माऊली अभंग छानच आहे. मी लिहून पण घेतला. पण काळ्या एक मध्ये. शेवटच्या अंतर्याच्या आधी आपण हे नोटेशन काळी दोन मधे आहे हे सांगितले. कृपया अभंगाच्या सुरवातीलाच या गोष्टी सांगा. म्हणजे लिहून घेताना योग्य नोटेशन लिहून घेता येईल. राग कोणता ते पण सांगण्याची क्रुपा करावी. तुम्ही स्वरांचा उच्चार केला असता तरी आम्हाला काळी एक का काळी दोन हे कळले असते. असो. नोटेशन देताना या साध्या गोष्टी वर ध्यान द्याल ही अपेक्षा. धन्यवाद.
माफ करा कल्पेशजी. ही कमेंट मी तुमच्या या अभंगा साठी केली नव्हती. दुसर्याच अभंगा करता केली होती. तुम्हाला कशी आली समजले नाही. तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित सांगता. परत एकदा Sorry.@@kalpeshjadhav1986
@@kalpeshjadhav1986कल्पेशजी मी ही कमेंट दुसऱ्या च्यानल करता केली होती. तुम्हाला कशी आली समजले नाही. म्हातारपणी अस काही तरी चुकतच बघा. क्षमस्व. मी पट्टी, राग, ताल आणि लय हे सर्व तुम्ही सुरवातीलाच सांगता याच उदाहरण दुसर्यांना देतो. राग नसावा. परत एकदा क्षमस्व.
फारच सुंदर चाळीतील अभंग
नमस्कार आज एकादशीला सुऺदर अऺभग ऐकविला धन्यवाद माऊली
नमस्कार सर 💐 एकादशीला खूप सुंदर अभंग गोड आवाजात ऐकायला मिळालं धन्यवाद सर 🙏💐🙏🌹🙏💐👌🚩👌🚩👌🚩
श्री सुखदेव भजनी मंडल
खुप छान गायल सर
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा भाऊ❤❤❤
खूपच सुंदर अभंग कल्पेशजी. लिहून घेतला आहेच. धन्यवाद ❤
श्री सुखदेव भजनी मंडल
श्री सुखदेव भजनी मंडल
सर्च करा माऊली
सुन्दर कल्पेश दादा
कल्पेश भाऊ खुप भारी🎉❤
खूपच सुंदर सर
😊i
Ramkrishna Hari Mauli❤❤
राधे राधे माली
खूपच अप्रतिम अभंग किती गोड ओम आवाजात गायन केले हो सर खरच खूपच गोड एकादशीच्या खूप शुभेच्छा🌺🌹🌺
छान, महाराज
Sunder!
Khup Sundar mauli
श्री सुखदेव भजनी मंडल
Chan 😊
राम कृष्ण हरी माऊली
माऊली अभंग छानच आहे. मी लिहून पण घेतला. पण काळ्या एक मध्ये. शेवटच्या अंतर्याच्या आधी आपण हे नोटेशन काळी दोन मधे आहे हे सांगितले. कृपया अभंगाच्या सुरवातीलाच या गोष्टी सांगा. म्हणजे लिहून घेताना योग्य नोटेशन लिहून घेता येईल. राग कोणता ते पण सांगण्याची क्रुपा करावी. तुम्ही स्वरांचा उच्चार केला असता तरी आम्हाला काळी एक का काळी दोन हे कळले असते. असो. नोटेशन देताना या साध्या गोष्टी वर ध्यान द्याल ही अपेक्षा. धन्यवाद.
माऊली नीट अभंग ऐका.... काळी 4 ला नोटेशन आहे, आणि स्पष्टपणे सुरवातीला सांगितले सुद्धा आहे