पगार किती पडतो//youtube कडून किती पैसे मिळतात//
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2022
- hi friends
welcome to my channels
I hope you enjoyed video hit like 👍
and do subscribe my channel 🔔
thank you,.
.
.
.@EKदिवस
@marathivlog
..
#एकदिवस
#1दिवस
#एक दिवस
.
.
--------------------Disclaimer--------------------
Copright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips tha balance in favor of fair use
भावा मस्त असतात व्हिडिओ तुझे, मस्त एडिटिंग करतोय तू....काळजी घे ड्रायव्हिंग करताना फक्त...
खूप पुढे जाणार भावा.. शेवटी कष्टा शिवाय काही नाही बघा... all the best.. पुढील वाटचालीसाठी
Very good information Thankyu.
Bhau tu khup mast ड्रायव्हर आहे 🙏🙏🙏 आणि हो रस्त्या मध्ये कधी पण पैसेची गरज लागली तर सांग भाऊ थोडी का होईना करू आम्ही ❤️❤️❤️❤️❤️love From कल्याण
Editing mast kartay Santosh bhau... video's lai bhari ahet
Bhau tumche video Chan asatat
chaan video ahee
Ek number video quality..keep it up bhau 👌👌
छान झकास👏✊👍 जय महाराष्ट्र
Mast video
Ek no style hy bhava tuji gavran bhasha.
What a Editing bro, superb. Keep rocking
हेवी लोड ट्रक ड्रायव्हर साठी व्यवस्थित माहिती घेऊन बाहेरच्या देशात ट्राय कर छान पगार मिळतो दादा.आणि व्हिडिओ ड्रायव्हिंग छान आहे तुझी फक्त व्यसन कुठलं करू नको. कारण घरी कोणीतरी वाट पाहत असतात आपली👍🏻👌
You can do it ...keep it up bro...
खूप छान व्हिडिओ दादा एक नंबर
Mast video Dadasaheb 👌👌👌👌
Great Bhava
एक नं भावा तुझे विडीओ मस्त असतात जास्त काय देखावा नसतो आणी तुझा दिलखुलास राहणं एकदम भारी भावा
अतिशय मस्त v log असतात भाऊ. ड्रायविंग करताना काळजी घ्या. कधीही पैशाची अडचण लागली, गाडी विनाकारण अडवून ठेवली तर रात्री 12.0 वाजता सुद्धा फोन करा मदत करू. मी कोल्हापूर ला असतो ह्या भागात असताना काहीही असले तर सांगा. नियम एवढाच आहे फक्त रस्त्यात कुणाला कधी मदत पाहिजे असेल तर करा.
Nice work 👏