भाऊ तुम्ही माहिती खूप छान दिली पण काही पिके ही ठराविक भागातच येतात तर काही ठिकाणी मार्केटिंग चा प्रॉब्लेम असतो....त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी तुमच्या भागात विक्री होणारी पिकांची निवड करणे गरजेचे आहे...
सर, ३० ऑक्टोंबर पर्यंत काकडी लागवड केली तर हिवाळ्यात काकडीचा प्लॉट यशस्वी होऊन उत्पादन निघणार ना ? कारण मी प्रथमच तुमच्या सांगण्या प्रमाणे काकडी लावणार आहे .
सरळ सोपी व सुंदर माहीती खुप छान दादा
खूप छान माहिती दिली 👍👍
आपला व्हिडिओ छान आहे माहिती आवडली
माहिती लय भारी भावा
Khupach super mahiti sangitli dada
खूप छान विडिओ
जय शिवराय जय जिजाऊ
काही शेमन पैसे भेटेन शेतकऱ्याला
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕
खुप छान
जय शिवराय साहेब अगदी बरोबर माहिती
चागली माहिती दिली भावा
धन्यवाद 🌱🙏
भाऊ आपण खूप महत्वपूर्ण माहिती देत असता....या साठी खूप खूप आभार......आपला contact milel ka
धन्यवाद मिलींद सर
जय शिवराय साहेब
Sapat Jamini vr yeyil asa konta changla vaan ahe kakdicha.?
खुप छान माहिती पंजाब डख साहेबांच्या नंतर तुमचा नंबर आहे भाऊ
धन्यवाद दादा मनापासून आभार विडिओ नक्कीच माहितीपूर्ण बनवली आहे मी 🌱👌🙏
आपली कोथिंबीर done
भाऊ आता तुम्ही तुमच्या शेतात कोणत्या कोणत्या पिकाची लागवड करणार आहेत
भाऊ तुम्ही माहिती खूप छान दिली पण काही पिके ही ठराविक भागातच येतात तर काही ठिकाणी मार्केटिंग चा प्रॉब्लेम असतो....त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी तुमच्या भागात विक्री होणारी पिकांची निवड करणे गरजेचे आहे...
एकदम बरोबर
दादा सिजलिंग हॉट मिरची या वरायटी ची लागवड केंव्हा करावी
खूप छान माहिती देता सर तुम्ही, समोर फवारणी नियोजनपण सांगा सर 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
Saheb tumcha Manya nusar mi kothambir lagvad keli ani maze chagle paise zale
धन्यवाद 🙏👌
Saheb atta mi kobi lavnar ahe
कधी लागवड केली
@@santoshvaidya9929 sir kothambir ka कोबीची
Kobichi mi atta lagvad karnar ahe
दादा बेड करून कोबी लागवड अणि दोन्ही बेड अंतर्गत मेथी/धना शक्य आहे ka
Gooddada
मेथी माहिती सांगा
Sweet corn maka karu ka?
Acri kiti rope lagtat godiche
Mirchit kakdi anterpik ghetale tar chalel ka
Pls reply
झेंडू पिकाची कोणती जात लावावी व कशी लावावी याची माहिती द्या कृपया,,,👃👃💥
चॅनल वर जाऊन विडिओ बघा दादा मिरची लागवड संपूर्ण महिती आहे
Golden vatna kela tar favarni ,n khata konti takavi te pan snaga
नविन हिडीयो पाठवा
Sir aata vange lagvad keli tar chalel ka ho sir
नक्कीच
सर, ३० ऑक्टोंबर पर्यंत काकडी लागवड केली तर हिवाळ्यात काकडीचा प्लॉट यशस्वी होऊन उत्पादन निघणार ना ? कारण मी प्रथमच तुमच्या सांगण्या प्रमाणे काकडी लावणार आहे .
Supar
जय शिवराय
Nice
Hii
❤❤❤
dada zendu lagvad kiti tarkhela karavi
नोव्हेंबर 15 पर्यंत
jay shivray
तुमी video channel var sagata te tumi description madhe dya tyane tumachi video views vadhatil
काकडीला भुरी साठी काय औषध आहे
Dada methi Ani kothambir la vikayche kase market la neun ki vyapari shodhave lagtil
मार्केट ला पण नेऊन विक्री करू शकता
भाऊ भेंडी लागवड केली तर चालत का
💫💫💫💫💫
मेथी नंतर चे पिक कोणत
कांदा मिरची टोमॅटो घ्या
भावनो आता कोबी लावली तर परवडेल का नकीच सांगा
हो नक्कीच
शेपू येते का हिवाळ्यात
हो
यावर सविस्तर विडिओ येईल दादा
कोबी पिकाचे पैसे होणार नाही बाकी पिकांचे पैसे होतील
Ase ka bolala bhau
Reply dya
राईट
@@jagdishgund1671 तुमचे गाव कोणते आहे
10 रुपय ला 2 गोळे 😂
खूप छान माहिती दिली साहेब
माझी जमीन चुनखडीयुक्त आहे त्यामध्ये कोणती पीक घ्यावे
कृपया तुमचा नंबर मिळेल का
दादा त्या जमिनीत जास्त प्रमाणत सल्फर वापरा
आणि ताग पेरणी करून गाडा
नक्कीच येणारी पीके जोमदार येतील
कांदा पेरणी उद्या करत आहोत चालेल का भाव सापडेलका
नक्कीच
हो
🙏
कोथींबीर बियाणे कोणते घ्यावे
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩
मिरची वर कांडी करपा दिसत आहे उपाय सांगा 50दिवसाचा प्लाट आहे
🧨🧨🧨🧨
नुसता पाऊस चालू शेतात पाणी च पाणी आहे ,काय करता आता😭😭
Sample paus
दोडका कारल भेंडी गवार या पिकाला भाव नाही का?🙏🙏
Dodaka lavayla jamal ka ata
सर तुम्ही आंबड चे आहे का.
हो
वांगी शेड अळी वर काय उपाय करावी ते सांगा तुमचा पत्ता सांगा मोनंबर सांगा
वांगी शेंडा अळी आणि वांगी पिकावर चॅनल वर विडिओ आहेत त्या जाऊन बघा 🤗
Daligat mara
ट्रेसर फवारा,पण खूप महाग आहे
नक्की दोन की पाच
🧐
मि आता कोथिंबीर करून बगतो
नक्कीच
डिसेंबर मध्ये भेंडी लावली तर चालेल काय
भाऊ गाव कोणत आहे मी पण भोर आहे नागापूर आंबेगाव पुणे
जुन्नर
मोाईल नो द्या दादा
🙏🏼🙏🏼💫💫
टरबूच पीक नाही होणार काय
होईल की
Kahi Kara pan utpadan khach khadha Ani sarkar badla
Sir November 1 2022 chi Kobi lagwad ahe.kay paristhiti rahil bhau.
सध्या खुप लागवड आहेत
पण त्या लागवडी 15 दिवसांच्या आहेत
राहतील बाजार
कांदा लावून 2 महीने झाले आहे कांदा सडत आहे काय उपाय करावे
सल्फर सोडा
@@MilindBhor पाऊस खूप झाला आहे
सल्फर पावडर ची फवारणी करा
सर माल तुमचा नबर दिलतर
Tomato😢
निम्या वाट्याने करतो का माझी शेती ?😐
कुठं आहे पत्ता सांगा
आरे भाऊ जमीनसुध्दा त्याचपध्दतीची पाहिजे मुरमाड जमीनीत हे पिक येत नाही
Methi keli tr ata chalel ka
भेंडी वरती थ्रिप्स जास्त आहे कोणते औषध मारावे
Bio R303
डिसेंबर महिन्यात कांदा रावने आहे
Bhuimug pik yete ka dada hivalyat
1 ri 1lakh
Gajar lagavad kenhva karava
2 ते 5🤣🤣
कांदा
Sagl laun baghitl ata us lawlay
मोबाईल नं दया
चुकीची माहिती देतोय मित्रा सगळ्यांना तू
मग खरी माहिती काय आहे सांगा ना दादा तुम्ही
Apala contact number bhetala tar bar hoil dist Pune apala friend shetakari Jay shivray
Sir plz मोबाईल नंबर
सर तुमचा मोबाईल नंबर टाका
तुमचा मोबाइल नंबर टाका
तुमचा मोबाईल नंबर पाठवून द्या
Mobile number diya
सर. आता मेरी करतोय
2 tumala ghya v 3 aamhala dya
खुपस छान मार्गदर्शन दादा
🙏