ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Nashik Police Recruitment Report | नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरु; किती उमेदवाराचे अर्ज?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024
  • #Nashik #policebharati #policerecruitment #zee24taas
    Nashik Police Recruitment Report | नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरु; किती उमेदवाराचे अर्ज?
    राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू झालीय. महत्त्वाचं म्हणजे 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख म्हणजेच एका पदासाठी 100 उमेदवारांनी अर्ज केलेत. त्यात डॉक्टर, एमबीए, बी. टेक, एलएलबी झालेल्या उमेदवारांचे अर्ज आहेत. 40 टक्क्यांहून अधिक अर्ज उच्चशिक्षण घेतलेल्यांचे आहेत. कॉपी, डमी आणि चिप अदलाबदली करण्याच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घेतलीय. असं कृत्य करणा-यांवर कडक कारवाई केली जाणारेय. ((2022-23 मध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याने पोलीस भरती प्रक्रिया राबवणे शक्य नव्हते. निवडणुकीचा ताण कमी झाल्यावर भरतीची तयारी करण्यात आलीये.))
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น •