शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका | शिवाजी महाराज आणि औरंगजेब | Agra | Shivaji Maharaj escape

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 78

  • @psm4727
    @psm4727 5 ปีที่แล้ว +23

    काय अभ्यास दांडगा , great ही पुढल्या पिढीची अमूल्य प्रेरणा देणारे हे ऐवज आपल्या मुलांना कृपया जरूर ऐकवला तर ते संपूर्ण आयुष्य महाराजांनचे कृनी राहतील ,हृदयात ठेवतील,ती कोणीही हिराऊ शकनार नाहित.

  • @anilkale9945
    @anilkale9945 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chhan Mahiti.
    Jay Jijau Jay Shivaray.

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @manikpalde7703
    @manikpalde7703 5 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहीती आहे जय शिवाजी महाराज की जय

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 4 ปีที่แล้ว +5

    Nice video

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @shivajikalunke3371
    @shivajikalunke3371 3 ปีที่แล้ว +3

    खरोखर समकालीन लेखकाने सर्व ईतिहास लिहिला असता तर आपणास कोणत्याही देवाची पूजा करावी लागली नसती आणि दुसऱ्या कोणाचही अनुकरण करावे लागले नसत

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว +7

    जगातील सर्वात महान योध्दा होते आमचे महाराज...... कोण औरंगजेब कोण नेपोलियन आणि कोण हिटलर....??

  • @sachinghadge4373
    @sachinghadge4373 5 ปีที่แล้ว +14

    एक मराठा लाख मराठा
    शिवाजी महाराज की जय
    महाराष्ट्र

  • @अशोकमाळी-म8ढ
    @अशोकमाळी-म8ढ 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 3 ปีที่แล้ว +1

    धर्म रक्षणार्थ देव तारी त्याला कोण मारी जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @prakashhindurao94
    @prakashhindurao94 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय,,,,,

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Jayshivray

  • @parmeswartate513
    @parmeswartate513 5 ปีที่แล้ว +5

    Niec

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 5 ปีที่แล้ว +4

    🚩🚩🚩🚩🚩chatrapati shivaji Maharaj ki jaay 🙏🙌

  • @mukundlk
    @mukundlk 3 หลายเดือนก่อน

    निवेदकाचे निवेदन एकदम सुमार दर्जाचे आहे. आवाजात चढ उतार, कुठे थांबावे इत्यादी काही विचार केलेला नाही. नवीन वाचायला शिकलेल्या मुलाने वाचन करावे तसे निवेदन वाटते

  • @ramkisanrajput8396
    @ramkisanrajput8396 3 ปีที่แล้ว

    गूड

  • @sunilnikam3456
    @sunilnikam3456 5 ปีที่แล้ว +7

    Maharajanchi Durdrushti kiti Hoti hye lakshat yet .... Jai shivray....

  • @sanjaysuryavanshi9340
    @sanjaysuryavanshi9340 4 ปีที่แล้ว +2

    Jai Bhavani jai Shivaji jai Bharat...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Very, nice,

  • @ashokagarkar2475
    @ashokagarkar2475 4 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @asdff4866
    @asdff4866 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @dharamsinghbamnavat8228
    @dharamsinghbamnavat8228 4 ปีที่แล้ว +24

    युवराज रामसिंग यांच्यामुळेच महाराज सुरक्षित होते

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว +6

      असे काही नाही..... मिर्झा राजा मुळेच राजे तिकडे अडकले. त्यांचे रक्षण करणे हे त्यांचे कामच होते...... त्यात काय great? मिर्झा राजा मुळेच हे घडले. महाराज खूप हुशार होते म्हणून निसटले ते लक्षात घ्या

    • @pramd3546
      @pramd3546 3 ปีที่แล้ว

      राम सिंग हे आदेश पालले
      काही नका सांगु
      मग स्वतला का नाही वाचऊ शकले
      महाराजंचे करतूत्वा होते
      अम्ही रामसिंघ याचे अम्ही विरोधक नही
      पण तुमची बोलन्याचा रोख कलतो अम्हाला
      तसे बोलय चे तर महाराजं मुले आज हिन्दू
      आहेत मग काय
      इतिहास अम्ही पण जानतो
      उगाच वाद होतील असले वाक्य वापरत जाऊ नका

    • @pramd3546
      @pramd3546 3 ปีที่แล้ว

      रामसिंग च्या दुर्लक्षीत पनाला तुम्ही मदत म्हनुण दाखऊ नका
      महाराजं ईथुन सटकूंन जाऊच शकत नाहीत
      असच सर्वाना वाटला होता कारण महाराजं नी तसा आजारी असल्या चा दाखवल होता
      स्वतः औरंगजेब ला डॉक्यात नव्हता असला काही होईल
      रामसिंग याचा काही एक उपकार नाही यात
      तुम्ही पहिले या सूटके अधिची माहिती बघा पत्रव्यवहार बघा
      उगाच उपकार नका दखऊ कनाचे ही
      माहीत नसताना

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 5 ปีที่แล้ว +4

    JAY Shivay

  • @राकेशसोनवणे-ढ2ष
    @राकेशसोनवणे-ढ2ष 4 ปีที่แล้ว

    Jay Hind Jay sivray 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 khup Sundar Jay ram sing

  • @nilamwaghmare1883
    @nilamwaghmare1883 5 ปีที่แล้ว +3

    Jai shivrai

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare4180 3 ปีที่แล้ว

    छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🙏

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 5 ปีที่แล้ว +42

    परिस्थिती कितीही बिकट असली तरी योग्य नियोजन केले तर मोठया संकटातून बाहेर पडता येते हे महाराजांनी दाखवून दिले

  • @pramd3546
    @pramd3546 3 ปีที่แล้ว +2

    रामसिंग च्या दुर्लक्षीत पनाला तुम्ही मदत म्हनुण दाखऊ नका
    महाराजं ईथुन सटकूंन जाऊच शकत नाहीत
    असच सर्वाना वाटला होता कारण महाराजं नी तसा आजारी असल्या चा दाखवल होता
    स्वतः औरंगजेब ला डॉक्यात नव्हता असला काही होईल
    रामसिंग याचा काही एक उपकार नाही यात
    तुम्ही पहिले या सूटके अधिची माहिती बघा पत्रव्यवहार बघा
    उगाच उपकार नका दखऊ कनाचे ही
    माहीत नसताना

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 4 ปีที่แล้ว +3

    महाराजांची कोणतीही चाल ते ज्याला ठरवून दिलेली असत ती फक्त त्यालाच माहीत असतं त्यामुळे त्यांची कोणतीही चाल कोणाला कळलीच नाही

  • @pravinkhopade2301
    @pravinkhopade2301 ปีที่แล้ว

    बाजीराव पेशव्यांच्या व्हिडीओ बनवा

  • @bamboothegreengold2163
    @bamboothegreengold2163 5 ปีที่แล้ว +4

    Jai shivaji..

  • @rahulbarve9836
    @rahulbarve9836 2 ปีที่แล้ว

    शॉट मध्ये सागायच इतकं नाही लक्ष्यात राहत

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว +1

    बोलणे वाचल्यासारखे वाटते. आवाजात स्फूर्ती हवी. आपण शिवाजी राजांबद्दल माहिती देत आहोत ह्याचे भान ठेवावे. बोलणे निरस वाटते. सुधारणा व्हावी.

  • @santoshshivalkar1169
    @santoshshivalkar1169 5 ปีที่แล้ว +4

    Sambhaji maharaja ca warnan chi video bnva

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 4 ปีที่แล้ว +1

    ॐनम:शिवाय

  • @yuvrajjadhav1513
    @yuvrajjadhav1513 5 ปีที่แล้ว +5

    shivaji maharaj dur drusti aslela jaanta murrabi raja

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 ปีที่แล้ว +1

    Shivaji maharaj ki jai ho

  • @subramaniancn8717
    @subramaniancn8717 4 ปีที่แล้ว +4

    . How Sivaji escaped is still a secret. I think that little sambhaj may have carried in one of the basket .Maharaj may had disguised as a Basket Carrying person. If Sivaji was hiding in the Basket There was a chance to be caught on Checking. If one of them was eaught the other has no chance .....

  • @kedardeshmukh1517
    @kedardeshmukh1517 5 ปีที่แล้ว +4

    Chan mahiti milali fakt background music nako hote

  • @pramd3546
    @pramd3546 3 ปีที่แล้ว +2

    @ Dharam Singh राम सिंग हे आदेश पालले
    काही नका सांगु
    मग स्वतला का नाही वाचऊ शकले
    महाराजंचे करतूत्वा होते
    अम्ही रामसिंघ याचे अम्ही विरोधक नही
    पण तुमची बोलन्याचा रोख कलतो अम्हाला

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 5 ปีที่แล้ว +4

    मोंगलांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला कधी गेली?

  • @vivekmhatre2550
    @vivekmhatre2550 6 หลายเดือนก่อน

    1666 ची घटना मग 1663 कुठून आले ?

  • @sudhirjorvekar9
    @sudhirjorvekar9 4 ปีที่แล้ว

    मेवाडचे महाराणा प्रताप सिंग जी यांचे वंशज तत्कालिन राणा राजसिंह यांनी यासंदर्भात मदत केली होती असे प्रत्यक्ष पुरावे असणं शक्य आहे

    • @abhishekgote3208
      @abhishekgote3208 3 ปีที่แล้ว +2

      महाराजांनी सुटका ही स्वतःच्या युक्ती नेच करून घेतली आहे

  • @bhauraokale8493
    @bhauraokale8493 5 ปีที่แล้ว +2

    Shivaji maharaj shiv avatar aahe

  • @pramd3546
    @pramd3546 3 ปีที่แล้ว +1

    नको त्याला श्रेया देन्यचा मूर्खपणा सुधारून घ्या तुमचा
    खाली बघा शिकलले-सवरलेले बावलाट लोका कसे लगेच श्रेया घेतात

  • @ravirasalkar9196
    @ravirasalkar9196 3 ปีที่แล้ว

    Topic intresting but music is useless put it off please,

  • @anandmaskarenj5036
    @anandmaskarenj5036 3 ปีที่แล้ว

    🙏🙏💖💖🙏🙏

  • @suryakantpawar6530
    @suryakantpawar6530 ปีที่แล้ว

    3

  • @mayurlahamge4823
    @mayurlahamge4823 5 ปีที่แล้ว +4

    1663 no 1666

  • @ramkisanrajput8396
    @ramkisanrajput8396 3 ปีที่แล้ว

    औरगाबाद

  • @sharadkaleenergyeleconsult7708
    @sharadkaleenergyeleconsult7708 ปีที่แล้ว

    Not a very good and effective communication.

  • @shivamsatghare403
    @shivamsatghare403 2 ปีที่แล้ว

    maharaj ajari navtey agra la te natak karat hotey

  • @pramd3546
    @pramd3546 3 ปีที่แล้ว +1

    असा नको त्याला श्रेया देन्यचा बावलाट पणा नका करत जाऊ
    म्हने रामसिंग नी मदत केली
    काय पण नका खोट संगत जाऊ
    शत्रुनच्या मनसाचा कुठे कसा वापर करायचा ही कला छत्रपतींची होती
    असे तर अनेक दाखले आहेत तुम्ही तर
    त्या सर्वच शत्रुन च्या मनसांना महाराजंना मदत केली असा दाखवल
    उदया म्हणाल अफजल खांन ने महाराजंना मदत केली आनी स्वतः मरूंन गेला
    काही पण कोनाला श्रेया नका देत जाऊ

  • @umeshnaikwade9029
    @umeshnaikwade9029 ปีที่แล้ว

    D C D

  • @maheshparanjape8478
    @maheshparanjape8478 3 ปีที่แล้ว +1

    Aurangya papi

  • @dharamsinghbamnavat8228
    @dharamsinghbamnavat8228 4 ปีที่แล้ว +2

    Ramsingh is great

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว +1

      शिवाजी महाराज is greater than great

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 ปีที่แล้ว

      He was not great

    • @sanketkalje214
      @sanketkalje214 4 ปีที่แล้ว

      Chatrapati shivaji maharaj is great 👍

  • @milindjadhav8870
    @milindjadhav8870 2 ปีที่แล้ว

    Nice video