Rangana Fort- सह्याद्रीच्या कडेकपारीत अभिमानाने उभा असलेला रांगणागड⛳|| सह्याद्रीतील थरार|| 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • Rangana Fort- सह्याद्रीच्या कडेकपारीत अभिमानाने उभा असलेला रांगणागड⛳|| सह्याद्रीतील चित्तथरारक प्रवास
    #prasiddhagad #ranganafort #trekking
    ____________________________
    महाराष्ट्राने मिरवावं असं निसर्गभूषण म्हणजे सह्याद्री. याच सह्याद्री वर इतिहास घडविला छ. शिवाजी महाराजांनी. सह्याद्रीच्या रांगड्या आणी लोभसवाण्या रुपात जर हरवायच असेल,तर गडकिल्ल्यांची सैर करायला हवी. पावसाच्या धारानी अभिषेक करत ही सह्याद्री तुम्हाला लोभस डोंगरकडे दाखवील. त्यामधील हिरवळ झाडी- झुडपांच अगदी नेत्रदीपक अस दर्शन घडविल. अशाच सौंदर्याने नटलेला किल्ले रांगणा आज आपण पाहणार आहोत.
    महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गिरिदुर्ग म्हणजे रांगणा. हा कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात वसलेला आहे. हा किल्ला कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर या जिल्ह्याच्या हद्दीत असून याला प्रसिद्धगड या नावाने देखील ओळखले जाते.
    गर्द वनराई, खोल दऱ्या आल्हादायक हवामान, निरव शांतता व नयनरम्य दृश्ये या सर्वांमुळे रांगणा किल्ला आजही दुर्गप्रेमींच्या मनास भुरळ घालतो.
    __________________________
    असेच नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
    धन्यवाद !!
    #surajmpawar
    Follow me on:-
    Instagram- / sur__sahyadri
    Facebook- / suraj.pawar.7946
    ________________________________________________________
    You are searching for:
    Rangana fort
    rangnagad fort
    rangnagad tof
    rangnagadavar sapdlelya tofa
    रांगणा किल्ला मराठी माहिती
    रांगणा किल्ला
    रांगणा गड
    किल्ले रांगणा
    रांगणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
    rangana fort new video
    rangana fort latest video
    viral
    ___________________________________________________
    Places to Explore:
    Rangana Waterfall
    Sawantwadi forest
    Nimbalkar bawadi
    rangana temple
    rangana dagadi dipmal
    rangana gadavaril tofa
    rangana talav
    ganpati mandir
    mahadev mandir
    chor darwaja
    hanmant darwaja
    rangana buruj
    Sahyadri
    दुर्गम किल्ले रांगणा
    ©All of the content in this video is made by the creator Suraj Pawar. Content displayed is subjected to copyright.

ความคิดเห็น • 20

  • @shubhangirane1546
    @shubhangirane1546 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน +1

    ......Awesome.....💓

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน

      Glad you liked it! Stay tuned for more.

  • @Theexploremoree
    @Theexploremoree หลายเดือนก่อน +1

    🚩❤

  • @namdevtibile1815
    @namdevtibile1815 หลายเดือนก่อน +1

    ❤❤😍😍🤟🏻🤟🏻

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน

      Thanks ❤

  • @PAWAR_Filmx_Editx
    @PAWAR_Filmx_Editx หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤ share kelat friends la❤❤❤❤nice vlog ❤

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน

      Thanks 😍

  • @tejalshaha4870
    @tejalshaha4870 หลายเดือนก่อน +1

    Khup chan🥰👌👌 natural beauty

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน

      Thanks 😍

  • @indiansites
    @indiansites หลายเดือนก่อน +1

    Wow really awesome video with a breathtaking view of the valley....

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน

      Thank you so much! I'm glad you enjoyed it.❤

  • @Sahyadri_12359
    @Sahyadri_12359 หลายเดือนก่อน +1

    पूर्ण रांगणा फिरायला एक दिवस कमी आहे. आपण रांगणावरील फक्त थोडाच भाग पहिला जो त्या ठिकाणी असलेल्या दिशादर्शक फलकावर आहे. रांगणा या पेक्षा खूप मोठा आहे.

    • @surajmpawar
      @surajmpawar  หลายเดือนก่อน +1

      होय, पूर्ण रांगणा एक दिवसात नक्कीच नाही पाहता येणार. तुमच्या सोबत पूर्ण रांगणा पाहायला नक्कीच आवडेल. व त्याची अभूतपूर्ण राहिलेली माहिती व काही भाग रांगणा भाग -2 मध्ये दाखवायला आवडेल.
      धन्यवाद 🙏

  • @sadichchhadhuri7904
    @sadichchhadhuri7904 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @jitu6766
    @jitu6766 หลายเดือนก่อน +1

    ❤❤