सर मी आधी ग्रामीण ठिकाणी अंगणवाडी सेविका होते लग्न होऊन मी सासरी आल्यावर शहरी विभागात आल्यावर मदतनीस जागा रिक्त असल्यामुळे मदतनीस पदासाठी अर्ज केला तर मला सेविका व्हायचं असेल तर माझा 10 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल आणि माझी सेविका पदी नियुक्ती होईल का
सर मला मार्च 2023 मध्ये ऑर्डर आली होती सेविका साठी मदतनीस पासून प्रमोशन झालो तर माझं आणि त्यावेळी मी बारावीच्या क्रायटेरिया मुळे लागली होती परंतु आता बारावीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बरखास्त झाला तर माझा प्रमोशन कॅन्सल होईल का?
सर प्लीज सांगा जर गावातील एकूण अंगणवाडी मध्ये जर कोणतीच मदतनीस शैक्षणिक अहर्ता धारक नसेल आणि एकच मदतनीस चे शिक्षक अहर्ता धारक असेल पण तिला दोन वर्षाचा अनुभव नसेल तर सेविका पदासाठी ती पात्र ठरेल का 🙏प्लीज सांगा सर
Madatnis chi sevika mahnun niyukti karaychi asel tar Kashi hoil jar 2 madatnis yasathi Patra asel same anubhav ,shikshn asel tar Kay karta yeil please reply sir
Thet niyukti konihi tet nahi seva jeshtata baghtat mazi 6varsh seva ani 12vi shikshan asunahi mala sevika pad nahi dile 10vi y.c.m aslelya madatnis la pramotion dile 2varsh sevika nastana madatnis chya pagarat amhi kam karaych ani vel ali ki yanhi sevajeshtata bagaychi phukkat kam karun gheta tyaveli kuth jati yancha sevajeshtata
मिनी अंगणवाडी चे रूपांतर अंगणवाडी कधी झाले तर महसुली गाव त्या गावातील मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापैकी कोणाची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती होईल
सर अंगणवाडी सेविका निवृत्तीनंतर तिथल्या मदतनीस ने अंगणवाडी सेविका कसे ह्यावे?
अनुभव समान असताना मदतनीस ची सेवीका पदी पदोन्नती 2024 ला कोणत्या शासन निर्णय द्वारे केली जाणार आहे प्लीज रीप्लाय सर
अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सुपरवायझर परमोशन देण्यात यावं
सर ग्रामीण भागात सेविका व मदतनीस यांना ग्रामपंचायत अंतर्गत बदली साठी काही पत्र किंवा GR किंवा अशी काही विशेष बाब आहे का please माहिती द्यावी.
सर मी आधी ग्रामीण ठिकाणी अंगणवाडी सेविका होते लग्न होऊन मी सासरी आल्यावर शहरी विभागात आल्यावर मदतनीस जागा रिक्त असल्यामुळे मदतनीस पदासाठी अर्ज केला तर मला सेविका व्हायचं असेल तर माझा 10 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल आणि माझी सेविका पदी नियुक्ती होईल का
Sir jar sinarity nusar प्राधान्य असेल पण सेविकीच्या पदासाठी तेवढं education nasel tr tya मदतनीस च तरी पण दिला प्राधान्य मिळेल का
पुण्यात कोठे अंगणवाडी भरतीचे फॉम सुटणार आहेत ते फॉम कोठे सुटणार आहें ऑफिस चा पत्ता काय aahe
सर मला मिनी आँगेन वाडी सेविका मधी काम करण्याची संधी भेटेल का
सर मला मार्च 2023 मध्ये ऑर्डर आली होती सेविका साठी मदतनीस पासून प्रमोशन झालो तर माझं आणि त्यावेळी मी बारावीच्या क्रायटेरिया मुळे लागली होती परंतु आता बारावीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बरखास्त झाला तर माझा प्रमोशन कॅन्सल होईल का?
Sir madatnis chiya padonnati sathi sheshanik paratta kiti aahe please sanga
१२th
१०वी पास जुन्या मदतनीस प्रमोशनसाठी पात्र आहे.असा निकाल लागलेला आहे.
Sir agnvadi मदतनीस पदोन्नती बाबत कोर्टातून जी स्थगिती आली होती त्याचा निकाल लागला पण अजून त्याचा G R nighala nahi kaji त्याच्यावर व्हिडिओ बववा प्लीज😂😂
Oo
सर प्रमोशन साठी विधवा महिलेला प्राधान्य मिळते का नाही ते सांगा
Sir sral sewetun bhrly janar ka
Sir zp supervisor la BTech chi degree chalel ka
सर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कधी निघतील जीआर
अंगणवाडी सेविकेचा अनुभव आणि शिक्षणावरून पदोन्नती देण्यात यावी
सर कधी फॉर्म भरायचे आहे अंगणवाडी सेविका म्हणून ते सांगा
Sir hya gr chi link send kru shkta ka...plz
अंगणवाडी सुपरवायझर साठी वयाची अट काय आहे ते आपल्या व्हिडिओ मधून सांगावे कृपया
Anganvadi sevika news
❤
TT hii😮 bhi nhi mko hii ki it hiifty ya uu vi 😊vi bhi no ch CP do
Ha ji yut hu hu ko@@chennasunatkar7965
सर प्लीज सांगा जर गावातील एकूण अंगणवाडी मध्ये जर कोणतीच मदतनीस शैक्षणिक अहर्ता धारक नसेल आणि एकच मदतनीस चे शिक्षक अहर्ता धारक असेल पण तिला दोन वर्षाचा अनुभव नसेल तर सेविका पदासाठी ती पात्र ठरेल का 🙏प्लीज सांगा सर
Sir jar 12 jast take asetil tra padvi la chan dila jail ka 12 vi la
Document konte lagtat
अंगणवाडी मदतनीस यांना पदोन्नती द्वारे सेविका पद मिळते का
जर 1 वर्षात परत भरती निघाली तर वेटींग वर असल्यानं भरती करता का जाहिरात न काढता
किती दिवसांनी आहे भरती
भरती प्रक्रिया कधी सुरु होणार प्रभगवाईस च प्राधान्य देण्यात येईल का सिनायारी नुसार
Maharashtra ki jga kb niklegi pz pdf bej do
Kiti divsani barte honar ahet navin
Kagtpatre konti lagte
Sc category ayachi at sanga sir ji
Plz
Bharti kadhi aheeee
जीआर कधीचा आहे सर.
Sir aamhi agoder form भरला आहे ती exam honar nahi ka
Sir Navin bharti kdhi aahe mukya sevikechi
Lahan kutumbache pramanpatra pahijech ky
Madatnis mhanun karyarat ahe ashya umedwar sathi
मी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून 7वर्ष काम करीत आहे शिक्षण 10वी पास आहे तर मला पदोन्नती मिळेल का? प्लिज सांगा
मिनी अंगणवाडी सेविका प्रमाणपत्र कुठे मिळेल
तुमचा नंबर पाठवा
Kotya jiyalya chalu aahe
आणि सुधारित जी.आर नुसार नियुक्ती करण्यात येणार नाही का
Junya anganwadi sevikana shikshan aat lagu aahe ka.
hoo
जुन्या मदतनिसां पदोन्नतीसाठी १० वी पास हवे १२ वी
प्लीज सांगाल ?
Tyashivay tyanchitar kashi pot bharaychi kharyala kimmat nahi
Madatnis chi sevika mahnun niyukti karaychi asel tar Kashi hoil jar 2 madatnis yasathi Patra asel same anubhav ,shikshn asel tar Kay karta yeil please reply sir
वयानुसार
Shikshan jar jast ekhadya madatnische asel tar d ei ad tar
Form bharlay exam kdhi aahe
सर सुपरवायझरच्या जागा निघाल्या तर सांगा अंगणवाडी सुपरवायझर कधी निघणारच जागा
Pune jilhyatil Anganwadi Bharti kadhi Nagina rahe
🎉❤सर gr टाकत जा plesae ❤
Mhnje freshars la nokri bhetnar nahi
अंगणवाडी मदतनीस सेविका ची पदर नीतीचे काय झाले 10 वी पास का 12 वी पास
Mandhan kadhi wadanar
I 🎉
Gasuticha niyam ky ahe
नविन भरती कधी होणार आहे
Thet niyukti konihi tet nahi seva jeshtata baghtat mazi 6varsh seva ani 12vi shikshan asunahi mala sevika pad nahi dile 10vi y.c.m aslelya madatnis la pramotion dile 2varsh sevika nastana madatnis chya pagarat amhi kam karaych ani vel ali ki yanhi sevajeshtata bagaychi phukkat kam karun gheta tyaveli kuth jati yancha sevajeshtata
Maze tar 10 varsh zale tari padounnti nahi zali sevajeshthatenusar zali
आम्ही १०वी पास आहे १३ वर्ष सेवा झाली आहे सर होईल का थेट नियुक्ती?
सेविका साठी 38 वय चालेल का
पालघर जिल्यात कधी भरती होइल
Madatnis padoniti कधी होणार आहे
Gr kadhi aali sr
भरती कधी निघणार आहे
Padounnati chi at 10 pass
Mandhan war kiti diwas seva dene Ahe.😂
मिनी अंगणवाडी चे रूपांतर अंगणवाडी कधी झाले तर महसुली गाव त्या गावातील मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापैकी कोणाची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती होईल
सरळ सेवा ची परीक्षा व्हावी सर
फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन
online
ऑनलाईन web साईड काय आहें
10वी पास वर करा भारती
Are मागच्या वर्षीचा गर आहे हा