Pratibha And Pratima | Yogesh Chikatgaonkar | HD | प्रतिभा आणि प्रतिमा | योगेश चिकटगावकर | Ep 10

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • सहभागी - योगेश चिकटगावकर. लेखन - राजेंद्र पवार.. शिर्षक गीत - श्रीकांत नेवसकर.. गायिका - अमृता नातू.. कार्यकारी निर्माता - जयु भाटकर.. निर्माता - निरंजन पाठक...काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा कार्यक्रम.... प्रतिभा आणि प्रतिमा...
    प्रतिभा आणि प्रतिमा
    Pratibha Aani Pratima
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा (०७ डिसेंबर २०१९)
    Subject : ' प्रतिभा आणि प्रतिमा.... '_' Pratibha Aani Pratima '
    Participant : योगेश चिकटगावकर
    Anchor : डॉ. निशिगंधा वाड
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 13

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 2 หลายเดือนก่อน +1

    वा योगेश भाऊ खरच फार छान वाटले .धान्य झालो आम्ही आज .तुम्ही सांगितलेली 18 लोक कला आम्ही ग्रामीण बघत अनुभवल्या आहेत.
    तुमचे ज्ञान खरोखर सत्य आहे .
    इतके ज्ञान असणे खरोखर एक विलक्षण क्षण आहे .
    आपल्या ग्रामीण भागातील मुले मद्ये फार टॅलेंट असतो .पण काही कारणामुळे ते पुढे जात नाही
    त्यांच्या साठी योगेश बाऊ हे उत्तम उदाहरण आहे .

  • @leenamane5824
    @leenamane5824 ปีที่แล้ว +1

    खूप आर्त स्वर आई गीत

  • @leenamane5824
    @leenamane5824 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan dada

  • @sharadshinde2833
    @sharadshinde2833 4 หลายเดือนก่อน +1

    योगेश जी तुमच कौतुक कराव तितक कमीच. तुम्ही लोककला जोपासत समाज प्रबोधन केलत. तुमच्या प्रत्येक लोककलेत अध्यात्मिक, सामाजिक प्रबोधन अगदी साध्या सोप्या शब्दात व्यक्त होते. तुमचे भारूड सादर करण्याची कला तर अप्रतिम. तुमचे कार्य असेच निरंतर चालू राहोत हिच विठूराया चरणी प्रार्थना. तुमच्या अप्रतिम प्रतिभासंपन्न कार्याला मानाचा मुजरा सर.🚩💐🙏👌👍

  • @arunbaramate3120
    @arunbaramate3120 ปีที่แล้ว +3

    सर खऱ्या अर्थाने जर म्हटलं गेलं तर माझ्याकडे खरंच शब्द नाही बोलायला पण तुम्ही जी जात्यावरची ओवी गायलात माझं तर मन अगदी भारावुन गेलं आहे धन्यवाद

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 2 หลายเดือนก่อน +1

    प्रतिभा आणि प्रतिमा मद्य
    चंदनशिवे साहेब .मकरंद अनासपुरे साहेब
    संदीप गायकवाड
    योगेश शिरसाठ.
    याना पण बोलवावे

  • @shammalkar102
    @shammalkar102 ปีที่แล้ว +1

    Great

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 3 ปีที่แล้ว +3

    सर खुपच छानमुलाखत झाली आपली .आपण ग्रामिण भागातून आपल्या प्रवासाला सुरूवात केली .खर्या अर्थाने लोककलेची ,संगीताची, सुरुवात घरातून आपले आजोबा, व वडिल यांच्या कडून मिळालेले बाळकडू पासून झाली.अत्यंत प्रतिकुल परस्थीतीवर मात करून तुम्ही अगदी संगीताची,लोककलेचे अनेक प्रकार हाताळून त्यात यश प्राप्त केलं, व एवढ्यावरच न थाबंता ग्रामीण लोकजीवन लोककलेच्या माध्यमातून मुबंई विद्यापीठात धडक मारली ही आम्हा औरंगाबाद वासियासाठी गौरवाची बाब आहे.आजही आपण विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांना लोककलेचे शिक्षण देत आहात .ही अभिमानाची गोष्ट आहे.सर,आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवून आपल्या कलेचा सुर्य असाच तळपत राहो ,त्याच्या किरणांनी सारा आसमंत उजळून निघो, आपल्या हातून सदैव कलेची अखंड सेवा घडो हिच ईश्वर चरणी प्राथॆना करुन आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शूभकामना.

  • @dr.dadaraomhaske4827
    @dr.dadaraomhaske4827 3 ปีที่แล้ว +2

    सर, आपण किती महान आहात हे आज आपण आपल्या प्रतिभेतून सिद्ध केलेत, आणि खरोखर आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्या सारखे अष्टपैलू गुरु आम्हाला लाभले हे आमचे परम भाग्यच, आपण आमची आण बाण शान आहात, आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो सर, धन्यवाद सर.

  • @kavi.shivajisatpute3689
    @kavi.shivajisatpute3689 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर विवेचन

  • @shetisalla6559
    @shetisalla6559 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @agalesandip6502
    @agalesandip6502 3 ปีที่แล้ว +1

    तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना
    यात बी हा शब्द पण या अर्था ने आहे
    म्हणजे आम्ही पण घडलो तुम्ही पण घडाणा असा आहे