Supriya Sule On Ajit Pawar : अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळे म्हणतात, मी...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #supriyasule #ajitpawar #rakshabandhan #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
    Supriya Sule On Ajit Pawar : अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळे म्हणतात, मी...
    Video Credit: | Soni Magar /Producer | Saurabh Bhole /Editor
    ABP Majha Live TV | Independence Day of India | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | CM Shinde | Marathi | Maharashtra | Independence Day Celebration | 78th Independence Day of India | PM Narendra Modi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला

ความคิดเห็น • 74

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 24 วันที่ผ่านมา +7

    आपल्या बापासारखीच खूप म्हणजे खूपच हुशार आहे.

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p 26 วันที่ผ่านมา +32

    अजित दादाना तर देशभरातल्या राखी बाधायला सगळ्या बहीणीच आहेत तेवढे अजित दादाचे हात लांबच्या लांब पाहिजे एक त्या ताईच राखी देशाचे स्वसंरक्षण मंत्री आहेत म्हणुन अंगणवाडीच्या बहिणी वार्यावर सोडून दिलंय

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 26 วันที่ผ่านมา +11

    सरकार चांगलं आहे.... बाहेरुन वक्तव्य करुन चिंता केल्यासारखं करुन मराठी लोकांची दिशाभूल करु नका.... मला माहित नाही, मला माहित नाही पण सरकार चांगलं नाही.,... हे कसलं वक्तव्य आहे ? पहील्या निवडणूकीत एक लाख खटाखट आणि संविधान बदलणार या दोन अफवा पसरवून मतं घेतली.... आता जनता सावध झाली आहे.... तुम्ही एखाद्या सरकार कडून दोन वर्षात कीती अपेक्षा करु शकता ?

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 24 วันที่ผ่านมา +4

    Thanks so much Respected Supriyaji.

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 26 วันที่ผ่านมา +13

    जयंतराव पाटील यांनी सरकारी कर्मचारी चे 37 month च महागाई भत्ता चे पैसे दिले का ते पहा

    • @ckpatekar
      @ckpatekar 24 วันที่ผ่านมา

      आत्ताचे सरकार थोडे थोडे देत आहे .

  • @datta_lipne
    @datta_lipne 26 วันที่ผ่านมา +10

    पत्रकार बांधवांनी जरा प्रश्न काहीतरी विचारायचा म्हणून विचारत जावू नका बहीण भावाला राखी बांधणारच ना ते दोघेही राजकीय वैचारिक भुमिकेने वेगळे आहेत पण कुटुंब म्हणून एकच आहेत हे अगोदर सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने बघीतले आहे सुप्रिया सुळे हया खासदार झाल्यावर दादाच्या आईला भेटायला गेल्या होत्या

  • @ckpatekar
    @ckpatekar 24 วันที่ผ่านมา +5

    कुचकी बाई .इकडे योजनेचे स्वागत आणि तिकडे लगेच कुचके बोलण .

  • @rambhaugund4739
    @rambhaugund4739 27 วันที่ผ่านมา +10

    Tai aamhi sarv jan Tumchya barobar aahot ❤

  • @chitrashinde3853
    @chitrashinde3853 26 วันที่ผ่านมา +23

    मतदान केले नाही तर पैसे परत घेऊ अशी अट असल्यामुळे माझ्याकडे कामाला असलेली मुलगी फार्म भरणार नाही लाडक्या बहिणीसाठी असलेल्या योजनेचा,
    मी तिला फार्म भरलास का विचारता हे उत्तर दिले.

    • @Smovie8138
      @Smovie8138 26 วันที่ผ่านมา +2

      Tila sanga parat pise nahi ghenar koni. Sarkaar changle ahe. Aple

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 26 วันที่ผ่านมา +4

      सरकार परत पैसे घेणार नाही.... खुप चांगलं सरकार आहे सांगा ताईंना.... अफवांना बळी पडू नका.... फोर्म भरा आणि ज्याला मतदान करायचंय त्यांना विचार करुन मतदान करा.... हे सरकार परत येणार हे नक्की आहे.... कारण त्यांनी काम चांगलं करुन दाखवलं आहे....

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 25 วันที่ผ่านมา +1

      Ashe Kahi nahi khote ahe he

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 24 วันที่ผ่านมา +6

    तुम्हाला काय करायच त्या भावाला राखी बांधायची का नाही तुला काय करायचे तू जावून सुर्पिया कडून राखी बांधून घे

  • @vikaspawar1493
    @vikaspawar1493 24 วันที่ผ่านมา +4

    तुला ताई मनतांनी लाज वाटते ग सुप्रिया सुळे तुझ्या सारखी नाटकी बाई मी आयुषात पाहली नाही

  • @supriyarudrawar366
    @supriyarudrawar366 26 วันที่ผ่านมา +6

    जस कि तुम्च्या सरख नाही कि खोटी आशवा सन देत नाही

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 26 วันที่ผ่านมา +3

    .दोन.आमदारनी.लाडकीब हीचे.पैसेवापस.घेऊ.म्हटले..हे.सुप्रीयाताईना.माहीत.झाले.पण.आदरनिय.फडनिस
    .साहेब.मुख्यमत्रीं.अजितदादानी.सागींतले.बहीनेला.दीलेलेपैसे.वापसघेणारनाही.असे,सागींतले.ताईने.हे.आईकले.नाही.

  • @ajayjalan9244
    @ajayjalan9244 20 วันที่ผ่านมา

    आम्हाला फक्त शेतकीय कर्जी माफी पाहिजे

  • @mohanmahajan7674
    @mohanmahajan7674 23 วันที่ผ่านมา +1

    अशी कोणतीही चर्चा नाही

  • @user-br3uh2nh1x
    @user-br3uh2nh1x 24 วันที่ผ่านมา +1

    सुप्रिया सुळे ताई आहो आरोग्य सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा परंतु मानधन आशाताईंना मात्र थापा फसवे सरकार नको

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 26 วันที่ผ่านมา +6

    काही काम नाही करणारी बारामती ची खाजदार

  • @user-bs2mt2gh5i
    @user-bs2mt2gh5i 23 วันที่ผ่านมา +1

    दादा व ताई एकच आहेत ,रोज भेटतात आपण बुद्धहू आहोत

  • @manishsuchak4115
    @manishsuchak4115 23 วันที่ผ่านมา

    ‌રામ કુષ્ણ હરિ , વાંચવા તુતારી 🙏🏽

  • @namdeoyeole1796
    @namdeoyeole1796 24 วันที่ผ่านมา +3

    जाय ग उगीच खोटे बोलू नको

  • @SaralaPawar-e8v
    @SaralaPawar-e8v 21 วันที่ผ่านมา

    Please focus on public issue and social problems

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 21 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी ही खडणी वसूल करणारी आघाडी आहे.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 20 วันที่ผ่านมา

    😂😂 स्वतःची पोळी भरण्यासाठी खोटे बोलतात😂😂

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 26 วันที่ผ่านมา +4

    घरी ऐकत्र या सर्व कार्यक्रम ऐक्रतित करा आणी वर म्हणा राजकारण वेगळ आणी नाते समंध वेगळ असच होणार कार्यकर्ता मेला तरी चालेल पण तुम्ही मात्र नाती संभाळा बघा आत्ता जर सुळेबाईनी दादा केल तर सुळेना राजकारनात राहण्याचा नैतिक अधिकार नाही डोकी फुटली आमची ताई दादा राजकारणात

  • @mangalganjave9956
    @mangalganjave9956 26 วันที่ผ่านมา +3

    Nahi

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 22 วันที่ผ่านมา

    कोणाच्या खाजगी आयुष्यात/नात्यात बोलण्याचा/ डोकावण्याची कोणालाही अधिकार नाही व कोणीही आपली सीमा ओलांडू नये हे सर्व सामान्य तत्व आहे व ते पाळावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते व ती अबाधित रहावी,ठेवावी .

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku 21 วันที่ผ่านมา

    खोटा प्रचार केला आणि म्हणते की, खोटा प्रचार केला नाही म्हणते, किती खोटे बोलतात हे लोक.

  • @Krishna-rc8pd
    @Krishna-rc8pd 22 วันที่ผ่านมา

    Wakf bord var kay vichar ki Vikar ?. ??????.!!!!!🙄😃👌

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 25 วันที่ผ่านมา +2

    राखी बांधायला काही हरकत नाही पण भावाने नात टिकवायला पाहिजे

  • @daulatkhandagale730
    @daulatkhandagale730 24 วันที่ผ่านมา +2

    ताई लय बाजार आहेत वांगयाला वागी लावा

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 23 วันที่ผ่านมา

    आता बाबासाहेबांचे नाव घेऊन गुमराह करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही जागृत झालो सत्तेसाठी काही पण असे वागतात फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळ व्ही बी ए जिंदाबाद

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 21 วันที่ผ่านมา

    समोरच्या जनतेला तुम्ही मूर्ख समजता का? जनतेला, मतदाराला गृहीत धरता का?

  • @BharatChavan-yl6pr
    @BharatChavan-yl6pr 26 วันที่ผ่านมา +1

    Tai maratha.aarakshanabaddal kahi tari bhumika saanga naahi tar tumchahi upyog jhala na ahi aasch mhanav

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 27 วันที่ผ่านมา +2

    मेन मुद्दा भ्रष्टाचार लोकांची खाण्याची वृत्ती.

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 23 วันที่ผ่านมา

    ताई कोलकता चा विषय काढा😢😢🙏🏻🙏🏻 विनंती आहे 1500नको

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 23 วันที่ผ่านมา +1

    Aare Tumi satye sathi natk kartat

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 23 วันที่ผ่านมา

    सुप्रियाताई समतेची भाषा तुमच्या मुखातुन नाही शोभते.

  • @515rama
    @515rama 26 วันที่ผ่านมา +4

    ही सगळी जनतेला वेड्यात काढतात 😂

  • @PRAKASHDabhekar-g7m
    @PRAKASHDabhekar-g7m 22 วันที่ผ่านมา

    Raigarh se Vaishali power kaise Tapas Kara Mehrangarh Varun Prakash Pawar bolate

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 20 วันที่ผ่านมา

    😂😂सगळे एकाच माळेचे मणी😂😂😝🤪

  • @SaralaPawar-e8v
    @SaralaPawar-e8v 21 วันที่ผ่านมา

    Dusare vishaya nahit

  • @shahurajezanzane5324
    @shahurajezanzane5324 23 วันที่ผ่านมา

    ताई तुंम्ही भरला आहे का लाडकी बहीण फॉर्म तुंम्हि ही याच राज्यातील आहे.

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 23 วันที่ผ่านมา

    आवंदा वांगे लावले का ? नाही?
    लइ मागनी हाय लाव वांग प्या भांग

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 22 วันที่ผ่านมา

    ताई तुम्हाला माणुसकी आहे, मी स्वतः बघितले आहे r r आबा चे वेळी...

  • @nimkan5185
    @nimkan5185 24 วันที่ผ่านมา

    Mantralayat mantryanchi bharti, purna ahe kay?

  • @shashishinde5423
    @shashishinde5423 26 วันที่ผ่านมา

    Its true

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 22 วันที่ผ่านมา

    ताईने यावेळी दादाला राखी बांधली व दिवाळीला ओवाळणी केली तर समजावे की, ते आतून सगळे एकच आहेत व बाहेरून फक्त दिखावा करतात.

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 23 วันที่ผ่านมา

    ताई ते कोणत्याही परिस्थितीत ते पैसे मागे घेणार नाही ओन्ली मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashokgore3870
    @ashokgore3870 26 วันที่ผ่านมา

    Ladki bahin yojnaa aahoo tii login hotach nahi jantelaa fakta line laa lavaychaa Modi sarkaar chaa haa dhndaa aahe

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n 26 วันที่ผ่านมา +2

    भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाचामध्ये संघराज्य व्यवस्था आणि केंदीय व्यवस्था यांचा समन्वय साधून संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून शासन प्रणालीची व्यवस्था स्वीकारून देशातील सर्व समाजघटकांना प्रगतीपथावर घेऊन जाणे हे उद्दिष्ट संविधानाने आणि देशाने स्विकारलेले आहे...... एक देश आणि एक निवडणूक ही कल्पना भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाचालाच आव्हान देणारी आहे...... अशा फालतू कल्पना नंग - पुंग वाल्यांना नेहमीच सुचत असतात......देशात हुकुमशहा बनवून देश बरबाद करणारी अधयक्षिय पद्धती शेंडी आणि जानवे वाल्यांना हवी आहे......एकीकडे पश्चिमेकडील देश, तेथील समाज रचना आणि त्यांची विचारधारा याला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या शासनप्रणालीचे लपून - छपून गोडवे गायचे ही दुटप्पी चाल देशातील मूलनिवासी बहुजन समाजाच्या सर्व समाज घटकांच्या लक्षात आली आहे......भारताच्या संघराज्य व्यवस्था आणि संसदीय शासन प्रणाली या शासन व्यवस्थेत शेंडी आणि जानवे वाल्यांना विशेषाधिकार नाहीत हे खरे त्यांचे दुखणे आणि मूळव्याधी ठस - ठस आहे हे लपून राहिलेले नाही

  • @Ratnakar-ux9hj
    @Ratnakar-ux9hj 26 วันที่ผ่านมา

    Aapla Maharashtra fkt pawar, thakre ya lokan bhowti pinga ghalanr aahe ka , satranji uchalnaryno

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 26 วันที่ผ่านมา

    HYA HARAMILA RAKHI BANDHU NAKO SUPRIYA. HA TUZA DUSHMAN AAHE. TU PADLI ASTI TAR SAMPLI ASTI. HA DHOKEBAAJ AAHE

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 24 วันที่ผ่านมา

    राखी tya नालायकाला bandhu नका

  • @vickrantjagtap6290
    @vickrantjagtap6290 27 วันที่ผ่านมา

    😂