Nakki prayatna karu. Polio sarkhe dose nastat, pan goats sathi asnare vaccine nakki astat. Tyabaddalcha ek video already apan kela ahe. Aaplyach channel var
Thanks for sharing most important knowledge for kids it is helpful for goat farmer who is new in these farming. They can save there kids and take care of these kids watching these video. Because i hav seen lots of person telling about kids are not surviving after birth.
नमस्कार सर, आपला हा व्हिडीओ खूप छान होता या मध्ये एनिमा किट बद्दल माहिती सांगितली ती चांगली होती खूप जनाना माहीत पण नसेल असो, सर एनिमा किट ला किंवा यात सांगितले ती औषध यांना एक्सपायरी date असते का खास करून ईनिमा.. धन्यवाद,
For that you need to understand your market first. Then you can determine the trends. More than trends you need to.look for opportunities to sell. If your assesment of the market is correct, then obviously you will have a product that will be easily marketable (read sell-able) in your given market. This is a 'food-choice' that you are selling. So you will have to leverage all the benefits of the same.
38celcius हे नॉर्मल नाही. कमी आहे. शेळ्यांचे तापमान 102-103 F इतके असायला हवे. 38 celcius म्हणजे 100.4 F. तापमान कमी होणे हे calcium च्या कमतरतेचे लक्षण आहे. तिला calcium injection द्यायला हवे. त्याचबरोबर जर धुमरी करू शकलात तर चांगलं आहे. म्हणजे तापमान थोडं वाढेल. त्याच बरोबत तिला tonophosphan आणि belamyl हे injections सुद्धा द्या
O2 Ziffi ह्या औषधांचा असर हा जास्त करून 1 2 महिन्यांपर्यंतच्या पिल्लांमधे जास्त दिसतो. ह्या वयातील पिल्ले ही 10 kg पर्यंतची असतात। तर dose हा सकाळ संध्याकाळ 1 ml असा दिला।तरी चालेल
शेळीने स्वतःचं दूध पिणं हे प्रथम दर्शनी calcium च्या कामतरतेचे लक्षण आहे. किव्हा हा स्वभावाचा भाग ही असू शकतो. तिला calcium tonic सुरू करा. त्याच बरोबर तिच्या आचळला पिशवी बांधून ठेवा, जेणेकरून ती स्वतः दूध पिणार नाही
Milk replacer हे दुधासाठी पर्याय आहे। म्हणजे जर शेळीला दूध नसेल तर वापरण्यासाठी, किव्हा 2 3 पिल्लं असताना त्यांना दूध पुरत नसेल तेव्हा। Calf starter हे पिल्लं खायला लागल्यानंतर द्यायची पेंड आहे. तर मिल्क रिप्लेसर च्या जागी पेंड नाही वापरता येणार
सर प्लिज रिप्लाय दया, माजी शेळी व्याल्यानंतर दोन महिन्याने लगेच गाबन राहिली मग ती काल सकाळ पासून ऊट बस करत होती.डॉक्टर म्हणाले वाट पहा मग रात्री शेळी वेली नाही मग डॉक्टर ने ते पिल्ले हाताने वडून बाहेर कडले व शेळी दगावली मला सांगा मग योग्य ट्रीटमेंट कसी करायला पाहिजे होती.😢🙏
अश्या परिस्थतीमध्ये जे तुम्ही केलं ते बरोबर होतं। कारण पिल्लू हाताने काढण्याशिवाय पर्याय न्हवता. शेळीचे गर्भाशयाचे तोंड खूप छोटे असते. त्यामुळे ज्यावेळेला हाताने पिल्लू काढावे लागते त्यावेळेला काम करणाऱ्या माणसाचे कौशल्य खूप मोठा रोल प्ले करते। आणि आमच्या अनुभवातून अश्या पद्धतीने पिल्लू अडकले असले तर ते, शेळीला इजा न होता काढणे खूपच कठीण असते
नमस्कार सर आम्ही रत्नागिरी गणपतीपुळे येथे फिरस्त पद्धतीने शेळीपालन करतोय काल आमची एक पहीलारू शेळी व्याली आहे पण दूध खूप कमी आहे ,आम्हाला मिल्क रेपलेसार वापरायचं आहे तर कोणत वापरू पिल्लू २ दिवसाचं आहे .
1) as far as the kid is not crying for milk, it implies that he/she is full. 2) also, if you are letting the kids to drink milk at regular intervals, 3 to 4 times a day, then there is no need to measure each offering. As the kid will drink only for what is required. 3) still.if you want, you can remove the milk by hand everytime and then transfer it to a bottle feeder ao that you can measure it. But letting the kid drink on its own is always better
ते त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण 20 ते 40 च्या मध्ये होऊ शकतं. फिरस्तीची पद्धत जर स्वतः शेळीपालक शेळ्या फिरवत असेल तर त्यातल्यात्यात परवडेल. पगारी माणूस लावून केलं तर गणित बसणं थोडं कठीण आहे
शक्यतोवर पिल्लाचे पोट भरेपर्यंत पाजयचा. पिल्लू दुधासाठी रडायचे थांबले किव्हा पिल्लाची लघवी केली म्हणजे समजायचं की पोट भरलंय. जर शेळीला खूप जास्त दूध नसेल तर चीक लगेचच काढून घेण्याची गरज नाही। अजून 2 3 तासाने परत पिल्लांना शेळीला दाखवायचे असते
आपण खूप छान माहिती दिलीत आपण हातच्ये काहीही न ठेवता मोकळ्या मनाने सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
सर अप्रतिम महत्त्वाची माहीत दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏
खूप महत्त्वाची माहिती दिली...धन्यवाद सर 🙏🙏
🙏🙏खूपच छान माहिती दिली 🙏🙏
शुभ संध्याकाळ सर💐
करडे संगोपनासाठी प्रात्याक्षिक सह खूप छान माहिती मिळाली 👍
धन्यवाद 🙏
खुपच छान माहिती दिलीत यासाठी खूप खूप धन्यवाद सर
भाऊ खुपच छान माहीती औषधे सांगितली मनापासुन धन्यवाद
Khupchan mahiti dili
Khoop chaan mahiti sangitl sir
खुप छान माहिती दिली आहे धंनवाद भाऊ
सुंदर माहिती आहे साहेब धन्यवाद
खूपच सुंदर माहिती
Great sir tumchi talmal distey video tun ...
छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी आजित पवार रांजणी
धन्यवाद सर खुप छान आणि खूप उपयोगाची माहिती मिळाली
मनापासून अभार
Khupch samarpak video ahe sir, sglya prashnanch nirasan zal
सुंदर माहिती दिलीत दादा तुम्ही🙏👍👍👍👌👌👌
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद सर... योग्य वेळी उत्तम मार्गदर्शन
राजे छान माहीती मिळली
Ek no sir
Khup bhari videos banavta sir 👌👏👏👏👏👏👏👏👏👏khup fayda hotoy tumchya videos mule amhala 😊
Mast bhahu❤❤
Jabardast
धन्यवाद सर,मोलाच माहिती मिळाली
Khup Sundar Mahiti 👌👍🙏
धन्यवाद सर उत्तम व उपयुक्त माहिती
आगदी योग्य माहिती सर
खूप चांगली माहिती आहे
Khoop chan sir
खूपच मस्त सर😊🙏
खूप छान माहिती
Good lnform
Thank you so much for preparing and sharing this information...👍👍
Our pleasure!
Dada tuzya pillanchi video banavna kheltana udya martana aani calcium kas dyaycha pillana aani js mansachya porana polio astat bostar fistar ase dose asatat ts bakrichya pillana nasatat ka
Nakki prayatna karu. Polio sarkhe dose nastat, pan goats sathi asnare vaccine nakki astat. Tyabaddalcha ek video already apan kela ahe. Aaplyach channel var
अप्रतिम व्हिडीओ👌👌
Thank you sir for giving valuable information .
And please tell me best milk replacer company?
Thanks for sharing
very informative info
Suparb video sir👍👍
शेलीचे वजन करनी पधत सांगा
Thank you sir🙏
Nice information sir..🙏
Thanks for sharing most important knowledge for kids it is helpful for goat farmer who is new in these farming. They can save there kids and take care of these kids watching these video. Because i hav seen lots of person telling about kids are not surviving after birth.
That is exactly the purpose of this video.
Sir खूपच informative video होता, sir milk replecer ch नाव समजू शकेल का.
आम्ही Growth+ नावाचं replacer वापरतो
@@Kalifornia30Farms thank you, sir,
Sir, गाभण शेळी कशी ओळखावे यावर एखादा Video बनवलं तर फारच मदत होईल.
gay ka dudh paju shkto ka apn plz reply me sirr
Ho. Kahich nahi milala tar gayi cha dudh deta yeil
नमस्कार सर,
आपला हा व्हिडीओ खूप छान होता या मध्ये एनिमा किट बद्दल माहिती सांगितली ती चांगली होती खूप जनाना माहीत पण नसेल असो,
सर एनिमा किट ला किंवा यात सांगितले ती औषध यांना एक्सपायरी date असते का खास करून ईनिमा..
धन्यवाद,
हो नक्की असते.आणि ती प्रत्येक वेळेला तपासून घ्यावी
How to do the marketing of the final product keeping in mind the market trend.
For that you need to understand your market first. Then you can determine the trends. More than trends you need to.look for opportunities to sell. If your assesment of the market is correct, then obviously you will have a product that will be easily marketable (read sell-able) in your given market.
This is a 'food-choice' that you are selling. So you will have to leverage all the benefits of the same.
Nice
Sheliche pillu fugle ahe 1.5 month dudh pit nahi 3 divas zale
Milk replacer che nav saga
मस्तच
Good information sir
bakariche pillu bhettil ky 2 months che
9833654857 hya number var phone kara
Sir 3 divsani 3 paiki 1 dagawal Kay karan asel ?vajan kami ahe Kay karav upay sanga.please
Nakki symptoms kay hote?
Pillanche janmache vajan kami yet asel tar, shelyanchi gabhan kalat ajun changli kalji ghya
Ani ho sir bal kdu kiti v kewa ghalaw
Janmachya 3rya divsapasun
Sir pillu 2 divsatch dagawat ahe ekdam pillu naram ast ani 2 divsat marat ky karaw tyala sandas pn lagl nwt
Tumhi ekda 9833654857 hya number var phone kara. Neat bolta yeil.
Ho nkki sir tq so much
Karduche gudhage sujle aahe kahi upay sanga
आम्ही अश्या वेळेला वेखंड चा वापर करतो. पण सूज कशामुळे अली आहे ह्याची माहिती घ्या
Thank u..
Amazonvar milk ryplesar milushakteka sar
Milat asel tar konte waprave
Amazon var goat milk replacer ahe ase amhi tari baghitle nahi.
Available options paiki je tumhala cost effective vattay te ghya
Mazi bakari don devas zale naram aahe v Katha nahi temperature nahi Kya karave
Temperature nahi mhanje nakki kiti ahe?
Temperature 38 dc
38celcius हे नॉर्मल नाही. कमी आहे.
शेळ्यांचे तापमान 102-103 F इतके असायला हवे. 38 celcius म्हणजे 100.4 F.
तापमान कमी होणे हे calcium च्या कमतरतेचे लक्षण आहे. तिला calcium injection द्यायला हवे. त्याचबरोबर जर धुमरी करू शकलात तर चांगलं आहे. म्हणजे तापमान थोडं वाढेल.
त्याच बरोबत तिला tonophosphan आणि belamyl हे injections सुद्धा द्या
Thanks for details information. I am getting such good information from you only Tnx
अनलाइक करणारा अतिहुशार गाढव कोण असेल बरे !
good v good sir
Shelichya chotya pillala gaiche dudh kiti v kevha pajave
Jar aaiche dudh kami padar asel tar pajayla harkat nahi.
Jevdhi bhook ahe tevdha dyayla harkat nahi.
Detana, jevdha dudh tevdha paani hya pramanat dilela changla.
Amhi detana donihi goshti vyavasthit uklavun gheto.anhi mag komat karun deto
@@Kalifornia30Farms sir , yeka pillala kiti pramanat v kiti time pajavve
@@charushilatulsiramjadhav7350 पिल्लाची भूक बघून प्रमाण ठरवा. प्रत्येक पिल्लू वेगळे असते. त्यामुळे प्रमाण असं मोघम सांगता येत नाही
Dada mazakd sirohi cha baccha aahe to 20 divsacha zala tith pasun zad pala khayla lagla 1:5 month mde tyane 10kg weight kel
Khup chaan vajan vadh ahe
Sir goat kids lule(ubhe rahu shkt nahi ahe ....)...totaly ashkt hot ahe.
Ka?
Yasathi upay mnun kyu krav
ashakt honyamage ekach reason ahe anhi te mhanje puresa dudh (nutrition) na milna. Varil video madhye sangitlya paramne pillanna potbhar dudh milel hyachi kaalji ghya.
पिल्लांच्या वजनानुसार dose सांगा O2 चा zipi चा
O2 Ziffi ह्या औषधांचा असर हा जास्त करून 1 2 महिन्यांपर्यंतच्या पिल्लांमधे जास्त दिसतो. ह्या वयातील पिल्ले ही 10 kg पर्यंतची असतात। तर dose हा सकाळ संध्याकाळ 1 ml असा दिला।तरी चालेल
Sheli chakat khat aahe KY karav sir
prashna kalala nahi
🙏🙏
Great sir, पर माझी शेळी तिचं दूध पिते.please help.
शेळीने स्वतःचं दूध पिणं हे प्रथम दर्शनी calcium च्या कामतरतेचे लक्षण आहे. किव्हा हा स्वभावाचा भाग ही असू शकतो.
तिला calcium tonic सुरू करा. त्याच बरोबर तिच्या आचळला पिशवी बांधून ठेवा, जेणेकरून ती स्वतः दूध पिणार नाही
can you suggest good and effective milk replacer name?
We use Baramati Agro's CMR
@@Kalifornia30Farms thank you Sumit sir
Sir pillana pani kadhi dile pahije
jasa jasa te charayla laagtil, tyasobat tyanna halu halu panyhachi savay laavayla harkat nahi
सर दूध पावडर च नाव काय आहे कुठे मिळेल
9833654857 hya number var phone kara
Hello
Hello
Can I give cow milk due to shortage of mother bakari milk
Yes. Mix it with equal amount if water
Sir milk replesry ऐवजी आमच्याकडे गाई च्या पिल्लांना calf stater मिळत य ते वापरला तर चालते काय करडांना
Reply please sir
Milk replacer हे दुधासाठी पर्याय आहे। म्हणजे जर शेळीला दूध नसेल तर वापरण्यासाठी, किव्हा 2 3 पिल्लं असताना त्यांना दूध पुरत नसेल तेव्हा।
Calf starter हे पिल्लं खायला लागल्यानंतर द्यायची पेंड आहे.
तर मिल्क रिप्लेसर च्या जागी पेंड नाही वापरता येणार
सर प्लिज रिप्लाय दया, माजी शेळी व्याल्यानंतर दोन महिन्याने लगेच गाबन राहिली मग ती काल सकाळ पासून ऊट बस करत होती.डॉक्टर म्हणाले वाट पहा मग रात्री शेळी वेली नाही मग डॉक्टर ने ते पिल्ले हाताने वडून बाहेर कडले व शेळी दगावली मला सांगा मग योग्य ट्रीटमेंट कसी करायला पाहिजे होती.😢🙏
पिल्लू नक्की का ओढून काढलं ते कळल्याशिवाय नाही सांगत येणार
येक पिल्लू आड़वे बसले होते त्त्यमुळे शेळीची दिलेवरी होत नव्हती.
अश्या परिस्थतीमध्ये जे तुम्ही केलं ते बरोबर होतं। कारण पिल्लू हाताने काढण्याशिवाय पर्याय न्हवता. शेळीचे गर्भाशयाचे तोंड खूप छोटे असते. त्यामुळे ज्यावेळेला हाताने पिल्लू काढावे लागते त्यावेळेला काम करणाऱ्या माणसाचे कौशल्य खूप मोठा रोल प्ले करते। आणि आमच्या अनुभवातून अश्या पद्धतीने पिल्लू अडकले असले तर ते, शेळीला इजा न होता काढणे खूपच कठीण असते
धन्यवाद सर 🤝🤝🙂 सविस्तर माहिती दिली
सर, करडांना खुराक कधी पासून सुरू करावा
ते जसे चरायला सुरुवात करतील तसं
नमस्कार सर
आम्ही रत्नागिरी गणपतीपुळे येथे फिरस्त पद्धतीने शेळीपालन करतोय
काल आमची एक पहीलारू शेळी व्याली आहे पण दूध खूप कमी आहे ,आम्हाला मिल्क रेपलेसार वापरायचं आहे तर कोणत वापरू पिल्लू २ दिवसाचं आहे .
आम्ही vetmart ह्या कंपनीचे Growth+ हे वापरतो.
9922435804 ह्या नंबर वर फोन करून चौकशी करा
@@Kalifornia30Farms thank you sir
सर लहान पिला च्या पिसा कमी होत नाही काय उपाय सांगा
Butox/Amitraz च्या पाण्याने 2 3 दिवसाच्या gap ने धुवून घ्या पिल्लं
@@Kalifornia30Farms thank you sir
माजाकडे येकच शेळी होती,मी येकाच शेळी पासुन सुरुवात केली होती.आता ते पिल्ले कसे जगवू . चिक कसा बनवू 🙁🙏😢
ईतर बकरि चे दुध पाज
How do we know that how much milk he drink in a interval ?
thank you
1) as far as the kid is not crying for milk, it implies that he/she is full.
2) also, if you are letting the kids to drink milk at regular intervals, 3 to 4 times a day, then there is no need to measure each offering. As the kid will drink only for what is required.
3) still.if you want, you can remove the milk by hand everytime and then transfer it to a bottle feeder ao that you can measure it. But letting the kid drink on its own is always better
Thank you for replying it means a lot 🙏🙏
फिरस्ती मध्ये 1 व्यक्ती किती शेळ्या संभळू शकते? आणि ते आर्थिक दृष्ट्या परवडू शकते का?
20 आरामशीर
ते त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण 20 ते 40 च्या मध्ये होऊ शकतं. फिरस्तीची पद्धत जर स्वतः शेळीपालक शेळ्या फिरवत असेल तर त्यातल्यात्यात परवडेल. पगारी माणूस लावून केलं तर गणित बसणं थोडं कठीण आहे
शेळी व्याल्यानंतर प्रथम जो चिक असतो तो किती प्रमाणात पिल्लांना पाजावा . आणि जर जास्त चिक असेल शेळीला तर तो काढून घेतला तर चालेल का
शक्यतोवर पिल्लाचे पोट भरेपर्यंत पाजयचा. पिल्लू दुधासाठी रडायचे थांबले किव्हा पिल्लाची लघवी केली म्हणजे समजायचं की पोट भरलंय.
जर शेळीला खूप जास्त दूध नसेल तर चीक लगेचच काढून घेण्याची गरज नाही। अजून 2 3 तासाने परत पिल्लांना शेळीला दाखवायचे असते
@@Kalifornia30Farms sir खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
माजी शेळी.... मरण पावली🤣🤣🤣तीन दिवसाच पिल्यू आहे तर त्याला गाईचे दूध लावले तर चालेल का
त्या आधी जर एखादी शेळी असेल, खाली पिल्लं नसलेली तर तिचं दूध पाजा। ते नसेल तर गाईचं दूध चालेल
Bhosle nice information every time, keepit up.
Kindly make vedio on marketing.
Good
Very nice information