गुंतता हृदय हे | पं राजा काळे | स्वराभिषेक | भावार्थ मैफल | पुष्प ४ थे | भाग ५ |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2022
- पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर संगीताचा नजराणा त्यांचे जेष्ठ शिष्य पंडित राजा काळे यांच्या सुरेल आवाजात..पहा भावार्थ मैफल पुष्प ४ थे, 'स्वराभिषेक'.
तबला साथ : साई बँकर
हार्मोनियम साथ : शाम जोशी
भावार्थ मैफल, पुष्प ४ थे -
Location - Chiplun
Sound - Udayraj Sawant, Ratnagiri
Set - Badal Kokate, Ratnagiri
भावार्थ मैफल, पुष्प तिसरे -
• भावार्थ मैफल, पुष्प तिसरे
भावार्थ मैफल पुष्प दुसरे
• Playlist
भावार्थ पुणे उद्घाटन सोहळा-
• भावार्थ पुणे | उद्घाटन...
भावार्थ Instagram -
bhavartha_?igsh...
भावार्थ Facebook -
/ bhavartha
भावार्थ twitter -
bhavartha_?t=cUng... - บันเทิง
😍❤️
❤❤
😍❤
रवुप सुंदर विवेचन 🤝🙏🙏🙏
अप्रतिम अगदी सुमधुर
😊
अति सुंदर गायकी🙏🙏💐💐👌👌
प्रसिद्धी विन्मुख तरी ही थोर..... धन्य गुरु शिष्य 🎹🙏
पं राजाभाऊंचे गाणे म्हणजे असंख्य उत्स्फूर्त नाविण्यपूर्ण मधूर सुरावटींचा वर्षाव.
सुंदर अप्रतीम जय हरी माऊली
तबलावादक साई बॅऺकर हवे होते
अविस्मरणीय अनुभव!
भावार्थ मैफलीत खरोखरच स्वराभिषेक झाल्याची अनुभूती मिळाली.
अप्रतिम
वाह राजाभाऊ अप्रतिम👌👌
राजा हा खरोखरच संगीतातील राजा आहे, दुर्दैवाने ते प्रसिध्दी परांमुख राहतात. त्यामुळे तरुणाई अभिजात संगीत पासून लांब राहते .राजाजी, इक विलक्षण अनुभूती देऊन जातात.
बाजारबुणगे भाव खातात आणि पैसे कमऊन जातात.
Sir , totally agree.Abhishekibua has definitely blessed Rajabhau. So it doesn’t matter. He is and will remain to be the closest one to represent Abhishekibua’s gayaki. Sincerely feel no one, I say again, no one, is as close as him to Abhishekibua. May the God Bless him a long life. I think, I am being selfish here. Kindly excuse..
@@sudhirnabar8304 , so true sir.
अप्रतिम!
अप्रतिम सुरेख सादरीकरण
वा वा संगित मेजवानी च मिळाली आहे, अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला आहे
👌🏻👌🏻👌🏻
Very very super ❤️❤️
Waha Apratim 👌💐💐💐
😊👌👌👌
👏👏🙏🙏👌👌
छान अनुभुती
👌👌👌
👌
Aprateem swar
👍👍🙏🙏👍👍
राजा काळे हे गुणी कलावंत हे निर्विवाद. तबला साथ मात्र ठीक नाही. अेकच ठेका चालला असता वारंवार बदल रसभंग वाटताे.
आपल्या अभिप्राय अगदी बरोबर आहे.
अप्रतिम