Anjali Damania On Dhananjay Munde : लाज ठेवून आता तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा- अंजली दमानिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #abpmajhalive #abpmajha #RajThackray #marathinews #maharashtrapolitics #ajitpawar #beed
    #walmikkarad #Beedsantoshdehmukh #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #BJP #shivsena#mahayuti #manojjarangeprotest #marathareservation #MVA #Mahakumbhstampede #Mahakumbh2025
    Anjali Damania On Dhananjay Munde : लाज ठेवून आता तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा- अंजली दमानिया
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    devendra fadnavis | fadnavis live | Maha Kumbh 2025 | Prayagraj | devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Saif Ali Khan | Akshay Shinde Encounter | Uday Samant | Eknath Shinde | Republic Day | Manoj Jarange | PM Narendra Modi | Maha Kumbh 2025 | Maha Kumbh stamped |

ความคิดเห็น • 286

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 7 วันที่ผ่านมา +185

    दमानिया मॅडम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आपल्या सहकारी मंत्र्यांला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत.

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 7 วันที่ผ่านมา

      कळत नाही सोपं. कसला राजीनामा 😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 7 วันที่ผ่านมา

      रावण देखिल बेचिराख झाला 😮​@@88zzxbc33

    • @Indian_shetkari
      @Indian_shetkari 7 วันที่ผ่านมา

      याचसाठी सगळ्यांना सत्ता हवी आहे, कारण सत्ता असेल तर कुठल्याही यंत्रणेचा वापर त्यांच्या सोयीनुसार करून घेतात. बाकी निर्बंध कायदे जनतेवर लादण्यासाठी असतात.

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 7 วันที่ผ่านมา +80

    अंजली ताई धन्यवाद तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे

    • @rohitk8825
      @rohitk8825 7 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @RuhanWaghela
    @RuhanWaghela 7 วันที่ผ่านมา +72

    ताई सलाम आहे तुम्हाला , आम्ही संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेत , राजीनामा तर दीलाच पाहिजे ,,

  • @satvikjevan4044
    @satvikjevan4044 7 วันที่ผ่านมา +64

    We support Anjali Damania...hats off to your work!

  • @malankadam6005
    @malankadam6005 7 วันที่ผ่านมา +70

    दमानिया मेडम कलियुगातील झाशीची राणी आहे त तुमाला लाख लाख सलाम

    • @sachinpattiwar2672
      @sachinpattiwar2672 7 วันที่ผ่านมา +2

      Tyana bhiti vatat nahi ka....itka Sarkar against bolatat...Tai kalajhi ghya

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 7 วันที่ผ่านมา

      Tai gogal dolyavar lawa

    • @smile4253
      @smile4253 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 7 วันที่ผ่านมา +65

    ताई ग्रेट.. सगळे मिळाले आहेत

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 7 วันที่ผ่านมา +25

    आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत. अशा 10 अंजली दमानिया तयार झाल्या पाहिजेत. सलाम तुम्हाला ताई❤

    • @archanaphalke
      @archanaphalke 7 วันที่ผ่านมา

      Each n every District need Anjali Damaniya.

  • @dhanajishinde1984
    @dhanajishinde1984 7 วันที่ผ่านมา +127

    जनाची तर नाहीच पण मनाची लाज तिघांनाही नाही.
    असती तर भ्रष्टाचार्यांना सोबत घेतले नसते.

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 7 วันที่ผ่านมา +36

    ग्रेट ताई तुम्हाला माणायला पाहिजे. सर्वांना पुरून उरला तुम्ही. असेच काम करत राहा. सर्वसामान्य जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 7 วันที่ผ่านมา +30

    दोघ पण लाज्जा सोडलेल आहेत मला नाय अब्रू आणि मी कश्याला घाबरु

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 7 วันที่ผ่านมา +43

    मला तर या विषयासंदर्भात
    माननीय मुख्यमंत्री
    व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हुन राजीनामा द्यावा
    कारणं हे दोघं हलगर्जीपणा करतं आहेत
    सगळे पुरावे सादर करून देखील हे त्यांच्या मंत्र्यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत
    राज्यातील आम जनतेला पूर्णपणे मुर्खात काढल्यासारखं वागत आहेत
    जाहीर निषेध सरकारचा

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 7 วันที่ผ่านมา +12

    ग्रेट ताई

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 7 วันที่ผ่านมา +43

    एकटी बाई आख्या चोरांना पुरून उरली

  • @arunhande5648
    @arunhande5648 7 วันที่ผ่านมา +10

    Great Work Madam 👏

  • @theaaruorganicfarm2602
    @theaaruorganicfarm2602 7 วันที่ผ่านมา +28

    हे दोघे पण बिन लाजे आहेत.... धनु तर आहेच... आणि त्याचे आका पण same

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 7 วันที่ผ่านมา +14

    खरे मास्टर माईंड तर मोठेच नेते आहेत

  • @sangitaaware2123
    @sangitaaware2123 7 วันที่ผ่านมา +16

    सर्व धनंजय मुंडे यांना वाचवायला निघाले अजित पवार फडणवीस यांनी घंदा सुरू केला

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 7 วันที่ผ่านมา +6

    Tai Great❤

  • @SunN2148
    @SunN2148 7 วันที่ผ่านมา +6

    Great👍 tai

  • @pravinaher4720
    @pravinaher4720 7 วันที่ผ่านมา +9

    Great Damaniya madam....

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 7 วันที่ผ่านมา +6

    सलाम ताई

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 7 วันที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर बोललात दमानिया मॅडम 👌👍💪🙏

  • @harighadage8057
    @harighadage8057 7 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद ताई साहेब तुम्ही सारखे सारखे प्रकरण लावून धरा

  • @Sharaddeshmukh006
    @Sharaddeshmukh006 7 วันที่ผ่านมา +44

    निर्लज्जम सदा सुखी

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 7 วันที่ผ่านมา +6

    भारी ताई ❤❤❤

  • @satyajitumbarkar7715
    @satyajitumbarkar7715 7 วันที่ผ่านมา +9

    एवढे पुरावे देऊनही राजीनामा नाही.हे नक्की कायद्याचंच राज्य आहे ना?अंजली ताई ,तुम्ही आता त्या अजित पवारचा राजीनामा घ्या म्हणजे तो वठणीवर येइल.जनता तुमच्या पाठीशी आहे.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 7 วันที่ผ่านมา +21

    काही होणार नाही.... आण्णा पैसा दादा प्रयत्न पोचवत होता

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 7 วันที่ผ่านมา +14

    लाज सोडली आहे त्यांच्या पाठीराखे समर्थक लाभार्थी

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 7 วันที่ผ่านมา +12

    ताई अजित पवार पासून देवेंद्र फडणवीस पासून सगळेच आरोपी यांना पाठीशी घालत आहेत धनंजय मुंडे यांनी दहशत माजवली आहे ताई हे काहिच करणार नाही

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 7 วันที่ผ่านมา +1

    अंजली दमानिया ताई तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खूप छान नेतृत्व आहे तुमचं सत्य परिस्थिती तुम्ही मांडत आहात आणि त्याच्यासाठी उठाव करत आहात धन्यवाद ताई🚩🚩❤❤

  • @hanumangalbe9589
    @hanumangalbe9589 7 วันที่ผ่านมา +4

    विलासराव साहेबांचं फक्तं दिग्दर्शक सोबत होता म्हणून राजीनामा घेतला

  • @shahajithorbole5181
    @shahajithorbole5181 7 วันที่ผ่านมา +34

    रणरागिनीअंजली ताई दमानिया

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 7 วันที่ผ่านมา +10

    लाज थोडी तरी शिल्लक असेल तर ना

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 วันที่ผ่านมา +3

    ताई तुम्हाला सलाम

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 7 วันที่ผ่านมา +14

    ताई बरोबर च बोलत आहे 🙏

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 7 วันที่ผ่านมา +10

    बनवाबनवी अशी ही बनवाबनवी 😂

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 7 วันที่ผ่านมา +17

    अहो ताई दोघांनाही जनाची मनाची नाहीये तुम्ही येना याच्यात आता पीआय दाखल करा

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 7 วันที่ผ่านมา +3

    हे यांना वाचवण्याचे काम करतात 💯

  • @lohitpalamplle5637
    @lohitpalamplle5637 7 วันที่ผ่านมา +3

    काय झाल आहे सिस्टीमला,1 दिवस राजकारणी सिस्टीम व न्याय वेवस्तेला खाऊन टाकतील.

  • @meerashirke5221
    @meerashirke5221 7 วันที่ผ่านมา +9

    निर्लज्ज लोक आहेत हे

  • @dashrathphalke7313
    @dashrathphalke7313 7 วันที่ผ่านมา +2

    Right madam nice

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 วันที่ผ่านมา +2

    फक्त शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे यांच्याकडे कष्टाचे

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई आपले खूप खूप आभार !!!

  • @sagarnikam6960
    @sagarnikam6960 7 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही आंदोलन करा महाराष्ट्रातील सगळी जनता तुमच्या पाठीशी उभा राहील

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 7 วันที่ผ่านมา +4

    त्याचीच प्रॉपर्टी आहे ताई उग आहे वाल्मीक चे नाव सांगतात

  • @RohidasBinawade-b8f
    @RohidasBinawade-b8f 7 วันที่ผ่านมา +1

    बाई माझं आंदोलन फसतंय वाटत..लोकांना कळलं वाटत मी सुपरिबाज आहे...आणि काय बाई त्या बडे पत्रकारांनी मला प्रश विचारून गोंधळून सोडलं. माझं पितळ उघड झालं वाटत.....जरांगे सारख गाशा गुंडाळा वाटतोय...

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 7 วันที่ผ่านมา

    माझा तर कुठल्याही मंत्र्यांवर, समाजकर्त्यावर, राजकारणातील कुठल्याही व्यक्तीवर विश्वास नाही रोज जवळून बघतो मी

  • @Mukundjadhav1
    @Mukundjadhav1 7 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचा मंत्री उप मंत्री निर्लज्ज आहे

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 วันที่ผ่านมา +4

    हेच का फडणवीस चा क्लीन आणि पारदर्शक कारभार ? फडणवीस पन राजीनामा द्या. मॅम मोदींना आणि अमित शाह यांना भेता

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 7 วันที่ผ่านมา

    I support Anjali mam strong support 2 u mam please give justice to Santosh Deshmukh

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 7 วันที่ผ่านมา

    Tai great work❤

  • @Santosh5928
    @Santosh5928 7 วันที่ผ่านมา +3

    माकड म्हणत माझीच लाल 😀

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 7 วันที่ผ่านมา +4

    😂😂😂
    दमानिया किती इज्जत घालवून घेणार अजून 😂😂😂😂

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 7 วันที่ผ่านมา

      धनुच तोंड सांगायलय कोण घालवून घेयलय
      ती.

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 7 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच माळेचे मणी आहेत

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 7 วันที่ผ่านมา

    Ek no tai...

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 7 วันที่ผ่านมา

    दमानीया ताई यांना असे दमवा यांनी घुडगे टेकवले पाहीजे सलाम ताई ❤

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 7 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा फारच कसोशीने प्रयत्न चालू आहे.
    पण एक लक्षात घ्या दादांनो
    "ये पब्लिक है सब जानती है "
    या दोघांचेही राजकारण अशामुळे संपून जाईल.
    कारण जनता सर्वश्रेष्ठ आहे
    सर्वश्रेष्ठ

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 7 วันที่ผ่านมา +15

    कसले गंभीर ते लबाड आहेत आहेत दादा

  • @dhanajimule6184
    @dhanajimule6184 7 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे ताई

  • @RGabbru
    @RGabbru 6 วันที่ผ่านมา

    We support अंजली दमानिया मॅडम 👍👍👍

  • @falcigo
    @falcigo 7 วันที่ผ่านมา +2

    शिंदे साहेब खरच योग्य CM होते I फडणवीस तर फेक निघाला I

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 7 วันที่ผ่านมา +1

    ताई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे एकमेकांच्यावर ढकलत आहे.कारण मुंढे हे दोघांसाठी महत्त्वाचे आहे.

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ है

  • @tukaramshikare6121
    @tukaramshikare6121 7 วันที่ผ่านมา +1

    राजीनामा देत नाही, दिला की तो अडकणार आहे,

  • @kailaskharad9987
    @kailaskharad9987 7 วันที่ผ่านมา

    सत्य आहे ताई पहिली कारवाई अजित पवार व्हायला पाहिजे

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 7 วันที่ผ่านมา +1

    💯

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 7 วันที่ผ่านมา +1

    अंजनी ताईसाहेब आपल्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे करोडो मराठा तरुण आपल्या पाठीशी आहेत 18 पगड जाती सोबत आहेत त्यामुळे काळजी करू नका तुझ्या पायाला मनापासून सलाम सत्यमेव जयते

  • @SudhirSathe-g5i
    @SudhirSathe-g5i 6 วันที่ผ่านมา

    Great Tai

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 7 วันที่ผ่านมา +4

    मुंढे चे सगळे पुरावे ते त्यांच्या वकिलांना देतील उगीच दिले पुरावे

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 7 วันที่ผ่านมา +12

    किती भयानक आहे हे सारे!!

  • @deepjoshi9243
    @deepjoshi9243 7 วันที่ผ่านมา +1

    Only damania 🚩

  • @amollondhe5178
    @amollondhe5178 7 วันที่ผ่านมา

    ताई तुम्हच बरोबर आहे पण काहि होणार नाही👍

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 7 วันที่ผ่านมา +2

    सगळी टोलवाटोलवी चालू आहे जनता आ वासुन बघत आहे व तोडात बोटं घातली आहे

  • @SanjayDoke-nu4vl
    @SanjayDoke-nu4vl 7 วันที่ผ่านมา

    Salute tai

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 7 วันที่ผ่านมา +1

    ताई शेवटी कोर्टाचा पर्याय शिल्लक राहातो, जनतेची घोर निराशा हया ३चाकी सरकारने केली आहे

  • @Ddd1230
    @Ddd1230 7 วันที่ผ่านมา +1

    बाई तु पहिला राजनामा अजित पवार चा घे

  • @vostro6527
    @vostro6527 7 วันที่ผ่านมา +5

    Ajya mundhe peksha bekar

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 7 วันที่ผ่านมา

    आदरणीय अजंली ताई मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजंली ताई दमानीया

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 7 วันที่ผ่านมา +1

    गेवराई पंडित, आष्टीत धस, माजलगाव सोळुंके, केज ल मुंदडा, परळीत मुंडे,बीड क्षीरसागर गेली 30 वर्ष सत्तेत आहेत अन् बीडचा बिहार मुंडे बहीण भावाने केला वा रे वा, जनता सब जाणती है.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 7 วันที่ผ่านมา

    एक नंबर ताई

  • @spectraforex4695
    @spectraforex4695 7 วันที่ผ่านมา +2

    Dhanajay munde ne sagli laj bhajun khaley

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 7 วันที่ผ่านมา +1

    कसलं काय पेपर हागायचं काम 😂 काही राजीनामा होणार नाही. कोर्टाला अधिकार मंत्री काय करणार 😂

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 7 วันที่ผ่านมา

    Khup brave aahat tumhi.. hat's off to you ma'am.. maharashtrian sarv striya shikun ni tumchya kadun inspiration ghyave..ya nalayak politicians na ghabarata ladhale pahije

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 7 วันที่ผ่านมา +1

    काय फरक पडत नाही धन मुद्दे ला कारण मंत्री पाठिंबा

  • @kk4603
    @kk4603 7 วันที่ผ่านมา

    अंजली ताई दमानीया जिदांबाद.

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 7 วันที่ผ่านมา +7

    मुखमंत्रिलाच लाज नाही किती प्रकरणे निकाली काय निर्णय घेतला

  • @sahyadri_anand
    @sahyadri_anand 6 วันที่ผ่านมา

    Great Tai,corrupted system virudha ektya ladta ahe

  • @TanjiSuryawanshi
    @TanjiSuryawanshi 6 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @suhasjadhav2893
    @suhasjadhav2893 7 วันที่ผ่านมา +1

    Hyana jantecha darbar dhakhwla pahije

  • @falcigo
    @falcigo 7 วันที่ผ่านมา +1

    दादा ने ऐक्टिंग करून ताई ला चुना लावला वाह रे लाडक्या दादा 😂

  • @malankadam6005
    @malankadam6005 7 วันที่ผ่านมา +1

    अरे गुगलवर सरच केले की सगळे पुरावे मिळतात त्याला शाळा शिकायला लागते

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 7 วันที่ผ่านมา +1

    काही राजीनामा होणार नाही जा घरी झोपा.. उगा वेळ वाया 😂

  • @bapuraovarahade4855
    @bapuraovarahade4855 7 วันที่ผ่านมา

    इतिहासात नक्कीच नोंद होईल..एवढे बिनलाजे मंत्री महाराष्ट्रात होते.

  • @mahlaribodke7889
    @mahlaribodke7889 7 วันที่ผ่านมา

    छान ताई

  • @nomadicexp
    @nomadicexp 7 วันที่ผ่านมา +1

    आता देणार ह्यांना मत?

  • @sagarpathare6244
    @sagarpathare6244 7 วันที่ผ่านมา

    Salute madam

  • @nagnathsuryawanshi2006
    @nagnathsuryawanshi2006 6 วันที่ผ่านมา

    कोणाच्या सांगण्यावरून अंजली ताई .मुंढे साहेबांचं मागे लागत asel tr काहीच होऊ शकत . धनंजय मुंडे ना टार्गेट कारण इतकं सोप समजु नका . धनजंय मुंढे DM BOSS

  • @tosushil
    @tosushil 7 วันที่ผ่านมา

    Amazing Anjali Tai, These 3 r Best ( Shameless ) friends, all these should be Kicked....

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 7 วันที่ผ่านมา

    ताई आता आपण राज्यपालांकडे जा

  • @vishwassurve589
    @vishwassurve589 7 วันที่ผ่านมา

    निर्लज् आहेत्. पुढील पाच वर्ष सत्ता भोगायला ....