सुप्रसिद्ध खांजिरी भजन "गेला सांगुनी पंढरीनाथ" -दत्ताभाऊ राऊत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2017
- रचना- वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
गायक व संगीतकार-दत्ताभाऊ राऊत
तबला -दीपक भांडेकर
हार्मोनियम- निशिकांत ठाकरे
कोरस- अरुण राऊत, चिंतामण समुद्रकार
मुरलीधर राऊत, बबन टापरे
प्रशांत होरे
ऐका ऐका त्या देवाची मात, गेला सांगुनि पंढरिनाथ ।।धृ0।।
मी सहज बैसलो ध्यानी, भावभक्ति मनी चिंतोनी ।
पहावया देव न्याहाळोनी, झाला प्रकाश अंधारात ।।१।।
देव स्फूर्तिरुपी बोलला, ऐकोनि आनंद झाला ।
जिव कळवळोनि हा आला, लागली ज्योत गगनात ।।२।।
मी होतो पूर्वि मंदिरी, आता राहतो श्रमिका-दारी ।
खाउनि शिळ्या भाकरी, राहतो शेतात अति मौजेत ।।३।।
माझा कधिचा पत्ता बदलला,लोक वेडे जाति तीर्थाला।
हा निरोप द्या सकलाला, करा सेवा मिळूनि खेड्यात ।।४।।
तुकड्याने ऐकोनी ध्वनि, केला आवाज हा गर्जांनी ।
गरिबाची हाक घ्या कानी, तरि देव नेइल मोक्षात ।।५।।
- शहापूर- मार्ग दि. 0६-0९-९९५४
- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
Contact No - 8308868370, 9767964151
अप्रतिम गायन आणी वाद्यकाम, कोरस ❤🎉
जय गुरुदेव 🙏🙏
वा,वा, कोटी कोटी जयगुरू, दत्ताभाऊ,यालाम्हणतात, भजन,असे,स्पंदन, युक्त, भजन, आयुष्यात, पहील्यांदाच,ऐकत,आहोत, बाप्पा,खुपच, सुंदर भावविभोर,झालो,दादा,यालाच,खरे,भजन,म्हणणे, म्हणतात,कोटी, कोटी, जय गुरू
खूपच छान 🙏जय गुरु 🙏
अतिशय सुंदर सादरीकरण आवाज छान अप्रतिम 🙏
तबला अप्रतिम वाजवला आहे
जय श्री राम माऊली,
संत तुकडोजी महाराज यांची छान शब्दरचना
व आपले अप्रतिम गायन.खूप छान अशीच अभांगसेवा आपण सादर करत रहा.ईश्वर आपणास उदंड निरामय आयुष्य देवो.🙏🙏
दत्ता भाऊ तुम्हाला सर्व प्रथम जय गुरु
लय ताल सूर वाद्यांचा उत्तम वादन यातून मंत्र मुग्ध होतोय श्रोता सर्व भजनी मंडळींना सुध्दा श्री गुरुदेव सेवा मंडळ टिळक नगर ब्रम्हपुरी कडून सप्रेम जय गुरु
सुंदर आवाज आहे 🎉🎉🎉
जय गुरुदेव,
Very good Jay guru ❤
आदरणीय दत्ताभाऊ ,अप्रतिम गायन.जयगुरु.
श्रद्धा साई सबुरी ( अर्थ ) 👉 भक्ती साई प्रेम
खरा,पंढरीचा, पांडुरंग च,दाखविला, तुम्ही, दर्शन च,घडविले, बाप्पा,जय हो तुम्हारी जय हो
मन तृप्त करणारं सादरीकरण.......जय गुरूदेव
भाऊ तुमचा अभिनंदन
Very good Jay guru
दत्ताभाऊ राऊत यांचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाजनातून साजप्रबोधन खूप. गोड आवाज. ज्ञानेश्वर झीत्रुजी ढोके येवाती वरोरा
रामकृष्ण हरी माऊली धन्य धन्य अमुचे संतजन जय🇮🇳👳 गुरूदेव ॐॐॐॐॐ
प. पु. तुकडोजी महाराजांचे फार सुंदर भजन टाकल्या बद्दल नमस्कार. जय गुरु देव. 🙏 🚩
Bhau.mast.awaz🎉
Om Jay jagdishahre Aarti Ramdhyan guptaji veri good
Ati sundar bhajan good. Combination tabla. And sath sangat,,,abhinandan,
❤❤❤❤❤ गेला सांगुनी पंढरीनाथ,, काय सांगू या देवाची मात ,,,,, पांडुरंगाचा तुम्हाला आशीर्वाद मिळो,, 🎉🎉 माझ्याकडुन लाख लाख शुभेच्छा ❤❤खूपच छान अभंग गायिला
अप्रतिम भजन गायनचा 3:14 आस्वाद आम्ही घेतला .धन्यवाद .
खुप सुंदर गायन
सतत ऐकत रहावे असा आवाज दत्ता भाऊ धन्यवाद.
धन्यवाद
Vandniy maharaj 👏👏👏👏👏
जय गुरुदेव
दत्ता भाऊ, खूपच छान! चाल,आवाज तथा साथ संगत अती सुंदर👌🙏
Khoop Chaan 🌹🙏🌹🙏👍👍👍
Tukdoji Maharaj ki jay
भजन फार छान, गायन अप्रतिम मनाला मोहून टाकणारे भजन.रामराम.धन्यवाद.
😊😊
प पु तुकडोजी महाराजांचे खुप सुंदर भजन टाकल्या बद्दल धन्यवाद
datta RautBhjan
1718
Athi Sundar Bajan tukdoji maharaj ka "Gela sanguni pandarinath" Gayak ,Dathabav Rahut , sunder awaz ,apka Bajan bahuth pasand,
Duniabol Bala,aur Ganahai Bharat,
Sunaneko bahuth acha lagta hai.
Apko Jaiguru.
आपले खुप खुप आभार
💐🙏🏼. नमस्कार फार सुंदर भंजन
Jay Guru Chupach Sundar Gayan
खुप सुंदर भजन आनंदी आनंद झाला
Rashtra sant tukdoji Maharaj ki Jay bhajani mandal dhanyvad 🌹🌹🌹🙏👍😀😀🌹🌹🌹🌹
ग्रामगीता म्हणजे जीवन जगण्याची प्रेरणा. ज्ञानेश्वर झितृजी ढोके
CXC. Lmk KLM ml
Wah Wah kya bat hai Very nice👍👏😊 Tabbalji NICE Sir ❤❤🌹🌹🚩🚩mn Prassan Zhale Aasech Aabhang pathvine🙏🙏 🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी
Jai Gurudev
जय गुरु देव 🙏 🚩
🙏🏼. जय गुरुदेव
छान आवाज सुंदर गायन फारच सुंदर. खंजिरी तबला छान साथ संगत . जय गुरु
अति उत्कृष्ठ sir सलाम तुम्हाला
दत्ता भाऊ तुम्ही जांगोना गावाचे भूषण आहे
क्या बात है दत्ता भाऊ एक नंबर गायन वादन मस्त
Nice voice
सुंदर 🙏🙏
नमन वंदन गुरु सत्तेला
अतिशय् सुंदर भजन दत्ताभाउ
गाथा गाथा गाथा दास हरी च्या अमरनाथा
Khup Chan bhajan 👌👌
👌👌
अतिशय सुदंर सादरीकरण, सष्टिकरणर .जय गुरू.
जय गुरु देव
🙏🙏
अप्रतिम भजनी मंडळ.
Ati sundar rachana
Jai guru
खुपच छान शब्द रचना आणि गायकी पण आती उकृष्टव.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
धन्यवाद
@@user-vo8vd3qx2b inn P SWtttt ः
जय गुरु
Khupch sundhar bhajn
Masst
Kadhi asila Avani vari sang mohana bhajan patva maharaj
Sundar Awaaz Datta Bhau tumcha Jay Tukde Das Ji Maharaj Jay Hari
Very nice bhavan
Dada
Bhagvan Tukdoji Baba ki Jai 🌹🌹🙏
खूपच छान अभंग गायन
Shree guru Dev
Dattubhau
सुंदर गायन वादन जय गुरूदेव परमपुज्य राष्ट्र संत तुकडोजी महाराज कि जय👍👍👍👍👍👍👍👍😊😊😊😊😊😊😊
Prabhakar Dhawale
Prabhakar Dhawale
Kishor sawant
Khupchhan
Mansat dev shodhala
Jay guru bhau
❤
मा दत्ताभाऊ राऊत सर आणि आदरनिय भजन मंडळ सर्वांचे मनःपूर्वक शुभेच्छा आभार दंडवत खरच फार सुंदर गायलं तब्बल भाऊसाहेब पेटी वादक भाऊ साहेब फार लय बद तालबद्ध सुरेख संगम गुरू देव भजन मंडळ ला महाराष्ट्र शासनाने अनुदान दिलं पाहिजे अनुदान चे माणकरी आपण आहात अप्रतिम सुंदर आवाजात गोडवा मन शांत प्रसन्न ठेवते धन्यवाद
जय गौ
Thank you
खूप छान भाऊ,जय गुरुदेव
😊
Jay guru mitranno
जय गुरु दादा
Mast Bajan
Jay gurudev
Jay guru bhau khup chan
🌹💐Jay Gurudev 💐🌹
Jay GURU
Sundat
Sundar jay guru dev
सहज सोप्या वाणीतून कष्टातून देवाला आपलेसे करून घेता येते श्रम सत्य आणि रंजले गांजलेला मदत हा देवा जवळ जाण्याचा मार्ग आहे या भक्ती मार्गातून समाज उन्नत होतो हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या कर्मभक्तीतून दाखवून दिले
Ll Llllll
जयगुरुदेवजी
जय गुरुदेव देवा
best bhajan gurud sava mandal anoic sound
खुपच छान .....
सुंदर गायन केले खुप आवडले
Jai.. Gurudev
जयगूरू
JaiGurudevMauli
अतिशय सुंदर जय गुरूदेव
VAAH
सुंदर गीत
जय गुरुदेव.
Krishna
Kub chan bàjan
Nice aavaj
Jai gurudev
Jay guru ::)
जय गुरूदेव
Nice song
जय गुरुदेव.,.........
Jai gurudeo