Doosari Baju | Girish Ok | HD | दुसरी बाजू | गिरीश ओक | Ep 18

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • सहभाग - गिरीश ओक
    This Programme was Produced in the Year 28.06.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : गिरीश ओक
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 89

  • @kathalay..
    @kathalay.. 3 ปีที่แล้ว +1

    खूप चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कलाकार..एकदम सिंपल

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 ปีที่แล้ว

    Girish OK great actress; his movies so much better 👌👌💜👍👍

  • @akshayphalphale7399
    @akshayphalphale7399 2 ปีที่แล้ว

    आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक शाळेचे माजी विद्यार्थी....अभिमान वाटतो गिरीश सरांबद्दल

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👌👌🌹🌹🙏🙏🙏

  • @pramodghule4456
    @pramodghule4456 3 ปีที่แล้ว +5

    Vikram Sir pl avoid to talk in between as I know this, I have seen this, this all is for to know for viewer. At last ur most senior and legend.

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 ปีที่แล้ว +1

    दुसरी बाजू कळायला हवी....या सारखा दुसरा कार्यक्रम नाही....

  • @shubhangeetiwari9500
    @shubhangeetiwari9500 3 ปีที่แล้ว +4

    मुलाखत देणाऱ्यास काहीच कळत नाही असं समजून त्याला आपणच उत्तरासाठी पर्याय सुचवणे हा हास्यास्पद प्रकार गोखले का करतात कोण जाणे

  • @samirjamadar7350
    @samirjamadar7350 2 ปีที่แล้ว

    Khup break ghela distarb hoto

  • @samirjamadar7350
    @samirjamadar7350 2 ปีที่แล้ว

    Aayd bandh kara

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 2 ปีที่แล้ว +2

    Vikram gokhale ya manasala tumhi good husband ase mhanata?tyanni changlya baykola divorce dila he tumhala mahit nahi?

  • @197ANKUR
    @197ANKUR 3 ปีที่แล้ว +13

    बालगंधर्व यांचं पूर्ण नाव 'नारायण श्रीपाद राजहंस' आहे. गिरीश ओक यांनी श्रीपाद नारायण राजहंस असं सांगितलंय रॅपिड फायर मध्ये...

  • @freebk161
    @freebk161 3 ปีที่แล้ว +15

    दोन उच्च आणि दर्जेदार व्यक्ती बोलताना बघितल्या की आमच्या मानसिक दृष्ट्या सगळ्या "बाजू" ना अतीव आनंद मिळतो !!!!

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 3 ปีที่แล้ว +5

    विक्रम सरांबद्दल खूपच आदर आहे, पण त्यांचे प्रश्न खूपच दीर्घ, आणि एकाच शब्दाला अनेक पर्यायवाची (शब्दकोड्यातल्यासारखे ) वाटतात.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 2 ปีที่แล้ว +1

    नो प्रोब्लम या जुन्या दुरदर्शन सिरियल मध्ये स्वाती चिटणीस सोबतची chemistry आवडली. मी तेव्हा ८-९ वर्षांची होते. आणि तेव्हाच नाव वाचून मी लक्षात ठेवलं दोघांचंही नाव . विक्रम गोखले यांना सर्व प्रथम महानंदा या चित्रपटात पाहिलं. कुसुम मनोहर लेले या नाटकातला सदा देशमुख चा गिरिश ओक यांनी साकरलेला रोल आवडला.

  • @zampupam7138
    @zampupam7138 3 ปีที่แล้ว +16

    If this wife says he is such an ideal husband then what went wrong with first marriage . GirijaOak is very talented. The child , now grown up, too feels compromised.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 3 ปีที่แล้ว +1

      पहिल्या सासूबाई नागपूरच्या लोकांच्या शाळेत शिक्षिका होत्या.

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 ปีที่แล้ว

      दुसरे लग्नसुद्धा गिरिजा मोठी झाल्यावर केले ! इतक्या वर्षांनी त्यांना बायकोत दोष दिसले कां ?

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 3 ปีที่แล้ว +13

    झी मराठीवरची अग्गबाई सासुबाई मालिकेत त्यांनी आपली इमेज घालवली असं वाटतय. ओक साहेब खूप आवडते कलाकार आहेतच. लहानपणापासुनचा प्रवास त्यातील खाचखळगे सर्व कळलं आणि आज ते जिथे येऊन पोहोचलेत त्याचा आनंद आहे.

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 3 หลายเดือนก่อน

    बाबांच्या बदलीमुळे अनेकांशी संबंध ,त्या मुळे आपोआप घडण होते,

  • @rsiddhaye
    @rsiddhaye 3 ปีที่แล้ว +2

    चांगली मुलाखत घेतली आहे. दूरदर्शनचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. असेच दर्जेदार कार्यक्रम दूरदर्शन वर साजरे व्हावेत ही अपेक्षा आहे

  • @MadhuriMeena245
    @MadhuriMeena245 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आहे हा कार्यक्रम, मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा गिरीश सरांची बायको त्यांच्याबद्दल बोलते त्यानंतर कुणीच काही बोलत नाही डायरेक्ट मूळ मुद्यावरून विषय पुढे सरकतो,तर हे जरा काहीतरी missing वाटतं. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर निदान एक छान smile आणि अरे वा !! असे काहितरी हवे...बाकी छानच 🙏

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 ปีที่แล้ว +1

    बायको वेगळी वाटतेय,मागे वर्तमानपत्रातून वेगळीच पाहिल्यासारखी वाटली.अशी नक्कीच नव्हती.

  • @harshadadharmadhikari4546
    @harshadadharmadhikari4546 3 หลายเดือนก่อน

    थोडक्यात,केल्याने देशाटन, पं डी त,मंत्री,सभेत संचार,

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 ปีที่แล้ว +2

    खूपच दर्जेदार व्यक्तिमत्व आहे गिरीश ओक यांचं...
    आयुष्यातील सर्व खाच खळगे त्यांनी न कुरकुरता छान पद्धतीने सांगितले.
    त्यांची काम करण्याची जिद्द, सकारात्मक विचारसरणी, मिश्किल स्वभाव, दुसऱ्यासाठी स्वतहून आनंदाने काही करण्याची वृत्ती आणि तेही कोणताही मोठेपणा न मिरवता..शिस्त, त्यांची
    सहकलाकारांबद्दल असणारी अतिशय आत्मीयता व काळजी घेणे.
    कितीतरी गुण स्तुत्य आहेत..
    अशा या हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकाराला मनापासून सलाम..
    आणि त्यांना त्यांच्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा..असेच यशस्वी व्हा आणि खूप काम करत रहा..
    देव तुम्हाला ती शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏
    सर्व टीमचे खूप खूप आभार..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jaywant99
    @jaywant99 3 ปีที่แล้ว +2

    वाई चे जावई
    हुशार भला

  • @VYDEO
    @VYDEO 3 ปีที่แล้ว +2

    बी ए एम एस वाल्यांनी पर्यायी मार्गाचा विचार करावाच .

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 ปีที่แล้ว +6

    After watching Dr. Girish oak interview feeling very pleasure. How he changed himself from Dr to actor, his journey in different forms .very interesting. Conclusion, he is Dr., actor, director, poem writer and last all in one. All the best Dr. Girish sir.

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान. धन्यवाद.

  • @prachisawant7900
    @prachisawant7900 3 ปีที่แล้ว +1

    Natak pahtana prkshakanihi actors itkech tallin zale pahije.. it's true

  • @nutangodse484
    @nutangodse484 3 ปีที่แล้ว +3

    खूपच रंजक मुलाखत दोघेहि कलाकार अप्रतिम..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pramodghule4456
    @pramodghule4456 3 ปีที่แล้ว +3

    I liked and love this programme.

  • @sunilmalusare6655
    @sunilmalusare6655 3 ปีที่แล้ว +1

    Same garvisht like Sharad ponkshe

  • @sonimali8330
    @sonimali8330 3 ปีที่แล้ว +2

    Ek non Marathi sangte ha mi avargun pahte

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 3 ปีที่แล้ว +1

    Awesome acting in all his characters. Very good interview. 👏🏼👏🏼👏🏼

  • @badmintonphile
    @badmintonphile 3 ปีที่แล้ว +1

    Saath sangat aani dusrya junya maalika tumchya channel var please uplabdh karun dya

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 3 ปีที่แล้ว +8

    Vikram Gokhale jast boltat.

  • @vinodjoshi3030
    @vinodjoshi3030 3 ปีที่แล้ว +3

    REAL / TRUE / GENUINE -- TALKS ,
    BY TWO THOUGHTFUL ACTORS / PERSONS. .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar 3 ปีที่แล้ว

    खुप आवडते अभिनेते व रूबाबदार व्यक्तिमत्व विक्रम गोखले यांची देखील दुसरी बाजु ऐकायला आवडेल, दुरदर्शनला विनंती 👍☺️

  • @arungadge9944
    @arungadge9944 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर चर्चा.

  • @dr.jyubedatamboli8251
    @dr.jyubedatamboli8251 3 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत दिली 👌👌

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 ปีที่แล้ว

    Sanskar khup changale zalet pan mhatar panat 2nd marriage he patat nahi

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त खूप सुंदर मुलाखत होती. ❤️😍👌👌

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 3 ปีที่แล้ว +3

    Great Girish Oak

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 5 หลายเดือนก่อน

    खूप छान बोलले गिरीश ओक.

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 4 หลายเดือนก่อน

    Girishji great , Versatile Actor.

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 3 ปีที่แล้ว +1

    Atyant mahitipurn charcha.

  • @anjalikulkarni3955
    @anjalikulkarni3955 3 ปีที่แล้ว +3

    girija oak mulgi ahe na hyanchi

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 2 ปีที่แล้ว

    Great bhet. I love Dr.Girish Oak as a person and as an actor.

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 3 ปีที่แล้ว +3

    First wifeche kay zale?

    • @sadhanakadam1430
      @sadhanakadam1430 3 ปีที่แล้ว +1

      Kay honar?rahate ektich

    • @meerajoglekar1320
      @meerajoglekar1320 3 ปีที่แล้ว

      Tumhala kase mahit Sadhanatai?

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 ปีที่แล้ว +10

      पुरूष नट दुसरे लग्न करतात.आणि बिचाऱ्या पहिल्या बायका एकट्या रहातात.(काही अपवाद असणारच)
      अनुया पालेकर,दिपा मांजरेकर,तेजश्री ,हनी अख्तर
      हिंदितल्या तर खूपच आहेत.खरं तर त्यांना बोलावले पाहिजे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 ปีที่แล้ว

      Zeecha tichyabaribaracha 1 interview hota U tube var

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 3 ปีที่แล้ว +1

    Special !

  • @djarjita
    @djarjita ปีที่แล้ว

    Nagpurkar rocks

  • @samirjamadar7350
    @samirjamadar7350 2 ปีที่แล้ว

    Break sarakh gheu nka

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarreetaghadi1014
    @sarreetaghadi1014 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan ❤️

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 ปีที่แล้ว +13

    Why Vikram G, speaks in English in between???, and that is also wrong English typical Indian people's English!! the programme is in Marathi,so why not in marathi10000%?? besides that his slippers, sandals are so nasty old, worn out looks???-meeta mahajan -usa

    • @aparnabodas4103
      @aparnabodas4103 3 ปีที่แล้ว +6

      किती विरोधाभास आहे हा!! मराठी कार्यक्रमाबद्दलची आणि मराठी भाषेच्या आग्रहासाठी प्रतिक्रिया देताना ती तरी आधी मराठीतून द्यावी. मग इतरांकडून अपेक्षा करावी. ते दोघेही उत्तम कलाकार आहेत आणि मराठीवर त्यांचे प्रभुत्व आहे.

    • @meetaraikar1585
      @meetaraikar1585 3 ปีที่แล้ว +3

      @@aparnabodas4103 Then why he speaks wrong English and in between English in the first place????

    • @aparnabodas4103
      @aparnabodas4103 3 ปีที่แล้ว +2

      @@meetaraikar1585 अभिव्यक्ती स्वातंत्र्य!

    • @meetaraikar1585
      @meetaraikar1585 3 ปีที่แล้ว +6

      @@aparnabodas4103 He can exercise it in personal life, he is a public figure for Marathi audience, so he has to obey certain criteria, he is getting paid for that, he is not above ethics, it is Marathi programme, so why wrong English?? and English in Marathi programme??, it is not a globally watched, it's only for Marathi people only. and he has freedom-personal in your words then speak at least proper grammatical English which is a basic principle of English language.-meeta Mahajan raikar-united state of America.-that is the USA.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 3 ปีที่แล้ว +2

      Good observation.

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe9164 3 ปีที่แล้ว +3

    तू हा कार्यक्रम पाहिला आहेस का?
    (असशील तर)
    मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत नाही
    पहिला असशील तर आपल्याला मस्त गप्पा मारायच्या आहेत ...
    (नसशील तर)
    तू इथे बसायचं आहेस आणि मी इथे.
    तू कसा घडलास, तुझे आर्थिक सामाजिक आणि वैचारिक संस्कार कसे आहेत ते तू सांगा अर्थात मला माहिती आहे परंतु तुझ्या प्रेक्षकांना सांग
    हो मी त्याला ओळखतो....कोणी बडा असामी असेल तर
    हो अगदीच खूप छान आहे तो ...कोणाचा कौतुक होत असेल तर आणि विषय बदल समजायचं आपण..
    विक्रम गोखले अभिनेता म्हणून उत्तम पण एक मुलाखत कार म्हणून अतिशय वाईट...
    मुलाखत सुरुवातीला दोन वेळा नाव घेणं घेऊन बोलावणे म्हणजे अती.......
    अतिशय गंभीर आणि बुद्धिजीवी असल्याचा आव आणणे आणि खरंच असणे यात खूप जमीन अस्मान च फरक आहे...

    • @magiceye7536
      @magiceye7536 3 ปีที่แล้ว +1

      Ajinkya अतिशय बरोबर निरीक्षण आहे तुमच . मुलाखत कमी आणि पोलिस चौकशी जास्त वाटते . पाहुणे पण दडपणाखाली आल्या सारखे वाटतात .

  • @prashantjondhale9012
    @prashantjondhale9012 3 ปีที่แล้ว +1

    I want to give audition for dd sahyadri programs, can I know what is the process?

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      ज्यावेळी सह्याद्री चँनेलवर ऑडिशन घेणार त्यावेळी चँनेलवर त्याबाबत अनॉउँन्समेंट (घोषणा) केली जाते.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 3 ปีที่แล้ว +4

    एकच दिग्गज आहे...विक्रमजी....दोन कोणाला दिसले...