वाच संविधान... || Vaach Sanvidhan... || Lokkavi Prashant More || Vishal-Prashant || Official Audio

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • लोकसंगीत स्टुडिओ प्रस्तुत
    वाच संविधान...
    समस्त भारतीयांना संविधानाची भाकरी एवढीच गरज आहे, म्हणून संविधान वाचले पाहिजे. भारतीयांचा गौरव म्हणजे संविधान. आपले जगण्याचे अधिकार म्हणजे संविधान. आपला न्याय हक्क म्हणजे संविधान. हे संविधान आता शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवले पाहिजे. माणसे जोडूया ... संविधानाचा जागर करूया...
    जय भारत...जय संविधान...
    कवी - हनुमंत चांदगुडे
    गायक - लोककवी प्रशांत मोरे
    संगीतकार - विशाल-प्रशांत
    स्टुडिओ - लोकसंगीत स्टुडिओ
    Video/thumbnail - 13! SHANNY TAMBE
    Please Do Like, Comment, Share our videos and Do Subscribe Our TH-cam Channel.
    #वाचसंविधान
    #विशालप्रशांत
    #लोकसंगीतस्टुडिओ

ความคิดเห็น • 140

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 2 ปีที่แล้ว

    एकच पुस्तक चालवतो भारत ,संविधान,,,, वाच संविधान आता वाच संविधान👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @dattaparihar9597
    @dattaparihar9597 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @vilasgavali___1905
    @vilasgavali___1905 2 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤

  • @kavideepaksonawane1005
    @kavideepaksonawane1005 2 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेबांच्या संविधानाचा काव्य रचनेतून उचित सन्मान... खूप छान रचना चांदगुडे सर आणि ‌मोरे सरांच्या छान आवाजात गायन मनाला आनंद देऊन जातात.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 ปีที่แล้ว +1

    आजची आपल्या सर्व देशवासीयांची ही गरज आहे. देशातील एकता, बंधुता,भाईचारा कायम ठेऊन विकास करायचा असेल तर प्रत्येकाने भारतीय संविधान वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. आपले खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 ปีที่แล้ว +1

    सुपर
    भाऊ

  • @ruchasalunke128
    @ruchasalunke128 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर लिखान हनुमंत सर...👌🏻👌🏻👌🏻
    अर्थपूर्ण अन् आशयपूर्ण ...👏🏻👏🏻😇
    गायनही उत्तम...👌🏻😊

  • @maya-mi8ci
    @maya-mi8ci ปีที่แล้ว

    अप्रतिम.... 👌👌👌

  • @dnyaneshdongare6365
    @dnyaneshdongare6365 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम रचना, गायन,संगीत....
    सर्वांचे अभिनंदन
    💐💐💐💐💐

  • @rupalimhaske6399
    @rupalimhaske6399 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @sandipjamdade4780
    @sandipjamdade4780 3 ปีที่แล้ว

    एक नंबर कवी हनुमंत चांदगुडे

  • @karthikkalbhor816
    @karthikkalbhor816 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर लेखन संगीत गायन खूप छान अभिनंदन🌷🌷

  • @akankshabhoir8854
    @akankshabhoir8854 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दगुंफण!👌👌👍👍🙏🙏💐💐

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c ปีที่แล้ว +1

    🎉🎉खुपच छान गीत गायण अप्रतिम

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 9 หลายเดือนก่อน

    'हनुमंतांच्या'शब्दास
    'प्रशांत'जींचा स्वरसाज ...
    'विशाल प्रशांत'च्या संगीताने
    संविधान कळले आज ...
    खूप सुंदर
    सौ.सविता उर्फ प्रतिभा

  • @shankarmane3331
    @shankarmane3331 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर रचना व गायन

  • @maheshthorat3322
    @maheshthorat3322 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🌹🌹😍😍🙏🙏

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्त्वाचा संदेश आपण या गिता तुन दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  • @ajinkyachandgude6159
    @ajinkyachandgude6159 ปีที่แล้ว

    खुपचं छान...

  • @kailasambhure5882
    @kailasambhure5882 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर झालेय

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर लेखन, गायन व संगीत!
    👌👌👌👌👌

  • @manishapatil1187
    @manishapatil1187 ปีที่แล้ว

    व्वा व्वा

  • @vjadhav844
    @vjadhav844 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त गीत रचना
    सुरेल आवाजाला उत्तम संगिताची साथ.

  • @surendrakale8537
    @surendrakale8537 3 ปีที่แล้ว

    Khup khup chan

  • @sambhajipgejage5148
    @sambhajipgejage5148 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम!

  • @prakashdeshmukh7862
    @prakashdeshmukh7862 3 ปีที่แล้ว

    Khup khup Chan sir

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर रचना केली आहे. कवी हणुमंत चांदगुडे यांनी 🌹🌹🌹🌹🌹

  • @chandrashekharmisal6773
    @chandrashekharmisal6773 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @ItzArni23
    @ItzArni23 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्द रचना फार महत्वाचे आणि गायलं आहे सुंदर

  • @gautamparulekar9038
    @gautamparulekar9038 2 ปีที่แล้ว

    साहेब फारच सुंदर गाणे 👍

  • @gaurikhumbhar8715
    @gaurikhumbhar8715 ปีที่แล้ว

    खुपच छान चांदगुङे सर अप्रतिम

  • @ishwariism
    @ishwariism 3 ปีที่แล้ว

    वाह सुंदर 👌👌👍

  • @pratimakale5853
    @pratimakale5853 ปีที่แล้ว

    खूप सुंदर...

  • @vandanasonawale1831
    @vandanasonawale1831 3 ปีที่แล้ว +1

    खूप गरज होती जागृत करण्याची ,तुम्ही जागृत केले चांदगुडे सर👍

  • @amolpawar8701
    @amolpawar8701 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @malatisemale1976
    @malatisemale1976 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गीत आणि गायन

  • @aniketudavant1268
    @aniketudavant1268 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 😘 खुप खुप सुंदर गुरू..

  • @dattagurav608
    @dattagurav608 3 ปีที่แล้ว

    खूपच छान😊💐👌

  • @pamla1711
    @pamla1711 3 ปีที่แล้ว

    व्वा कवीवर्य ✍🏼👌

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 3 ปีที่แล้ว

    खूप छान शब्द रचना आहे. गायन पण उत्कृष्ट केले आहे. .......अभिनंदन

  • @advvishakhaborkar9962
    @advvishakhaborkar9962 3 ปีที่แล้ว

    हृदयस्पर्शी रचना सुन्दर सादरीकरण

  • @alsmusic135
    @alsmusic135 2 ปีที่แล้ว

    चांदगुडे सरांच गित एकच नंबर
    गायक मोरे सर सुरेख गायन,व संगीत

  • @surendrakale8537
    @surendrakale8537 3 ปีที่แล้ว

    Jay bhim

  • @arunvighne5052
    @arunvighne5052 3 ปีที่แล้ว

    छान झाले गीत

  • @balasokarche589
    @balasokarche589 3 ปีที่แล้ว

    खुपच छान, सर👌👌👍👍

  • @shubhangijadhav9527
    @shubhangijadhav9527 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दात संविधान वाचू रेखाटले.खरच ही काळाची गरज आहे मा. चांदगुडे सर यांनी आपल्या शब्दातून भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी हा अनमोल संदेश दिला आहे.त्याच बरोबर संगीताची साथ खूपच भारी आहे..सर्व टीमचे अभिनंदन.

  • @ajayingle104
    @ajayingle104 3 ปีที่แล้ว

    Khup chan sir

  • @premchandahirraoforttrekke1949
    @premchandahirraoforttrekke1949 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम आणि काळजाला भिडणारे शब्द त्याला सुरेल आवाज आणि संगिताचा साज

  • @shankarmane3331
    @shankarmane3331 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर रचना संगीत व गायन ही छान

  • @arundhame2583
    @arundhame2583 3 ปีที่แล้ว

    खुपच छान सर

  • @kirantodkar6586
    @kirantodkar6586 ปีที่แล้ว

    👍👍🤝🤝👌🖋️🇮🇳 खूप खूप सुंदर रचना आहे सर आपल्या सविधान विषयावर आणि गायन ही प्रेरणादायी आहे.

  • @pravin5421
    @pravin5421 3 ปีที่แล้ว

    लोकप्रिय कवी श्री.हनुमंत चांदगुडे यांची खूप छान शब्द रचना.
    त्यातच कवी, लोकप्रिय गायक ,श्री.प्रशांत मोरे यांचे हृदयस्पर्शी गायन. एवढेच वाटते हे प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचायला हवं. तरच खऱ्या अर्थाने संविधानाची ताकत तरुणांच्या लक्षात येईल.
    अप्रतिम 👌👌👌👌

  • @pralhadchandgude1510
    @pralhadchandgude1510 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @user-gm8tg9kg5j
    @user-gm8tg9kg5j ปีที่แล้ว

    दोन्ही दिग्गज अप्रतिम लेखन सुंदर स्वरसाज.... म्युझिकही खास
    अभिनंदन दादा....

  • @alkajogdand7013
    @alkajogdand7013 9 หลายเดือนก่อน

    Great

  • @amrapalidhende6330
    @amrapalidhende6330 ปีที่แล้ว

    खूपच छान 👌👌🙏🏻🙏🏻✨✨

  • @rajnitajane6653
    @rajnitajane6653 3 ปีที่แล้ว

    सुंदर गीत आणि आवाज पण छान

  • @gaurikhumbhar8715
    @gaurikhumbhar8715 3 ปีที่แล้ว

    मस्तच कङक 👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @actorsmakers563
    @actorsmakers563 3 ปีที่แล้ว

    Khupch chan hanumant sir nd team

  • @prakashsakunde6067
    @prakashsakunde6067 3 ปีที่แล้ว

    खूप छान सरजी!

  • @kishorisatav5171
    @kishorisatav5171 3 ปีที่แล้ว

    wahhhhhhh!!!!! खुप छान सर जी

  • @gokulkhaire3172
    @gokulkhaire3172 3 ปีที่แล้ว

    छान👏✊👍

  • @swarnadproduction9173
    @swarnadproduction9173 3 ปีที่แล้ว

    चांदगुडे सर यांच्या अनेक कविता ऐकलीत शब्दांचे मोती जणू त्यांच्या ट्रेन मधून लिहिले जातात असंच काहीसं वाटतं सर अतिशय सुंदर

  • @sangitatakawane5097
    @sangitatakawane5097 2 ปีที่แล้ว

    💐💐लेखन गायन वादन लयभारी
    बोले तो एकदम झक्कास ,माझ्या माहेराचं सोनं..कवी हनुमंत ..पुढील वाटचालीस शुभेच्छा 🥰👌

  • @jayashreedeshmukh2582
    @jayashreedeshmukh2582 3 ปีที่แล้ว

    Apratim lekhan

  • @ankurkangutkar346
    @ankurkangutkar346 3 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @NirzaraCreations
    @NirzaraCreations ปีที่แล้ว

    अप्रतिम गीत

  • @somnathekhande
    @somnathekhande 2 ปีที่แล้ว

    वाह! दादा !

  • @kunalpawar1268
    @kunalpawar1268 3 ปีที่แล้ว

    वाह मस्त

  • @SwaTiPaTiL143
    @SwaTiPaTiL143 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त गीत...

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम संगीत व गीत रचना

  • @pundlikpawar1248
    @pundlikpawar1248 ปีที่แล้ว

    अप्रतिम रचना आणि गायन

  • @kbshaikh6620
    @kbshaikh6620 2 ปีที่แล้ว

    Khup छान

  • @user-nr2ud1wz2p
    @user-nr2ud1wz2p 3 ปีที่แล้ว

    छान

  • @user-ic7fl6sc2j
    @user-ic7fl6sc2j 3 ปีที่แล้ว

    खुपच छान रचना आणि सादरीकरण

  • @vinayakpawar838
    @vinayakpawar838 3 ปีที่แล้ว

    खूप छान दादानु

  • @VishvamatNews
    @VishvamatNews 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर👌

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान मानवाच हित!!
    संविधान गीत!!

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 3 ปีที่แล้ว +1

    अगदी जोरदार
    अप्रतिम

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 3 ปีที่แล้ว

    खूप छान रचना!

  • @ugempier1028
    @ugempier1028 2 ปีที่แล้ว

    Nice 👍😌👌

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 2 ปีที่แล้ว

    सुंदर गीत ! #swarangmusic

  • @sharadgaikwad944
    @sharadgaikwad944 ปีที่แล้ว

    Chan

  • @drlatapadekar7945
    @drlatapadekar7945 3 ปีที่แล้ว +2

    शब्द आणि सूरांनी आदरणीय बाबासाहेबांनाही कितीतरी आनंद झाला असेल..... असं हे संविधान गीत बनलंय.
    अभिनंदन!

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान अप्रतिम दादा जय भारत जय संविधान

  • @dr.swatianand4386
    @dr.swatianand4386 3 ปีที่แล้ว +1

    व्वा!!फार सुंदर गीत...बोल...संगीत... निव्वळ अप्रतिम!!👍👌👌

  • @tushar9673
    @tushar9673 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान लिहिल हनुमंत चांदगुडे सर व प्रशांत मोरे सरांनी खुप छान गायलं आहे.

    • @tushar9673
      @tushar9673 3 ปีที่แล้ว

      हो सर

  • @dr.anilsalunke2760
    @dr.anilsalunke2760 ปีที่แล้ว

    बहोत बढिया है

  • @narayanchandgude4513
    @narayanchandgude4513 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर composition हनुमंत चांदगुडे आणि प्रशांत मोरे. 👌👌💐💐

  • @omkarcreations1794
    @omkarcreations1794 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम! 👌👌👌👌👌
    जय संविधान! 🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम लाजवाब 👌👌👌👌👌💎💎💎💎💎💎💎🎤🎤🎤🎵🎵🎵🎵🎵💎💎💎💎💎💎👌👌👌👌♥️♥️♥️

  • @user-vd8jt3iu4g
    @user-vd8jt3iu4g 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गीत व गायनही अप्रतिम...

  • @rahulnikam6718
    @rahulnikam6718 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम.. विषमतेला समूळ नष्ट करणारं गीत..

  • @swatikale8689
    @swatikale8689 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व अर्थपूर्ण गीत
    नक्कीच सर्वांनी बोध व स्वतःच्या मनाचा ,विचारांचा शोध घ्यावा असे गीत
    अभिनंदन

  • @pratikthembe5750
    @pratikthembe5750 3 ปีที่แล้ว +1

    हृदयापर्यंत पोहोचले
    सुंदर गीत रचना सर...

  • @rajshreepatil8670
    @rajshreepatil8670 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त 👍👍👍
    अतिशय सुरेख 👌👌
    "वाच संविधान"🌹🌹🌹

  • @dattatraynavale652
    @dattatraynavale652 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण छान

  • @akashpawarofficial4256
    @akashpawarofficial4256 3 ปีที่แล้ว +1

    जय भारत, जय संविधान

  • @mmmusicofficial7043
    @mmmusicofficial7043 3 ปีที่แล้ว +1

    संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम शब्द रचना आहे दादा जबरदस्त गायलंय 🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 3 ปีที่แล้ว +1

    More Sir , Tathagat bless you.