भाग ६ | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन| निवडक भजन | BHAJAN SANGRAH | SHRI MOHAN GAIGOL COLLECTION
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2021
- आमच्या चॅनल ला आपण दान देऊ शकता
GOOGLE PAY : 7038205363
You can contribute to our channel :
GOOGLE PAY : 7038205363
२६.
कधि येशिल मनमोहना ! पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ती मधुर तुझी बांसरी, ऐकु दे एकदा तरी ।
करी प्रसन्न अमूच्या मना,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले ।
तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
ऐश्वर्य तुझ्या वेळिचे, गोपाळ - गोपी - मेळिचे ।
नच स्वप्नि दिसे त्या खुणा,पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
तुकड्याचि आस कर पुरी, तू गरुड सावरी हरी ।
घे धाव नंद - नंदना, पाहण्या भारत अपुला पुन्हा ।।
२७.
प्रभु रुसला, ऐसे म्हणता का ? आपणची दोषी नाही का ? ।।धृ।।
हरिने गीता बोध दिला जो, एकापुरता का होता तो ?
भारतवासी म्हणुनि बोलला । हे अजुनी कळले नाही का ? ।।
तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे, विसरुनिया अंतरिचे काळे ।
गोपाळांनो ! या गोपिंनो, हा तुमचा निश्चय आहे का ?।।
प्रभु रुसला ! ऐसे बोलावे । मनमाने ती पाप करावे ।
केले तैसे कुणी भरावे ? तुकड्यादास म्हणे, आम्ही का ? ।।
२८.
प्रभु ! सांग तुझ्यामधे काय असे ?
माझे मन तुज पाहण्यासी लालसे ।।
कितितरि भक्तांनी तुजसाठी, अपुले प्राण दिले रे ।
त्यागुनि धन-दौलत-संसारा, तुजला वश केले रे ! ।
मज कळतचि नाही वेड कसे ! ।।
काय करावे यासाठी बघ, सांग जरातरि काही ?
ज्यांना-ज्यांना जाई विचारी -कोणिहि सांगत नाही ! ।
म्हणुनिच रडतो मी साहसे ! ।।
मज गमते तू सागर जैसा, प्रेमाचा भरलासे ! !
म्हणुनिच तुजला ध्याती सगळे- जीवे शिवे उल्हासे ! !
तुकड्या म्हणे, आता वेळ नसे ! ।।
२९.
मंगलमय नाम तुझे, सतत गाऊ दे॥
दुर्बल या हृदयातुनि, चंचल या चित्तातुनि।
झुरझुरत्या नेत्रातुनि, स्वरुप पाहु दे।।
अंधाऱ्या, निर्जन वनि, विषयांच्या काट्यांतुनि।
चौऱ्यांशी गोट्यातुनि, पार जाउ दे ।।
संतांची बोध-धुळी, लागो या देह-कुळी।
भक्तीच्या प्रेम-जळी, मस्त होउ दे। मंगल ०।।
मन्मानस-मंदिरात, सिंहासन तव प्रशांत
सोSहं ध्वनि गात गात, रंगि रंगु दे ।।
भवसागर कठिण घोर, षडरीपु हे करिति जोर।
तुकड्याची नाव पार, स्थीर होउ दे ।।
३०.
तेरे सहारे सुधर॒ जायेंगे हम ।
यह माया की नदियाँ गुजर जायेंगे हम ।।
चारो तरफ मोह मदका अंधेरा ।
जीवनकी किस्तीमें धोखेका डेरा ।
तेरे नाम रोशनसे तर जायेंगे हम ।।
जो तुझको भूले वे मारे फिरेंगे,
अपना भला ना करेंगे ।
हम तो तेरे नामकी तारी बनके,
जो कुछ भी करना है, कर जायेंगे हम ।।
है कौन दुनियामें तुझसे भी प्यारा?
देखा फिरा मैने संसार सारा ।
तुकड्या कहे डर बिसर जायेंगे हम ।।
खुपच सुंदर आहे जय गुरुदेव
X
❤ छान भारतीय जनता पार्टी
Jay gurudev ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय
जय गुरुदेव
Jay Shree Gurudev
जय श्री गजानन माऊली 🌺
गण गण गणात बोते 🌺🙏 सुप्रभात माउली 👏
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कीर्तन लहानपणी ऐकलेले असून भजन ही. youtube वर ऐकून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
In my n
खुप छान भजन आहे
Nice bhajan
0
सुंदर आवाज आहे महाराजांचा खरा प्रचार चालू आहे फार मोठे उपकार आहे जनतेवर आपले
Jai gurudev
uttam
जय श्री गुरुदेव 🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🚩
30/4/2021 khare Rastrasant Tukdoji maharaj aapnas manapasun naman. 👏👏👏🌹🌹
फारच सुंदर मनमोहक भजन आहे.🙏🙏
Khup Chan awaj
खूपच छान 🙏🙏🙏🙏
Very nice
Jai Gurudev
जय गुरूदेव
Jay. Gurudav
Jai gurudav
जय गुरू देव
जय गुरुदेव भजन ऐकून मन प्रसन्न झाल🙏🙏
Uttam.Jadhav.Ta.mantha.
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम रचना केलेली आहे 🙏🙏🙏🥀🥀
Old is gold, sundar
JaiGurudev
जय गुरदेव 🙏🙏🙏😊👌🏽👌🏽
JAYGRAM GEETA
जय गुरूदेव, जय राष्ट्रसंत
जयगुरु
जय गुरुदेव
🙏🕉🚩💐
जय गुरु 🙏🙏🙏
🙏🌷जय श्री गुरुदेव🌷🙏
जुनी आठवण, सुंदर
Aawaj Madhur aahe , Jay Gurudev🙏🙏
जय श्री गुरुदेव
जय गुरुदेव .
अती सुंदर
Ati sundar Bhajan Aahe
फारच सुंदर भजन आहेत.🙏
जय गुरुदेव🙏🙏
khup chan
Maharajcomeinkhaira
super
Awaj madhur aahe
Great devotees Bhajan from sadgurudev JBKAKAD Maharashtra police Jalna Maharashtra India
Very nice
जय गुरुदेव,श्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय
अप्रतिम आवाज, खूपच छान भजन.धन्यवाद.रामराम
अतिशय मन मोहक भज न आहे. जय गुरदेव ❤
Jay gurudev
जय गुरुदेव भाऊसाहेब संताचे विचार भजनाच्या माध्यमातून आमच्या पर्यत तुम्ही सतत पोहचवत आहात धन्यवाद भाऊ
फारच सुरेख आहे , धन्यवाद
Sundar bhajan
जय गुरुदेव 🙏
🙏🙏
श्री गुरू देव 🙏🌺
सुंदर अप्रतिम, जय गुरुदेव
Jay Guru
खुपच सुंदर जुनी आठवण
jy gudev
फारच छान भजन🙏
राष्ट्रीसंत तुकडोजी महाराज जय हो
जय जय श्री गुरुदेव.
फारचं,छान,👌👌🌹🌹
Very good bhajan
वडिलांनी या अभांगा सोबत ओळख करून दिली व आज ते ऐकून खूप छान वाटतात..शब्दा शब्दाचा अर्थ खूप काही सांगून जातो..🙏🌼
खुप छान आवाज, जय गुरूदेव🌹🌷🙏🙏
✧༺i♥it༻✧
जयगुरू
Anil mAthankar
सुपर भजन छान गायला आहे 🙏🙏🙏🌷⚘🌷⚘
Badiya da jay grudew jay bhim
Farach chhan
Jai Gurudev
Jay Gurudev
ऐसा संत होणे नाही जय गुरुदेव
Mere babaTukadoji ki aawaj sada sartaj jayjayho
सर्व भजनांचे बोल ( lyrics ) discription box मधे दिलेले आहेत |
आता पर्यन्त ४५ भाग आहे....२२५ भजन.....बाकी अजुन खूब सारे भाग रिकॉर्ड करून टाकायचे आहे
🙏🙏
सभी भजनों के बोल ( lyrics ) discription box me दिए हुए हैं |
जय गुरु !!
Diksnre
जय गुरूदेव भंजन संगित
जय जय गुरुदेव
जय जय श्री राम
Rmfudbh
Dev Bajarcha Bhajipala Nahi R I मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव I Omprakash Sonone New Bhajan 2021
th-cam.com/video/IgwO-IyceQw/w-d-xo.html
p4
Nerasha tanmay anush wasnik Amardip yashwanta ratnamala wasnik
जय गुरुदेव
Jai gurudev
Jay gurudev
जय गुरुदेव
जय गुरुदेव
Jay गुरुदेव