भावाने मारून काडले बहिणीला घरा बाहेर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 95

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 6 หลายเดือนก่อน +37

    ज्योतीताई तुला तुझ्या कार्याला सलाम किती प्रेमाने समजून सांगतेस तू तुझ्या चेहऱ्याकडे पाहतच राहावस वाटत डोळ्यातून पाणी येते❤❤

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 6 หลายเดือนก่อน +3

    खरचं ज्योती तुझ्या कार्याला सलाम कस आणि कुठले शेब्दात कौतुक करावा कळतच नाही कसल माहन काम करती खरचं तुझा विडीऔ बघताना डोळेत पाणी आले शीवाय राहत नाही ते आजीच दुख बघून खूप वाईट वाटल आई वडीला शीवाय कुणी प्रेम करू शेकत नाही आग केस घरात नाही कापायेची खाली आगनात कापायेचीना सगळी घरात घाण पडती

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 6 หลายเดือนก่อน +12

    ताई नका पाठवू ती आक्काला भावाकडे. मारतील ते. ईथेच राहील ती आनंदात तुमच्या कडेच चांगली राहीलेल आयुष्य जगेल. खूप आशिर्वाद मिळतील तुमच्या लेकरांना ताई. कीती दु:खी आहे ती. मनमोकळी रडली बिचारी. खूप मनात दुखी आहे. धन्यवाद ताई काळजी घ्या. दोन दिवसात छकुली सारखी. हसायला लागेल. ❤❤

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 6 หลายเดือนก่อน +15

    🎉खरच ताई तुम्ही या लोकांसाठी देवाप्रमाने आहात,संकटात धाऊन येणाऱ्या💐💐🙏
    या आजी मंदा आई सारख्या दिसतात😊

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 6 หลายเดือนก่อน +6

    ताई खरच आई किती भाग्यवान आहे तुम्हाला जन्म दिला

  • @ShailaThorat-pq2pe
    @ShailaThorat-pq2pe 6 หลายเดือนก่อน +12

    खरंच या जगात आई वडिलांशिवाय कोणी कोणाचं नसतं,,,,, jyoti ताई तुज्या कार्याल सलाम 👍

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 6 หลายเดือนก่อน +3

    ताई तुम्ही खूप मन खूप मोठ आहे देव तुम्हाला आशिर्वाद देवो हीच प्रार्थना

  • @madhuribesicstiching925
    @madhuribesicstiching925 6 หลายเดือนก่อน +3

    खरच तु समजून घेते, जीवनात काय होईल सांगता येत नाही देव तुला छान बळ देवो,...... 🙏🙏🙏🙏🙏

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 6 หลายเดือนก่อน +12

    असले भाऊ नसलेले चागले तीन भाऊ आणी एकुलती एक बहीण लाडात सभालायला हव होत

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 6 หลายเดือนก่อน +1

    ज्योती ताई तुम्ही किती छान काम करत आहात. Great work 🙏🙏

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 6 หลายเดือนก่อน +16

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं काही तरी नातं असणार सर्व आजी आजोबाशी परमेश्वराला माहीत तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @SunilDodal-e7q
    @SunilDodal-e7q 6 หลายเดือนก่อน +3

    ताई तुमच्या कामाला कार्याला खुप खुप मनापासुन प्रणाम सलाम ताई तुमचे विडीओ पाहुन खुप छान वाटते ओ ताई असंच आमच्या सोबत नेहमी बोलत जा ताई व ताई तुम्हाला भेटायची मनापासुन खुप खुप इच्छा आहे हो ताई कधी तरी येतो भेटायला तुम्हाला ताई पुण्यामध्ये फक्त तुमच्या पत्ता सांगा म्हणजे आम्हाला तुमच्या आश्रमाला भेट देता येईल ताई 😢

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 6 หลายเดือนก่อน +7

    ताई मी बार्शी त राहते माझी ताई आता खुप छान बोलायला शिकली❤❤ताई तुझ्या हातावर गाठ आहे ती दवाखान्यात दाखवून घे तु तुझी पण काळजी घेत जा

  • @pratibhasonawane147
    @pratibhasonawane147 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान काम करतात अनेक आशीर्वाद काही कमी पडणार नाही

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 6 หลายเดือนก่อน +2

    ज्योती ताई त्या आजीला किती बदलवून टाकलस. तिला वास marat होता तरी आपुलकीने केलेस. देव तुला उदंड आयुष्य देवो

  • @ranideshmukh9795
    @ranideshmukh9795 หลายเดือนก่อน

    ताई सलाम तुमच्या कार्याला

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 6 หลายเดือนก่อน +15

    ज्योतीताई तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम ताई तुमच्याकडे पाहिले की वेगळीच एनर्जी मिळते प्रेमाने समजून सांगतात सर्व आजीचे तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 6 หลายเดือนก่อน +6

    ज्योती ताई तुझ्या कार्याला सलाम आहे

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 6 หลายเดือนก่อน +3

    ताई तुम्हाला किती आई भेटल्या तुम्ही किती भाग्यवान आहात खर्च शब्द नाही बोलायला

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 6 หลายเดือนก่อน +8

    जगी ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे. काळजी घ्यायला स्वामी समर्थ आहेत.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 6 หลายเดือนก่อน +1

    आज्जी तुम्ही इथेच राहा आणि लवकर ठीक व्हा. श्री स्वामी समर्थ माऊली 🙏

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 6 หลายเดือนก่อน +6

    ताई तोड नाही तुमच्या कामाला सलाम

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 หลายเดือนก่อน +5

    ताई खरच तु आई सारखच प्रेमाने समजून सांगता ताई सर्वांचीच माय आहे. 😢😢🙏🙏

  • @sampatrajguru9386
    @sampatrajguru9386 6 หลายเดือนก่อน +3

    तुझं कार्याला कोटी प्ननम.ताई

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 6 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ.ताई खूप वाईट वाटत आहे.मन मोकळं करतात.तुम्हाला खूप खूप आशीर्वाद.

  • @ravichoudhari2158
    @ravichoudhari2158 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 6 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ
    ताई स्वामी तुला उदंड आयुष्य देतील श्री स्वामी समर्थ

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 6 หลายเดือนก่อน +3

    ताई या आजी पण छान होतील तबितीने छकुली आजी सारखं...अगदी ठणठणीत 😊 तुम्ही खूप काळजी घेता😊

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 6 หลายเดือนก่อน +21

    काय आहे जीवन tya ishwarala mahit

    • @श्रीगणेशा-द3प
      @श्रीगणेशा-द3प 6 หลายเดือนก่อน +2

      ताई तुम्ही कीती सेवा करता कंटाळा करत नाही स्वामी तुमहाला शक्ती देवो

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 6 หลายเดือนก่อน +2

    ज्योती ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 6 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद ताई अप्रतिम आहे व्हिडिओ सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @Jyoti_212
    @Jyoti_212 6 หลายเดือนก่อน +1

    ताई मला खरतर तुमच्या आश्रमाला भेट द्यायची खूप जास्त इच्छा आहे पण मी खूप इमोशनल आहे मला लगेच रडू येत. मी खूप हळवी आहे.... पण नक्कीच कधीतरी येईन मी तुम्हाला भेटायला.

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 หลายเดือนก่อน +3

    Dhanyawad Tai ajun aka jiwala ashray dilat.dew Tumhala sukhat thewo.
    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ अश्रू आले❤❤❤

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 6 หลายเดือนก่อน +6

    भाऊ आहे का कसाई 😢जोतीताई तुमच्या कार्यालया सलाम 🙏🙏🙏🙏🙏

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 6 หลายเดือนก่อน +2

      भाऊ असेच असतात हो 😢😢😢😢😢

  • @coupleoffamily5959
    @coupleoffamily5959 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तू खरचं खूप छान काम करत आहे 😊
    1 सागु का राग नको येऊ देऊ
    आजची लोकांचे केस तिथेच कापत नका जाऊ खाली दारामध्ये मिळून लिंबाच्या झाडाखाली बसून कापत जावा कारण नंतर लोक कधीतरी जेवतात काही जंतू वगैरे असु शकतो 😊

  • @sarika_k
    @sarika_k 5 หลายเดือนก่อน

    Khup chan tai.khup ashirvad miltil tula tai.

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव ताई😊😊

  • @AshwiniTh
    @AshwiniTh 6 หลายเดือนก่อน +2

    Tai kharach tumche kiti abahar manavae kalat nahi ❤❤❤ love u tai tula ani tujya team la salam ahe tai

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 หลายเดือนก่อน +1

    Hya aaji mentali pn akdam thik aahe .

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 6 หลายเดือนก่อน +3

    Video baghun mi pàn radle,àai,vadilanchi barobari kon8ch karat nahi,ase bhau Konya kamache,tya bhavanna dev jarur saja deil,5u tu bare kele Tyanna aashramat aanle.😢❤

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 6 หลายเดือนก่อน +3

    वाईट जीवन आहे 😢 कसले भाऊ

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan kele tai ❤

  • @anitapawar319
    @anitapawar319 6 หลายเดือนก่อน +4

    श्री गुरुदेव माउली ❤❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 6 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 6 หลายเดือนก่อน +2

    ॐ,साई,राम,ताई

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 6 หลายเดือนก่อน +1

    Taiiiiiiii.......😢

  • @Satishghavane
    @Satishghavane 6 หลายเดือนก่อน +2

    Tai आमच्या गवा जवळ आहे .गाव दगड धानोरे.

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 6 หลายเดือนก่อน +4

    ज्योतीताई खूप छान तुमचा नंबर पण टाकत जा ना

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 6 หลายเดือนก่อน +3

    Chhan 👍👍👍👍👌😄😄😄😄

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 6 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार ताई❤❤

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e 6 หลายเดือนก่อน +7

    माझे पण पप्पा आम्हाला संभाळत नाही आजी आजोबा जवळ राहत होतो ते वारले नंतर मला आणि आईला मामाने हाकलुन दिलें आमचं सगळं घेतलं त्यांनी 😢आता मी माझी आई राहतो

    • @babasopadari4796
      @babasopadari4796 6 หลายเดือนก่อน

      दुःखी नको होउ . हिंमत ठेव.वाईट दिवस पण जातील.

  • @LataChaudhari-v9i
    @LataChaudhari-v9i 6 หลายเดือนก่อน +2

    ताई नका पाठवू आजीला भावाकडे कस जमत इतकं छान समजुन सांगायला 🙏🙏

  • @jayashreedhage4065
    @jayashreedhage4065 6 หลายเดือนก่อน +1

    👍👌♥️

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 6 หลายเดือนก่อน +4

    ताई सलाम तुमच्या कामाला छान

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 6 หลายเดือนก่อน +7

    Jyoti sarvanche kes baher zadakhali kapat ja

  • @SWAPNILKIDUNIYA1001
    @SWAPNILKIDUNIYA1001 6 หลายเดือนก่อน +4

    Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki chan chan video😊❤

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 6 หลายเดือนก่อน +7

    ज्योती राहू दे या आजींना, आसले भाऊ नसलेलं बर, बहिणीला मारतात का कधी, बहिणीच रक्षण करायचं का मारायचं,

  • @artirane963
    @artirane963 6 หลายเดือนก่อน +1

    Tumhi khup chan sambalta yetat tya veli kashe astat aani natar bagha kiti farak padato

  • @artirane963
    @artirane963 6 หลายเดือนก่อน +1

    Kay aste na tai aapli life khar che baghun khup vait vate🙏

  • @kamalpote316
    @kamalpote316 6 หลายเดือนก่อน +2

    Mai ❤

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 6 หลายเดือนก่อน +1

    🙏❤️🙏🌹🙏⭐🙏🌹🙏❤️🙏

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 4 หลายเดือนก่อน

    लोकं अशाविडिओंनाकधीसपोर्टकरणार नाहीत.ईशवरीकार्य.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 6 หลายเดือนก่อน +3

    ताई आता नवीन आलेली आजी होईल टमटमीत, तुमच्या सानिध्यात राहून थोड्याच दिवसात,, आणी त्या आजीचेही भले होईलही,

  • @ruthu2544
    @ruthu2544 6 หลายเดือนก่อน +2

    😔😭

  • @shital.0405
    @shital.0405 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या हाताला गाठ दिसत आहे की कशाने लक्ष द्या त्याकडे

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 6 หลายเดือนก่อน +7

    केस कापताना बाहेर कापत जा सगळे जेवण करता तिकडे प्लीज 🙏🙏

  • @रामगणेश-ष4प
    @रामगणेश-ष4प 6 หลายเดือนก่อน +4

    आग,ऐ,आई, त्या, आज्जी, आजोबा,शी,सु, करतात, आणि ते,तु,काढती,आणी, दोन, दिवस, जेवण,करत, नाही,

  • @mrnagargoje-yk3im
    @mrnagargoje-yk3im 6 หลายเดือนก่อน +2

    Tai mobail number taka

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 หลายเดือนก่อน +7

    ताई तुझ्यां ऊजव्यां हाताला गाठी दिसतायेत . दुखतात का त्या गाठी तपासुंन घे .‌ स्वंताची काळजी घे ताई

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 5 หลายเดือนก่อน

    ताई बोलायला शब्दच नाहीत

  • @anjali-V-S
    @anjali-V-S 6 หลายเดือนก่อน +3

    😢😢😢

  • @ujjawalawagh4914
    @ujjawalawagh4914 6 หลายเดือนก่อน +2

    ताई तु छान आहे स ग

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 6 หลายเดือนก่อน +2

    म्हातारपणाला मायेचा आधार गरजेचे आहे ते काम तुम्ही चांगले करता केसाला वगैरे काही महत्त्व नाही धन्यवाद

  • @Prerna582
    @Prerna582 6 หลายเดือนก่อน +2

    Jyoti tai navin koni patient kivva aaji ajoba aanle ki tyanna khalich anghol ghalat ja please Karan tithe shejari ch sagle aaaji ajoba time zalyavr jevayla bastat na mhanun mhatl …..Baki all good work

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 6 หลายเดือนก่อน +6

    ताई प्रत्येक व्हिडीओ पहताना डोळे कधी पाझरतात कळत नाही.
    ईश्वर तुला बळ देवो

  • @varshagaikwad9285
    @varshagaikwad9285 6 หลายเดือนก่อน +2

    ताई तुमचा नंबर द्या ना

  • @ravichoudhari2158
    @ravichoudhari2158 6 หลายเดือนก่อน +1

    सध्या च्या काळा मध्ये पैशाच्या पुढे नाते. समंध संपथ चाले आहेत. नाते जपा जुना काळ संपत चाला आहे पैश्या मुळे

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 หลายเดือนก่อน +4

    Ho kes baher kapat ja please
    rag Manu nako.

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 หลายเดือนก่อน +1

    Ks g aaji tula 3 bhau aahet tyancha mar lhanya peksha tai kdech kahi tri kam kel tri divas chan jatil. Ag tai ha video je bghitla tr aajiche bhau ghari gheun jatil pn martil g aajila karn bhavach nav sangitlna tyamule.khar tr ashakt pna aahe aajila .

  • @rahanshaikh7077
    @rahanshaikh7077 6 หลายเดือนก่อน +1

    Tai Tumi kuthe rahila hai please address Sanga

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 6 หลายเดือนก่อน +3

    ज्योती माऊली त्या नविन अक्कामाऊली यांना पाणी प्यायला द्या ना 😢किती त्या रडत आहेत ,घसा सुकला असेल त्यांचा रडुन रडून प्लिज 😢 धन्यवाद ज्योती माऊली आपण त्यांना आपल्या घरी आणले🙏🌹🌹🌹

  • @Sonies_Vlogs
    @Sonies_Vlogs 6 หลายเดือนก่อน +3

    भावावर केस करा

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 6 หลายเดือนก่อน +4

    Joyti tai kharch tula kay bolu kay tuji saglyaver maya ajun shabad apure aai vadilan chya maghari koni maya karat nahi g joythi tai

  • @vandanapathrikar2901
    @vandanapathrikar2901 6 หลายเดือนก่อน +19

    ताई सगळे जेवायला बसतात तिथे जटा काढत जाऊ नको.खाली झाडा जवळ काढत जा.

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 6 หลายเดือนก่อน +2

      हो ना केस कापताना बाहेर काढत जां प्लीज 🙏🙏तिकडे जेवण करता सगळे

  • @manishamane240
    @manishamane240 6 หลายเดือนก่อน +1

    ताई केस खाली झाडाखाली कापत जावा.वरती सगळे तिथच जेवण करतात .

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 6 หลายเดือนก่อน +2

    टाका सगळे केस काढून,,

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचा number द्या

  • @AyushKing-x9r
    @AyushKing-x9r 6 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤