bhagyada Laxmi baramma| ज्ञानेश्वरीताई गाडगे| हभप.भगुरे गुरुजी| राहुल खरे| भाग्यदा लक्ष्मी बारम्मा|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #latest_bhajan #भाग्यदा_लक्ष्मी_बारम्मा #ज्ञानेश्वरी_ताई_गाडगे
    🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
    #bhagyada"Lakshmi_baramma
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
    हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय TH-cam Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
    त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
    आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

ความคิดเห็น • 5

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गायन ❤ राम कृष्ण हरी 🙏 माऊली ❤😊

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 หลายเดือนก่อน +3

    भगुरे गुरुजींचे गायनाचे विडिओ टाका, विंनती

  • @satywanmaharajingale4976
    @satywanmaharajingale4976 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ज्ञानेश्वरी अशिच प्रगती करत रहा

  • @sagarkapse2103
    @sagarkapse2103 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओ टाका माऊली🙏🙏