सेविका व मदतनीस काही कारणाने लांब राहयल जातात कधी कधी बिल्डर भाड देत नाही, काही वेळा कुटुंबीक कारणाने लांब राहयला गेल्या त्यांनी नोकरी सोडावी का ? ? मग आम्ही सोडतो आम्हाला पेंशन द्या.
अरेरे कीती वाईट आहे बातमी. अंगणवाडी सेविका पगार वाढ करा मग बदल्या करा .10000 हजार ने काय होणार . 18 रजिस्टर दररोज लिखाण आहे सकाळी सात वाजता पासून तीन वाजता त सांगा याला गेले तर भरपूर आहे. आज किती महागाई झाली.काय परवडत य शक्य तो बदली नको. बदली करण्यात आली तर महीना 25000ते50000 हजार रुपये पगार वाढ करा
मी चंद्रपुर जिल्हाची मदतनीस आहे.माझा नवरा रोज दारू पिऊन धिंगाणा करतो.आणी मारतोय मला बदली कराची आहे.रोजरोज तमाशाने मी कंटाळले आहे., please मला बदली कराची आहे अस करता येते का,
ज्या सेविका आणि मदतनीस लग्ना आधी join झाल्यात व नंतर लग्न झालं अश्या सेविकांची व मदतनीस यांची त्यांच्या सासरगावी तर बदली देण्याचा GR निर्गमित करता येतो ना
बदल्या सर्वाच्या होतात. फक्त मुख्यमंत्र्याच्या 5 वर्षात 6 6 महिने मुख्यमंत्री बदलले पाहिजे. ते खुर्चीला गोचाडी सारखे चिकटुन राहतात. व गरिबाचे रक्त पितात. .
जर काही अविवाहित मुलीचे लग्न झाले तर सासरी गेल्यावर तेथे सुध्दा त्या रहिवाशी असल्यामुळे त्याना काहीच हरकत नाही तर बदली होणे खुपंच गरजेचे आहे. तरीही विचार करावा.
बरोबर आह
सरकारी कर्मचारी व पोस्टाचे लोक, बॅंकेचे अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा स्थानिक घ्या.
जे कर्मचारी स्थानिक पातळीवर आहेत तेच योग्य आहे
किती वर्ष मानधनावर काम करा पण सेविका व मदतनीस ला किंमत नाही.पदोन्नती नाही,PF नाही, पेन्शन नाही, मग कशाला नोकरी करायची ??
काही बहीण लग्ना अगोधर आगनवाडी पदी निवड झाली आहे त्यांना लग्न झाल्या मुळे त्याच ठिकाणी dutti करावी लागत आहे त्यामुळे बदली झालीच पाहिजे
बरोबर आहे 😮
सेविका व मदतनीस काही कारणाने लांब राहयल जातात कधी कधी बिल्डर भाड देत नाही, काही वेळा कुटुंबीक कारणाने लांब राहयला गेल्या त्यांनी नोकरी सोडावी का ? ? मग आम्ही सोडतो आम्हाला पेंशन द्या.
शासनाने खुप चांगला निर्णय घेतला आहे 🎉🎉🎉🎉
Khup bar honar amchya Gavatlya aalshi Sevika Nighun tari janar dusri kde
बरोबर आहे...खूप कंटाळा येतो..एकच ठिकाणी काम करताना.कोणी नवीन आल तर होईल फायदा😊
Very nice ❤️❤️💯💯👌👌
तालुक्यात बध्दली करावे एकाच गावात राहून त्रास होतो कारण नविन वस्तू गोड असते
शिक्षक शेवट पर्यंत शिक्षकच राहतो त्यंना तुम्ही शिकवायला कुठेही लावा अंगणवाडी कार्यकर्ती चा स्वभाव हा बोलका असतो त्या कुठेही आपली जागा वर उमडुन दिसतील
दुसऱ्या ठिकाणी जगा रिक्त असल्यास तेथे बदली करता यावी
😂 मला पण बदली पाहीजेत दुर आहे जायला परवडतनाही
अरेरे कीती वाईट आहे बातमी. अंगणवाडी सेविका पगार वाढ करा मग बदल्या करा .10000 हजार ने काय होणार . 18 रजिस्टर दररोज लिखाण आहे सकाळी सात वाजता पासून तीन वाजता त सांगा याला गेले तर भरपूर आहे. आज किती महागाई झाली.काय परवडत य शक्य तो बदली नको. बदली करण्यात आली तर महीना 25000ते50000 हजार रुपये पगार वाढ करा
मी चंद्रपुर जिल्हाची मदतनीस आहे.माझा नवरा रोज दारू पिऊन धिंगाणा करतो.आणी मारतोय मला बदली कराची आहे.रोजरोज तमाशाने मी कंटाळले आहे., please मला बदली कराची आहे अस करता येते का,
Anganwadi krmchriki badali hoti hai kya
ज्या सेविका आणि मदतनीस लग्ना आधी join झाल्यात व नंतर लग्न झालं अश्या सेविकांची व मदतनीस यांची त्यांच्या सासरगावी तर बदली देण्याचा GR निर्गमित करता येतो ना
सर माझा सासुरवाडी गावातला च आहे आणी मी जोड गावांमध्ये सेविका आहे आणि तिच्या रिटायर मेट जवळ आली आहे मला देतील का सर
बदल्या सर्वाच्या होतात. फक्त मुख्यमंत्र्याच्या 5 वर्षात 6 6 महिने मुख्यमंत्री बदलले पाहिजे. ते खुर्चीला गोचाडी सारखे चिकटुन राहतात. व गरिबाचे रक्त पितात. .
मान दनावर नेमणुका केल्या जातात. पगार मिळतो त्यांच्या बदल्या होतात. मान डणारू.लोकाच्या. बादली होत.नाही
इतर karmcharyanpramane angnwadi कर्मचाऱ्यांना पण बदली करता येईल असा Gr काढायला हवा
Barobar aahe jar kunala aap aaple parashna rahtat yasthi badli gargeche aahe
मुंबई तील पण सेविका मदतनीस साठी आला पाहिजे
पगार तरी तसे पाहीजेत बदली करण्यासाठी
बदली झाली पाहिजे
मग सरकारी कर्मचारी सुद्धा स्थानिक घ्या.
कोणती पर्मनंट नोकरी आहे तर त्यांच्या बदल्या करता😂😢😮😅😊
बदली कशासाठी परवडते का तुटपुंज्या mandhnat
अंगणवाडी मदतनीस ची जि बदली होणे महत्त्वाचे आहे
जर काही अविवाहित मुलीचे लग्न झाले तर सासरी गेल्यावर तेथे सुध्दा त्या रहिवाशी असल्यामुळे त्याना काहीच हरकत नाही तर बदली होणे खुपंच गरजेचे आहे. तरीही विचार करावा.
Mala aganvadi madhe form bharaych aahe
माझे पती खूप दारू पितात मला दुसऱ्याकडे बदली मिळेल तर खूप
Madatnis stay lagla hota tyacha kay zale sir sanga
Adhi 50/60 hajar payment kra nanter badali
Ashawrkr k bdli hona chahiye
Badli nhi honar tr avdh kashala sangt ahe mg .....bhau
नाही तर नोकरी सोडावी लागत आहे.
ठिक आहे आम्ही सोडुन देतो नोकरी घ्या जवळपास चे
Madatnis bharti ste kadhi hatnar aahe
Jyana garaj ahe ashanchi badali karanyat yavi gavatalya gavat badali hou shakati
Stanik thikano badali karnyat yavi
Bdlykrune hebabbrobrahi
कर्मचारी स्थानिक पातळीवर आहेत तेच योग्य आहे
कर्मचारी स्थानिक पातळीवर आहेत तेच योग्य आहे