤. जय गुरुदेव, जय शिवराय.
जय गुरु महाराज आवाज खूप छान आहे महाराज❤❤
खूपच सुंदर गायलंय. जयगुरू
Very nice
Thanks
अप्रतिम
Khup chan aawaj maharaj
Khup Chan bhajan gayale Jay guru 🙏🙏
Viradande maharaj dhanyawad
Om
गायना शैली आणि आवाज खूपच छान आहे
सुपर से उप्पर
जय गुरुदेव
छान गायण जयगुरू दादा
खुपच सुंदर जयगुरू
खूप आनंद मिळतो आपल्या भाजनानी काकाजी
सर्वांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी वातावरण जिवन राहो धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🥀🌷🙏
श्री गुरुदेव दत्त! श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय,बोलो श्री गुरुदेव की जय ! राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय ! सुंदर गायकी,सुंदर झालं भजन ! सर्वांची साथ संगत छान ! धन्यवाद !
जय गुरू🙏🙏
आपण आमच्या चॅनल ला कौतुकरूपी भेठ दिल्या बद्दल आपले शतश: आभारी आहोत.
अशाच प्रकारे भेटरूपी प्रेमाचा वर्षाव व आर्शिवाद सतत असेल हिच आपणास नम्र विनंती.
जय गुरू🙏🙏🌷🌷
खुपच सुदर आवाज आहे जय गुरु
छान महाराज
J̊åẙ G̊ůr̊ůd̊e̊o̊
जयगुरूदेव महाराज फार छान भजन गायन केले 🎉🎉
.मात्र थठ.छः😮उतोअंएभ
खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
Super tabla tushar👌👌
जय गुरु सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व टिमचे मनापासून अभिनंदन 💐💐💐खुपच छान👏✊👍 जय गुरुदेव...
धन्यवाद सर 🙏🥀🌷
जय गुरु
जयगुरू तुमच्याही कार्यक्रमाला भरपुर यश मिळो
V̊e̊r̊ẙ n̊i̊c̊e̊ B̊h̊åj̊ån̊
🙏🙏
जय गुरु जी 🙏🙏🙏🥀
मा आदरनिय ह प भ राजूजी विरदंडे महाराज आपल्या ला आणि भजन मंडळ सर्वांचे मनःपूर्वक आभार दंडवत छान सुंदर अप्रतिम आवाज लयबद्ध पेटी वादक तबला वादक खंजरी मनाला मोहुन टाकते आपले भजन मंडळाला महाराष्ट्र शासनाने अनुदान दिलं पाहिजे राष्ट्रसंतांच्या भजन गाऊन समाज जागृत करून मानव धर्म ची शिकवन देत आहे समाज प्रबोधन केले जात आहे जय गुरुदेव धन्यवाद
धन्यवाद
सुंदर खंजेरी वाजवली तोंडणी..
🎉🎉🎉🎉
व्वा महाराज, वय किती आणि काय भजनाचा थाट किती व्वा
धन्यवादजी जय गुरू🙏
Maharaj Tumchya Gayikila Koti Koti Naman🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज जी ❤❤
Maharaj very nicely sung by you. Tabla is also playing very excellency
जय गुरु 🙏🙏🥀
Translate into marathi
Very nice
Thanks