भजन करी महादेव | हार्मोनियम नोटेशन सह संपूर्ण मार्गदर्शन | bhajan kari mahadev |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
धन्यवाद🙏
Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
नाम तुझे रे नारायणा
• नाम तुझे रे नारायणा | ...
वृंदावनी वेणू
• वृंदावनी वेणू | हार्मो...
आळंदी हे गाव
• आळंदी हे गाव पुण्यभूमी...
विठ्ठल आवडी प्रेमभाव
• विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
रूप पाहता लोचनी
• रूप पाहता लोचनी | नोटे...
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
• कधी लागेल वेड्या तुला ...
माझे माहेर पांढरी
• माझे माहेर पंढरी | हार...
अवघे गर्जे पंढरपूर
• अवघे गरजे पंढरपूर | हा...
मन लागो माझे गुरू भजनी
• मन लागो रे लागो माझे |...
अबीर गुलाल
• अबीर गुलाल उधळीत रंग |...
राग यमन
• राग यमन संपूर्ण माहिती...
.
#classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar #onlinemuaicclass
खुप छान
एक नंबर माऊलीची आरती❤
छान सुंदर
❤
मस्त दादा
खूपच छान
खुप छान सर 🙏
khup chan mauli
Khup chan bhau
Nice sir 👌
Sundar
Dhanyawad kup Chan shikvta sir
Waaa...
Very very thanks
तुमचे आमचेच फार मोठे उपकार आहेत महाराज तुम्ही धन्य आहात
Chan
खूप छान अति सुंदर
अप्रतीम सादरीकरण केलय👌☝️🚩🚩🙏
☝️☝️🌹🌹🙏🙏जय हरि माऊली
मी हार्माओनिमवर नोटेशन वाजवले खूपच छान वाटलं रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम सर 🌹🌹
🙏☺️
@@swapneelghatole❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी माऊली....
खूप छान मार्गदर्शन...
धन्यवाद.....💐💐
माऊली छानच समजून सांगितले
खुप छान आहे धन्यवाद
दुसऱ्या कडव्यातील पहिल्या ओळीचे नोटेशन नाही सांगितले आहे plz ते सांगा
दोन
. .देवेएकपाहीयाओवीचनोटेशनपाहीजे👏
khoop sundar, thank you
खूप छान 👏
खुप सुंदर सर
great !!
दोन्हीदेव ऐक पाही या ओळीचे नोटेशन पाठवा
दा.
दादा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा या अभांगाचे नोटेशन कृपया बनवावा
खूपच सुंदर...सर राम कृष्ण हरी...
स्वरधारा संगीत मैफिल सावर्डे बु!! ता.कागल जि.कोल्हापूर. या ग्रुप तर्फे आपले आभार..धन्यवाद...
नोटेशन लिहून दाखवा
खूपच छान सुंदर माऊली 👌🙏
लता दीदींच्या स्वरातील एक राधा एक मीरा हे भजन नोटेशन मिळेल का माऊली 🙏
मलालिहून पाठवा प्रतेक आळीचे नोटेशन
Ram ram maharaj l like your singing and vadan pan apan donhi dev ek pahi ya oliche swar vajavla pan print dila nahi please send me Dhanyavaad sir
सांगड बांधा रे भक्तीची हे कृपया या अभंगाचे नोटेशन पाठवा
Ho nakki
ओरिजिनल चाली मध्ये कृपया नोटेशन टाका .
काही अर्धवट नॉटेशन आहेत ते पुन्हा तयार करा
Suryaticha jo alap ahe tache notation pathava
राम कृष्ण हरी महाराज छान वाटला अभंग 💐💐💐💐🚩🙏
Doni dev eka Thai notion takle nahi te pathwa
़समजाउन सांगीतले समाधानी आहे
Thank u 🙏
फारच फारच छान राम कृष्ण हरी
माऊली संपूर्ण आभग पाहिजे
Ek sal ke pahiye tumse tukde test to me notation
कृपा करून पाठवा
खूप छान
खुपच छान
Chan