रणजित निंबाळकर सर यांचे वडील आणि बंधू यांची मुलाखत....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड

ความคิดเห็น • 71

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 หลายเดือนก่อน +139

    आज विठ्ठल नानाच विठ्ठल केसरी होवो अणि बकासुर सर्जा एक नंबर करावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करत आहे सगळा महाराष्ट्र miss you sar😢

    • @knowledgeanswers9396
      @knowledgeanswers9396 หลายเดือนก่อน +1

      1​@@worldncb

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy หลายเดือนก่อน +6

      @@worldncb भाऊ करणार तर सर्जाच 1 नंबर...बग तू......तो आज मालकासाठी पाळणार आहे.....त्याच्या सरांसाठी....1आज १no होणार fix.....

    • @akshaynagare846
      @akshaynagare846 หลายเดือนก่อน +2

      हो विठुराया चरणी प्रार्थना राहील

    • @AmitDesai-oq1ig
      @AmitDesai-oq1ig หลายเดือนก่อน

      Pppp
      Ppppppppppppqqpqpqppppppppppp❤.​@@worldncb

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 หลายเดือนก่อน +63

    सरांचे नक्कीच नक्कीच हे वाक्य नेहमी आठवणीत राहिल 🥺🥹

    • @dnyaneshwar.sultane3686
      @dnyaneshwar.sultane3686 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे... सरांना कुठलाही प्रश्न विचारला तर सर म्हणायचे नक्कीच नक्कीच...

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 หลายเดือนก่อน +48

    महाराष्ट्राची लाडकी अपराजित जोडी ❤ सर्जा बकासुर ❤️🫶 गाडीचे ड्रायव्हर विठ्ठल नाना
    Miss you sir 💔🥺🥹

  • @prashantjagadale
    @prashantjagadale หลายเดือนก่อน +35

    अभिजित भैय्या सरांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात पूर्णवेळ उतरा
    आम्ही तुमच्यात सरांना पाहू

  • @prashant__1997
    @prashant__1997 หลายเดือนก่อน +31

    नक्कीच नक्कीच हे शब्द आज ऐकू नाहि येत 🥺 मिस यू सर मैदानं असल्यावर तुमची पहिली आठवण येते 🥺💔

  • @PravinMukir
    @PravinMukir หลายเดือนก่อน +8

    हे पंढरीच्या पांडुरंगा सर्जा आणि बकासुर ची गाडी एक नंबर होऊ दे अशी प्रार्थना करतो मिशू रणजीत सर

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 หลายเดือนก่อน +24

    30 तारखेचा धमाका रंगीत बनसोडे जे बोलत होते तो हाच होता बकासुर व सर्जा बिन जोड

    • @sumeet2187
      @sumeet2187 หลายเดือนก่อน

      वाटत नाही

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 หลายเดือนก่อน +10

    सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏 सरांच्या बरोबरच लाखो बकासुर +सर्जा प्रेमी यांच्या मनातील इच्छा हि जोडी पळून पुर्ण झाली. आज हि जोडी 100% एकच नंबर करणार आणि सरांना खरी श्रद्धांजली वाहून दाखविणारच यात काहींही शंका नाही. मोहील धुमाळ यांच्या मामांचे खास आभार त्यांनी हा पैरा सरांच्यासाठी केला त्याबद्दल.त्यांनी सर्जा बरोबरच सुंदरलाही पैरा वरचेवर देऊन विठ्ठल नाना यांना सहाय्य करावे हिच विनंती आणि अपेक्षा आहे.🙏जयहिंद.🙏

  • @VaishaliMunde
    @VaishaliMunde หลายเดือนก่อน +2

    नाना सलाम तुमच्या कार्याला आज निंबाळकर सर असतील तर खूप खुश झाले असते खूप आनंदी झाले असते सरांचं स्वप्न खरंच सर्जनक पूर्ण करून दाखवलं

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk หลายเดือนก่อน +5

    आज दोन्हीं कोहिनूर हिरे सोबत येऊन पळाले खरच खूप छान वाटलं 💯🎉💗

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 หลายเดือนก่อน +16

    Miss u sir 😭😭😭

  • @sagarsuryawanshi-gf7rj
    @sagarsuryawanshi-gf7rj หลายเดือนก่อน +16

    सर बकासुर ला डावी ला झुपा सांगा कारण गाडीला speed लागतंय त्यामुळे गाडी लॉबी होण्याची शक्यता आहे त्यामुळे

  • @mohanwaghere
    @mohanwaghere หลายเดือนก่อน +10

    Miss you sar

  • @shrikantbhapkar7089
    @shrikantbhapkar7089 หลายเดือนก่อน +3

    Mama thnx mohil sheth thnx miss you sir aaj radayla yet ahe 😭😭😭😭

  • @sumeet2187
    @sumeet2187 หลายเดือนก่อน +7

    तुषार धुमाळ तुम्हाला माहित होते सर कोणती खरेदी करणार तुम्हीच सांगा

  • @saurabhchemate8921
    @saurabhchemate8921 หลายเดือนก่อน +13

    बाबा किती भावुक झाले आहेत बघा 🥺🥺

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy หลายเดือนก่อน +8

      पोटचा गोळा गेलाय रे भाऊ त्यांचा😭😭😭😭😭😭😔😔😔😔😔😔

    • @saurabhchemate8921
      @saurabhchemate8921 หลายเดือนก่อน +4

      @@AmitPatil-bc8cy हा दिवस कुणाच्या ही नशिबात नसायला पाहिजे

    • @prashantshinde6131
      @prashantshinde6131 หลายเดือนก่อน +4

      बाप तो बाप असतो आतून खचून गेले आसतील ते रणजित नाव घेतल्यावर 😢😢

    • @saurabhchemate8921
      @saurabhchemate8921 หลายเดือนก่อน

      @@prashantshinde6131 🥺😭

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 หลายเดือนก่อน +5

    माणूस मरून गेला यार चांगला एवढा मोठा शर्यतीला काय करायचंय आपल्याला त्याने आता कुठेतरी संसार बघायला सुरुवात केली होती तर दुश्मनाने पाठीमागून वार करून त्याचा घात केला आता काही सुद्धा फायदा नाही काय शर्यती वगैरे हे काय उपयोगाचा नाही त्याच्या मंडळी आणि त्याच्या मुलीकडे लक्ष द्या चांगलं सांभाळा तेच त्यांना आधार आहे

  • @user-bp6eu6xv4m
    @user-bp6eu6xv4m หลายเดือนก่อน +5

    Miss you sir

  • @AffectionateKite-jh6vi
    @AffectionateKite-jh6vi หลายเดือนก่อน

    Emotionally time

  • @pawarajay6206
    @pawarajay6206 หลายเดือนก่อน +5

    Miss you 😢😢😢😢sir

  • @amolkharat5835
    @amolkharat5835 หลายเดือนก่อน

    सरांचा जीव होता सर्जा वर म्हणून विठ्ठल नाना तर नक्कीच सर्जा आणि सुंदर हा पळायला पाहिजे

  • @sanketkadam5930
    @sanketkadam5930 หลายเดือนก่อน +3

    Miss u नक्कीच नक्कीच ❤

  • @user-lr3gr2jl8g
    @user-lr3gr2jl8g หลายเดือนก่อน +4

    Miss you sarjya😢

  • @abhijagtap_aj
    @abhijagtap_aj หลายเดือนก่อน +2

    न्याय मिळाला पाहिजे 🙂

  • @onkarkanap695
    @onkarkanap695 หลายเดือนก่อน +1

    Miss you Ranjit sir 😢😢😢

  • @patil8326
    @patil8326 หลายเดือนก่อน +1

    Miss u sir ❤

  • @amolkharat5835
    @amolkharat5835 หลายเดือนก่อน

    सुंदर हा सर्जा ची बघतोय सुंदर ला घेऊन या सरांच्या घरी

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 หลายเดือนก่อน

    Miss you sir 😢❤😢

  • @user-ey9ll2pj5h
    @user-ey9ll2pj5h หลายเดือนก่อน

    💐💐सर्जा☺👌👌

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 หลายเดือนก่อน +4

    गट क्रमांक 44 च्या फेरा पाहिल्यावर वाटत नाही की समालोचन करणाऱ्याच्या मनात स्वर्गीय रणजीत सर यांच्या विषयी आदर होता किंवा आहे ?? आदराने नाव घेणे सोडा राव पण निदान विजयी झालेल्या नंदींचे तरी नाव घ्या ? समालोचन करणारे नेहमीच सुट्टीमेकर यांनाच दोषी धरतात ? पटलं तर बघा नाही तर द्या विषय सोडून 🙏

  • @RoshanWaghmare-yf6ci
    @RoshanWaghmare-yf6ci หลายเดือนก่อน +3

    Vithal nanaci mulakat ge

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 หลายเดือนก่อน +5

    खूप छान मुलाखत दादा ❤

  • @swapnilshinde1551
    @swapnilshinde1551 หลายเดือนก่อน +1

    सर्जा आणि अर्जुन ही गाडी कधी बगायाला भेटेल

  • @busa_guy_9902
    @busa_guy_9902 หลายเดือนก่อน

    सुंदर कधी येणार परत

  • @user-sq1bc5dl6n
    @user-sq1bc5dl6n หลายเดือนก่อน

    Sundar lavakar aana nana sar

  • @SleepyBear-wr8yp
    @SleepyBear-wr8yp หลายเดือนก่อน

    सराच स्वप्न पुरन झाल आय मिसियु सर

  • @maheshdalavi4612
    @maheshdalavi4612 หลายเดือนก่อน +1

    Sundar magari ghech kay zal to milhel tew to siranch nav karnar nakkich

  • @user-sq1bc5dl6n
    @user-sq1bc5dl6n หลายเดือนก่อน +1

    Bhau tumhi sarachya payavar pay theva aani Nana sodu naka Karan nana Ani sarja sarache doni ladke hote

  • @SagarGorad51
    @SagarGorad51 หลายเดือนก่อน +1

    dada p3 ch network issues ajun parent slove hotte nhi tevde sang rao tyana

  • @amolrao1137
    @amolrao1137 หลายเดือนก่อน +3

    संर 💔😞.

  • @rajendrasurase3010
    @rajendrasurase3010 หลายเดือนก่อน +2

    😢

  • @parthsk1296
    @parthsk1296 หลายเดือนก่อน +1

    💔😢

  • @sagarpatil1064
    @sagarpatil1064 หลายเดือนก่อน +4

    Kontya gatat pala sarja sanga ki bhavanu

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze หลายเดือนก่อน

    आता सुंदर आहे कुठे

  • @SagarGorad51
    @SagarGorad51 หลายเดือนก่อน

    sang rao p3 wale la bhanger quality aha tyach

  • @Aniket.6342
    @Aniket.6342 หลายเดือนก่อน

    ४४ गट ला ८ ल कोणती बैल आहेत

  • @maheshthombare8310
    @maheshthombare8310 หลายเดือนก่อน +1

    Lobi hou deu naka ujvila ghasun soda gadi Davila sarja baher odhtoy

  • @sumeet2187
    @sumeet2187 หลายเดือนก่อน +1

    गाडी जरा लॉबी जवळ गेली होती सांभाळा

  • @sagarpatil1064
    @sagarpatil1064 หลายเดือนก่อน

    Kontya gatat hota

  • @kishornikam8475
    @kishornikam8475 หลายเดือนก่อน

    Miss you sir

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 หลายเดือนก่อน

    Miss you sir😭😭😭😭

  • @udaynikam6588
    @udaynikam6588 หลายเดือนก่อน

    Miss u sar

  • @user-pk5in6dm5b
    @user-pk5in6dm5b หลายเดือนก่อน

    😢

  • @नाद_बैलगाडा_शर्यत
    @नाद_बैलगाडा_शर्यत หลายเดือนก่อน +5

    Miss you sir 😭

  • @paragchaudhari6122
    @paragchaudhari6122 หลายเดือนก่อน +2

    Miss you sir 😢😢😢

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 หลายเดือนก่อน +2

    Miss you sir 😢