उपवासाचे असे मऊ, लुसलुशीत घावन केल्यावर दुसरं काही बनवायची गरज नाही | Upvasache Ghavan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- #fastingdosa #आषाढीएकादशीस्पेशल #upvasrecipe #marathikitchen
उपवासाची भाजणी आणि थालीपीठ • उपवासाची भाजणी आणि थाल...
उपवासाची भाजी • उपवासाची भेंडीची भाजी ...
साबुदाणा थालीपीठ • उपलब्ध साहित्यात करता ...
वरई थालीपीठ • उपवासाची भाजणी नसेल तर...
साबुदाणा भजी • उपवास असो अथवा नसो, कर...
Nonstick Tawa Link: amzn.to/2AIdwon
साहित्य
१ कप वरई
१ कप साबुदाणा
१ कप भाजलेले शेंगदाणे
१ मोठा बटाटा
जिरे
मीठ
हिरवी मिरची
Ingredients
1 cup Sabudana
1 cup Varai
1 cup roasted Peanuts
1 Potato
Cumin Seeds
Salt
Green Chili
खूप छान मी आज एकादशीला केलीत. Thanks 😊
मस्त रेसिपी सांगितलीत. आता उपास सुरू होतीलच, उपयोगी होईल ही रेसिपी. तुमच्या बारीक टिप्स खूप उपयुक्त व छान आहेत.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खुप सुंदर रेसिपी आहेत आपल्या,धन्यवाद
अप्रतिम रेसिपी आहे. धन्यवाद!
कित्ती छान ! 👌🏻👌🏻 👍🏻
मस्तच मला खूप आवडली रेसिपी 🌹
खूप खूप धन्यवाद😊
khup mast ahe awdla mala hi recipe
Like it very easy to prepare. I will definitely try it. Thanks for sharing.
Khup mast receipe
Will try this recipe in navratri..
Thank you so much 🙏👍
Very good explanation.
Thanks.
खुप छान रसेपी आहे
Waw farach sudar aani sope mast 👌💗 💗 you mi nkkich tray Karen. Tnx😋😋😋😋😋
Thank you 😊
खूपच छान ताई. मी उद्याच हे करून पाहीन
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
Khup Chan
अप्रतिम बघूनच पोट भरले ताई डोसे नक्कीच बनवुन सांगेन अशाच छान छान रेसिपी द्या धन्यवाद आणि शुभेच्छा
,, 📺📻🎥🎥💾🎥📹ippude
खूप खूप धन्यवाद😊 बनवल्यावर कसे वाटले ते जरूर कळवा
Khup mast recipe ahe...mi udyachya upwasasathi kahitari chaan shodhat hote Ani tevdyat tumcha video disla suggestions madhe... Happy about the recipe 👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खुपच छान आहे recipe नक्की करुन पाहतो व आपणांस कळवितो धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खूप छान व चविष्ट असे उपवासाचे घावन दाखविलेत त्याबद्दल धन्यवाद.
Sandhya tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
खूप छान
Nice receipy ahe
Khup chan nakki try karen ekdashila
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खूप खूप छान रेसीपी आहे खूप सोपी आणि पटकन होणारी अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर खूपच छान आहे 😘😘😘👌👌👌
खूप खूप धन्यवाद😊
करून पाहिलि. खूप मस्त झाली
खूप खूप धन्यवाद😊
नमस्कार ताई तुम्ही खुप छान रेसिपी दाखवतात सोप्या व चविष्ट असतात मी करून बघिते खुप छान होतात पदार्थ
बघते
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Khup chhan aahe
Tumchya saglya recipes mala aavadtat.
Khoopch mst, nakki karen thnk u
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Khup sunder ani vegli receipe ahe
खूप खूप धन्यवाद😊
Yummy msttch will make surely ekadashila Ani sangel nkki thanks mam ❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Sure mam I will 👍
Khup chhan
खूप खूप धन्यवाद ताई
Khupch sundar banavale ahet dose
खूप खूप धन्यवाद
Tumhi dakhavleli Ghavnya chi paddhat khupach surekh aahe
खुप सुंदर मॅडम मी नक्की ट्राय करून बघणार
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खुपछान मस्त वयस्करमाणसाठी दातनसल्या साड़ी रेसीपीछान
खूप खूप धन्यवाद
Khup Chan
Mi barech vela paryant Kela pan jamale nahi Aase Chan dose pahile
Thank u
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
mast recipe he me bhi banaugi
yummy recipe for fasting!!khup chan!!
खूप खूप धन्यवाद
छान आहे मऊ चवदार झाले मी करून पाहिले छान रेसिपी
अरे वाह मस्तच 👏👏
खूप खूप धन्यवाद 😊
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Very nice
खुपच छान आहे
खूप खूप धन्यवाद
I tried it.its very tasty awesome.my all family members linked it thanks.
Glad to know that you have tried n liked it 👏👏
खूप चवदार व खूप सोपे ...
खूप खूप धन्यवाद
Mala nehamich tuzya recipes khuppp aawadat Bhagyashree. Hi sudhha chhan...pan hyat kothimbir ghatali tari chhan lagel na..mala sagalyat kothimbir ghalayala jaam aawadate
खूप खूप धन्यवाद 😊
हो कोथिंबीर सुद्धा घालू शकता.
सुंदर रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद
bhagar purn did divs bhijali aahe tr tyache dose bnvle tr chaltil ka
Sorry reply dyayla khup ushir zala
Ho chalel tashi bhagar vaparli tari
Mast innovative aani easy aahe.
सुंदर रेसिपी हि रिटायर्ड पर्सन आहे लाग डाऊन मध्य गाव मध्य अडकलो आहे . मला नविन रेसिपी बनवावा आवडत आहे.
Very nice and tasty
Soo nice, i will try it.
Wow😊
Too much differently you make it 👌
So many types of making ghavan but you created awesome 👌👌👌
Thanks for the lovely one 🌹🌹🌹
Khupach chan nakki karun bagel 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
@@marathikitchen7960 mi aaz karun pahile khupach chan zale hote saglyana aavdle gharat
खुप सुंदर व कमी वेळात हा पदार्थ दाखवलात.
खूप खूप धन्यवाद
Farach chan ni unique ahe hi recipe 👍
खूप खूप धन्यवाद
खूप छान 👌😋👍
I tried it today.. It was excellent in taste and texture.
Glad to know that you have tried n liked it 👍
Khup mast, mi nakkich karun baghen.
Tai tumchya sarv recipes khup chhan ani unique asatat.👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
@@marathikitchen7960mi aaj try kele khup mast ani testy zale hote ghavan.
Very nice👌👌👌👌👌👌🌹
Mast aata ashadi yekadshi Sathi mast kahitari Navin 😋😋I will try
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
I liked the narration... It was crisp and no nonsense.... I am going to try this home.
Jai Maharashtra... Bharat Mata Ki Jai
Thank you so much 😊
You can also follow Marathi Kitchen on Facebook Page & Instagram n can send me pics of your dishes🙏
Nice recipe 👍👌
आपला आवाज आणि भाषा अतिशय सुंदर
खूप खूप धन्यवाद😊
खूप खूप छान रेसिपी 👌👌
Chan
Taii bhagar anu Variche Tandul same aahet kaa vegle aage?
Same aahet
Naki ch try Karen ashadi ekadashi la mi paaht ch hote kahi upwasala navin bhetay ka te thank you so much for recipe
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
mast recipe
Nice
खूप च छान आहे रेसिपी. या आषाढी एकादशीला जरूर करून बघेन.साबुदाणा व भगर दोन्ही चे प्रमाण सारखे च घ्यावे का.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
हो मी सेमच प्रमाण घेतले आहे..
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
खुप छान like आणि share पण केला😊
खूप खूप धन्यवाद😊
tava konta aahe recepy chan aahe😋😋😋
Khupach chan 👌 👌😋 😋
Very nice 👌👌👌👍👌
Khup chan 👍
खूप छान मी उपवासाला उद्या बनवेल
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Mast tasech hotayt me donda kele
खूप खूप धन्यवाद🙏😊
Are wah mastach 👏👏👍
Mast. Khup chan🙏🏻
Deepika tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
Good receipe I like it
Apratium 👌🏻👌🏻😋😋
Yes, really innovative
सुंदर रेसिपी
खूप खूप धन्यवाद
Khoop sunder
Neeta tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
Banvlya var sangel... Kashi zalit... Thanks for new invention
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
Nice 👌
Mast mam
It's good .n some thing different...
Thank you 😊
Nice recipe
New recipe shikayla milali, nakki Karun pahin . 👍👌
Thank you 😊
Chan vatli
Bharti tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
So tasty mi aj banval
Thanks a lot
Welcome mam
खूप छान वसोपी !नक्की करून पाहीन !!
खूप खूप धन्यवाद 🙏😊
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
So easy and testy💕😊👌👌👌👌
Thanks a lot 😊
Khup chan👌👌
Kusum tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
Ek no nice
Priyabka tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
Great idea mam.......
Thanks a lot
Khup chaan
Khupch mast n innovative g tai..
खूप खूप धन्यवाद
Pharach chan ghavan
Superb
Thanks 😊
तुमच्या रेसिपि मध्ये अचूक मेजरमेंट, पौष्टिक, घरात उपलब्ध असे साहित्य असते, त्यामुळे बनवायची इच्छा होते, तुमचे खूप धन्यवाद. वरील बॅटर मध्ये दही वापरले तर चालेल का.
खूप खूप धन्यवाद 🙏😊
एक दोन चमचे दही घालू शकता पण जास्त नको..
नक्की करून पहा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
तुम्ही Marathi Kitchen ला Instagram & Facebook Page वर सुद्धा Followकरू शकता जेणेकरून तुम्ही केलेले छान छान पदार्थांचे फोटोज् मलाही पाहता येतील आणि शेअर करता येतील.
छान आहे
Geeta tai please mazay recipe channel la subscribe kara th-cam.com/channels/fqRIVJ5JAtg0_oIXC468BA.html
मस्त मी पण करेल ताई

aye