रणजीत निंबाळकर खून प्रकरणात नेमकी शिक्षा किती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #maharashtra #maharashtra #pune #govtofmaharashtra #baramati #agriculture #bailgada #sharadpawar #ajitpawar #bakasur #bakasurvsmathur #bakasurpressmeet #bakasursharyat #bailgadisharyat #bailgada #bailgadasharyat #bailgadapremi #bailgada_sharyat_official #bailgadarace #bailgadaa5000 #bailgadawhatsappstatus #ranjitnimbalkarsir #gautambhaiya
  • บันเทิง

ความคิดเห็น • 168

  • @Bailgadip
    @Bailgadip 21 วันที่ผ่านมา +265

    गौतम काकडे आणि त्याच्या भावाला आणि बापाला जन्मठेप देऊन कायमसोरुपी संडास साफ करायची शिक्षा दिली पाहिजे 💯💯💯💯💯

    • @Mathurking455
      @Mathurking455 21 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂

    • @rohitpawar-ix5zj
      @rohitpawar-ix5zj 21 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 21 วันที่ผ่านมา +3

      एकदम मस्त सजा आहे 😂😂

    • @आम्हीफक्तशिवभक्त1324
      @आम्हीफक्तशिवभक्त1324 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 20 วันที่ผ่านมา +11

      प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तुझ्याकडे जी माहिती आहे त्यावर थोडे दिवस उड्या मारून घे सत्य लवकरच समोर येईल

  • @rajkumarshinde2598
    @rajkumarshinde2598 21 วันที่ผ่านมา +150

    सर अशीच माहिती पोहोचवा , तुम्हाला जर कोणाकडून प्रेशर आले तर फक्त एक क्लिप टाका , आखंड महाराष्ट्र तुमच्यासमवेत उभा आहे

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 20 วันที่ผ่านมา +34

    जर न्याय मिळाला नाही तर बैलगाडा शर्यत क्षेत्र बंद पडणार लिहून ठेवा

  • @Lalmati.
    @Lalmati. 21 วันที่ผ่านมา +109

    आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर न्याय व्यवस्थेवर सामान्य जनतेचा विश्वास राहणार नाही
    पण रणजित निंबाळकर सरांना योग्य न्याय भेटला पाहिजे miss you sir

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 20 วันที่ผ่านมา +3

      नक्कीच न्याय मिळाला पाहिजे कुणावर अन्याय व्ह्यायला नको

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @sachinyadav-gb8eq
      @sachinyadav-gb8eq 20 วันที่ผ่านมา

      तू अजून पण विश्वास ठेवतो अवघड ये

  • @ramdasjamdar5859
    @ramdasjamdar5859 20 วันที่ผ่านมา +12

    सलाम आहे राहुल दादा पाटील तुम्हाला,मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा ❤❤❤❤❤अशेच पाठीशी उभे रहा,बस

  • @user-ns8yk6qi3g
    @user-ns8yk6qi3g 21 วันที่ผ่านมา +64

    अशीच माहिती दया सर निंबाळकर सराना न्याय मिळाला पाहिजे

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 21 วันที่ผ่านมา +26

    गौत्या.. गौऱ्या.. ला आणि.. शाज्या.. आणि.. ती तीन आरोपी ला.. जल्म ठेप सजा झाली पाहिझे.. सोडू नका.. सडूद्या आत मधी.. 🙏🙏

  • @RaghuPatole-ck3zh
    @RaghuPatole-ck3zh 21 วันที่ผ่านมา +17

    अश्या प्रवर्तीना शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर सामान्य लोकांचा भारतीय न्याय वेवस्थेवर विश्वास राहणार नाही

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d 20 วันที่ผ่านมา +15

    भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे कुटुंबातील सगळ्या ना

  • @vaibhavjadhav1825
    @vaibhavjadhav1825 21 วันที่ผ่านมา +15

    फाशी ची शिक्षा होयलाच पाहिजे कारण आई व 9 महिन्याचा मुळीपुढ क्रूरपणे हत्या केली आहे 😢श्री. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर जिथल्या तिथं न्याय भेटला असता 😢

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 21 วันที่ผ่านมา +14

    आजुन ही विश्र्वास होत नाही सर तुम्ही गेले म्हणून , सर तुम्ही चांगलं काम करत आहेत आमच्या पर्यंत ह्या गोष्टी पोचवता ,खूप आभारी सोशल मीडियाने ही केस धरून ठेवली पाहिजेल जेणे करून गरिबाला न्याय मिळण्यासाठी ही एक पॉवर आहे रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळू द्या प्लीज🙏😢

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p 21 วันที่ผ่านมา +42

    सर छान माहिती दिली तुम्ही असाच विषय हा लावून धरा सर मीडिया वाल्यानी गरिबांची ताकद सोशल मीडिया.

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 20 วันที่ผ่านมา +6

    ही एक नंबर चॅनल असेल बैलगाडा शर्यत मध्ये पाहिजे नाहीतर काही लोक आहेत vies साठी 😢

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 21 วันที่ผ่านมา +72

    आजीवन कारावास किंवा फाशी ह्या दोन पैकीच शिक्षा झाली पाहिजे .....आणि बाप आणि लेकरा जमीन मंजूर नाही झाला पाहिजे

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 20 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 20 วันที่ผ่านมา +2

      हे बघ भावा दोन्ही बाजू समोर आल्या पाहिजेत त्यासाठी व्यवहार झाल्यापासून काय काय झालं त्याचा तपास सुरू आहे खर काय खोटं काय हे सगळ्यांनाच लवकरच समजेल

    • @Mathurking455
      @Mathurking455 20 วันที่ผ่านมา +3

      @@tusharkakade5072 tu tr kakdecha vakil distoy aala hit sarva sarv karayla

    • @dhanajikhandekar3898
      @dhanajikhandekar3898 20 วันที่ผ่านมา

      ​@@tusharkakade5072 प्रत्येक कमेंटखाली आपली आई घालने जरुरी आहे का..?

    • @cuteartwithsaee9711
      @cuteartwithsaee9711 20 วันที่ผ่านมา

      ​@@tusharkakade5072 barobar

  • @sanjaykamble1868
    @sanjaykamble1868 21 วันที่ผ่านมา +17

    युट्यूब चॅनल वाले बातम्या देतात आणि टिव्ही चॅनल वाले झोपले आहेत कारण येथे राजकारण होत आहे हे लक्षात येते परंतु शिक्षा झाली पाहिजे

  • @Bailgadip
    @Bailgadip 21 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद माहिती दिल्या बद्दल आणि या प्रकरणाची नेहमी अपडेट देत रहा ❤❤

  • @RamAraj-z6t
    @RamAraj-z6t 21 วันที่ผ่านมา +18

    जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 21 วันที่ผ่านมา +57

    गौतम काकडे शहाजी काकडे गौरव काकडे यांना जिवंतपणी मेल्यासारखं वाटलं पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 20 วันที่ผ่านมา +1

      भगता तुझा पण ऊस ह्यांच्या मूळ कारखान्याला जातोय

    • @nikhilpatil4251
      @nikhilpatil4251 20 วันที่ผ่านมา +3

      ​@@shrikantkakade1116मग ते लोकांचा जीव घेत फिरतील का भाऊ

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 20 วันที่ผ่านมา

      ​@@shrikantkakade1116तुला गौत्यान कढल्यागत त्याचा कड नको घेऊ ...काकड्या . गौत्याल फाशी द्या

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 20 วันที่ผ่านมา +1

      @@shrikantkakade1116 mag Kay upkar kartoy to.....

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 20 วันที่ผ่านมา +2

      @@omkarpangarkar2119 आमच्या पंचक्रोशी वर केलेत तुला जमिनीचा तुकडा पण नसल

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 21 วันที่ผ่านมา +15

    मुद्दा लावून धरला तरच पोलीस योग्य कारवाई करतील.

  • @sagarsagarttt4328
    @sagarsagarttt4328 21 วันที่ผ่านมา +9

    मस्त माहिती देत आहेत

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 21 วันที่ผ่านมา +8

    त्याच्या मुलाला फाही ,गौतम काकडेला जन्म ठेव ,भावाला मृत्यू दंड, आणि बापाला आ जन्म कारावास अशी सजा झाली पाहिजे,

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 21 วันที่ผ่านมา +5

    गौतम काकडेला अशी शिक्षा द्या की परत त्याची शिक्षा बघून कोण ह्या महाराष्टात गुन्हे करणार नाही, त्याची घराची पूर्ण फॅमिली ते बघून खूप दुःख झालं पाहिजे, अरे त्या 9 महिन्याच्या मुलीच्या समोर तिच्या बापाला ठार केले ,तिला अजून काय समजत नाही ज्ञात आहे ती,

  • @samirchaskar7529
    @samirchaskar7529 20 วันที่ผ่านมา

    Mahanews live news चॅनल चे खुप आभार आपण हि बातमी लावून धरली आमच्या पर्यंत नकी काय काकडे ला शिक्षा होणार हे पोचवत आहात 🙏🏻

  • @shamkudale5120
    @shamkudale5120 21 วันที่ผ่านมา +7

    फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे

  • @sanjaychandane9044
    @sanjaychandane9044 20 วันที่ผ่านมา +1

    निंबाळकर सराना न्याय मिळाला पाहिजे.

  • @anandraojadhav4436
    @anandraojadhav4436 21 วันที่ผ่านมา +17

    बैलाचे काय होणार

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 21 วันที่ผ่านมา +6

    न्याय मिळाला पाहिजे सरांना

  • @avinashsabale4911
    @avinashsabale4911 14 วันที่ผ่านมา

    शिक्षेचं काय घेऊन बसलाय, हा भारत देश आहे. इथे न्याय व्यवस्था सारखी नाही. कोर्ट वशिला आणि लाच यावर चालतो.

  • @user-kh6by4ow9d
    @user-kh6by4ow9d 20 วันที่ผ่านมา +2

    त्या तिघांनाही आणि त्या दोन ला जन्मठेप शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुन्हा असं होणार नाही

  • @user-kh6by4ow9d
    @user-kh6by4ow9d 20 วันที่ผ่านมา +1

    रंजीत सर म्हणजे देव आणि देव देवाला भेटायला गेले

  • @mangesh622
    @mangesh622 21 วันที่ผ่านมา

    nice works

  • @ranjitmane288
    @ranjitmane288 21 วันที่ผ่านมา

    Nice work sir

  • @LalitaBeldare-cl9ev
    @LalitaBeldare-cl9ev วันที่ผ่านมา

    Rahul Dada is great 👍

  • @laxmansande2790
    @laxmansande2790 20 วันที่ผ่านมา +1

    फाशी जरी झाली तरी फासावर लटकवयला 20 वर्षे जाणार. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती दया अर्ज मग सुनावणी.😮😮😮😮

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 20 วันที่ผ่านมา +2

    Maha news Live वाला बहुतेक मागच्या जन्मी वकीलच होता😂😂

  • @JanudevSathe
    @JanudevSathe 21 วันที่ผ่านมา +1

    No 1 Chanel mahanews🙏

  • @AffectionateAlligator-zg4ns
    @AffectionateAlligator-zg4ns 21 วันที่ผ่านมา +2

    Great lawyer Boss😎

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 21 วันที่ผ่านมา +5

    पेक्षा अजित दादांचा सिंचन घोटाळा बाहेर काढा

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 21 วันที่ผ่านมา

    👍

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 21 วันที่ผ่านมา +3

    सर अशीच माहिती देत रहा

  • @AdityaPatil-ql1uk
    @AdityaPatil-ql1uk 21 วันที่ผ่านมา +2

    अशीच माहित देया

  • @Akash_patil2112
    @Akash_patil2112 21 วันที่ผ่านมา +2

    14 varsh gautam (Kasai ) ha karvas bhogun ala pahije tevha khari sir rana shradhanjali bgetel

  • @Neelmune
    @Neelmune 20 วันที่ผ่านมา +2

    निंबाळकर सरांना न्याय मिळावा 🙏

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 21 วันที่ผ่านมา +2

    निकम साहेब अजून चांगला मीठ मसाला लावून सांगा

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 20 วันที่ผ่านมา

    राजकीय माणूस आहे फाशी नाय होणार आणि हेच दुःख आहे आम्हला

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk 20 วันที่ผ่านมา

    Tyna fashich zali pahijel tevha khri shardhanjali deli jail sirana💯💐🙏🏻

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 20 วันที่ผ่านมา

    Ha खूप मोठा टर्निंग पॉइंट असेल गुन्हेगरी साठी कमी का जास्त खून होणे

  • @appag5252
    @appag5252 21 วันที่ผ่านมา +4

    Bhavpuran Shrandhajl goutam kakade

  • @shivajibhuse1624
    @shivajibhuse1624 19 วันที่ผ่านมา +1

    घडीचा राग आणि भीक माग

  • @sagarbhoite3883
    @sagarbhoite3883 17 วันที่ผ่านมา

    मला तर असं वाटतंय की गुन्ह्यातील सर्व बिलं आता गौतम याचा भाऊ गौरव याच्यावर पडणार आणि गौतम आणि त्याचा बाप थोड्या शिक्षेवर बाहेर पडणार कारण कि गोळी चालवणारा भाऊ आहे

  • @user-pv1rj3ud9u
    @user-pv1rj3ud9u 21 วันที่ผ่านมา

    सर बाळाला न्याय मिळवून द्यावा

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq 20 วันที่ผ่านมา

    फाशी काय होणार नाय थोड्या दिवसात बाहेर असेल सगळे कारण न्याय वेवस्था बघा मी सर्वांनी कमेंट करा

  • @sunnybhai3022
    @sunnybhai3022 21 วันที่ผ่านมา

    Denar

  • @PREAM29
    @PREAM29 16 วันที่ผ่านมา

    बाप लेकाला बैलाच्या रेसमध्ये मोकळा आणून सोडा

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 20 วันที่ผ่านมา

    पुर्णपणे किलिअर बंद पडणार मणजे पडणार

  • @asmitadhumal8836
    @asmitadhumal8836 20 วันที่ผ่านมา

    फाशी दिली की न्याय मिळेल अंकिता ला

  • @sureshchavan2270
    @sureshchavan2270 21 วันที่ผ่านมา

    त्यांना न्याय मिळाल्या शिवाय शर्यती नको

  • @AnilChavan-vc3tc
    @AnilChavan-vc3tc 20 วันที่ผ่านมา

    Janmthep kinva fashi dya

  • @birudevdagade5788
    @birudevdagade5788 20 วันที่ผ่านมา +1

    मरे पर्यंत जन्म ठेप

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 20 วันที่ผ่านมา

    Kahi nai hot , bail bhetun jaiil , hi Bhartiya nyayvaovsta

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 20 วันที่ผ่านมา

    Sarv kaidyanchya padlelya haglelya chaddya safh krayla lava 3 gana hich duty kaym dya 12 tas parmamnt job dya tyana.😂😂 No handglos.binpagari job.

  • @KundanNaralkar
    @KundanNaralkar 19 วันที่ผ่านมา

    Fashi dya .sirana nya dya.

  • @yashjadhv7343
    @yashjadhv7343 9 วันที่ผ่านมา

    Fashi dy

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 21 วันที่ผ่านมา +8

    Are बाबा 😂तुम्ही सर्व झालेत वेडे
    निकाल लागता लागता
    25 वर्ष जायची toprent
    कोण मर्त्य कोण जगत काय माहिती😂😂

    • @AmolD-o3s
      @AmolD-o3s 21 วันที่ผ่านมา +4

      हे मात्र खरं आहे हे युट्यूब वाले निंबाळकर यांच्या नावावरती व्हिव्ज कमवत आहेत. यांना काही घंटा पण माहीत नाही 😂😂
      तीन महीन्या नंतर जामीन होईल बघा 😂😂

    • @Mathurking455
      @Mathurking455 20 วันที่ผ่านมา

      @@AmolD-o3s jamin jari zala tyala aata kon tari ejat delka maidanat 😂😂😂😂bhurta kutla

    • @omkarpangarkar2119
      @omkarpangarkar2119 20 วันที่ผ่านมา

      @@AmolD-o3s tuzya gharat ashi ghatna ghadli asti tar Tu pan asach hasat basala asata Ka

  • @maheshdhekale2292
    @maheshdhekale2292 21 วันที่ผ่านมา +8

    व्यापाऱ्याने 5-6 खोंड आणून ठेवल्यात, कसा विकायचा आता😂😂😂

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 21 วันที่ผ่านมา +3

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Vaiju-pk4dh
      @Vaiju-pk4dh 21 วันที่ผ่านมา

      🤣🤣

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 20 วันที่ผ่านมา

      बेट्या तुला अजुन बऱ्याच गोष्टी समजयाच्यात समजतील हळू हळू

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 20 วันที่ผ่านมา +3

      आता घेईल उडवुन स्वतः वर

  • @nikhilchavan7820
    @nikhilchavan7820 21 วันที่ผ่านมา

    आता यांना पणं निंबध लिहायची शिक्षा करेनात म्हंजे झाल