खूपच छान आहे एपिसोड, कारण संजय आणि गणपत राव म्हटल्यावर आणि त्यात नाम्याची भर म्हणजे सोन्याहून पिवळं खूपच छान सर्व टीमचे अभिनंदन आणि किरण बेरड आणि नामदेव गवहणगव्हाणे साहेबांचे पण अभिनंदन करतो जय श्रीराम जय खंडेराय जय बजरंग बली की जय
सुगंधा ताई आणि वहिनी सज्यां गणपत भाऊ चन्क्या त्यांची मैत्रीण उच्च शिक्षण घेतलेले तुम्ही सम्पुर्ण महाराष्ट्र राज्य सोडा देशात गाजलेले कलाकार आहे तुमच्या कलेला आमच्या सारख्या - - - - लोकांना समजेल तर चांगले आहे खुप खुप कष्ट घेतात तुम्ही जनतेला हसवण्यासाठी आणि तुमची वाट पाहत असतो आम्ही तुमचा कार्यक्रम रोज असावा खुप छान मस्त
आज चा भागात अतिशय सुंदर अशा प्रकारे सादर करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावांमध्ये होणारी जत्रा ही किती महत्त्वाची असते याचे सुंदर उदाहरण देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस एकमेकांशी भेटू शकतो सुंदर संवाद साधू शकतो आनंद व्यक्त करू शकतो अशी जत्रा असते या जत्रेचा पावित्र आपल्याला नक्कीच ठेवता आलं पाहिजे. अनेक सर्वांनी केलेली भूमिका अतिशय उत्तम आहे. 👍
बेरड सर खूप छान कार्यक्रम 👍👌 आमचे पाहुणे भाऊसाहेब मारुती गोडसे प्राथमिक शिक्षक गाव - लहित खुर्द ता.अकोले जि. नगर यांची आठवण होते ते तुमच्या सारखेच आहेत खूप छान बोलतात तुमच्यासारखे👍 मी तुमचे सर्व एपिसोड बघत असतो
नामदेव, गणपत, संजय सुगंधा आणि सरपंच, हे पात्र खूप भारी बनवतात,
छान अपिसोड सुगंध परत आली
गावरान मेवा ला शान आली सर्व कलाकाराचे अभिनंदन
सुगंधा ताई आमच्या नाशिक कर आहेत त्यांना नातवंडे आहेत त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाहीत सैलुड करतो त्याच्या कलेला कलाकार पाहिजे असे
उद्धव.पाटील.रा.रायखेड.ता.शहादा.किरणबेरडसरपंच.चीभुमीका.मस्त.केलीआहेसर
सुगंदा ताई ने ग्रामदेवतेकडे शेतकार्यंसाठी प्राथना केली खुप खुप धन्यवाद ताई
Gav khup mast ahe tumch awach
सर्व जुने कलाकारांचे खूप खूप धन्यवाद
तुमच्या सर्वांचे अभिनंदन एपिसोड एकदम सुपर झाला
गावरान मेवा सुपर हीट आहे प्रत्येक भाग छान आसतो
खूप खूप छान कॉमेट्रीी बनवतात तुम्ही
खूपच छान आहे एपिसोड, कारण संजय आणि गणपत राव म्हटल्यावर आणि त्यात नाम्याची भर म्हणजे सोन्याहून पिवळं खूपच छान सर्व टीमचे अभिनंदन आणि किरण बेरड आणि नामदेव गवहणगव्हाणे साहेबांचे पण अभिनंदन करतो जय श्रीराम जय खंडेराय जय बजरंग बली की जय
या एपिसोड पाहिला खुप खुप मज्जा आली
पन सरपंच नव्हते
एकदम मस्त संजूभाऊ आणि गणपतभाऊ
सिन्नर वरून सावकार बोलतो खूप मस्त कॉमेडी
सुगंधा ताई आणि वहिनी सज्यां गणपत भाऊ चन्क्या त्यांची मैत्रीण उच्च शिक्षण घेतलेले तुम्ही सम्पुर्ण महाराष्ट्र राज्य सोडा देशात गाजलेले कलाकार आहे तुमच्या कलेला आमच्या सारख्या - - - - लोकांना समजेल तर चांगले आहे
खुप खुप कष्ट घेतात तुम्ही जनतेला हसवण्यासाठी आणि तुमची वाट पाहत असतो आम्ही तुमचा कार्यक्रम रोज असावा खुप छान मस्त
ATI Sudar
खूप मस्त भाग झाला तुम्हा गावरान मेवा या टीम ला खूप खूप शुभेच्छा
Khup changla HOTA episode
Bhari
Khupach Chhan ✌️👌👌👌
खूप छान आहे हा भाग मजा आली मस्त हसून हसून पुरेवाट झाली सुगंधा ताई गणू संजू नामु चंकू प्रिया मस्त अभिनंदन असेच व्हिडीओ काढा
Poc. X. Xx. P. P pc p bcc. P p. P on PC Pb. Pb p PC p.
Ly bhari
खुप छान बनवलाय
खूप छान एकच नंबर
He sagale kalakar hya episode madhale bhari ahet.. khup chan samaj probhadhan kele.
एकच नंबर होऊद्या तुमची जत्रा 👌👌
येळकोट येळकोट जय मल्हार 💛💛
आज चा भागात अतिशय सुंदर अशा प्रकारे सादर करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावांमध्ये होणारी जत्रा ही किती महत्त्वाची असते याचे सुंदर उदाहरण देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस एकमेकांशी भेटू शकतो सुंदर संवाद साधू शकतो आनंद व्यक्त करू शकतो अशी जत्रा असते या जत्रेचा पावित्र आपल्याला नक्कीच ठेवता आलं पाहिजे. अनेक सर्वांनी केलेली भूमिका अतिशय उत्तम आहे. 👍
खूप छानएईपिसोड आहे
संजय राव गणपतराव भाग एक नंबर
एक नंबर संजयराव
Priya lai ovreacting karte
सुपर हुआ है आपका 1
मस्त आहेत संजय कुमार
Ajcha bhag jam bhari ek dum jabrat khatrnak superrrr duperrrrr
Super duper hiit zhalaa ahe aajchaa mevaa episode and dhanyvad amar akbar anthony laa punhaa ekatrh baghun khup chan vaatal khup khup dhanyvaaddddddd😎😎😎👌👍💞💞💞💞💞💗💖💗💖💗💖💗
👍👍👍👍👍👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 दुसरा व्हिडिओ लवकर पाठवा
खूप खूप सुंदर झाला आपला जत्रा एपिसोड आशिष नवीन नवीन एपिसोड दाखवा
झुंजार राव असले की तो भागच पाहा वाटत नाही फक्त संजया आणि गणपा पाहिजे खुप चांगला वाटते...बेरड सर
Khupach Sundar ahe ho tumche Kam 🙋
तुमच्या सर्वांचे अभिनंदन
खुपच छान बनवला आजचा भाग संजय राव गणपतराव सर्व टीमला अभिनंदन
आजच्या एपिसोड खूप खूप छान आहे
खुप छान भाग आहे, चांगली संस्कृती जपण्याचा संदेश दिला😊
धमाल जत्रा छान भाग दाखवलाय
कडक मराठी चॅनचे अभिनंदन
खूपच छान गावरान मेवा घराघरात पोहोच लेला आहे
मस्त टीम आहे
Adv p s shelavale
गावरान मेवा च्या सर्व टीमचे अभिनंदन
खूप खूप छान लवकरच नवीन episode
Namdev ravo 1no
या एपिसोड मुळे अहमदनगरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले
खरचं खूप भारी आहे भाग
खुपचं भारी जत्रा
खूप छान एपीसोड
मस्त होतं राव
महाराष्ट्रात हवा फक्त गावरान मेवा चि सजंय राव गनपतराव नामदेव सुगंधाताई पिया ताई नमस्कार
कडक
खूप छान काम केले आहे सर्वांनी.
सरपंच खरोखरच गवरान मेवाच भारी होता सरपंच
Very nice... प्रत्येक रविवार उजाडला की सुगंध, गांप्या संज्या नाम्या ची आठवण येते
झुंझारला घेऊ नका. काम आणि acting बरोबर नाही.
छान मालिका झाली 🌹👌असेच चालू द्या
खुप छान👏✊👍👏✊👍
सुंदर सादरीकरण..!
खुपच छान आपिसोड
खूप खूप छान आहे
Nice 😁😁😁👍👍
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
खुप छान होता भाग
धन्यवाद संपूर्ण टीम
चे आभार,
अतिशय सुंदर......
Khup chan episode ahe
एकदम झकास 👍
सर्जीराव लय भारी
खूप छान आजचा भाग खुपच छान झाला मस्त
अप्रतिम सादरीकरण
सरपंच 👌👌👌
सर्वात महत्वाचा व्यक्ती झुंझारराव आहे 🙏🙏
खूपच छान झाला आजचा एपिसोड ।।।👌👌
1:28 1:40
मी तुमचा प्रत्येक अपेसोड बगतो
चाणक्य आणि प्रिया ची लव स्टोरी खुप भारी आहे दुहीचे लव्हस्टोरीमध्ये अजून वाड kra
जत्रा दाखवा राव यगदा
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांना शभेच्छा ❤️❤️❤️❤️❤️❤️
सरपंच राहुल्या आणि माया ला पण घेऊन या एपिसोड मध्ये
Khup chaan 👌 episode changla sandesh dila
सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद कीरन बेरड सर
सर पहिली कमेंट माझी गणेश आव्हाड
Ganpatrao super start Ani zatrat mattan bhat khup khup chhan 👌👍👌🙏🌹 Good epso.🌹🙏👌👌👌
बेरड सर खूप छान कार्यक्रम 👍👌 आमचे पाहुणे भाऊसाहेब मारुती गोडसे प्राथमिक शिक्षक गाव - लहित खुर्द ता.अकोले जि. नगर यांची आठवण होते ते तुमच्या सारखेच आहेत खूप छान बोलतात तुमच्यासारखे👍 मी तुमचे सर्व एपिसोड बघत असतो
Good
Zabardast 🙏🙏🙏🙏
सर्व कलाकारांचे मनापासून आभार,,💐💐🥀🥀
सरपंच साहेब असेच पुन्हा गावरान मेवा चे एपिसोड बनवा
कोंबडी शिवाय उरुस नाय आणि भानगडी शिवाय पुरूष नाय गावरान जत्रा म्हणजे भानगडीच्या हास्याचा खजिना धन्यवाद बेरड सर
🎉
एपिसोड खूप छान आहे
No 1❤❤❤❤
Kdk✌️
खुपच छान संजू भाऊ 👏🏻👏🏻
एक नंबर गणपतराव
Sundar 👍👍 sunanda
Khup mast
Ek number
लय भारी एपिसोड
जुन्या कलाकरांचे खुप खुप अभिनंदन .खुप मस्त भाग झाला.फक्त झुंजरराव ना घेऊ नका .आजच्या भागात झुंजरराव नव्हता तर खुप मस्त भाग झाला
Very nice episode
झुंजारराव ला पण परिवार आहे, त्याला नाही घेतल तर त्याला पैसे तू देणार का???
तुला काही प्रॉब्लेम आहे दादा त्याला घेतल्यावर
कुणाला घ्यायचं आनी नाही घ्यायचं हे तुम्ही कोन सांगणारे...
दादा कलाकारला कधी नाव ठेवायचे नसतात कोणताही कलाकार हा चांगलाच असतो कोणीही लगेच शहाणा होत नाही