ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकच नंबर गायन तबलावादन टाळायचा आवाज खुपच छान आतिशय सुंदर. 🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏‼‼ ॥ राम कृष्ण हरी ॥ ‼‼
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏राम कृष्ण हरी🙏
व्वा एकच नंबर 🚩🚩🚩🚩🚩🚩
आदरपूर्वक धन्यवाद महाराज 😊🙏राम कृष्ण हरी🙏
Khup chhan
धन्यवाद माऊली 😊राम कृष्ण हरी🙏
खुप छान भजन..
व्वा. लई भारी आवाज ताई. तबला अप्रतिम, हार्मोनियम कळमकर सर नादच करायचा नाहीं.टाळ लोहकरे महाराज खूप छान. सर्वाना जय हरी 🌹🌹👍👍👍💐💐💐
@@jalindargomdeofficial❤❤❤😊 ch emD
तुम्हा सर्वांचे खूप खूप खूप आभार 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली सर्वांना 🙏🙏
एकच नंबर महाराज मस्त
वैष्णवा घरी सर्वकाळ ।सदा झणझणिती टाळ ।।कण्या भाकरीचे खाणे ।गाठी रामनाम गाणे ।।बैसावयासी कांबळा ।द्वारी तुलसी रंगमाळा ।।घरी दुभे कामधेनु ।तुपावरी तुळशी पानु ।।फराळासी पीठ लाह्या ।वेळोवेळी पडती पाया ।।नामा म्हणे न लगे काही ।चित्त रंगले हरिचे पायी ।। ।। संत नामदेव महाराज ।।
राम कृष्ण हरी ताई 🎉🎉🎉
😊मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
खूप छान गायन वादन 👌💐💐🙏
अप्रतिम गायन..... तबला वादन खूपच सुंदर..... सर तबला किती स्केलवर आहे?..... लग्गी विशेष आवडली....
रामकृष्ण हरी ताई 🎉🎉
🙏राम कृष्ण हरी 🙏
अभंगामध्ये काही शब्द मध्ये बदल केले आहे
एकच नंबर गायन तबलावादन टाळायचा आवाज खुपच छान आतिशय सुंदर.
🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏
‼‼ ॥ राम कृष्ण हरी ॥ ‼‼
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
व्वा एकच नंबर
🚩🚩🚩🚩🚩🚩
आदरपूर्वक धन्यवाद महाराज 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
Khup chhan
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप छान भजन..
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
व्वा. लई भारी आवाज ताई. तबला अप्रतिम, हार्मोनियम कळमकर सर नादच करायचा नाहीं.टाळ लोहकरे महाराज खूप छान. सर्वाना जय हरी 🌹🌹👍👍👍💐💐💐
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
@@jalindargomdeofficial❤❤❤😊 ch em
D
तुम्हा सर्वांचे खूप खूप खूप आभार 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली सर्वांना 🙏🙏
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
एकच नंबर महाराज मस्त
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
वैष्णवा घरी सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ।।
कण्या भाकरीचे खाणे ।
गाठी रामनाम गाणे ।।
बैसावयासी कांबळा ।
द्वारी तुलसी रंगमाळा ।।
घरी दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळशी पानु ।।
फराळासी पीठ लाह्या ।
वेळोवेळी पडती पाया ।।
नामा म्हणे न लगे काही ।
चित्त रंगले हरिचे पायी ।।
।। संत नामदेव महाराज ।।
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी ताई 🎉🎉🎉
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
खूप छान गायन वादन 👌💐💐🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम गायन..... तबला वादन खूपच सुंदर..... सर तबला किती स्केलवर आहे?..... लग्गी विशेष आवडली....
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी ताई 🎉🎉
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
अभंगामध्ये काही शब्द मध्ये बदल केले आहे