भजन करी महादेव, पंढरीनाथ महाराज आरू ,मृदंगाचार्य एकनाथ महाराज कोष्टी, शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2020
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
भजन करी महादेव, पंढरीनाथ महाराज आरू ,मृदंगाचार्य एकनाथ महाराज कोष्टी, शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाल
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!! - บันเทิง
ॐ नमः शिवाय
Aruu maharaj Ani uttam maharaj bade super
राम कृष्ण हरी
So beautiful voice maharaj.Im listen everytime.👌👌👌👌
हर हर महादेव
Wah Maharaj !
Apratim gaayan.
गोड. आवाज
जय हो आरू बाबा
कानासाठी अत्यंत चविष्ठ गायन 🙏😊
जय जय राम कृष्ण हरी
पाय धरावे वाटतात लयच भारी दादा
राम कृष्ण हरी माऊली एकदम गोड आवाज आणि अतिशय सुंदर हा अभंग❤ 4
I liked. Sar
जय जय रामकृष्णहरी🙏
संुदर आवज भाऊ🚩🚩🚩🚩
Khup chan mauli
Super super..
छान....चाल..
राम कृष्ण हरी
Har har mahadev
🙏 जय भोले
Super my favourite bhajan 🙏🙏
👑👌👌🐅🌹
🚩🙏हर हर महादेव🙏🚩
सुमधुर🔊 आवाज 👌👌
😢
राम कृष्ण हरी 🙏🚩
यालाच म्हणतात भजेन ❤❤❤🎉🎉
लय भारी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी गोड आवाज महाराज
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
Khuch chan
Favorite Abhang🙏🏻🥰
अति उत्तम गायन .ऐकत च रहावेसे वाटते.कितीवेळ पण 👍👍🙏🙏😍
अप्रतिम गायन वादन केले.रामकृष्ण हरी माऊली.
अतिशय सुंदर आवाज माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏🙏
छान भजन
Nice👌👌
Om sai ram
खूप गोड गायन हभप आरु महाराज
1 number aavaz 👌👌👌
Super rendition
गोड गायण माऊली
Can you have a song pandharichya Raya and series
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥
K
Aba velskar
👌👌🙏🙏
No 1
कर्ता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल आमचे यूट्यूब लाईव्ह व्हिडिओ विठ्ठलाचे गाणे खंडेरावाचे गाणे शंकराचे गाणे