तुमच्या blogs मधून तुमची संपूर्ण व्यथा कळते. खुप कष्ट आहेत तरी तुमची energy बघून मला तुम्हाला सॅल्यूट करायचे आहे. मी नक्कीच एक दिवस तुम्हांला भेटीनं आणि तुम्हाला एक मिठी मारीन
भारी व्हिडिओ असतात भाड्या किती असते खर्च किती झाला ते सांगत जा मला पण गाडी घ्याची आहे गाडी बद्दल पण सांगत जा मस्त तुला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझा no दे
खुप छान सुंदर मस्त होता व्हिडियो ❤
Thank you 🙏
Nice
Thanks
मस्तच व्हिडिओ
Dhanyawad
Bhari video
Thank You 🙏
Happy new year 🎉
Happy new year 🎉
Keep going brother.....❤
Thank You 🙏
तुमच्या blogs मधून तुमची संपूर्ण व्यथा कळते. खुप कष्ट आहेत तरी तुमची energy बघून मला तुम्हाला सॅल्यूट करायचे आहे. मी नक्कीच एक दिवस तुम्हांला भेटीनं आणि तुम्हाला एक मिठी मारीन
🤗☺️ धन्यवाद
Mast.
Thanks
Tula pan happy new year 🎉 bhari video
Happy new year ❤️❤️
Happy new ❤❤❤
year bro
Happy new year ❤️
संगमेश्वर मध्ये गणेश कृपा हॉटेल मध्ये थांब कधी तरी नाश्ता करायला मस्त नाश्ता मिळतो तिथे आणि खोबऱ्याचे मोदक पण मिळतात तिथे
त्या रोड ने जायचो त्या वेळी नाष्टा करायचो आम्ही तिथे
संगमेश्वर मध्ये कुठे आहे हॉटेल
गोवा साइडला जाताना संगमेश्वर बस डेपो च्या इथे एक ब्रिज आहे आणि त्याच्या पुढचा ब्रीज गेल्यावर डाव्या हाताला आहे गणेश कृपा हॉटेल
Chan Ghandar
Thank You
मस्तच रे मज्जा हाय भाऊ.
कसली मजा.
@कोकणीगंधार थंडीत गाडी चालवायची मज्जा बाकी कसली मज्जा भाऊ.
अस पाहिजे फटाफट लोड भेटला पाहिजे.
गरीब माणसाला जगू नाही देणार पोलीस😢
Nahi tr ky
❤❤❤❤🎉🎉🎉🎉👍👍👍💕💕💕
Thank you
❤❤
❤️❤️❤️❤️❤️
Dada gadimadhe hitara nahi kay
Nahi
Khup mehnat karo bara raha
Thank You sir
व्यवसाय कोणताही करायला हरकत नाही.कोणत्याही व्यवसायात रिस्क आहे.प्रामाणिकपणे व जबाबदारीने करावा.म्हणजे देव. यश. देतो.धन्यवाद
नक्किच. धन्यवाद साहेब
Gdl भेंडखल ...उरण...माझा गाव....
Amhi tithe yeto
बांदा..... माझं गांव इन्सुलि
Ok . Thank You 🙏
गंधार तुझे vidio मनोरंजक असतात. मजा येते. तुझे बोलणे पण छान आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏
Majh gaav sangmeshwar dhamni
Ok
Aamhi pn tithech nashta karto
Nasta changla asto
Bhava shit belts nahi lavlash
विसरलो
Concreted road danger
आपला डांबरी रोड भारी
Kiti diwas nantar load bhetla tumala
2 divsa nantar
तुम्ही इतके छान व्हिडिओ बनवता pan एडिट करायला तुम्ही time कसा काढता तें pan सांगा he सर्व इतके सोपे नाही
Editing karayla ekant lagto.
भारी व्हिडिओ असतात भाड्या किती असते खर्च किती झाला ते सांगत जा मला पण गाडी घ्याची आहे गाडी बद्दल पण सांगत जा मस्त तुला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझा no दे
धन्यवाद. आणि नवीन वर्षा च्या शूभेच्छा.
गाडी नको घेऊ साहेब. दुसर काहीतरी कारा पण हा धंदा नको. मेहनत जास्त पैसे कमी
Manke te octopus aath payache aastat
Mala agodar octopus वाटले . नंतर समजल मानके ते. मोठ्या size che
Bro through transport Tumi load kartai ka
Personally bhade bhetatyate
Tranceport through
@कोकणीगंधार Mumbai to Goa bhada kiti bhetai
कृपया आपण आपल्या गाडीत काय माल भरतो हे कोणाला सांगू नका.. 🙏
Ok
Hii
Hiiii
गंधार तू आमच्या जवळ येऊन गेलास आदी माहित असतं तर तूला भेटुन गेलो असतो next time आलास काय मला कळव मी सावंतवाडी चा आहे
Ok
5138.
1679❤️
Hii dada
Hiii
Hi
ऑक्टोपस नाही ते मकुल आहे ते
Ok
Pan khup mothe hote
Khaali pot chai nako piu
Ok sir
Barobar sangitla driver chaa time nasto kute hi zhopa kute hi jewan
Mg ky