अभिनंदन कृष्णा आणी वर्षा,....तुम्ही दोघे खूप कष्टाळू आहात.,.आई वडील आणि सासू सासरे यांचा आशीर्वाद आहेच...,तुम्हा दोघांना आनंदी पाहून मन प्रसन्न झाले आहे. ....छान 🎉🎉🎉🎉?. ..
वर्षा, दादा खूप छान घरासाठी जागा घेतली भाऊ जागा बघून खूप खुश झाले. दादा भाऊ video मधे बोले मोबाईला फोटो टाक 😊👌👍 भाऊंना जागा बघून खूप आनंद झाला 😊👍👍 आम्हालाही खुप आनंद वाटला 😊👍👍
हो बरोबर आहे आपण जागा घेऊनच घर बांधलेल्या कधीही चांगला होता आमचाही तीस वर्षाच्या स्वप्न मागच्या वर्षी पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला हवं तसं हवं तिकडे आपण काही करू शकते आपल्या जागा असला की बांधलेल्या घरापेक्षा जागा घेऊन बांधलेलं बरा अर्थ कारण थोडा त्रास होतो पण त्रास असल्याशिवाय कुठलाही काम होत नाही आणि तुमचं पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन
Didi tuje blog's mi roj bghte ani tuje love story che Blog bghitle khup bhynkr hoti tuji story mi emotional zali khup amchi generation nhi smju shkt Prem nkki kay ast ❤dada ni kiti struggle kela tula milwnya bapre ekhdya mulani prem krav tr dadan sarkh ❤ani plot sathi congratulations didi mi roj video bghte but comment krt nhi aaj maji 1st comment tuja blog wr.... Mla tula bhetyla khup awdel tumcha love story mule mi impress zali❤
Khup chan flot aahe di mala khup aavdla ekdam bhari ghar bhadhata yel me babalgao road la getla aahe pan paisa abhaavi mansasarkha nahi bhetla pan kuthe tari asv manun getl
घरासाठी जागा बघताय छानच आहे परंतु तीन रस्ते असणाऱ्या जागी घेऊ नका. ते अशुभ असतं .जागा घ्यायच्या अगोदर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाला दाखवा. कदाचित अंधश्रद्धा वाटेल पण आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आयुष्यभरासाठी तिथे आपल्याला राहायचं असतं कोणतीही मानहानी होऊ नये. एवढेच वाटलं म्हणून सांगितलं.
खरं तर हे वर्षाच्या कष्टामुळे झाला आहे यूट्यूब चैनल तर हजारो आहेत पण तुमच्यामुळे झालं म्हणणारे कमी आहेत यूट्यूब वर अशा बऱ्याच बायांना थैमान घातला आहे त्या काही चांगली माहिती देत नाहीत उलट समोरच्या ऑडियन्स ला शिवा घालतात धमक्या घालतात पण वर्षापासून तू काय शिकण्यासारखे आहे ती पण मराठवाड्यातली आहे मी पण मराठवाड्यातले आहे माझं पण डीएड झालेला आहे tet देऊन जॉबला लागलेले आहे टीचर ही ती माहिती सांगत असलेल्या स्पर्धा परीक्षांमुळे अभ्यास कसा केला त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष बघितला मी केलेल्या कमेंटला भलेही वर्षाने कधीच उत्तर दिले नाही पण मला अभिमान आहे मराठवाड्याचे लेख यूट्यूब चे एवढे चांगल्या प्रकारे नेतृत्व करते आणि ती कुठे अडत नाही शेतात काम करताना असो घरी काम करताना असो टीचिंग करताना असो नातेवाईकात मिसळून राहते असं काही नाही तिने माझ्या कमेंटला उत्तर दिलं धन्यवाद दिले म्हणजेच काय नाही हे तिच्या स्वभावातून मला कळलं आहे तुला मुलगी होणार 100%
वर्षा आणि दादांना खूप खूप मनापासून अभिनंदन... वर्षातून नेहमी व्हिडिओ करते पण मला असं वाटत होतं आज माझ्या बहिणीने खऱ्या अर्थाने प्लॉट घेतला.. खरंच लातूरला छानच आहे दोघांनाही जवळ पडणार...
वर्षा श्री बाळ खूप हुशार आहे.. तो खूप समजदार आहे..... आणि दुसरा बाळ सुद्धा तुझा असाच राहणार गोड.... व्हिडिओमध्ये तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद दिसत होते.... असेच आनंदी राहत जा❤❤🙏🏻👏🏻👌🏻👌🏻😍
Magche kiti tari months pasun chukiche thumbnails astat tuzya videos la tyamule aata baghav nahi vatat video
मी हा आनंद समजू शकतो माझ्या या आयुष्यात लवकर आनंद यो हा याच्यासाठी प्रार्थना कर स्वामी कडे
खूप खूप अभिनंदन प्लॉटसाठी आणि तुमचे विचार पण खूप छान आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं
वर्षा मनापासून खुप खुप अभिनंदन तुमच्या कष्टांचे फळ आहे हे सगळं खुप लवकर तुझं घर होणार हीच महादेव चरणी प्रार्थना 🙏
अभिनंदन कृष्णा आणी वर्षा,....तुम्ही दोघे खूप कष्टाळू आहात.,.आई वडील आणि सासू सासरे यांचा आशीर्वाद आहेच...,तुम्हा दोघांना आनंदी पाहून मन प्रसन्न झाले आहे. ....छान 🎉🎉🎉🎉?. ..
Tini road cha plot gheu naye. Corner plot nhi ghyaycha vastu shatra nusar . Karan amchya colony madhe anubhav aalela ahe.ani tuzya lplotchya ajubajuche sagle plot gelele ahet ani tuza ch plot shillak ahe kadachit tya mule to plot Gela nasel.
Tai Ushir jhala tar lagu de pan ghar 1 numbar banv jaga khup chan aahe cornar chi parat don mulancha khrca let pan thet 😊
ताई तुला किती वेळा विचारल स्कीनकेयर पॉडक्ट वापरंते का मला सांग मला वापरयच माझ्या यहऱ्यावर पिपल डागसर्कल झालेल आहे प्लीज रिपलाय करा😊😊😊
वर्षा, दादा खूप छान घरासाठी जागा घेतली भाऊ जागा बघून खूप खुश झाले. दादा भाऊ video मधे बोले मोबाईला फोटो टाक 😊👌👍
भाऊंना जागा बघून खूप आनंद झाला 😊👍👍 आम्हालाही खुप आनंद वाटला 😊👍👍
Tumhi plot kuthe ghetla latur ki kolhapur
हो बरोबर आहे आपण जागा घेऊनच घर बांधलेल्या कधीही चांगला होता आमचाही तीस वर्षाच्या स्वप्न मागच्या वर्षी पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला हवं तसं हवं तिकडे आपण काही करू शकते आपल्या जागा असला की बांधलेल्या घरापेक्षा जागा घेऊन बांधलेलं बरा अर्थ कारण थोडा त्रास होतो पण त्रास असल्याशिवाय कुठलाही काम होत नाही आणि तुमचं पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन
Ek request ahe sasu sasryanche ghar lavkar bandha mhanje aadhi bandha tya gharachi condition baghun kupach vait vatate
ho
खुपखुप अभिनंदन . अशीच प्रगती होत राहु दे . शक्य झालं तर श्रावणात किंवा दस-याच्या दिवशी बांधकामाच्या मुहुर्ताला सुरवात करा .
Latur मध्ये कुठल्या एरियात घेतला
खुप खुप अभिनंदन ताई दादा 🥳🥳🥳मी तुमचे विडिओ पहिल्या पासून बघतीय त्यामुळे मला खुप छान वाटलं ही good news 🎉ऐकून पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा 😊
Congratulations! Your hard work has brought fruits. Now you will have new hope, happiness to enjoy life. Take care dear sister.🎉❤❤❤
Thanks a lot
जागा खूपच छान आहे मस्त congratulation वर्षा,👍🏻
शून्यातून विश्व निर्माण केल्याचा आनंद काही वेगळाच असतो
खरच छान आहे प्लॉट ,जर parking Ani Khali
तुम्ही जर गाळे pn kadun rent la deu shkte tu pn sadi nhitr nsl tri shop thakun business kru shkte.
Congratulations plot genyavishye mahiti sagitali tar sarwana upyogi yeil
खुप खुप अभिनंदन ताई आशेच तुजे स्वप्न पूर्ण होवो ❤️ आणि तुज्या घरी लक्ष्मी येणार बग
Minimum 35 lakhs for1600sq.ft in Latur
Tai kitila g ghetla plat.. Amhala pn gheyla br pdel nkky sang... Ani ksi seving tu keli te pn video shear kr nkky avdel❤❤❤
Tai plot ci process vr video banva na please.....
Congratulations 🎉
Plot खूप छान आहे ❤
Vidiocha end chan watla
खरंय स्वप्न पहा पण मेहनत करून ते सत्यात उतरवा 🎉😊
Please amhala plotchi price sanga. Please.....
प्लॉट कुठे आहे
संभाजीनगर मध्ये पण खूप रेट आहेत
Tai plz amount samjle aste tar bar zale aste ammala pan ghycha ahi Latur la Ani kontya yeryat ghrtlas tey pan sang plz
❤ very good, congratulations both of you, mostly APL saglch kas match hotai i don't know.. very very happy for you dear 😊
Kitila ghetla Tai plot
Tai कुठे घेतली आहे कोल्हापूर मध्ये बांधायचं असेल तर माझा मुलगा बांधू शकतो
Varsha ashich tuzi uttar uttar pragati hovo congratulations varsha🎉🎉
Congratulations both of you ❤❤❤❤🎉🎉🎉🎉aai kashi aahe
तीन रोड असल्याने रस्त्यावर वाहनांची वाहतूकिकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते
Didi tuje blog's mi roj bghte ani tuje love story che Blog bghitle khup bhynkr hoti tuji story mi emotional zali khup amchi generation nhi smju shkt Prem nkki kay ast ❤dada ni kiti struggle kela tula milwnya bapre ekhdya mulani prem krav tr dadan sarkh ❤ani plot sathi congratulations didi mi roj video bghte but comment krt nhi aaj maji 1st comment tuja blog wr.... Mla tula bhetyla khup awdel tumcha love story mule mi impress zali❤
Thanks 🙏 नक्की भेटू
Latur madhe kuthe plot ghetla aahe
Tai kuthe ghetala plot mi vivekanad chuk yethe Rahte 💐💐💐💐💐🥳abhinandan both of you🎂
खुप खुप अभिनंदन वर्षा,क्रृष्णा मि श्याम नगर लातूर मध्ये राहते आता आपली केंव्हातरी नक्कीच भेट होईल
कितीला मिळाला ताई plot
Congratulations both of you ❤💐💐
ताई एरिया कुठला आहे ते सांगा आम्ही पण घेतलाय लातूरला
खूप खूप अभिनंदन ताई माझे खूप मोठे स्वप्न आहे घराचं
Chan kele Latur la ghetala, Latur khup chan aahe 👍aamch pn nuktch ghar complete hoil khup chan vatty 🤗hakkach ghar mhatlyavr khup bhari felling aaste😊
Congratulations 🎉
Khup chan flot aahe di mala khup aavdla ekdam bhari ghar bhadhata yel me babalgao road la getla aahe pan paisa abhaavi mansasarkha nahi bhetla pan kuthe tari asv manun getl
Congratulations
Khup chan samarth pathishi ahet
Tai plot Chan ahe👍 ani pratek ghosticha vichar karun decision ghetlas he imp ahe ...congratulations both of u for your good achievement 💐🤗...
एरिया कोणता आहे
Kontya area madhe getla me pan latur la rahte
Aeriya konta aahe
Congratulations tai ani dada 🎉
Congratulations 👍👍
Congratulations🎉🎉
Tai plot kiti prise la milala
Great location
घरासाठी जागा बघताय छानच आहे परंतु तीन रस्ते असणाऱ्या जागी घेऊ नका. ते अशुभ असतं .जागा घ्यायच्या अगोदर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाला दाखवा. कदाचित अंधश्रद्धा वाटेल पण आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आयुष्यभरासाठी तिथे आपल्याला राहायचं असतं कोणतीही मानहानी होऊ नये. एवढेच वाटलं म्हणून सांगितलं.
अस नसत तीन रस्ते एकत्र येऊन मिळू नये ...अशा ठिकाणी घेऊ नये...
खूप खूप अभिनंदन
True
अभिनंदन वर्षा आणि दादा🎉🎉
Mi pn laturchi aahe
अग बाई हे सर्व तुमच्या मुळे पण हे नको विसरू युट्युब प्यामिली मुळे घळले राग मानू नको सागण्याचा......
व्हिडीओ नीट बघा अगोदर मी त्यात म्हणल आहे की हे सगळ तुमच्या मुळे सुद्धा झाल आहे.
ताई तुमचे कष्ट पण खूप आहेत 🌹@@Varshachoudhari
खरं तर हे वर्षाच्या कष्टामुळे झाला आहे यूट्यूब चैनल तर हजारो आहेत पण तुमच्यामुळे झालं म्हणणारे कमी आहेत यूट्यूब वर अशा बऱ्याच बायांना थैमान घातला आहे त्या काही चांगली माहिती देत नाहीत उलट समोरच्या ऑडियन्स ला शिवा घालतात धमक्या घालतात पण वर्षापासून तू काय शिकण्यासारखे आहे ती पण मराठवाड्यातली आहे मी पण मराठवाड्यातले आहे माझं पण डीएड झालेला आहे tet देऊन जॉबला लागलेले आहे टीचर ही ती माहिती सांगत असलेल्या स्पर्धा परीक्षांमुळे अभ्यास कसा केला त्याच्यामुळे त्यांचा संघर्ष बघितला मी केलेल्या कमेंटला भलेही वर्षाने कधीच उत्तर दिले नाही पण मला अभिमान आहे मराठवाड्याचे लेख यूट्यूब चे एवढे चांगल्या प्रकारे नेतृत्व करते आणि ती कुठे अडत नाही शेतात काम करताना असो घरी काम करताना असो टीचिंग करताना असो नातेवाईकात मिसळून राहते असं काही नाही तिने माझ्या कमेंटला उत्तर दिलं धन्यवाद दिले म्हणजेच काय नाही हे तिच्या स्वभावातून मला कळलं आहे तुला मुलगी होणार 100%
लिहिण्यात काही खालीवरी झालं असतं चुकून शब्द बदलले असले दर वर्षा सॉरी पण माझी तुझ्या बद्दलची भावना येण्याचे निखळ चांगलीच आहे
प्लाॅटचा एरीया कीती आहे?
खुप छान आहें प्लांट
Tai khup bhari vatal ..aaikun
Kiti square feet ahe plot tai?
1600
अभिनंदन 🎉🎉 कुठल्या एरियात घेतला आहे
Congratulations both of you 😊
Thank you! 🤗
Congratulations 🎊 tai dada
आभिनंदन
अभिनंदन अभिनंदन वर्षा खूप छान 🎉🎉👌👌👍🏻
Congratulations Dada and Tai 👌👌👍
Shree Swami Samarth
Mala aai ch polat vishich mat yekuan faer bar vatl aai la kuap tentshan aast pan parstii mule kahi karu shakat nahi aata kyap aand vatl aasel tyana
तीन आकडा शुभ aasto
तीन बाजूने रोड खुप छान वर्षा
congratul🎉🎉🎉😅😅
Congratulations varsha❤
Insta la kiti msg kele tai reply ka det nahi tu
परत dm करा लगेचच reply देते
अभिनंदन🎉🎊
Congratulations Varsha 💐💐
ताई मी पण खिल्लारी चीच आहे माझं सासर किल्लारी आहे प्लीज सांग ना कुठे घेतली जागा लातूरमध्ये
पूर्व, उत्तर आहे का
खुप छान
Congratulations both of you 🎉❤
Khupach chan plot
Congratulations...❤❤❤
Congratulations 🎉🎉❤❤ Madhuri Nimhan
वर्षा आणि दादांना खूप खूप मनापासून अभिनंदन...
वर्षातून नेहमी व्हिडिओ करते पण मला असं वाटत होतं आज माझ्या बहिणीने खऱ्या अर्थाने प्लॉट घेतला..
खरंच लातूरला छानच आहे दोघांनाही जवळ पडणार...
वर्षा श्री बाळ खूप हुशार आहे..
तो खूप समजदार आहे..... आणि दुसरा बाळ सुद्धा तुझा असाच राहणार गोड.... व्हिडिओमध्ये तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद दिसत होते.... असेच आनंदी राहत जा❤❤🙏🏻👏🏻👌🏻👌🏻😍
Mst plots
खुप खुप आभिनंदन ❤❤❤❤❤
Congratulations 🎉🎉❤
अभिनंदन🎉🎊 ताई दादा👍👍👍👍
अभिनंदन वशा
आभिनंदन ता ई
Nice video Tai 👌👌👌
👍 nice💜🖤
Tumi reply det nahi insta la Pan nahi manun mi sadya like karat nahi
अस नाही so sorry माझ्याकडून चुकल असेल तर but मी या पुढे नक्की reply करेन
खरच reply nhi dila ki thod vaith vathto Karan aapn vel kadun bghto ni comment krto,pn aso tichi pn manjburi aahe
@@Shitalwagh-ss3ds5uz7q so sorry mi ya pudhe sglyana reply denyacha praytn karen agdich nahi jaml tar kamit kami ❤️ tari देईन ok dear
@@Varshachoudhari ag nko sorry bolu kahi nhi ... take care dear 😀
हाय वषू
Khup chan Varsha
Latur madhe khote
Khup chan❤❤❤