खुपचं छान सुंदर अप्रतिम शिकवण्याची पद्धत सरल आहे गुरुजी एवढे आत्मियतेनं आजपर्यंत कुणीही सांगितले नाही तुमच्या या प्रशांत शिकवणिणेणे आम्ही लवकरच तयार होऊन तुमचे नांव गुरूवर्य म्हणुन भुषवु यांत तिळमात्र शंका नाही गुरुजी जय हो तुम्हारी जय हो, माऊली जय हरी विट्ठल माऊली
माऊली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने मी हा व्हिडिओच्या माध्यमातून पखवाज शिकवायचा उपक्रम राबवतोय तुमच्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो जय हरी विठ्ठल
माऊली भजनी ठेक्याच्या लग्गी विषयी छान मार्गदर्शन व लग्गीचे तबल्यावरील प्रात्यक्षिक खूपच सुंदर! - बांगर सर, कल्याण
धन्यवाद माऊली तुम्ही तबला शिकत असेल तर संपर्क करा मार्गदर्शन करू 9284751400
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली,🚩🚩🚩
🙏
खुप छान माऊली
धन्यवाद सर
❤❤खुपच सुंदर ❤❤
खुप छान माहिती दिली गुरुवर्य 🙏🚩
मस्त गुरुजी
खूप सुंदर महाराज धन्यवाद
बहुत खूब
धन्यवाद 🙏सर
अतिशय सुंदर👌🌹👏
राम कृष्ण हरी
खुप छान
आपला हात गोड आहे.तबल्याला आस उत्तम आहे. शिकविण्याची पध्दत अप्रतिम आहे.विद्यार्थ्याना विद्या देण्याची कळकळ जाणवते आहे.धन्यवाद.
खूप छान.
खूपच छान
खुपचं छान सुंदर अप्रतिम शिकवण्याची पद्धत सरल आहे गुरुजी एवढे आत्मियतेनं आजपर्यंत कुणीही सांगितले नाही तुमच्या या प्रशांत शिकवणिणेणे आम्ही लवकरच तयार होऊन तुमचे नांव गुरूवर्य म्हणुन भुषवु यांत तिळमात्र शंका नाही गुरुजी जय हो तुम्हारी जय हो, माऊली जय हरी विट्ठल माऊली
माऊली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने मी हा व्हिडिओच्या माध्यमातून पखवाज शिकवायचा उपक्रम राबवतोय तुमच्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली खरंच खरंच बोलत तुम्ही
ATI Sundar sar Bhajan taal var video banava
खुप छान लगी
❤
महाराज फार छान लंगी वाजवली
🙏🙏🙏🙏
❤❤
त्रिताल उठाण व्हिडीओ बनवा माऊली 🙏🙏
छान शिकवताय महाराज तुम्ही 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद माऊली
दादा पखवाज चांगली कुठे मिळेल
+918412064519 दिगंबर म्हणून नाव आहे त्यांना माझं नाव सांगा आणि चौकशी करा पखवाजाची कसा पाहिजे
भजनी ठेके च्या अगोदर कोणता बोल वाजवता महाराज
याच लगीचे आणखीन व्हेरिएशन वाजवून व्हिडिओ बनवा
जय हरी माऊली 🙏🙏🙏 भजनात वाजव तांना उठान कसे द्यावे व त लगी कशी वाजवावी ते थोड पॅक्टीकल करून दाखवा
तिनताल
Laggiya lavaycha agodar ky vajvl mauli
Uthavan
@@ShankaraPerformingArts खंजिरी भजनात मागचे जेव्हा Course म्हणते तेव्हा कोणती उठान vajvun दौड vajvaychi सांगा माऊली
लोकसंगीत वाजवतांना कसे सागावे..
Onlaine Claess ghenar ka kaka
Ho call me 9284751400
Kiti mahinyat shiknar kaka
6:55
माऊली तबला चे विलंबित बोल पाठवा लगी उठान तोड
नेमके कोणते बोल पाहिजे म्हणजे कोणता ताला त ले
भजनी मधील
विलंब तालामध्ये भजन बोल तबल्यातील
माऊली तब्बेतीची काळजी घ्या..
Ho
Nbr tumach Patawa
9284751400
dada tabla far chan ahe pleas kute banvla te sanga
Parbhani
@@ShankaraPerformingArts dada Shop ch nav Kay ahe
@@ShankaraPerformingArts dada Shop ch nav Kay ahe
खूप छान
Dhanyawad mauli