ब्लू शाईन ग्रुप तर्फे संविधान चौक यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 700 महिलांचा सामूहिक नृत्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 เม.ย. 2024
  • सविधान चौक, यवतमाळ येथे १४ एप्रिलच्या भल्यापहाटे #blue Shine ग्रूपद्वारा ६०० ते ७०० भिमकन्यांची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाहिलेली मन भारावून टाकणारी व आगळीवेगळी आदरांजली... आपण पाहिलीत का?? एक अत्यंत प्रेरक, कौतुकास्पद व अनुकरणीय अभिवादन शैली, नक्की अनुभवा... इतरांना पाठवा... जयभीम

ความคิดเห็น • 665

  • @marathishonaschannel9899
    @marathishonaschannel9899  หลายเดือนก่อน +16

    th-cam.com/video/ritqKnPzDzg/w-d-xo.htmlsi=FRplMli-EjAgAmh1
    👆700 mahilanche samuhik nrutya dron dware❤❤❤

    • @lalitkumarmeshram2985
      @lalitkumarmeshram2985 หลายเดือนก่อน +1

      Khub mast yang gurup sanghat raho our moment ko aage badho 👌👍🙏

    • @vijayajagtap8663
      @vijayajagtap8663 หลายเดือนก่อน

      Jay bime

    • @statushub822
      @statushub822 หลายเดือนก่อน

      A​@@lalitkumarmeshram2985

  • @padmarajguru3708
    @padmarajguru3708 หลายเดือนก่อน +45

    आजची युवा पिढी खूप ग्रेट आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले स्वप्न नक्की पूर्ण करतील जयभीम सर्वांना

  • @ushajambhulkar6688
    @ushajambhulkar6688 หลายเดือนก่อน +49

    खूपच सुंदर प्रस्तुती
    महामानवाला कोटी कोटी नमन

    • @rajendrakamble2105
      @rajendrakamble2105 หลายเดือนก่อน +1

      खुप छान भिमगीत

  • @user-gf2un1tb3y
    @user-gf2un1tb3y หลายเดือนก่อน +80

    यवतमाळ कर उपासाकींनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांगली तयारी करून जगाला समोर आपले मनःपूर्वक अभिनंदन तालुक्याच्या महागाव वतीने

  • @BluePanther358
    @BluePanther358 หลายเดือนก่อน +31

    सर्व गाणे खूप छान सिलेक्टेड सर्वांचा नृत्य पण खूप छान आहे.. जय भीम 🎉

  • @dilipbhagat3990
    @dilipbhagat3990 หลายเดือนก่อน +54

    तुमची डॉ बाबासाहेबांच्या प्रती असलेली बांधिलकी आणि तुमच्यातील ऊर्जेला जयभीम !

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 หลายเดือนก่อน +40

    फारच छान भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @duryodhannanir541
    @duryodhannanir541 หลายเดือนก่อน +6

    नमो बुध्दाय!!!
    यवतमाळ-करांना मानाचा सन्मानाचा सविनय जयभिम!!!
    बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या १३३व्या जयंती महोत्सवाचे अफलातून सादरीकरण केले आहे!
    तरुण उत्साही सहभागी तरुणींचे मनापासून अभिनंदन!!!
    खूपच छान प्रकारे आयोजन करुन सादरीकरण केले आहे!!!
    सर्व सहकारी मंडळी, सर्वांचेच मनापासून अभिनंदन!!!
    बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती दिनी सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा!!!

  • @rangoliart2609
    @rangoliart2609 หลายเดือนก่อน +51

    खुपच छान मानवंदना बाबा साहेबांना
    जयभीम यवतमाळ कर जयभीम

  • @vishwanathmaghade3518
    @vishwanathmaghade3518 หลายเดือนก่อน +15

    सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन.
    खुपच अप्रतिम सादरीकरण.
    त्रिवार वंदन आपणास

  • @vishnukadam5955
    @vishnukadam5955 หลายเดือนก่อน +12

    सर्व भगिनींचे हार्दिक अभिनंदन. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पण केले, शपथा घेतल्या, निश्चय केले. त्याकरीता आपल्या कुटुंबाकडे दूर्रलक्षकरून समाजासाठी आयुष्य भर झिजले आणि आपले पण शपथा, निश्चय पूर्ण केले. आता आपण प्रत्येक जयंतीला समाजासाठी कोणतातरी एक पण करून पूर्ण केला तर खर्या अर्थाने जयती साजरी केली असे म्हणता येईल. जय भीम. जय संविधान.

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 หลายเดือนก่อน +33

    आद. सर्व ताईंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. जयंती निमित्त क्रांतिकारी जय भिम. जय संविधान 🙏🙏🙏
    माझगांव ताडवाडी मुंबई.

    • @user-my4nw2bx1p
      @user-my4nw2bx1p หลายเดือนก่อน +3

      Jay bhim💙💙💙💙 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sonududhe5755
    @sonududhe5755 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम सादरीकरण.
    सर्व उपसीकांचे खूप खूप खूप अभिनंदन.
    सर्वांना विश्वरत्न महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा....

  • @mahadvesalve9657
    @mahadvesalve9657 หลายเดือนก่อน +15

    खूप छान जयंती साजरी केलेली आहे अशा प्रकारे जयंती केली त्याच्यात एवढे स्त्रियांना एकत्र आणून जे प्रोग्राम केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद 🙏 जय भिम

  • @PRASAD__FF
    @PRASAD__FF หลายเดือนก่อน +20

    खूप खूप सुंदर आणि अफलातून प्रसारण 👌🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻जयभीम 🌹

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 หลายเดือนก่อน +4

    Ambedkar saheb yana sath dya. वन्चित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @uttamshinde1844
    @uttamshinde1844 หลายเดือนก่อน +19

    जयभीम 🙏🙏
    यवतमाळ च्या सर्व 700+ताई दादांना मानाचा क्रांतिकारी जयभीम.
    सर्व बांधवांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने खूप खूप मनापासून शुभेच्छा🙏🙏

  • @kalpanamakesar7286
    @kalpanamakesar7286 หลายเดือนก่อน +10

    जबरदस्त कॉर्डिनेशन❤ अभिनंदन सर्वांचे🎉 सर्वांना भीम जयंती निमित्त शुभेच्छा

  • @divyapawar4000
    @divyapawar4000 หลายเดือนก่อน +5

    यवतमालकराचि भिम जयती उत्सव 2024 लयीभारी साजरी झाली मानाचा कडक जय भिम

  • @nileshsonkamble5711
    @nileshsonkamble5711 หลายเดือนก่อน +15

    💙💙💙खूप छान मानवंदना क्रांतीसुर्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भिमराव रामजी रमजी आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @ravigadling4604
    @ravigadling4604 หลายเดือนก่อน +9

    खूप छान 👌ब्लु शाईन ग्रुपच्या सर्व भगिनीना मानाचा जय भीम..🙏

  • @akumar42416
    @akumar42416 หลายเดือนก่อน +56

    बाबासाहेब डॉ भीमराव अम्बेडकर जी के जयंती पर सभी साथियों को मंगलकामनाएं। 🙏 🇮🇳

  • @user-oq3uo7zp8d
    @user-oq3uo7zp8d หลายเดือนก่อน +24

    Very very nice ❤ JayBhim NamoBhuddhay 👏👏👏

  • @ShivKumar-up8hy
    @ShivKumar-up8hy หลายเดือนก่อน +2

    बहुत ही सुन्दर प्रस्तुति आप सभी ने मिलकर काम करें रहे हैं आप सब को सैल्यूट करता हूं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 หลายเดือนก่อน +6

    खूप छान..!
    बुद्ध, कबिर, ज्योतिबा, फुले आणि बाबासाहेबांना त्रिवार वंदन.!
    सर्वांना मानाचा जय भीम.!

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम
    सर्व कलाप्रेमी चे मनापासुन अभीनंदन
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @user-vn7py4cu6g
    @user-vn7py4cu6g หลายเดือนก่อน +13

    नृत्य सादर करनाऱ्या माझ्या सर्व बघिनीना मानाचा कडक जयभीम, तसेच जी माझी छोटी ताई नृत्य समोर करत आहे तीलापन कडक जयभीम

  • @rahulmeshram6833
    @rahulmeshram6833 หลายเดือนก่อน +6

    सर्वांना माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा! फारच छान!
    क्रांतीकारी जयभीम! नमो बुध्दाय! जय संविधान!

  • @user-qx4id3ov9w
    @user-qx4id3ov9w หลายเดือนก่อน +10

    फारच छान मानवंदना बाबासाहेब ना जयभीम

  • @statuscreation2497
    @statuscreation2497 หลายเดือนก่อน +17

    वा खूप आकर्षक
    चलो बूद्ध की और. .नमो बुद्धाय जय भिम

  • @panchshilakhobragade4022
    @panchshilakhobragade4022 หลายเดือนก่อน +3

    खूप छान जय भीम

  • @ShilwantWankhade
    @ShilwantWankhade หลายเดือนก่อน +5

    नमो.बुध्द. चिखलदरा.ग्रुप

  • @siddharthkadam6317
    @siddharthkadam6317 หลายเดือนก่อน +4

    खूप छान मानवंदना बाबा साहेबांना जय भिम येवतमाळ कर

  • @user-cb6ll8st2n
    @user-cb6ll8st2n หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय शिवराय शिका संघटित व्हा संघर्ष आपण केलेल्या गण्यातून समाज बाधवांना एकीच बल दिसते

  • @bhagwanjitayade8602
    @bhagwanjitayade8602 หลายเดือนก่อน +5

    प्रभोधन गीतावर नृत्यकरुन जयंती साजरी केली अप्रतिम जय भिम

  • @anantshahare9336
    @anantshahare9336 หลายเดือนก่อน +34

    जय भीम नमो बुद्धाय

  • @umeshkumargautam9387
    @umeshkumargautam9387 หลายเดือนก่อน +7

    Bahut hi sundar hai dil se Jay bhim 💪💙💙🌹🌹💝💝🌹🌹🌹💝🌹🌹💝💝💝💝🌹🌹💝🌹

  • @shilratandonekar2605
    @shilratandonekar2605 หลายเดือนก่อน +10

    Khupach chan co-ordination ani stage varchya muliche vishesh kautuk
    Krantikari Jai Bhim ❤

  • @BharatShingade-fi8rj
    @BharatShingade-fi8rj หลายเดือนก่อน +4

    खूप छान मानवदंना दिली आपणसं मानाचं जयभिम

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर दृश्य माझ्या डोळयाचे पारणे फेडले ... असा आदर्श समाज निर्माण व्हावा.. हे बाबासाहेबाचे स्वप्न होते.... जय भिम नमोबुध्दाय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhavanapatil1312
    @bhavanapatil1312 หลายเดือนก่อน +12

    या भिमाच्या रणरागीनींना क्रांतीकारी सैल्युट,जयभिम।जय संविधान।
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bikasofficialpalamu
    @bikasofficialpalamu หลายเดือนก่อน +3

    Jharkhand से जय भीम जय संविधान

  • @vijayshesh5656
    @vijayshesh5656 หลายเดือนก่อน +4

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. छान नियोजन

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 หลายเดือนก่อน +3

    💙🙏💙 खूप छान,💙🙏💙 सर्वांना भीम जयंती चया हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,💐💐💐🌺🌺

  • @ramakkant1835
    @ramakkant1835 18 วันที่ผ่านมา +2

    इस कार्यक्रम एवं अबेंडकर जयंती को बहुत बहुत बहुत समर्थन करते हैं जय भीम जय भारत छ ग,

  • @satendralokhande3757
    @satendralokhande3757 หลายเดือนก่อน +8

    बहुत जबरदस्त शानदार नमो बुद्धाय जयभीम

  • @asthangik
    @asthangik หลายเดือนก่อน +2

    तुम्ही 700 उपशिका एकत्र होऊन खूप मोठा आणि छान समजला sms दिला ❤❤❤
    तुमच्या या महान कार्याला माझा क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏

  • @mangeshbhagat8509
    @mangeshbhagat8509 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप छान आयोजन🎉🎉

  • @tukaramramteke9620
    @tukaramramteke9620 หลายเดือนก่อน +24

    जय भीम जबरदस्त नियोजन

  • @OFFICIALBADXALONEFF
    @OFFICIALBADXALONEFF หลายเดือนก่อน +2

    यवतमाळ.सर्व.उपासकांना. मानाचा कड क.जयभीम

  • @gulabavachar8749
    @gulabavachar8749 หลายเดือนก่อน +16

    जयभीम जयसंवीधान नमो बुद्धाय ❤❤🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @damyantivaidya2489
    @damyantivaidya2489 หลายเดือนก่อน +3

    Jai Bhim......kay chhan karykram zal all the best 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sapnakamble5418
    @sapnakamble5418 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर
    इतक्या मोट्या प्रमाणात सगळ्यांना एकत्रित घेऊन प्रॅक्टिस करने आणि यशस्वी करून दाखवणे सोपं नाही. मनाचा जयभीम आयोजकांना🙏

  • @KhadaseBhaurao
    @KhadaseBhaurao หลายเดือนก่อน +1

    ज्याच्या रक्तात बाबासाहेब आहेत ते शांत बसत नाही. 14 ए प्रिल ची छान तयारी केली .इसे बरकरार रखो. जयभीम जय बुद्ध.

  • @user-jy5uu5go5o
    @user-jy5uu5go5o หลายเดือนก่อน +2

    धन्य आहे सर्व भिमकंन्या अप्रतिम असे सादरीकरण केलेत भीम जयंती निमित्त...असे केले तर बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल🎉🎉🌷🌷✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhaalexander6968
    @surekhaalexander6968 หลายเดือนก่อน +2

    Jai Bhim khup chhan Baba Saheb Jayanti nice song nd dance frm Kerala 🙏🏻🙏🏻🌹🌹💞

  • @bhimvijaydhote9883
    @bhimvijaydhote9883 หลายเดือนก่อน +3

    पाहून खूप आनंद झाला सर्व धम्म बांधवांना आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आणि तुमच्या टीमला सप्रेम जय भीम❤❤❤🎉🎉🎉

  • @vitthalsuryavamshi4163
    @vitthalsuryavamshi4163 หลายเดือนก่อน +9

    खुप छान बाबासाहेबाना मानवंदना करत आहोत जय भीम यवतमाळ

  • @amenjadhav2972
    @amenjadhav2972 หลายเดือนก่อน +3

    खुप छान 🎉🎉🎉❤❤😢😢 अतिशय अंतकरनातुन विनम्र अभिवादन

  • @TheDreamer-kv1gx
    @TheDreamer-kv1gx หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांच्या जयंती निमित्त एक वेगळ्या प्रकारे अभिवादन करून ७०० महिलांचे नृत्य यशस्वी करून दाखवले आहे त्याबद्दल आपले खूप अभिनंदन !
    जय भीम 💙
    नमो बुद्धाय 🙏🏽

  • @sambhajimanwate1436
    @sambhajimanwate1436 หลายเดือนก่อน +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा...तुमच्या मेहनतीला आमचा सलाम....

  • @ashwiniwaghmare6425
    @ashwiniwaghmare6425 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर प्रयोग.... अतिशय सुंदर सादरीकरण.... अतिशय सुंदर विचार ....तसेच अतिशय सुंदर एकोपा तुमच्या ह्या मानवंदना द्वारे दिसतोय ........ जय भीम....नमो बुधाय:

  • @sunitabansode194
    @sunitabansode194 หลายเดือนก่อน +3

    बाबासाहेब आंबेडकरांना खूप छान मानवंदना 🙏🙏जयभीम🙏🙏

  • @manjushasoge9874
    @manjushasoge9874 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर अप्रतिम काय ऊर्जा आहे ही 🙏🙏🙏

  • @chandunagrare9474
    @chandunagrare9474 หลายเดือนก่อน +2

    Namo bhaetny jay bhim jay sahvdn yss good look so beautiful ji and best wishes for बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर कोटि कोटि अभिवादन😮❤

  • @archanalohakare8657
    @archanalohakare8657 หลายเดือนก่อน +3

    1ch number kadak manacha Jay bhim ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 หลายเดือนก่อน +3

    वा वा वा आती उत्तम कार्यक्रम आयोजित करीत हा कार्यक्रम सादर केला सर्व मुलीना आनी आयोजक याना क्रांतिकारी जयभीम नमो बुद्धाय जय भारत

  • @user-ug1oy6ti7m
    @user-ug1oy6ti7m หลายเดือนก่อน +3

    जय भिम ❤️❤️🙏🙏 खूप छान एकच नंबर 👌👌👌

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 หลายเดือนก่อน +3

    Salute ता ई नो जय भीम, खुपचं छान सादरीकरण

  • @sharadsarwade-ht6yp
    @sharadsarwade-ht6yp หลายเดือนก่อน +2

    Kadak Jay bhim to all group sarvade Thane.❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 หลายเดือนก่อน +12

    खूप छान 👌 जय भीम

  • @rajuwaghmare8986
    @rajuwaghmare8986 หลายเดือนก่อน +1

    पोरीनो अप्रतिम नियोजन . सुंदर कला आविष्कार . डोळ्यात आपोआपच अश्रु आले त . तुम्हा सर्वांना कडक जयभीम

  • @pintumore6807
    @pintumore6807 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻 JAY BHIM 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान असे संघटन ठेवा जय भीम नमो बुद्धाय

  • @rupalikasbe4195
    @rupalikasbe4195 หลายเดือนก่อน +2

    खूप छान जय भीम जय शिवराय ❤❤❤

  • @kalpanakhaire6602
    @kalpanakhaire6602 หลายเดือนก่อน +3

    खूप छान महामानवाला अभिवादन.....🙏🙏 जय भीम 💙💙

  • @dipakkalpande9220
    @dipakkalpande9220 หลายเดือนก่อน +3

    ❤अप्रतिम खूपच छान 👌👍🩵जय🙏भीम🩵

  • @ravindrashinde613
    @ravindrashinde613 หลายเดือนก่อน +6

    जय जय जय जय जय भीम 🙏💙💙💙💙💙

  • @kalpnagaikwad5787
    @kalpnagaikwad5787 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बाबांना मानवंदना देण्यासाठी तयारी केली आहे टेजवर जी मुलगी आहे किती छान नृत्य करत आहे खरया अर्थाने जय भीम चे रक्त सळसळते आहे सर्वांना मनापासून जय भीम ❤❤❤❤❤❤

  • @nitinbhaware
    @nitinbhaware หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कामगिरी, सर्व बहिणींना मानाचा जय भीम,

  • @sunandabagul5293
    @sunandabagul5293 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर , खरच भीम जयंती अगदी उत्कृष्ठ साजरी केली ' सर्वांसाठी एक उत्तम जयंती साजरी केली, very nice

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 หลายเดือนก่อน +3

    प्रशंशा कारायला शब्द कमी पडले बर वा खूपच छान मन खुश झाले आहे जयभीम

  • @sanjaykadam7701
    @sanjaykadam7701 หลายเดือนก่อน +3

    एकदम छान सादरीकर एकतेच दर्शन जयभीम

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e หลายเดือนก่อน +2

    VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim

  • @user-mb3xp1hb1f
    @user-mb3xp1hb1f หลายเดือนก่อน +1

    अगदी सुंदर सामूहिक नृत्य जय भिम सर्व भगिनींना 🙏👍👌

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 หลายเดือนก่อน +3

    जयभीम नमोबुध्दाय जयसंविधान

  • @arunagopale
    @arunagopale หลายเดือนก่อน +1

    खुपच छान नृत्य तेबाबासाहेबांच्या गाण्यावर जय भीम

  • @kirangaikwad9042
    @kirangaikwad9042 หลายเดือนก่อน +1

    ब्लु शाईन ग्रुपला कडक जय भीम
    खुप छान सादरीकरण केले आहे

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर🎉🎉🎉

  • @AjitPrajapati-pq3wo
    @AjitPrajapati-pq3wo หลายเดือนก่อน +2

    Sadar jai bhim jai samvidhan jai moolnivasi district shahdol Madhya Pradesh.

  • @user-mb3xp1hb1f
    @user-mb3xp1hb1f หลายเดือนก่อน +1

    सुरुवात पण अप्रतिम व शेवट ही सामूहिक नृत्य आयोजकांचे मनपूर्वक आभार 🙏👍👌💐

  • @JyotiCompetitiveWorld29
    @JyotiCompetitiveWorld29 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम..... खूपच उत्साही, शक्तिदायी, उस्फुर्त, सर्व भीमकन्यांना मानाचा जयभिम....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 หลายเดือนก่อน +2

    Wah❤agdi mnapasun jaybhim ❤️ as niyojan prathmch bght ahe

  • @sanjaynabage2208
    @sanjaynabage2208 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही समाजाची उन्नती त्याकोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
    समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 หลายเดือนก่อน +2

    Superb performance. Salute to organiser. 🎉🎉🎉🎉

  • @shrutibagde2579
    @shrutibagde2579 หลายเดือนก่อน +37

    Jay Bhim 💙

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl หลายเดือนก่อน +1

      भीम कन्या च स्तरातुन अभिनंदन होत आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl หลายเดือนก่อน

      फार च छान,लाख लाख धन्यवाद, जयभीम, नमो बुद्धाय

  • @pakau1297
    @pakau1297 หลายเดือนก่อน +6

    At first all of you Jay Bhim. Very nice arrangements of program arranged. This is real Dhamma program.

  • @vijaybhalata9178
    @vijaybhalata9178 14 วันที่ผ่านมา +2

    बहुत सुंदर जय भीम जय संविधान

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम प्रस्तुती. सगळ्यांना जयभीम. भवतु सब्ब मंगलम 👍🙏

  • @bhimraoingle9472
    @bhimraoingle9472 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान गित डास जयभीम