लातूर जिल्ह्यात एवढा दुष्काळ आसून पण, एक ही आश्वासन नाही नदी जोड प्रक्पाबाबत 😢, आणि पाणी प्रश्न सोडवण्या बाबत कर्नाटक तेलंगणा खूप बरे आहेत या महाराष्ट्र पेक्षा, महाराष्ट्र बोंड्री ओलांडली की पाणी आहे आणि महाराष्ट्र आत आल की दुष्काळ 😢 Plz फडवणीस साहेब, आमचा दुष्काळ काढून टाका, कारण आम्हाला फक्त तुमच्यावरती विश्वास आहे ❤
महाराष्ट्राचे .. महान नेते.. आदरणीय देवभाऊ..
विचारवंत,विकासवादी .. लोकप्रिय मुख्यमंत्री !!
महाराष्ट्र चा विकास पुरुष..devabhau
लयं भारी
Great work done by fadavnis 💐
Jay shivray, jay Maharashtra 🔥
Jai ho Great leader Jai shree Ram 🙏🙏
Sir vij jodni chi skim pan chalu rahu dhya
लातूर जिल्ह्यात एवढा दुष्काळ आसून पण, एक ही आश्वासन नाही नदी जोड प्रक्पाबाबत 😢, आणि पाणी प्रश्न सोडवण्या बाबत
कर्नाटक तेलंगणा खूप बरे आहेत या महाराष्ट्र पेक्षा, महाराष्ट्र बोंड्री ओलांडली की पाणी आहे आणि महाराष्ट्र आत आल की दुष्काळ 😢
Plz फडवणीस साहेब, आमचा दुष्काळ काढून टाका, कारण आम्हाला फक्त तुमच्यावरती विश्वास आहे ❤
Sir samrudhi maha marg warun gaw taskari khup hot aahe yana ada ghala nagpur to washim
Most expensive light in Maharashtra ⚡😶🌫️ mahavitaran Vij detay ki Gold😂
FADNVIS SAHEB 1, JUN KAHI POLLUTION AND WASTER VAR KARA
Very good initiative sir proud of you as mseb employee