Beed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी एकूण तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती : सूत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 57

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 วันที่ผ่านมา +33

    सगळे पुण्यात होत मग पोलीस दुनिया कशाला फिरत होते

  • @Dr....123
    @Dr....123 2 วันที่ผ่านมา +22

    सगळे पुण्यातच होते तर हे नाटके कश्यासाठी

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 2 วันที่ผ่านมา +3

    वा रे गृहखाते / पोलिस / गृहमंत्री.
    आरोपींच्या केसालाही धक्का लागणार नाही.लिहून ठेवा.😢

  • @Pravinpatil_96
    @Pravinpatil_96 2 วันที่ผ่านมา +30

    सगळं स्क्रीप्ट आहे असचं वाटतं आहे का तर आरोपी एकाच शहरात कसे?

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 วันที่ผ่านมา +18

    नेपाळला गेलेली CID टीम वापस बोलवा आता😂😂

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 วันที่ผ่านมา +3

      दोन पर्यटन स्थळ बघायची राहिली आहेत अजून तिथली😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 วันที่ผ่านมา +31

    वाह काय मजाक लावलाय 😂😂
    सारे पुण्यात cid पुण्यात सारे मिळून 31करत होते काय एवढे दिवस यंत्रणा वर विश्वास राहिला नाही आता 😊

    • @RushikeshKende
      @RushikeshKende 2 วันที่ผ่านมา +1

      यंत्रणेनेच पकडलाय

    • @milindnagare8213
      @milindnagare8213 2 วันที่ผ่านมา

      Bavankule cya gharat astil😂

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 2 วันที่ผ่านมา +1

      कराडान सांगितल असेल....
      कुठ लपले ते.....?
      थर्ड डिग्रि लावली तर कराड...
      पोपटा सारखा बोलेल...
      पण.... ?

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 วันที่ผ่านมา +2

      @@RushikeshKende खरय पण एक महिना गेला यात सुरवाती पासून एवढी चौकशी केली असती तर आरोपी पंधरा दिवसात जेलमध्ये असते

    • @Rock-star143
      @Rock-star143 2 วันที่ผ่านมา

      अरे मित्रा बबन गित्ते अजून पण फरार आहे आणी काँग्रेस च्या काळात तर दहशदवादी दाऊद पळून गेला होता 🙏

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 วันที่ผ่านมา +3

    मोकळ्यात नेपाळ च नाव बदनाम झालं 😅😊😅

  • @AjaySirsat-nw2pi
    @AjaySirsat-nw2pi 2 วันที่ผ่านมา +5

    तुमच्या पेक्षा news 18 Lokmat फास्ट आहे अगोदर बातमी दिलीय

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 วันที่ผ่านมา +14

    25 divas zale palat hote tari fakt Pune la pochale 😂😂😂😂

  • @sukhdevcheke6480
    @sukhdevcheke6480 2 วันที่ผ่านมา +6

    सगळे आरोपी धनंजय मुंडे ने लपवून ठेवले होते

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 วันที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे वाल्मिकी कराड चा पुणे येथे फार्म हाऊसवर आहे तीथ हे लोक सगले आरोपींचा आसरा आहे आनी वाल्मिकी पण तीथेच होता पुणे फार्म हाऊसवर वर धनंजय मुंडे च्या.

  • @SanjivGangawane123
    @SanjivGangawane123 2 วันที่ผ่านมา +9

    काही होणार नाही हो जो पर्यंत भट लोकाजवल गृह खात आहे टरबूज भोडल तर न्याय मिळेल

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 2 วันที่ผ่านมา

      😂 बामन आहे मनुन पकडले.नाही तर जात काढली असती.बामनाची जात कुनी बी काढू शकत

  • @Viraj-q1s
    @Viraj-q1s 2 วันที่ผ่านมา +4

    मी सापडेल गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात या प्रसिद्धीसाठी ते पुण्यात अटक होत आहे...

  • @harshwords7124
    @harshwords7124 2 วันที่ผ่านมา +1

    पुणे तिथे काय उणे 🥴

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 วันที่ผ่านมา +13

    म्हणा आता बाप तो बाप रहेगा

    • @KAWAlESIRDIOP
      @KAWAlESIRDIOP 2 วันที่ผ่านมา +2

      गुन्हेगार आहेत हे हि काय अभिमानाची गोष्ट नाही

  • @Viraj-q1s
    @Viraj-q1s 2 วันที่ผ่านมา +2

    यायला सोडू नका

  • @swap755
    @swap755 2 วันที่ผ่านมา +1

    🤦 पुणे
    मीडिया बोलत होती आरोपी नेपाळ ला गेला आहे...
    आणि सगळे पुण्यात
    नशीब यांनी सरेंडर नाही केला... नाहीतर पोलिसांची इमेज अजून कमी झाली असती.
    😆

  • @santoshkurkute8519
    @santoshkurkute8519 2 วันที่ผ่านมา +2

    आरोपींना लपण्यासाठी पुणे चांगले आहे

  • @datta7676
    @datta7676 2 วันที่ผ่านมา +1

    Ashok ghule कूठे आहे

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 2 วันที่ผ่านมา

    Great job home department and Deva Bhau. 🙏🙏🙏

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र पोलीस ला सॅल्युट एकच नंबर महारष्ट्र पोलीस ला त्यांचें त्यांचें मर्जी ने काम करू द्या राजकिय आणि चिल्लर मंत्री यांना जास्त भाव देऊ नये आणि निःपक्ष काम करू द्यावे

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र पोलिस दलाला मानाचा मुजरा..... आता यांना कठोर शिक्षा होईल याचा पाठपुरावा करा. जय महाराष्ट्र

  • @PrakasAadhav
    @PrakasAadhav 2 วันที่ผ่านมา +1

    कुठे धरले कसे धरले ते दाखवा

  • @KiranShivale-yl7po
    @KiranShivale-yl7po 2 วันที่ผ่านมา +3

    Punyat adhi shikshan ghenyasathi lok yet hote

  • @pratikkulkarni8638
    @pratikkulkarni8638 2 วันที่ผ่านมา +6

    Saglae pune yach thikani kase sapadtat

  • @RajV-bl4zo
    @RajV-bl4zo 2 วันที่ผ่านมา +2

    Khoti batmi deu nka

  • @amolnikam6523
    @amolnikam6523 2 วันที่ผ่านมา +1

    He pan surrender zhale ki , pakdl chaukashi karavi reporter ni , jith pakdl tithl phootege samor anave

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 2 วันที่ผ่านมา

    म्हणा....बाप तो बाप रहेंगा😂

  • @Genesis-32
    @Genesis-32 2 วันที่ผ่านมา +1

    Scripted aaahe sagle