आपल्या घरात आवर्जून का ठेवावे मोरपंख
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- 9892156163 - Vastu Astro Consultant Nayan Dhotre.
दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
शिवाय आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दर महिन्यातून पहिल्या शनिवारी , माझ्या व्हिडीओ च्या एका भागातून दिली जातील .
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
सर फारच छान आणि उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, सर तुम्ही म्हणालात की जे मोर पंख
घरात ठेवणार ते मोराला इजा न करता घरात अणल पाहिजे पण हे कस कळेल की मोर पंख आपण ज्या व्यक्ती कडून विकत घेतोय त्याने ते मोराला इजा न करता विकण्य साठी अणल आहे
Khub sundor chan mahiti sir very very Thanks sir 🙏🙏🙏🙏
Khoop chan mahiti sangatat tya mule jivnamadhil adachani Kami honyas madat hote Awaj hi chan ahe Samjun sangnyachi paddhat hi far sunder ahe THANK YOU
Morpakhanchi sundar mahiti dilya badal tumche khup khup Aabhar .Ashich aamhala nehmi tumhi veg vegli mahiti det raha Dhaynawad 👍👍👍
khup sunder mahiti sir...vinakharch upay sangta tumhi...khupch chan....maze persnal prashn aahet kase vicharavet krupaya sangave namskar
वाह अति छान माहीती दिली🙊🙈🙉🤓😍🙏🕉️
खुपच छान माहिती दिलीत गुरूजी.
Jabardast mahiti dilat.... Thanks Sir
खरंच खूप छान होती माहिती मी आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती पण मी इथून पुढे असेच वागेन
Kiti sundar mahiti sangata ......Dhanyvaad....khup chhan vatle
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻खुपच छान माहिती सांगितली
खुपच सुंदर माहिती दिलीत मोरपंखा बद्दल. जी आम्हाला माहीत नव्हती. धन्यवाद.
तुम्ही सांगितलेली माहिती खूपच सुंदर असते
खूपच सुंदर मोरपंख बद्द्ल माहिती दिलीत धन्यवाद. तसेच झाडूची खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.
Sia Stilton m
अंत्यत सुंदर माहीती खुपच छान
एकदम मस्त माहिती दिलीत मोरपंखाची धन्यवाद
सुंदर👌👌💐💐 vrey Nice 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 👍
खूपच छान माहिती देता सर आपण मी नेहमी युटूब ला तुमचे शो बघत असते .मला खुप आवडते . Thank you Sir 🌹🙏🙏
Khupach chan ani sopi padhatit mahiti detha 🙏🙏🙏
जयगुरुदेव
khupch chhan
गुरुजी,
सर्व सामान्यांचे जिवन सुखमय होण्यासाठी आपण वेळोवेळी छान माहिती देता आहात. अनेकांना याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास देखील नक्कीच वाढणार आहे.
Kupch 👌mahiti sagitali 🙏🙏🙏🌹
खुप छान आहे धन्यवाद
Dhanyvad khupch changli mahiti far bar vatte
मोरपंखा विषयी आज जी महत्त्वपुर्ण माहिती मला मिळाली मी माझ्यासाठी खूप नशीबवान समजते , सर, खूप-खूप धन्यवाद.
Superb. Mahiti
माऊली खूप सुंदर माहीती ऐकायला मीळाली धंन्यवाद माऊली
खुपच छान सर अतिषय सुंदर
Khup chhan mahiti
खूपच छान , उपयुक्त
Sir the information is very useful
I will be happy to get your guidence as early as possible
नमस्कार
फोन द्वारा प्रत्यक्ष संपर्क
कल्पना खुपचं छान
छान माहिती आहे धन्यवाद
Khup Chan
Mala apli mahiti avadli
Khup sunder mahiti
खूप छान माहिती मिळाली
khupchanmahitidiliy
चांगला वाटला विहडीओ
Khupach apratim mahiti dilit sir
Khup sundur mahiti Sagta sar agdi shestbadhh Samjun Sagta tumche more pisache fayde ykun Khup mast vatal Ajun Kahe aashech tips details det raha Tq sar
खुपच छान माहीती मिळाली धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती समोर आली आली आहे
बरोबर आहे मोरपंखाकडे नुसते पाहिले तरी मन अगदी प्रसन्न होते.
1000%. सत्य. माहिती
Khup chan mahiti sangitlo ahe.me mazya naveen gharat nkki he karun baghel. But sir mala ek doubt ahe. Key chain mdhe morpankh lavtana kevdh cut karav lagel ani morpankh cut karun use kel tar chalat ka? Ani ata real morpankh kuthun miltil?
आपले सगळेच भाग अत्यंत माहितीपूर्ण आहेत खूप खूप धन्यवाद जरुर उपयोग करू
खूप सूंदर
Khupch chan mahiti milte sir...
Morpankh frem mdhe akhnd lavaiche ki pahije tevdhe cut krun plz sangave.
Nice, Jay Shri Krishna. Best information on morpankha for happy morning everyone. Thank you, God bless you. 🌷🌹🌺🏵️🌼🌱🌸💐🌾🌷🌴🌹🌳🌺☘️💐🌹
खुप छान माहिती आहे.
आपल बोलन खुप छान. आपलेपणा वाटतो चागंली माहिती सांगता🙏🙏
खुप छान माहिती सांगता सर
सर खूप छान माहिती दिलीत, मी माझ्या नविन घरी नक्की हा प्रयोग करीन.
Khup,khupdhanvad
खुप छान माहिती
सर खुप सुंदर माहिती सांगितली तुम्ही
धन्यवाद सर
खूप छान माहिती !
सर सात मोरपंखाच्या फोटोफ्रेमची एखादी इमेज इथे पोस्ट कराल का प्लिज ?
Khup chan
खूपच छान माहिती...🙏🏼🙏🏼🙏🙏👏🏼👏🏼👌🏽👌🏽👌🏼👌🏼🙂🙂☺️☺️
Thank u 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती असते सर
व्यवसाय वृद्धी साठी काही सूचना आणि काही उपाय आहेत का असतील तर कृपया त्या वर खास व्यवसाया बाबत एक भाग घ्यावा। ही विनंती🙏🙏👌
Atyant sundar mahiti aahe, Shree Gurudev datt🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान वाटली माहीती
खुपच सुदंर
खूप छान माहिती दिलीत सर मला माझ्या व्यापरवावसायचा प्रगतीसाठी उपाय व सूचना असतील तर ते सांगा
Very nice
Thx
खूपच छान माहिती दिली जाते नेहमी
👌👌🙏
Khup chhan mahiti dili Tumhi thank you
Khup chaan mahiti sir thank you very much Jai Sri Krishna
खूप खूप धन्यवाद... गुरुजी... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
छान माहिती मिळते
खुप छान आहे
khup Chan mahiti
Khoop chaan mahiti dilit
धन्यवाद
खुप छान माहीती...धन्यवाद ..
Khup khup Chan mahiti. Thanks.
Khup chhan mahiti. ...
Khupch chhan mahit morpisachi dilit dhnyvaf
Khup Chan ahy
Khup chhan..
Sir khup chhan mahiti dilit pan mor pankh frem madhe original lavayche aahet ki pankhanche photo lavayche aahet
Sir khup chaan mahiti dilit.
Bedroom madhe south -North zopanyahi stithi asel tar dokyakadil bhintiwar manje south bhintivar morpank lavle tar chalel ka. Pl. Reply me. Kalave lob Asava.
Chan mahiti dilit tumhi 🙏🙏
Khup.chan.maheti.delati.sir..,🙏🙏
खूप छान माहिती.. पण एका गुरुजी ने you tube वर मोर पंख घरात ईशान्य दिशेला ठेवायला सांगितलं आहे.. तर खरं काय... मी ईशान्य ला ठेवले आहे
खुप छान माहिती... धन्यवाद गुरुजी👌
Dhanyavad sir khupch chhan mahiti dilit sir
Devharyat Krishna bal murtijaval morpankh theu naye ka kinva morpankh devharyat thevne shubh naste ka please reply
अत्यंत सुंदर...माहिती...खूपच उपयुक्त...आवाजही छान समजावून सांगण्याची पद्धत...छान ...
Bharati Ghewari मनापासून धन्यवाद
Bharati Ghewari
NAYAN DHOTRE p
अत्यंत सुंदर माहिती खूपच उपयुक्त समजावून सांगण्याची पद्धत छान धन्यवाद
खरोखरच आपण देत असलेली माहिती ही अतिशय लाभदायी आहे. तरी सर्वानी त्याचा लाभ घ्यावा.
Thank u...khup chan mahiti milali
Kupach chan mahiti ...thanks
Tumhi सांगितल्या प्रमाणे मी अधिक महिन्याची सेवा करत आहे.
या अधिक महिन्यात expire झालेल्या व्यक्तीचे १३ व्याचे जेवायला जावे का नाही??pls गुरुजी reply dya
Khup chan mahite Deli
Khup chhan mahiti asate sir apali me gharat morpankh agney dishela thevlet tyatla ek madhun tutla ahe tr to theu ki kadhun taku...?
खूप सुंदर माहिती आहे....👌👌
Khup sunder
खूप सून्दर माहीती आहे
सुंदर माहिती दिलीत त्याच प्रमाणे आपल्या हातून मयुरपंखा बाबत अनावधानाने चूक होऊ नये याचे समर्पक मार्गदर्शन केलेत त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
Khup chan mahiti 👌mulanche abhyasat laksh lagava manhun kahi upay ahe ka