Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result | भुमरे आणि जलील ऐकमेकांविरोधात भारीच बोलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @harishpansare4245
    @harishpansare4245 7 หลายเดือนก่อน +203

    एम्तियाज जलील सारखा चांगला माणूस संभाजीनगर वाल्यानी गमवाला साहेब तुमच्या बोलण्यातूनच तुम्ही माणूस काय आहेत हे सगळं समजलं🙏

    • @nileshkokate1235
      @nileshkokate1235 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @pravingade7639
      @pravingade7639 7 หลายเดือนก่อน

      Aurangabad dharun thevla mhnun Sambhaji Nagar mhnun Thevla asta tar kadachit Jinkle aste..!!

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 7 หลายเดือนก่อน +298

    हार कॊ पचाने का जिगरा चाहिए, जलील साहब आप लोगोंके दिलों में हैं.

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 7 หลายเดือนก่อน +5

      खैरे शीला वडापाव खायला गेला

    • @flyingcacoon3713
      @flyingcacoon3713 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 7 หลายเดือนก่อน +1

      जलील गया आबी घरमे बकरा काटने के लिये😂🤣

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 7 หลายเดือนก่อน +447

    ही आपली संस्कृती आहे दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा

    • @ramjanshaikh4314
      @ramjanshaikh4314 7 หลายเดือนก่อน +2

      एक नंबर भाऊ

    • @santoshsakhare2560
      @santoshsakhare2560 7 หลายเดือนก่อน +1

      Love is most important

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 7 หลายเดือนก่อน +3

      भाव सगळी संस्कृती तरी माहीत करून घे. Wasim rizvi 26 ayat असे सर्च करून त्या आयत वाच. तसे लिहिले आहे त्यांच्या किताब मधे.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 7 หลายเดือนก่อน

      ​@@shubham-oh4kiआता हिंदु यांच्या अल तकियाला फसणार नाही.

    • @bhosle-ii6zb
      @bhosle-ii6zb 7 หลายเดือนก่อน

      Love you imtiyaj bhai

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 7 หลายเดือนก่อน +278

    जलील साहेब तुम्ही पराभूत झालात पण मन जिंकलात.

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 7 หลายเดือนก่อน +194

    जलीलसाहेबासारखा दिलदार आणि अभ्यासू, हुशार माणूस लाखात एक!!
    त्रिवार सलाम 🙏🙏

  • @ravikantsathe111
    @ravikantsathe111 7 หลายเดือนก่อน +88

    खरा हिंदुस्थान बघायला मिळाला. जलील साब तहे दिल से सलाम, जयहिंद!

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 7 หลายเดือนก่อน +164

    सुशिक्षित दमदार अभ्यासू व्यक्तिमहत्व असलेले इम्तियाज जलील सर, पराभूत झाले , या गोष्टी च वाईट वाटतंय ..

  • @shivtejzirpe5879
    @shivtejzirpe5879 7 หลายเดือนก่อน +93

    भुमरे साहेबांनी निवडणूक जिंकली तर जलील साहेबांनी मन जिंकली हिच खरी लोकशाही जलील यांनी दाखवली मोठया मनाचा मानुस आहे दोघांचं अभिनंदन
    डॉ भाऊसाहेब झिरपे माकप संभाजीनगर

  • @indi106
    @indi106 7 หลายเดือนก่อน +636

    जलील मोठ्या विचारांचा माणूस ❤

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 7 หลายเดือนก่อน +415

    मी हिंदू आहे पण जलील साहेबांचा फॅन आहे, ग्रेट माणूस

    • @dipakmane3090
      @dipakmane3090 7 หลายเดือนก่อน

      तिकडे हिंदु उमेदवार पाडण्यासाठी सर्व मुस्लिम एकी झाली. तुला दुःख झाले

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 7 หลายเดือนก่อน

      मराठी बोलता येत नाही...

    • @zahidshah2907
      @zahidshah2907 7 หลายเดือนก่อน +1

      हम भारतीयों की यही विशेषता हैं कि हमारे विचारअलग होसकते हैं परन्तु ham नहीं

    • @SagarRasal-pv1th
      @SagarRasal-pv1th 7 หลายเดือนก่อน

      संभाजी नगर नावाला विरोध करणारा

    • @laxmanargade7257
      @laxmanargade7257 7 หลายเดือนก่อน

      जत​@@dhirajjadhav29

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 7 หลายเดือนก่อน +61

    जलील साहेब ग्रेट, निकाल जो लागला त्याला मोठ्या मन ने स्विकारले यातच त्यांचा विजय आहे,

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat 7 หลายเดือนก่อน +161

    खरच खूप मोठ्या मनाचा माणूस आहे जल्लील तूम्ही 👌

  • @ZameerShaikh_007
    @ZameerShaikh_007 7 หลายเดือนก่อน +17

    सबसे प्यारा और सबसे दिल मिजाज इंसान आज हार के भी उनके चेहरे पर जीत खुशी है इम्तियाज जलील साहब आप बड़े दिलवाले हों यार 💯😍❤️

  • @gopalpande253
    @gopalpande253 7 หลายเดือนก่อน +36

    इम्तियाज जलील sir छत्रपती संभाजीनगर लोकसभेतील सर्वात चांगला खासदार म्हणून , जनतेने बघितल ,
    सलाम खासदार साहेब

  • @Laksh8080
    @Laksh8080 7 หลายเดือนก่อน +413

    एक ही तो दिल हैं जल्लील साहेब कितने बार जितोगे...🇮🇳✌️

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 7 หลายเดือนก่อน +1

      इसलिए तो हार गए

  • @shreegarkal6779
    @shreegarkal6779 7 หลายเดือนก่อน +166

    मा. म. श्री जलील साहेब खूप चांगले व्यक्तिमत्व विकसन व्यक्ती आहे,

  • @PreamSawde-lu1qc
    @PreamSawde-lu1qc 7 หลายเดือนก่อน +18

    याला म्हणतात दिलदार राजा जलिल साहेब मांन गये Boss 👍 सर्वांनी सर्वांच्या चांगल्या साठी व मत भेद,जाती भेद,बाजूला करून एकमेकांना शुभेच्या दिल्या ही गोष्ट साधी नाही मित्रांनो येणाऱ्या काळात आपण सर्वच धर्मांतील उवकानी हे शिकण्या सारखं आहे

  • @ChokhatAnkush-gn2du
    @ChokhatAnkush-gn2du 7 หลายเดือนก่อน +358

    जलील तुमचा स्वभाव आवडला दिलखुलास

    • @ramjanshaikh4314
      @ramjanshaikh4314 7 หลายเดือนก่อน +3

      एक नंबर भाऊ

  • @swapniljadhav2063
    @swapniljadhav2063 7 หลายเดือนก่อน +1365

    इमतियाज जलील साहेब भला माणूस आहे 👏🏻...

    • @jaimaharashtrajaihind3236
      @jaimaharashtrajaihind3236 7 หลายเดือนก่อน +58

      पण पक्ष चुकीचा आहे ❤❤❤❤❤❤❤

    • @jaimaharashtrajaihind3236
      @jaimaharashtrajaihind3236 7 หลายเดือนก่อน +34

      जलील साहेब 100% हिंदुस्तानी आहे, ❤🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @HomeDod
      @HomeDod 7 หลายเดือนก่อน

      पक्ष चुकीचं

    • @ilahishaikh5046
      @ilahishaikh5046 7 หลายเดือนก่อน +17

      ​@@jaimaharashtrajaihind3236 पक्ष पण चांगला आहे आणि माणूस पण.

    • @bhimraobahir8790
      @bhimraobahir8790 7 หลายเดือนก่อน

      फक्त सोसेल मिद्यावर असते खरे काम तुला काय कळायचं ​@@jaimaharashtrajaihind3236

  • @sandeshtambade2709
    @sandeshtambade2709 7 หลายเดือนก่อน +8

    माजी खासदार इम्तियाज जलील खरच चांगला माणूस आहे ❤❤❤👍👍👍

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 7 หลายเดือนก่อน +48

    जलील साहेब तुम्ही आमचे मन जिंकले खुल्या दलाने हार स्विकारली .

  • @sunillavange1126
    @sunillavange1126 7 หลายเดือนก่อน +25

    जलील साहेब खरोखरच एक दिलदार व मोठे व्यक्तिमत्व आहे निवडनुकीत यांच्या पराभव झाला तरी 'खिलाडीवृत्तीने तो स्विकारला. प्रतिस्पर्धी विषयी मनात कोणतीही द्वेश भावना नाही. याचा इतर राजकारण्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे. जलील साहेबांना मनापासून सलाम. 💐💐🙏🙏

  • @umeshpatil3402
    @umeshpatil3402 7 หลายเดือนก่อน +46

    जलील साहेब तुमचा आज पराभव झाले. पण महाराष्ट्रातील जनतेचे मनातलं खासदार तुम्हीच आहे. होय आम्ही हिंदू आहोत, तुमचा वागणुकीमुळे आम्ही तुमचे फॅन झाले आहोत.

    • @raje7676
      @raje7676 7 หลายเดือนก่อน

      Hech tr chukat thod lal Keli ka lagal chatayla

  • @radiumartmurbadkar2284
    @radiumartmurbadkar2284 7 หลายเดือนก่อน +23

    माणूस असावा तर असा..... ही भारतीय संस्कृती आहे...... Gret man.. जलील साहेब...

  • @sopanjagzap8120
    @sopanjagzap8120 7 หลายเดือนก่อน +73

    मी हिंदू आहे पण जलील साहेब भुम्रान पेक्षा निश्चितच हुशार आहे

  • @SultanPathan-mf4qs
    @SultanPathan-mf4qs 7 หลายเดือนก่อน +5

    हार जीत होत असते पण लोकांसाठी काम करण हेच महत्त्वाचे असते 👉 बहोत खूब जलील साहाब एक अच्छे इंसान और लिडर है आप

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 7 หลายเดือนก่อน +643

    इम्तियाज जलील खूप मुठे मना च माणूस आहे ............

    • @Atishav18
      @Atishav18 7 หลายเดือนก่อน +4

      Only there people only... Muslims

    • @JBS-77777
      @JBS-77777 7 หลายเดือนก่อน

      मुस्लिम चया तोंडात मराठे मुतले मी ओबीसी आहे मराठे जातीवादी आहेत मराठे इतर मतदारसंघात मुस्लिम मराठा उमेदवार ला मतदान केले पण मराठ्यांनी एका मुस्लिम ला नाही निवडले 😅😅 असो पण केंद्रात मोदी च आले आणि एक प्रकारे ओबीसी जिंकले
      आणि शिवाजी फिवाजी chya जयंती ला ओबीसी मुलांनी शामिल होऊ नये 😅

  • @amolajaneagri.ass.4005
    @amolajaneagri.ass.4005 7 หลายเดือนก่อน +103

    इम्तियाज जलील यांची सुंदर प्रतिक्रिया❤❤

  • @yogirajphate7130
    @yogirajphate7130 7 หลายเดือนก่อน +101

    I am Hindu but जल्लील साहेब is real Hero

  • @gajananbhaupahur
    @gajananbhaupahur 7 หลายเดือนก่อน +86

    मन जिंकल जल्लील साहेब तुम्ही

  • @vishnupondal8474
    @vishnupondal8474 7 หลายเดือนก่อน +7

    शेतकरी मरत आहे आता त्याच्या कडे लक्ष द्या भावांनो हा खेळ नाही हि जन सेवा आहे सर्वांच अभिनंदन 🙏

  • @manojawakale2799
    @manojawakale2799 7 หลายเดือนก่อน +2

    जलील साहेब आपली ही भूमिका खूप छान आहे. शेवट पर्यंत हीच भूमिका ठेवा . जय शिवराय.

  • @vijaypathade3036
    @vijaypathade3036 7 หลายเดือนก่อน +39

    वा जलील साहेब सर्वाचे मन जिंकले याला म्हनतात पठ्ठ्या

  • @sushilgophane9149
    @sushilgophane9149 7 หลายเดือนก่อน +1223

    मी हिंदू आहे पण वाईट वाटलं जलील साहेब पराभूत झाले

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt 7 หลายเดือนก่อน +7

      😢😢😢😢

    • @KARANGAMER96
      @KARANGAMER96 7 หลายเดือนก่อน +80

      Only हिंदू support aame chatrapathi Sambhaji maharaj Yana visarlo nahi te 30 divas 😢

    • @satishvs3021
      @satishvs3021 7 หลายเดือนก่อน

      तु हिंदू नाही भाडवा आहे

    • @gopinathgore1443
      @gopinathgore1443 7 หลายเดือนก่อน

      यालाच गांडू हिंदु म्हणतात

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 7 หลายเดือนก่อน +51

      Chatrapati la pakadun denare musalim navahte ....Hindu ch hote ....Rangnath Swami

  • @SIRAJSA11
    @SIRAJSA11 7 หลายเดือนก่อน +10

    भुमरे साहेबानी कधीही आमदार आसताना हिन्दु मुस्लिम केले नाही भुमरे आमचा आमदार आज खासदार झालाय खुप आनंद , ❤❤ पैठण चा बाॅस आता जिल्ह्याचा बाॅस 🎉❤

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 7 หลายเดือนก่อน +16

    खरंच जलील साहेबांचे आदर्श घ्यावा 👍👍👍

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 7 หลายเดือนก่อน +71

    वंचित ने पाठिंबा दयाला पहुजे होता । सांसदेत बोलणारा खासदार गमावला । याचा दुःख आहे ।

  • @hargilepratiksha
    @hargilepratiksha 7 หลายเดือนก่อน +219

    हारून पन लोकांची मन जिकलात साहेब

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 7 หลายเดือนก่อน +42

    मन मोठें केले धन्यवाद ❤

  • @AestheteIdyllic
    @AestheteIdyllic 7 หลายเดือนก่อน +12

    मला या निकालाची अपेक्षा नव्हती, जलील सरांनी या शहरासाठी खूप चांगले काम केले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अतिशय नम्र माणूस आहे. लोकांनी कामावर मतदान करावे

    • @mhaya1
      @mhaya1 7 หลายเดือนก่อน

      Katavyana pn hech sang....

  • @musabur4606
    @musabur4606 7 หลายเดือนก่อน +17

    बुमरे ने इलेक्शन जीता
    इम्तियाज जलील ने दिल

  • @prabhakarchavan4919
    @prabhakarchavan4919 7 หลายเดือนก่อน +40

    जलील साहेंबाचा मनाचा मोठेपना ठेवून समाजापुढे एक आदर्श ठेवला यालाच सुसंस्कृत नेता म्हनतात.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 7 หลายเดือนก่อน

      खरंय नेता चांगला आहे पण चुकीच्या पक्षात आहेत ते जर दुसऱ्या पक्षात असते तर मंत्री असते.

  • @moreshwerdikkar8624
    @moreshwerdikkar8624 7 หลายเดือนก่อน +25

    साहेब आपल्या सारखं नेता पाहिजे पराभव पचवणे अणि गळाभेट घेणे खूपच कमी लोकांना जमते

  • @chayawaghmare6952
    @chayawaghmare6952 7 หลายเดือนก่อน +8

    ही आहे राजकीय नैतिकता. जलील साहेबांनी तो पाळला. अभिनंदन

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 7 หลายเดือนก่อน +8

    अशी माणसं राजकारणात पाहिजे पूर्ण महाराष्ट्राला धडा घेतला पाहिजे🙏🙏

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 7 หลายเดือนก่อน +125

    इमतीयाज़ जलील साहेबांना, लोकांनी विधानसभेत पठवावा, महाराष्ट्र निवडणूकीत

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 7 หลายเดือนก่อน

      विधानसभेत पण गाडणार. छ. संभाजी राजांच्या नावाला विरोध केला. मराठ्यांच्या विरोधात जाणारा प्रत्येकाला मराठा दणका देणार

    • @dineshsalunke9300
      @dineshsalunke9300 7 หลายเดือนก่อน +1

      Aho Ashi changli manse system madhe yenyachi garaj.

  • @abhaysawant5909
    @abhaysawant5909 7 หลายเดือนก่อน +94

    ह्यालाच लोकशाही म्हणतात. हाच लोकशाहीचा विजय आहे

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 7 หลายเดือนก่อน +178

    चांगला माणूस जलील साहेब सलाम

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 7 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारख्या मुळे डेश धोक्यात आहे

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 7 หลายเดือนก่อน +674

    जलिल साहेब संभाजीनगर च आवाज संसदेत उठवत होते.

    • @surajpatil-w6b
      @surajpatil-w6b 7 หลายเดือนก่อน

      bhokanevala kutta katata nahi, nusta awaj karun kahi hot nasata, kam karav lagat.

    • @lalaking6054
      @lalaking6054 7 หลายเดือนก่อน +10

      Aurangabad che

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 7 หลายเดือนก่อน +8

      ​@@lalaking6054 Sambhaji Nagar only ❤

    • @sarwarshaikh1801
      @sarwarshaikh1801 7 หลายเดือนก่อน +4

      Public ne dhoka dila bhao la ooo

    • @kshatriy_
      @kshatriy_ 7 หลายเดือนก่อน +8

      औरंगाबाद म्हणून का

  • @datuaher
    @datuaher 7 หลายเดือนก่อน +7

    चांगले नेते आहे जलील साहेब.पराभव देखील मनावर घेतला नाही मतदार संघातील कामासाठी उभे राहतील

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 7 หลายเดือนก่อน +53

    जलील साहेब पराभूत झाले पण मन जिंकले

  • @badshah1124
    @badshah1124 7 หลายเดือนก่อน +7

    खूप मोठं मन लागत , ते जलील साहेबांनी दाखवलं👍

  • @kishorpawar9705
    @kishorpawar9705 7 หลายเดือนก่อน +28

    मी पन मराठा आहे पन जलील साहेब फार चांगले आहेत

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 7 หลายเดือนก่อน +10

    जलील साहेब खरंच तुमच्यामध्ये मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 7 หลายเดือนก่อน +4

    इम्तियाज जलील साहेब मोठ्या मनाचा माणूस यासाठी खूप मोठे मन असावे लागते

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 7 หลายเดือนก่อน +2

    अतिशय मोठ्या मनाचा माणूस ईमतीहान जलील साहेब या माणसाच्या विचारधारा एकदम चांगल्या होत्या राव जलिल साहेब ग्रेट माणूस 🙏🙏

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 7 หลายเดือนก่อน +18

    जिलील साहेब तुमचा पक्ष वेगळा आहे. पण माणूस चांगला. तुम्हाला लोक 100% आमदार करतील.

  • @vikidak3797
    @vikidak3797 7 หลายเดือนก่อน +20

    ही आहे खरी महाराष्ट्राची संरकृती❤❤❤❤❤

  • @rohitkamble4169
    @rohitkamble4169 7 หลายเดือนก่อน +129

    छत्रपती संभाजी नगर च दुर्भाग्य की इम्तियाज जलील सारख्या उच्चशिक्षित उमेदवाराच्या विजयास मुकले

    • @RajA.N.3
      @RajA.N.3 7 หลายเดือนก่อน +5

      Chatrapati Sambhajinagar nav tyana Nadala

    • @RanjanDesai-m7i
      @RanjanDesai-m7i 7 หลายเดือนก่อน

      माणूस भला आहे पणं चुकीच्या पक्षात आहे ....

    • @JBS-77777
      @JBS-77777 7 หลายเดือนก่อน

      मुस्लिम चया तोंडात मराठे मुतले मी ओबीसी आहे मराठे जातीवादी आहेत मराठे इतर मतदारसंघात मुस्लिम मराठा उमेदवार ला मतदान केले पण मराठ्यांनी एका मुस्लिम ला नाही निवडले 😅😅 असो पण केंद्रात मोदी च आले आणि एक प्रकारे ओबीसी जिंकले
      आणि शिवाजी फिवाजी chya जयंती ला ओबीसी मुलांनी शामिल होऊ नये 😅

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@RanjanDesai-m7ipaksh changla aahe mhanun manus changle kaam karit hota.

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@ilyaskhan5842 kuthla changla paksh...tyanchya almost sarv bhashnat hindu muslim Ani ha nako to nako hech chalu asto...
      Development cha D pan nasto bhashnat, kwachit ekhad dusrya bhashnat asla tar asel

  • @ShubhamJadhav-tz7rc
    @ShubhamJadhav-tz7rc 7 หลายเดือนก่อน +203

    चांगला माणूस पाडला

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 7 หลายเดือนก่อน +6

    जलिल साहेब खुप दिलदार माणुस आहे मोठ्या मनाचा माणुस जलिल साहेब आपण मराठ्याच्या आंदोलनला पण जाहिर पाठीबां दिला आहे
    एक मराठा लाख मराठा

  • @vishal-o1n
    @vishal-o1n 7 หลายเดือนก่อน +18

    जलील साहेब चांगला माणूस आहे पण फक्त संभाजीनगर नावावरून जे काही बोलले त्याचा फटका बसला... पण next time साठी best luck

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 7 หลายเดือนก่อน +149

    खैरै साहेबाच्या जागी अंबादास दानवे असते तर 100% खासदार झाले असते

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 7 หลายเดือนก่อน +13

    यार हा माणूस लय भारी आहे❤️

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 7 หลายเดือนก่อน +2

    मोठ्या मनाचा माणूस आहे जलील साहेब❤❤ आणि हेच महाराष्ट्राची संस्कृती आहे

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 7 หลายเดือนก่อน +8

    जलील भाई.. दिल जीत लिया है आपने... 🌹

  • @shridharnagarse9269
    @shridharnagarse9269 7 หลายเดือนก่อน +2

    एक no. जलील सर,,, यांचा आदर्श घ्यावा इतरांनी... राजकारण आणि मैत्री, काय असते, हे जलील सरांनी दाखवून दिलं.. 🙏🙏🌹🌹🌹

  • @Patil_295
    @Patil_295 7 หลายเดือนก่อน +264

    मोठ्या मनाचा राजा...
    जलील साहेब

    • @ramjanshaikh4314
      @ramjanshaikh4314 7 หลายเดือนก่อน +1

      एक नंबर भाऊ

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 7 หลายเดือนก่อน +3

      ​@@ramjanshaikh4314घे चढवून 😁😁😁

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@ramjanshaikh4314आणि हो चुस्लाम
      😡😡😡

    • @riteshpujari3885
      @riteshpujari3885 7 หลายเดือนก่อน +1

      Ghe na mag chadvun

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 7 หลายเดือนก่อน

      मराठी बोलता येत नाही...

  • @BHUSHANBORADE-jr5fl
    @BHUSHANBORADE-jr5fl 7 หลายเดือนก่อน +5

    जलील साहेब निवडून ऐयाला हव होते
    संसदेत खूप मुद्दे मांडायचे

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 7 หลายเดือนก่อน +79

    याला म्हणतात खरा राजकारणी आणि मोठ्या मनाचा

  • @मन्या90
    @मन्या90 7 หลายเดือนก่อน +259

    संदीपान भुमरे आता तरी पाचोड गावचा विकास करा पाणी प्रश्न मिटवा सारं भकास करून ठेवलंय ते पाचोड बस स्टँड नीट नाही रस्ते नीट नाही हिकड लक्ष दी जरा आता

    • @tukaramjadhav739
      @tukaramjadhav739 7 หลายเดือนก่อน

      Pachodya che sarpanch cha udahar dya tyana ny tr shikayla pathva tyachya kde

    • @shamwakhare5837
      @shamwakhare5837 7 หลายเดือนก่อน

      Ho

    • @akshayp952
      @akshayp952 7 หลายเดือนก่อน

      सरपंचाला जाऊन विचार तुझ्या.... सरपंच दुसर्‍या पॅनेलचा आणि हिशोब विचारतो दुसर्‍या पक्षाला वा रे खैरे चा कार्यकर्ता 😂

    • @siddheshwarjadhav1457
      @siddheshwarjadhav1457 7 หลายเดือนก่อน

      Tu matdan dile ka bhadkhau pahile te saang

    • @sachfacts8014
      @sachfacts8014 7 หลายเดือนก่อน +7

      जलील आणि खैरे कोणत काम केल 🤔

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 7 หลายเดือนก่อน +55

    जलील निवडून आले असते तर औरंगाबादचा विकास झाला असता किंबहुना त्यांना तो करावाच लागला असता पण आता हे झुंबरे एक तर हे बाहेरचे शिवाय यांचा पक्ष ध्रुवीकरणाचे राजकारण करणारा यांना विकास करण्याची काहीच गरज नाही खान बाण केलं की बास. आता औरंगाबाद करांनो विकास विसरा😢

    • @ranjanajadav493
      @ranjanajadav493 7 หลายเดือนก่อน +7

      Jali saheb sachha person

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 7 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू आणि संसदेत आवाज उठवणार व्यक्तिमत्व होत इम्तियाज जलील साहेब..

  • @sssss4534
    @sssss4534 7 หลายเดือนก่อน +456

    एक चांगला माणूस गमावला औरंगाबादकरांनी😢

    • @ak.692
      @ak.692 7 หลายเดือนก่อน +38

      Laj vatu de bhad khau aurangabad mantoy

    • @roshanchopade1636
      @roshanchopade1636 7 หลายเดือนก่อน +29

      Ya navamulech Gela 😂😂

    • @sssss4534
      @sssss4534 7 หลายเดือนก่อน +9

      @@ak.692 औरंगाबादचं नाव अजून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे बदललेलं नाही लाज वाटायची काय आहे यात तुझ्या आजा पण मी तेच नाव घेतलं होतं त्यांना लाज वाटले नाही

    • @ak.692
      @ak.692 7 หลายเดือนก่อน +13

      @@sssss4534 Konya jagat jagaylas .......... Official nav chhatrapati sambhajinagar aahe.

    • @parasramubale9742
      @parasramubale9742 7 หลายเดือนก่อน

      मादरचोदा तो माणूस चांगला आहे परंतु तू मादरचोद आहे. छत्रपती संभाजी महाराज बोलायचं कसं थाटात 🔥

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 7 หลายเดือนก่อน +101

    मी मराठा आहे पण जलील साहेबांची हार जिव्हारी लागली

  • @balasahebdeshmukh8647
    @balasahebdeshmukh8647 7 หลายเดือนก่อน +3

    पराभव ही सन्मानाने स्विकारता आला पाहिजे you are great JA IL so

  • @BanduKhandare-ui9uq
    @BanduKhandare-ui9uq 7 หลายเดือนก่อน +10

    छत्रपती संभाजी नगर वाल्या नी एक नंबर खासदार गमावला

  • @tukarammisal6401
    @tukarammisal6401 7 หลายเดือนก่อน +15

    संभाजीनगर च्या मतदारांनी खूप मोठीघोडचूक केली .

  • @musalevishnu2386
    @musalevishnu2386 7 หลายเดือนก่อน

    मराठवाड्याची संस्कृती प्रेमाचा वसा सर्व जगाला देणार!💐👌👌👌

  • @Only_nagarkar
    @Only_nagarkar 7 หลายเดือนก่อน +12

    खैराचे नाव गेऊ नका बालिश मानुस आहे तो 😂😂😂😂😂 मस्त डॉयलोग मारला साहेब 😂❤🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dilipkumargaikwad-hingoli5053
    @dilipkumargaikwad-hingoli5053 7 หลายเดือนก่อน +2

    इमतियाज जलील सर खुप दिलदार व मनाचे मोठे आहेत.👍🏻👍🏻

  • @ShaikhNoman-c6i
    @ShaikhNoman-c6i 7 หลายเดือนก่อน +6

    अता पाणी नाही दारू भेटणार चांगला नेता लोकांने गमवला

  • @tayappagorad417
    @tayappagorad417 7 หลายเดือนก่อน +2

    जलील saheb तुमचं काम खूप सुंदर होते

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de 7 หลายเดือนก่อน +24

    खरंच एक चांगला माणूस गमावला औरंगाबादकरानी

  • @hemantpagar1829
    @hemantpagar1829 7 หลายเดือนก่อน +22

    Imtiyaz Jalil really a broad minded personality

  • @swapnilkhapote8288
    @swapnilkhapote8288 7 หลายเดือนก่อน +1

    इम्तियाज जलील हे खरे मुसलमान आहेत इमान सच्चा आहे त्यांचा आणि अल्लाह चे सच्चे मनाचे इंसान आहे

  • @आरा-ढ4ण
    @आरा-ढ4ण 7 หลายเดือนก่อน +6

    ऐक अभ्यासू नेतृत्व पराभूत झाले या सारखे दुर्दैव काय असो भुमरे साहेबाना विजया बद्दल शुभेच्छा.

  • @ShankarSawale-gl5vk
    @ShankarSawale-gl5vk 7 หลายเดือนก่อน +7

    जलील साहेब तुम्ही त्त्या ओवेशी पासुन दुरच रहा हिन्दु तुमचे दिलदार मनाचे फैन आहेत

    • @ilyaskhan5842
      @ilyaskhan5842 7 หลายเดือนก่อน +1

      Are Bhau owaisi sobat ahe mhanunach 10 varsh changle kaam kele. Congress madhe asnare Muslim nete phakt gulami kartat. Owaisi sahebani ghetlkelya nirnyacha kadhich virodh kela nahi.

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 7 หลายเดือนก่อน +2

    जलील साहेब खूप मोठ्या मनाचे आहेत.संभाजी नगरची जनता हुशार आहे.

  • @धाराशिववारकरी
    @धाराशिववारकरी 7 หลายเดือนก่อน +16

    सामाजिक बांदीलकीच दर्शन 👍🙏🙏

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 7 หลายเดือนก่อน

    इम्तियाज जलील साहेब खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपन खूप कामे केली आहेत खरच

  • @SachinDhumal-s6v
    @SachinDhumal-s6v 7 หลายเดือนก่อน +9

    खुप खूप वाईट वाटतंया जलील साहेब मी खूप आपसेट झालो सर ❤😔😔😢😭

    • @umeshpawar1177
      @umeshpawar1177 7 หลายเดือนก่อน

      थोडे गोड बोललं कोणी की तोंडात घ्यायला तय्यार

  • @abhik6305
    @abhik6305 7 หลายเดือนก่อน +1

    इम्तियाज जलील साहेब म्हणजे right person in a wrong party

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 7 หลายเดือนก่อน +5

    अस पहिल्यांदा पहायला मिळालं ❤

  • @gameershaikh-lw6wp
    @gameershaikh-lw6wp 7 หลายเดือนก่อน

    मराठा धनगर माळी दलित मुस्लिम या सर्वांचा आवाज संसदेत मांडले, लोक सभा, हुकली आता विधानसभा गाजवणेया साटी तयारी सुरू करा,,❤

  • @mosinbeg6911
    @mosinbeg6911 7 หลายเดือนก่อน +136

    खुप मोठी चुक केली लोकांनी

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt 7 หลายเดือนก่อน

      मादरचोद आहे भाऊ लोक मिटाला जागत नाही

    • @JBS-77777
      @JBS-77777 7 หลายเดือนก่อน

      मुस्लिम चया तोंडात मराठे मुतले मी ओबीसी आहे मराठे जातीवादी आहेत मराठे इतर मतदारसंघात मुस्लिम मराठा उमेदवार ला मतदान केले पण मराठ्यांनी एका मुस्लिम ला नाही निवडले 😅😅 असो पण केंद्रात मोदी च आले आणि एक प्रकारे ओबीसी जिंकले
      आणि शिवाजी फिवाजी chya जयंती ला ओबीसी मुलांनी शामिल होऊ नये 😅

  • @firojshaikh653
    @firojshaikh653 7 หลายเดือนก่อน

    आमच्या इकडचा मा.खासदार हार दिसताच पळून गेला तेला पराजय मान्यच नाही, हार पचवायला सुध्दा मोठ मन लागत ग्रेट जलील साहेब.

  • @vishaltalde1799
    @vishaltalde1799 7 หลายเดือนก่อน +13

    जलील साहेब वा क्या बात है

  • @abhijeetpatil7966
    @abhijeetpatil7966 7 หลายเดือนก่อน

    जलील साहेब लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले नेते आहेत....
    Gret माणूस....

  • @CricketKrishwa
    @CricketKrishwa 7 หลายเดือนก่อน +19

    औरंगाबादकरांनी चांगला माणूस गमावला. हिंदु असुन सुद्धा मी जलील साहेबांचा समथ्रक

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 7 หลายเดือนก่อน +1

      औरंगाबाद लिहितो आणि हिंदू आहे असं सांगतो. अल्ला से डरो यार 😂🤪😝