3.13 माझं बी एक मागणं आहे... मग पुढणं किती आहेत...😂😂😂 दादा Kondke ची सवय लागली... संस्कृती ची आई बहिण करायला ला तो एक नंबर ला होता... पण अशोक saraf सर असले पांचट विनाेद करत नव्हते.... आणि स्वतःला संस्कृती रक्षक म्हणणारे दादा kondkya चे फॅन होते.... यशवंत दत्त यांची सरकारनामा मधील Acting पहावी.... Acting म्हणजे काय ते कळेल, आणि निळू फुले सर जर पहायचे असतील तर विश्वनाथ एक शिंपी आणि Harya Narya Zindabaad.. you ट्यूब वर पहावे.... राजा गोसावी पहा असला नवरा नको ग बाई आणि पंढरीची वारी....आजच्या नवीन मराठी chitrapat संस्कृती ची लायकी नाही...
यशवंत दत्त म्हणजे मराठीचे बिनजोड अष्टपैलू कलाकार होते. यातील सर्वच कलाकार म्हणजेच मराठीचा सुवर्णकाळ.
या सिनेमात केसनंद गावचे माझी सरपंच कै श्री बाबुराव गळंगे यांनी सोनार म्हणून काम केलं... आहे
पाईटांचा मुद्दा म्हणजे.....👌
अशोक सराफ लई भारी डायलॉग
))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
Wowww🎉🎉
😢
यशवंतदत्त ग्रेट actor ❤❤❤
Super And Fantastic Movie Thanks ❤
Super movie awesome movie 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ashok saraf raja gosavi Nice Act
Chhan movie 🍿🍿🎥🎥😊😊 bagha re pointa cha mudda 😀😀😀
thank you for uploading
जूनं ते सोनं.खूप छान मराठी चित्रपट.
किती छान सिनेमा आहे ईतके छान सिनेमे आता येतच नाही धन्यवाद
अप्रतिम ❤❤🎉🎉🎉🎉
Laxmi ha chitrapat please upload kara
जबरदस्त...
55:34 to1:00:04 आई तुझं लेकरू छान गीत
आम्ही पण केसनंदचे आहे
बाबुराव गळंगे सरपंच होते
खूप छान चित्रपट
Nice move ❤😘
👍👍👍👍👍👍👍😅
खूप छान
छान
Waaah
Chhan movie
Khup Chan
घनचक्कर चित्रपट अपलोड करा. अशोक सराफ
निळू फुले आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांचा 'लक्ष्मी' आणि जयश्री गडकर यांचा 'पाटलाची सून' हे चित्रपट कृपया अपलोड करावेत...
ढ
'लक्ष्मी' चित्रपट युट्युबवर आहे.
ँ!
4:01 @@vijaypatil6105
@@ashokmotherao4446मी
😊
Chan movie
ANSHI NAHI AYNSHI BABA NAVAT AAEE SHAMBAR
आमच्या मावशीचं घर आहे. केसनंद पूणे
Pune Madhya kuthe Aahe hea Gaon Sanga ki.
वाघोली च्या पुढे...... थेऊर ला पण जाता येत
Mag kay harkun ...tum 😊
😊@@skakade5442
FRIDAY MAIN BAZAR OTC EKKA YANAR
Nice movie
दादा कोंडके यांचे चित्रपट का दाखवत नाहीत
🎉पांडु हवालदार
3:24
T3cq 😀. Okk
सारा पाच का झाला
370*.==
3.13 माझं बी एक मागणं आहे... मग पुढणं किती आहेत...😂😂😂 दादा Kondke ची सवय लागली... संस्कृती ची आई बहिण करायला ला तो एक नंबर ला होता... पण अशोक saraf सर असले पांचट विनाेद करत नव्हते.... आणि स्वतःला संस्कृती रक्षक म्हणणारे दादा kondkya चे फॅन होते.... यशवंत दत्त यांची सरकारनामा मधील Acting पहावी.... Acting म्हणजे काय ते कळेल, आणि निळू फुले सर जर पहायचे असतील तर विश्वनाथ एक शिंपी आणि Harya Narya Zindabaad.. you ट्यूब वर पहावे.... राजा गोसावी पहा असला नवरा नको ग बाई आणि पंढरीची वारी....आजच्या नवीन मराठी chitrapat संस्कृती ची लायकी नाही...
Barobar. ani Raja Gosavi yanche sarv old chirpat ek no. Atatchyi kontich film old content la tod deu shakat nahi.
Old is gold
Very nice movie