शब्दावाचून कळले सारे | पं राजा काळे | स्वराभिषेक | भावार्थ मैफल | पुष्प ४ थे | भाग ६ |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर संगीताचा नजराणा त्यांचे जेष्ठ शिष्य पंडित राजा काळे यांच्या सुरेल आवाजात..पहा भावार्थ मैफल पुष्प ४ थे, 'स्वराभिषेक'.
तबला साथ : साई बँकर
हार्मोनियम साथ : शाम जोशी
भावार्थ मैफल, पुष्प ४ थे -
Location - Chiplun
Sound - Udayraj Sawant, Ratnagiri
Set - Badal Kokate, Ratnagiri
भावार्थ मैफल, पुष्प तिसरे -
• भावार्थ मैफल, पुष्प तिसरे
भावार्थ मैफल पुष्प दुसरे
• Playlist
भावार्थ पुणे उद्घाटन सोहळा-
• भावार्थ पुणे | उद्घाटन...
भावार्थ Instagram -
...
भावार्थ Facebook -
/ bhavartha
भावार्थ twitter -
bh... - บันเทิง
Khoop chhaan sir... Enjoyed your singing one of my favourite songs..
राजाभाऊ गाण खूपच मस्त बरेच दिवसांनी ऐकल आनंद मिळाला
😊😊😊
अभ्यासू गायक. सुंदर.
आनंदी आनंद सरजी ❤
खूप सुंदर ❤
👌👌👌
❤❤❤
Apratim. 👍
गुरूदेव तुंम्हाला सांष्टाग प्रणीपात 🙏
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
राजाभाऊ, ग्रेट आहात
It is more enjoyable with live tabla!
अप्रतिम ,खूप छान.
Khup khup chhan, Romance aale aangavar
पंडितजी खूप छान गायले आहे खूप छान वाटले👌👌
राजा काळे जी क्या बात है
खूप आवडतं गाणं..
लाजवाब
Kharach shabdanchya palikadlech aahe tuze gane.apratim.
अविस्मरणीय अनुभव
अविस्मरणीय अनुभव!
माझं प्रचंड आवडतं गाणं 😍
स्वर्गीय अनुभूती ...... आपल्या या गाण्याने शब्दात काहीही लिहिणे म्हणजे ते तोकडेच ठरेल .... म्हणून फक्त एकच म्हणावेसे वाटते ..." शब्द आज अवघडले " .... फार फार सुंदर ......
अत्यंत आवडते गाणे
👌👌🔥🙏🙏🙏
👌
साई ब्यांकर माझे फेव्हरेट.... अप्रतिम साथ सर... 🙂
ठेक्यात एका ठिकाणी राजाभाऊ घसरले . But it's ok.
राजा भाऊंची खुप मोठी तपश्चर्या आहे.ऋषितुल्य वक्तिमत्व .नाव ठेवण्या इतके मोठे आपण नाही आहोत
❤❤
खूप छान 👌🏻