ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup mahag ahe
महाग आहे
Luta lut aahe
धन्यवाद राजेश माने साहेब.तुम्ही भीमथडी जत्रा चांगली कव्हर केली आहे.हम्बा खरवस स्टॉलला तुम्ही भेट दिलीत.खूप छान वाटले.खादाड बंड्या चॅनल ला सबस्क्राईब केले आहे.खूप छान चॅनल आहे.तुम्ही कोल्हापूरचे आहात त्यामुळे जाणकार खवय्ये आहात.खादाड बंड्या regular follow करणार.धन्यवाद आणि शुभेच्छा.Ramesh Pawarहम्बा खरवस
आपण असेच आमचे चॅनल बघा, आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद
अळूवडी तळायला नक्की खाद्य ऑईल होतं का जळकं इंजिन ऑइल होतं 👌
Kup detail video ahe
Rate kami kara
It's not in our hands
Nice
Costly ahe n hygiene tr khich nhi gaon che lok kami punya che gadi wale jast ahet
Mr mane abhinandan.sarv khata kas. Jamate.
दिसतं तसं नसतं
Address काय
Shivaji nagar Pune
सिंचन नगर, रेंजहिल पुणे
He thalipith kachhe aahe
टाईम काय आहे??
सकाळी १०.०० ते ९.००
नुसते खाता की पैसे पण देता?
मी पैसे देतो की नाही या पेक्षा तुम्ही जाणं महत्त्वाचं आहे
Continues channel chr name flash karta te khup irritating ahe
Channel logo लावला आहे कारण काही युट्यूबर माझे व्हिडिओ काॅपी करून वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा लोगो पुर्ण व्हिडिओ मध्ये वापरला आहे. मात्र तुमच्या सुचनेनुसार या नवीन व्हिडिओ मध्ये वाॅटरमार्क वापरला नाही. धन्यवाद
Khup mahag ahe
महाग आहे
Luta lut aahe
धन्यवाद राजेश माने साहेब.
तुम्ही भीमथडी जत्रा चांगली कव्हर केली आहे.
हम्बा खरवस स्टॉलला तुम्ही भेट दिलीत.खूप छान वाटले.
खादाड बंड्या चॅनल ला सबस्क्राईब केले आहे.खूप छान चॅनल आहे.तुम्ही कोल्हापूरचे आहात त्यामुळे जाणकार खवय्ये आहात.
खादाड बंड्या regular follow करणार.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
Ramesh Pawar
हम्बा खरवस