हृदयस्पर्शी व्हिडिओ । डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नक्की पहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #HPNMarathiNews #डोळ्यात_पाणी_आल्याशिवाय_राहणार_नाही #हृदयस्पर्शी_व्हिडिओ
हृदयस्पर्शी व्हिडिओ । डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नक्की पहा
कलाकारांची सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत कलाकारांचे भावनेचा बांध फुटला आहे कलाकारांना न्याय मिळण्याची गरज आहे कारण की कलाकारांवर उपासमारीची वेळ आली..... यातील बालकलाकार सह्याद्री मळेगावकर मे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना भावनिक साद घातली अहो उद्धव काका *कलाकारांना आहे का कोणी वाली
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:-
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.co...
Whats App:- +91 8007000071
व्हिडीओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा
खरोखरच डोळ्यात पाणी आलं
बाळ नक्कीच तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होतील, आणि पुन्हा अशी वेळ कोणावर ही येऊ नये, हीच परमेश्वरा कडे प्रार्थना करतो, जय महाराष्ट्र, जय भारत
खरोखरच कलाकारांना जगणं अवघड झालंया.. त्यांना महिन्याला कमीत कमी पाच हजार तरी मानधन हवं..
बाळा तुझ्या इच्छा देवच पूर्ण करणार सरकार नाही
अग बाई हे सगळं त्या राजकारण्यांना कळलं असतं तर आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्र चालू झाला असता
सर्वात आगोदर मी त्या सहा जणांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो ज्यांनी ह्या व्हिडिओ ला dislike केलय
अप्रतिम कविता केली डोळ्यात पाणी आलं 🙏🏻🙏🏻 खूप छान
मुख्यमंत्री साहेब खरोखरच खूप गंभीर अवस्था झालीय आम्हा गोरं गरीबांची...
बरोबर
👏👏👍
छान वाघमारे साहेब
माझ्याकडुन पण
मुली तुझी ही कविता ऐकून माझ्याही डोळ्यातून पाणी आले खरं आहे पण मिळेल यश 👌💐💐💐💐
खुप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले
Khup chan beby Tuje khup khup abhinandan ❤
खुप हृदय स्पर्शी सत्यकथन
खूपच छान
खरोखर अगदी सत्यकथा आहे नेत्याचा राजकीय कुठलाही कार्यक्रम असो त्यामुळे होत नाही करुणा होत नाही अनिल आणि मुख्यमंत्री साहेबांनी पाच हजार रुपये जाहीर केले पण आतापर्यंत एकाही गजू कलावंताला मिळाले त्यांच्यामध्ये पुन्हा त्यांचं काय नाटके भाषण ऐकू येते ते त्यांनाच माहीत
कलाकार म्हणजे जीवनाला मिळालेली सुखद अशी मोरपंखी छटा जी नेहमीच प्रत्येकला हवी हवी वाटणारी जो प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून प्रेषक वर्गाला देतो...सामजिक जाणीव यांचे अंग उलगडून दाखवतो...खरचं कोरोना कालावधीत उपासमारीने जीवनाशी झगडणाऱ्या या कलाकारांनी कोणीच कशी दखल घेऊ नये....
Hart teaching
Kiti sunder ,kharya bhavna mandlyat g,chhan g beti
सर्वांचं भलं कर देवा,,,
Beti tu khup chhan bole
खूपच छान कविता आहे पण ही ज्यांना समजायला हवी त्यांना समजली तरी का? कारण ज्यांना हृदय असेल त्यांनाच ह्या कवितेतील वेदना जाणवेल.
अगताई हे सारे पुढारी दगडाचे कालजाचे आहे सारेच पक्ष सारखेच
वागासरव बरोबर होईल
Kup chan
कृपया सरकारने कलाकारांना खरंच मदत कारवी
बाळ डोळ्यातून पाणी काढलस 😭
अग राणी बेटा तुझ्या आईवडीलांना व तुला उदंड आयुष्य लाभो व तुम्हालां यश लाभो😭😭😭🥱🥱🥱🥱🙏🙏🙏❤️💙❤️😌🌹
👌👌
Khup vait vatat ,
Very very nice 👍
खूप वाईट वाटले
God bless you beta... 👍👍👍 Dev tujhi echha purn Karen 🙏🙏🙏
👍👍🌸👍👍
Barobar aahe
Jay hind
😢😢हे देवा आसा टाईम कोन्हावर ही नसावा
Bala tuji manokamana puran karunde bappa 😭
Kuph chan beta
Dev tuza kalyan karel 🙏🙏
Emotional jhaley khrch.
मदत करा छोटी ला 🙏🏻
Kai baat kyelas chimuklye 👌👌👌👌👌☝👏👏👏👏👏
बरोबर आहे ते काय देणार
आज पर्यंत कोनी CM ला काका मनल नाही राव
He's hope because of balasaheb he should live up to the tag 🔖
Jai shivray Jay Maharashtra.
जय शिवराय जय महाराष्ट्र।।
👍👍👍
कळकळीची विनंती सरकार पर्यंत पोहोचणार नाही कारण हेच लहान मुल सैफ अली खान किंवा आमिर खानचा असत ना तर सरकारने सुद्धा वाह वा केली असती
सरकार ला फरक पडेल का? मंदीरे उघडा त्या वर लाखो लोकाचे प्रंपच अबलंबून आहे नका हाय घेवू
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा सरकार मायबापा
Don't worry
Kharch yaar khup chan beta deva kade hich parthna karu lavkar sarv nit होऊ
👌🙏😭😭
तुझी इच्छा पूर्ण
🙏🙏
बाळा बरोबर आहे या सरकारा कधी कळणार आहे
कलाकार आणि गाङीवाल्याचं रिक्षावालेचं अवगङं झालयं हे सरकार तिजोरीचं बघतेतं फकत
😭😭🙏kharch radu aal g bala
बाल डोळ्यात तूण अश्रू आले कवीता पाहून 😢😢
बाळा तुझं दुःख दुर व्हावे यासाठी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते की तुझं दुःख दुर व्हावं
Best baby
बाई उद्धव ठाकरे काका घरात बसून सांगतात त्यांना तर त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री बनाव म्हणून ते मुख्यमंत्री बनलेले त्यांना कलाकाराच्या लेकराच त्यांना काय कळणार .त्यांच्या लेकराच्या छंदासाठी ते जनतेचे कोठ्यावधीची उधळण करतात .
ही शिवसेना बाळासाहेब यांची नाही बाळा
👍👍😭
कस जगायचं ह्या माणसाने प्लीज ह्यांना काही तरी मदत करा
Labad. Aahe he sarkar
सरकार केव्हा कळणार नाही अजून
Kharo khar dolat pani aal
महाविकास आघाडी भकास सरकार
आरे बेटा लोक आता मतलबी झाले आहे
आज लोकांना फक्त पैसे पाहिले
बाला रडु नको हि दुनिया पापी आणि मतलबी लोकांनी भरली आहे
👍👍👍😑😑
😭😭🙏🙏
अंगावर काटा आला राव
संजय राऊत यांची लाज ठेवा थोडी
😭😭😭😭👌👌👌🌹🌹🌹💐💐💐
Labad aahes sarkar
Khar doleyatan Pani aale Dev tuzi iccha purn karnar bala
😭😭😭😭
😭😭😭🙏
Support
😭😭😭😭😭😭😭
😥😭😥😭😥😭😥😭
Kharch dolyat pani aal pn bhavnecha
Adar karayla hava
Kharach
बाळा तुझं नाव काय
पी एम मोदी ला कळल पाहिजे
😢😢
😓😓😓😭😭😭😭😭😥😥😥😥
😭
तुझं नाव काय
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😢
Phone pe, name, send kara thoda ka hona madat pathvto
Vichar karava laganar sarkarla
kay tar kara sarakar
Sarakhar nahi lakasha deta didi
Are aatatari jage vaha udhavaji
Sarkar kasalay mai bap tyana chyancha pudhil 10 pidyanch padlay
Beta rulla diya tune teri bato se sehmat hu kash mai kuch madat karpata mera ek hi kahena hai sarkar se sache kalakaron ka sarve karke unhe mahina kuch penshen de
Ashi vel konavrch yeta kama ny
Ya chimuklya muliche tari eka ani kalakarancha vichar kara. Pracharsabha vyavashith chalu aahet mg yanchya potavar ka pai thevta 😠
shbdach nhit...angawar kate ale ahe.....khra ahe
Aata nkki tu mothe kam karshil maza aashirwad aahe Tulare🌝🌝
Ata tari laj vatu da thode
Bala yetil kaka tuje yena shivay parya nahi
beta tension gheu nka
SHIV SAINIKANO DHAWA HYA CHIMUKALECHI MADAT TATDINE KARA HICH SERVANA VINANTI
🥹🥹🥹