🔴 चारित्र्य दाखला काढतांना खालील कागदपत्रे लागतील. 1) आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड 2) शाळेची टीसी/बोर्ड सर्टिफिकेट/ 3) रहिवासी/रेशन कार्ड 4) NOC ✅ वरील कागदपत्रे pdf मध्ये अपलोड करा 75kb ते 100kb दरम्यान. ✅ फॉर्म भरल्यानंतर तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये मंजुर करून घ्या . ✅ नंतर SP Office मध्ये नेऊन ध्या लवकर सर्टिफिकेट मिळेल.
Sir मी जून महिन्यात अँप्लिकेशन केलं होतं दोन्ही कडून अपॉ्रोल आहे पण तरी ऑनलाईन डाउनलोड होत नाही सर्टिफिकेट नॉट गेनेरटेड असं दाखवतंय तर त्या साठी काय करावं लागेल
सर मला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ड्रायव्हर जागेसाठी चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं आहे तर NOC मध्ये कशासाठी पाहीजे काय टाकु @@Marathi_Support
सर मी माझ्या wife चं रजिस्ट्रेशन तिच्या पप्पांच्या जिल्ह्य़ात केल आहे पण तिच्या आधार कार्ड वरती माझं नाव लावलेल आहे पण मात्र आधार वरती अँड्रेस त्याच जिल्ह्याचा आहे एवढ कळवा नक्की सर...
🔴 चारित्र्य दाखला काढतांना खालील कागदपत्रे लागतील.
1) आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड
2) शाळेची टीसी/बोर्ड सर्टिफिकेट/
3) रहिवासी/रेशन कार्ड
4) NOC
✅ वरील कागदपत्रे pdf मध्ये अपलोड करा 75kb ते 100kb दरम्यान.
✅ फॉर्म भरल्यानंतर तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये मंजुर करून घ्या .
✅ नंतर SP Office मध्ये नेऊन ध्या लवकर सर्टिफिकेट मिळेल.
Thank u
Selection झाल्यानंतर मांगता ना सर हे सर्टिफिकेट
Sir मी जून महिन्यात अँप्लिकेशन केलं होतं दोन्ही कडून अपॉ्रोल आहे पण तरी ऑनलाईन डाउनलोड होत नाही सर्टिफिकेट नॉट गेनेरटेड असं दाखवतंय तर त्या साठी काय करावं लागेल
Dada maj local police station varun aproval zal aahe pn tyavar photo aani signature nahi tr te chalel ka
Ata nya lagel ki bharti zalyavar
Ata nay lagat salection zalyawar lagaty
Maza kde agniveer cha police verification aahe tr to chalel ka
नेमकि सांगा की . अगोदर लागते का नंतर
Keeti days lagtat certificate banayla. Local police approval zalay but sp level pending dakhavtay
Swtha approve krun ghya
@@Marathi_Support sp office la Gela pahije ka
Sir homeguard physical exam zalya var lagel n nagpur la
Ho लागतच
सर मला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ड्रायव्हर जागेसाठी चारित्र्य प्रमाणपत्र काढायचं आहे तर NOC मध्ये कशासाठी पाहीजे काय टाकु @@Marathi_Support
सर बुलढाणा जिल्हा होमगार्ड भरती ग्राउंड कधी चालू
26 aguest chalu zal bhau
सर भरती च्या आगोदर नाही लागत
सर मी माझ्या wife चं रजिस्ट्रेशन तिच्या पप्पांच्या जिल्ह्य़ात केल आहे पण तिच्या आधार कार्ड वरती माझं नाव लावलेल आहे पण मात्र आधार वरती अँड्रेस त्याच जिल्ह्याचा आहे एवढ कळवा नक्की सर...
Sir jithla adress ahe tithe ch honar tumhi barobr from bhrla ahe
फॉर्म हा वडिलांच्या नावाने भरायचा .
आणि फॉर्म हा पतीच्या ऍड्रेस वरील local police station मध्ये जाऊन aprove करायचा.
सर माझ्याक डे बारावी ची टिसी नाही तर चालेल का माझ शिक्षण फॉम वर 12वी टाकेल आहे
Ho चालेल
Noc formate madhe police station chi sahi shikka karun upload karaycha ka?
Nahi
Duplicate tc chalel ka
Ho
सर पण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन क्य बोलायच तिथे गेल्यावर
Aprove करा म्हणावं फकत्
@@Marathi_Support तेच सर्टिफिकेट झाल का मग आपल
IIBF Certificate Kase Kadhayache Kahi Idea Ahe ka Tumhala
Ho exam dhyavi lagel tumhala
सलेशन. झाले्यावर. लागत. सर
Bhartila jat asel tevha nay na lagat mang ha ducments
Ground chya Veles lagt nhi ka
Sar homegard sati graund cha vedesh lagto ka badh madhi🎉
Ho sobat lagat
Police verification ground chya वेळेस लागत का
Nahi .
Tri kadhun teva
🎉👍👍🤗😊
Thank u
सर गुन्हा दाखल असेल तर निघत का
Konta ghunha aahe tyavar ast
sir maza कडून देणार k
Maha e seva Kendra maadhye kadhav
First viewer first like 👍
Thanks 🙏🏻 bhau