साहेब तुम्ही जे करता ना खरं खूप भारी. मी तर खूप फॅन आहे तुमचा साहेब तुमचे विडिओ खूप पाहतो आवडतात मला कि तुंही डायरेक्ट मदत करता साहेब तुमच्या कार्याला खुप खुप सलाम. साहेब तुम्हाला भेटायचे आहे एकदा तरी देव माणूस आहात तुम्ही खरंच साहेब तुम्ही जे करता न तस महाराष्ट्र डेरिंग महाराष्ट्र मध्ये मला तर नाही वाटत कोण करत असेल कारण मी फक्त तुम्हाला पाहिले आहे साहेब आणि तो लहान बाळाचा विडिओ साहेब खूप करता तुम्ही सर्वसामान्य साठी ❤❤
खरच असा आमदार होण शक्य नाही.गोरगरीबांचा कैवारी आहेत साहेब तुम्ही कोणी आजारी पडल तरी तुम्ही सर्व कामे सोडून पहिले पेशंट ची विचारपुस करतात.तया पेशंट ने तुम्हाला बघीतले तर त्याच अर्ध आजार पळुन जातो साहेब तुम्ही खरच देव माणूस आहात.
यांना म्हणतात आमदार १०० मधुन एकच आमदार जय महाराष्ट्र साहेब आम्हा गाडीवाल्यांना खुप त्रास आहो साहेब ट्राफीक पोलीस चा RTO चा त्रास खुप त्रास सहन करावा लागतो गाडीचे कागद पत्र क्लिअर असतांना सुद्धा त्रास होतो जय महाराष्ट्र साहेब
अशा अधिकाऱ्यांना अशाच शिव्या पाहिजे साहेब.धडाकेबाज 😂😂😂😂
एकच नंबर साहेब. चुकीला माफी नाही. ते RTO वाले गरिबांवर अन्याय करतात.
आमदार साहेब 1ंनबर
Tumhe kuthle
संतोष बांगर एक नंबरचा आमदार आहे जय भीम जय संतोष बांगर
अति छान बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब हे लोक आरटीओ हफ्ते खाऊन मोठे झाले आहेत गोरगरिबांनाना भरपूर त्रास देतात तुमचे बोलणे शहर खूप छान वाटले❤❤
गोर गरिब लोकांचे काम
करणारा आमदार बागर साहेब
हाय
ये बात बहोत आछी लगी आमदार साहेब❤
राग येण्यासारखे आहे पण आमदार साहेब खरं बोलायलेत.
साहेब लै भारी😂
९५% पोलिस आर टि ओ तलाठि ग्रामसेवक आणि नगरपरीशद नगरपालिका महानगरपालिका कर्मचारी अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. बिहार पेक्षा जास्त भ्रष्टाचार चालु आहे.
Amadar saheb 1 no ❤❤❤keep it up...🎉🎉
साहेब तुम्ही जे करता ना खरं खूप भारी. मी तर खूप फॅन आहे तुमचा साहेब तुमचे विडिओ खूप पाहतो आवडतात मला कि तुंही डायरेक्ट मदत करता साहेब तुमच्या कार्याला खुप खुप सलाम. साहेब तुम्हाला भेटायचे आहे एकदा तरी देव माणूस आहात तुम्ही खरंच साहेब तुम्ही जे करता न तस महाराष्ट्र डेरिंग महाराष्ट्र मध्ये मला तर नाही वाटत कोण करत असेल कारण मी फक्त तुम्हाला पाहिले आहे साहेब आणि तो लहान बाळाचा विडिओ साहेब खूप करता तुम्ही सर्वसामान्य साठी ❤❤
खूप भारी वाटल साहेब लय त्रास देते हे RTO. traffic police ह्यांचा अन्याय कमी करा
साहेब आता तुमचा माहोल झाला 👌👌 1 नंबर
वा मला वाटायालय गरिबांचा वाली आहे संतोष बांगर साहेब , साहेबाना एकदा संधी मिळायला पाहिजे मुख्यमंत्री पदाची
संतोष बांगर सारखा आमदार आमच्या पुरंदर हवेली मतदार संघामध्ये असायला पाहिजे
खर बोललेल सख्या माईला पण राग येतो खर आहे साहेब .
एक नंबर काम साहेब 🙏🙏
खर् आहे आम् दार साहेब
❤🎉 great saheb
Ek no saheb Jai shree Ram Jai Hind Jai Maharashtra
थेंबा ठेंबान तळ साचलं 😂
अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही आमच्या पुसद ला तुमच्या सारख्या धाकडं माणसाची खूप गरज आहे साहेब 🙏🙏🙏
जय हिंद बांगर साहेब असेच काम करा
उग नव माय आमदार संतोष दादा बांगर म्हणतात❤😂
Very good sir❤
आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे हो साहेब ❤
खर.च..पाहिजे..हो
😮😅@@DathaHari
आरटीओ वाल्यांची माय बहिण अशीच ..... काढली पाहिजे
कडक
धर्मवीर आनंद राव दिघे यांचे तुम्ही खरे शिवसेनिक
आमदार संतोष दादा बांगर साहेब...❤
साहेब एक नंबर 😅❤
1 nomber Amdar saheb ..Asla Aamdhar fahije hamala
🎉🎉 एकदम राईट 🎉🎉
एक नंबर साहेब..🤔🙏😥👍🚩
साहेब आपलं बोलणं ऐकून बरं वाटलं कारण कोणाला तरी गरीबाची जाण आहे त्याची जाणीव झाली धन्यवाद साहेब
अंतःकरणातील शब्द बोले संतोष बांगर साहेब काही नवघरे ला शिकवा
बांगर साहेब शेतकऱ्यांसाठी देव माणूस
साहेब।एक।नंबर
Santosh Bangar sahab
1 no 💪💪💪💪
Jay Maharashtra
बरोबर आहे आमदार साहेबांचं..
गोर गरीब लोकां चे कैवारी साक्षात परमेश्वर म्हटले तरी चालेल
#साहेबच काम दमदार 2K24 पुन्हा आमदार ✌🏼
Dada tumchiya kariyala slam aahe saheb Jay Maharastra
Ekch number saheb ❤❤
एक नबर आमदार साहेब
Saheb 1nomber saheb
गरीबांचा देव माणुस
बरोबर केलं.........👍
आमदार साहेब धनयवाद
1 no साहेब
खरंच मनाला सुकून मिळालं राव ह्या अधिकाऱ्यांना ह्याच भाषेत उत्तर हवंय. 👏
Ek number saheb ❤❤❤❤
आमदार 1नंबर❤
बहोत बढिया आमदार साहेब
आमदार साहेब एकच नंबर 1🏹🏹🚩
1 no aamdar saheb
Salute mla saheb always iam follower of you 🙏
धन्यवाद साहेब
बांगर साहेब तुम्ही या लोकांना आणू शकतात
ग्रेट साहेब ❤❤🙏🙏
आमदार 1 नंबर
बरोबर साहेब
Aamdar asava tar asa asava ❤
भारी
❤ Dada Dil garden garden Ho Gaya❤
आमदार साहेब बरोबर आहे
साहेब धन्यवाद
खरच असा आमदार होण शक्य नाही.गोरगरीबांचा कैवारी आहेत साहेब तुम्ही कोणी आजारी पडल तरी तुम्ही सर्व कामे सोडून पहिले पेशंट ची विचारपुस करतात.तया पेशंट ने तुम्हाला बघीतले तर त्याच अर्ध आजार पळुन जातो साहेब तुम्ही खरच देव माणूस आहात.
बरोबर आहे बांगर साहेब एक नंबर
आमदार great bangar saheb
धन्यवाद साहेब लय भारी
1 nambar saheb ❤❤
1 no saheb
No. 1 saheb 🤙💥
अभिनंदन बांगर साहेब .
यांना म्हणतात आमदार १०० मधुन एकच आमदार जय महाराष्ट्र साहेब आम्हा गाडीवाल्यांना खुप त्रास आहो साहेब ट्राफीक पोलीस चा RTO चा त्रास खुप त्रास सहन करावा लागतो गाडीचे कागद पत्र क्लिअर असतांना सुद्धा त्रास होतो जय महाराष्ट्र साहेब
Saheb bacha vishay hard hai❤❤❤❤😂😂😂😂
अभिनंदन आमदार साहेब
1 च नंबर साहेब 🙏🙏🙏🙏
आमदार साहेब एक नंबर..❤
बांगर साहेबाचं काम खरंच खूपच छान आहे, पण एका गोष्टीचं दुःख आहे की असा आमदार आमच्या मतदारसंघाला का लाभला नाही
लय भारी आमदर साहेब😂😂😂
धन्यवाद,भाऊ
एक नंबर आमदार साहेब
मांडले साहेब आमदार साहेब एकच नंबर
साहेब तुमच्या सारख्या माणसांवर जीव ओवाळून टाकावा वाटतो ओ साहेब 💪🤝 याला बोलतात ताकत
१ नंबर...👍🔥
Barobar ahe saheb garibach men ahe
No 1 saheb
Lay bhari jay Maharashtra dada
Ek no saheb
Jordar saheb 🙌
आमदार साहेब 1नबर❤
Good job
Barobar saheb
धन्यवाद
कट्टर विरोधक आहे आहे respect साहेब 💕✌️
आमदार
1no bhau