स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्यात वेगळीच गोडी असते | Girish Oak & Chinmayee Sumeet | PNG Jewellers
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- छोट्या छोट्या आनंदात आयुष्याची स्वप्न दडलेली असतात... स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करणं, आपली किंवा आपल्या माणसांची... वेगळीच गोडी असते ना त्यात? स्वप्नपूर्तीच्या या प्रवासातच तर नाती अधिक बहरतात! या प्रवासात तुमच्या हक्काचा साथीदार म्हणजे 'पीएनजी ज्वेलर्स'. थिंक प्युअर या शृंखलेतली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? नक्की कळवा...
आपल्या आयुष्यातील अशा अनेक सुवर्णक्षणांना उजाळा देण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा- PNG Jewellers
.
.
.
#GirishOak #ChinmayeeSumeet #PNGJewellers #HappyJourney #Love #Bond #PureEmotions #PureBond #Trust #Togetherness #JewelleryLover #JewelleryAddict #JewelleryTrends #PreciousJewellery #GoldJewelleryDesign #ShopGold #GoldJewellery #HeartTouching #HeartTouchingStory #ThinkPure #Jewellery #JewelleryBrand #ThinkPurePart2 - บันเทิง
डोळ्यात पाणी आले पाहुन... Really very heart touching... Best add by PNG by best actors 👌👌
😇👩 मूलं मोठी होतात,पण आईबाबा नाही,कारण त्याचं वय वाढत तसे ते मुलांच्या बालपणात रमून जातात.आणि परत लहान होऊन त्याच जगात जगतात .❤️👼👴👵
😊😊😊😊😊😊😊😊😊 ni CT
Heart touching... Pure emotions...pure gold ...
Thank You !
Really
खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट अगदी जसे तुमचे दागिने असतात ..
Chinmayee, you are the best..!! Have never seen such a thoughtful use of breath. Best wishes.
Girlish oak looks so old suddenly…..I still remember him as a young dashing hero of various Marathi plays.
कृत्रिम भाबडे पणा! P N G ला निसर्ग स्नेही जीवन शैली माहित नाही..
सोन्याचे दागिने हानिसर्ग व पर्यावरण स्नेह नाही.
खूप सारे हा शब्द प्रयोग मराठीत नाही .
लेखक/ लेखिका हिंदी दिसतोय.
बहोत खूब बहोत अच्छे ची उच ले गिरी!
छोट्या छोट्या कृती करून निसर्गाच ना श टाळायला हवा. हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलन मासिका त येत होतं. ते लेखन घेऊ न स्कीट लिहिलं असतं. तर perfection च्या जमान्यात perfect ( उचित) झालं असतं. पण सोन्याचे दागिने विकणार्यांना तेवढीच बुद्धी!
ते काही दिलीप कुलकर्णी नाहीत पण त्यांचे अनुकरण करायला काहीच हरकत नाही.
नाही का? P N Gadgil?
खूप सुंदर
मस्त
'पैज ते पैंजण' या मधील पैसा..प्रवास..प्रेम..,
'शब्दसाज' सहीत 'टीमप्ले'
कलाकुसर दाद द्यायला भाग पाडते.
Thank You !
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक वेळी...तुम्ही एकाच चौकटीतील आडनाव का वापरता हे समजत नाही....बाकी तुमचे थीम आणि बॅक ग्राउंड म्युझिक अप्रतिम....कलाकार पण अप्रतिम
अत्यंत हृदयस्पर्शी संदेश
Khup sundar very touching
Khoopch heart touching
Thank You !
Khap sundar words nhiyat 🥰😘👌👌
True story of every comman man
Heart Touching
Very heart touching story
Kharach khoop chaan.👌👌
एकदम अंधुक दिसायला लागल....आणि जेव्हा डोळ्यातलं पाणी बाहेर पडलं...सगळ स्पष्ट दिसू लागल
awww very emotional ....missing aai baba
Thank You !
Mast khupach Chan
Excellent 👍
Thank You !
Khup mastttt
Thank You !
Masta.
PNG with blue and PNG with red are different or same
Yes we are a different entity having purple as our brand color.
भावनेला हात घालणारी जाहीरात..अं ह कौटुंबिक ओलावा.. ओसंडून वहाणारा.
💓💓
Mast ad
I will not shop until Sonali Kulkarni has a bindi
Mast ❤️
Thank You !
😢❤❤
😍🙏🏼😇😇😇
😔😔😔😔😔
दोघेही कसलेले नट ,अस्सल सोनं
Thank You !
Boring adv
I literally cry by seeing this 😢🥺but this is super 🥰😍🤩
Miss karate mazya babana❤
शुद्ध आणि खात्रीशीर दागिने म्हणजे PNG नेहमीच एक पाऊल पुढे Happy Diwali🕯🕯🎉
Èwe aree are éwe
अप्रतिम... खूप छान
Good Show Dr Girish, Chinmai & Apurva Modak 👌 Very heart touching ad. बस दिल को छु गई है. 👍
Thank You !
मुली असतातच समजुतदार .
खूप सुंदर आहे
So so beautiful 😍😍😍👌👌👌👌
Khupch surekh 👍
Thank You !
Sunder . Ghar Ghar ke Kahani
Hope You Like It !
खूप छान 👌☺️🍫🌷
Love this.💕👌
अप्रतिम
Khup chan
Khup chaan
Kupcha Sunder
Very emotional 😢
Nice 👍👍
Thank You !
👌👌 Heart touching .
Thank You !